ठेवा अंतर्मनावर विश्वास...तर जीवन होईल झकास - श्री प्रल्हाद पै | Amrutbol-935 | Pralhad Wamanrao Pai

Sdílet
Vložit
  • čas přidán 17. 11. 2022
  • आदरणीय श्री. प्रल्हाद पै म्हणतात, आपल्या जीवनातील नानाविध समस्या सोडविण्याचे अफाट सामर्थ्य आपल्याच मनात आहे. पण त्यासाठी आपल्याला अंतर्मनाच्या या शक्तीचा युक्तीने वापर करायला हवा.
    १. विश्वास
    २. Repetition (पुन्हा पुन्हा बोलणे)
    ३. Hope (खात्री असणे)
    ४. Celebration
    या चार गोष्टींच्या माध्यमातून तुमच्या सर्व विधायक इच्छा, स्वप्ने आणि ध्येय साध्य करून घेण्यासाठी प्रत्येकाने हा व्हिडिओ ऐकायलाच हवा.
    Subscribe to our channel: bit.ly/jvmytsubscribe
    Like us on Facebook: / jeevanvidya
    Follow us on Twitter: / jeevanvidya
    About Jeevanvidya on: www.jeevanvidya.org/
    Granth (books, Kindle version) available on: books.jeevanvidyafoundation.org/
    Jeevanvidya Courses Schedule: jeevanvidya.org/courses-schedule
    Linktree: linktr.ee/jeevanvidya
    #jeevanvidya #Amrutbol #ShriPralhadWamanraoPai
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts
    under the circumstances as they exist.
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    About Shri Pralhad Wamanrao Pai :-
    He is B. Tech, from IIT Powai, Mumbai India, Masters in Administrative Management from Jamnalal Bajaj Institute of Management, Mumbai India, Total Quality Management, Japan, Lead Auditor ISO9001, ISO 14001.
    * Retired as General Manager from a Multinational firm
    * Life Trustee of Jeevanvidya Mission (JVM)
    * Man of Integrity, Eye on Quality
    * Inspirational and Visionary Leader
    * Youth Mentor
    * Carrying the legacy of his father and founder of the Jeevanvidya Mission, he mastered Jeevanvidya Philosophy through serious study and contemplation over the years.
    + He emphasized on practicing the philosophy through simple but effective techniques that can be used in day to day life and popularized these through seminars, courses and webinars.
    + These interactive courses depict applied Jeevanvidya philosophy in a structured and logical manner. These courses have appealed to people of all ages from different walks of life and have been attended by over million participants from Industries and Corporates, Government Institutes, educational institutes, students, youth, professionals and family people.
    + His webinars are attended live from more than 8 countries across 230+ locations and thousands more view it offline later.
    + In addition to this he guides people on a weekly teleconference where he answers questions from professionals and businessman around work-life balance, relationship issues, successful parenting and other such day-to-day challenges.
    + These teleconferences are attended live by people in USA, Canada, Australia, Malaysia and India.
    + Many people look up to him for guidance on counseling.
    Related Tags:
    #mindset #mindfulness #subconscious #subconsciousmind #happiness #happylife #suvichar #gratitude #gratitudemeditation #pralhadpai #pralhadpaispeaks #pralhadwamanraopai #positivity #positivethoughts #marathi #marathimotivational #motivational #सुविचार

Komentáře • 257

  • @anjanakadam8352
    @anjanakadam8352 Před rokem +4

    अंतर्मनावर सगळे सोपवायचे.
    1)अंतर्मनावर श्रध्दा पाहिजे.
    2)अंतर्मनाला रीपीटेशन पाहिजे .
    3) अंतर्मनावर विश्वास पाहिजे.
    4) त्याचे सेलिब्रेशन केले पाहिजे.
    अंतर्मनावर विश्वास पाहिजे.
    Great philosophy 👍👌👍
    Thank you Shri Pralhad Dada Wamanrao Pai 🙏🙏
    Thank you Satguru Shri Wamanrao Pai Mauli 🙏🙏

  • @meenadarne4721
    @meenadarne4721 Před rokem +11

    पै माऊली सदैव तुमच्याच स्मरणात 🙏🙏 कोटी कोटी कृतज्ञतापूर्वक वंदन सद्गुरु देवा 🙏🙏💐💐

  • @kalpanapawar7954
    @kalpanapawar7954 Před rokem +11

    Thank you soo much satguru mauli Mai Dada Vahini and JVM team 🙏❤️🙏 Great satguru mauli 🙏❤️🙏 Great मार्गदर्शन दादा 🙏❣️🙏 nice 👌🙏❤️

  • @leenaadvankar2775
    @leenaadvankar2775 Před rokem +1

    Thanks Sadguru❤🌹😇 😢🙏🙏🙏
    Thanks Pralhad Dada❤🌹😇 😢🙏🙏🙏

  • @arunanaik8014
    @arunanaik8014 Před rokem +1

    Satgururaya,Dada, amhi satat aplya Smaranatach aahont. Anantkoti Pranam Ani krutadnyata 🙏🏻🙏🏻🌹🌹

  • @shitalbandre2692
    @shitalbandre2692 Před rokem +11

    जसा विचार तसा जीवनाला आकार म्हणून अंर्तमनाला चांगलाच विचार करायला लावला पाहिजे Thank U Satguru 🙏🙏🙏

  • @kumudmhaskar1560
    @kumudmhaskar1560 Před rokem +2

    अंतर्मन जे करणार ते चांगलंच करणार, जे होणार आहे ते चांगले च होणार. अंतर्मनावर श्रदधा पाहिजे.

  • @pallaviraut5708
    @pallaviraut5708 Před rokem +3

    आपल्याला जे काही मिळालं आहे त्यासाठी जे क्रेडिट असेल ते नेहमी दुसऱ्याला द्यावा सद्गुरूंना विठ्ठलाला अंतर्मनाला त्यासाठी थँक्यू म्हणायचं थँक्यू सद्गुरु थँक्यू विठ्ठल थँक्यू अंतर्मन

  • @anjaysarfare6448
    @anjaysarfare6448 Před rokem +1

    खूप खूप धन्यवाद दादा
    जय सद्गुरु जय जीवन विद्या
    जय जीवन विद्या जय सद्गुरु

  • @kadambarijamdade3776
    @kadambarijamdade3776 Před rokem +1

    Koti koti pranam mauli

  • @CAbhagyashritapkir9850
    @CAbhagyashritapkir9850 Před rokem +2

    अंतर्मनाची प्रचंड शक्ती अनुभवण्यासाठी आपल्याला आशा हवी की माझं चांगलं होणार,आपली अंतर्मनावर नितांत श्रद्धा हवी,सतत Positive स्वयंसूचना अंतर्मनाला द्यायला हव्यात आणि अनुभव येऊ लागले की अंतर्मनाला Thank You म्हणून Celebration व्हायला हवं.ही एक साखळी आहे,*आशा(HOPE)-श्रद्धा(FAITH)-स्वयंसूचना(AFFIRMATION)-Celebration* यानुसार आपल्याला अंतर्मनाकडून हवे तसे अनुभव मिळवता येतात! # *जीवनविद्या गुह्य सांगते* .

  • @arunanaik8014
    @arunanaik8014 Před rokem +1

    Je honar te changlech honar.Ase Satguru sangtat.

  • @AmarRamane
    @AmarRamane Před rokem +2

    Vitthal Vitthal Dada, Thank you so much JVM team, Satguru bless all of you lot's lot's lot's lot's lot's lot's lot's

  • @varshajadhav4412
    @varshajadhav4412 Před rokem +1

    विठ्ठल विठ्ठल माऊली दादा सुंदर विचार सांगितले आहे 👌👏

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 Před rokem +8

    सर्व टेक्निकल टीमला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत कोटी वंदन. देवा सर्वांना चांगली बुध्दी दे.देवा सर्वांचे भले कर.देवा सर्वांचे कल्याण कर.देवा सर्वांचे रक्षण कर.देवा सर्वांचे संसार सुखाचे कर.देवा सर्वांची भरभराट होऊ दे.देवा सर्वांचा उत्कर्ष आणि उन्नती होऊ दे. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

  • @nirmalakadam7809
    @nirmalakadam7809 Před rokem +1

    घे होणार ते चांगलेच होणार हा विचार श्रद्धेने अंतर्मनावर सोपविल्यास खात्रीने सफल होतोच. त्या मागचे शास्त्र श्री प्रल्हाद पै सांगत आहेत त्याचे श्रवण आपल्याला यशस्वी ते कडे घेऊन जाणार आहे. जय सद्गुरू.

  • @pranalijikamde5518
    @pranalijikamde5518 Před rokem +1

    सद्गुरुंना नमस्कार

  • @malanpatil7736
    @malanpatil7736 Před rokem +1

    Great Shree pralhad Pai
    अंतर्मनावर श्रध्दा असेल तर आत्मविश्वास वाढतो.

  • @prashantshinde948
    @prashantshinde948 Před rokem

    सदगुरू माऊली माई दादा मिलन वहीनी यांना अनंत अनंत कोटी कोटी प्रणाम

  • @basavarajkaujalgi3947
    @basavarajkaujalgi3947 Před rokem +5

    हे ईश्वरा!सर्वांना चांगली बुध्दी दे,आरोग्य दे.
    सर्वांना सुखात,आनंदात,ऐश्वर्यात ठेव.
    सर्वांचं भलं कर,कल्याण कर,रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.
    🙏🏻🌞🙏🏻🌞🙏🏻🌞🙏🏻🌞🙏🏻🌞🙏🏻

  • @sanjayumbarkar143
    @sanjayumbarkar143 Před rokem +1

    अंतर्मनावर आपण जेवढा विश्वास ठेवू तेवढा आपला आत्मविश्वास दिवसेंदिवस वाढेल, अंतर्मनावर विश्वास ठेवण्यासाठी ज्ञानाची गरज आहे आणि हे ज्ञान सद्गुरु श्री वामनराव पै यांनी दादांच्या मुखातून आपणास सांगितले आहे माझ्या जीवनात जे जे होत आहे ते चांगलेच होत आहे, चांगलेच होणार आहे आणि आज पर्यंत चांगलेच झाले आहे. अशी सतत श्रद्धा बाळगणे खूप महत्त्वाचे ,याच्यासाठी जीवनविद्ये च्या ज्ञानाचा आपल्या जीवनात अंगीकार करावा. आणि सर्वांनी सुखी व्हावे .विठ्ठल विठ्ठल, 🙏

  • @neetamhadgut129
    @neetamhadgut129 Před rokem +1

    Jay satguru jay jeevanvidya thank you dada vahini thank you satguru mai mauli koti koti Nmsakar

  • @chakreprskash4818
    @chakreprskash4818 Před rokem +1

    अप्रतिम मार्गदर्शन कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन दादा

  • @shrutipalav4746
    @shrutipalav4746 Před rokem +1

    Satguruch ज्ञान आपण घेतले पाहिजे. Atarmanavar विश्वास पाहिजे.सतत चांगले आपल्याला antarmanakde मागा. जे शक्य आहे ते मागा.सक्सेस मिळत आनंद krutdanyata व्यक्त करा. खूप सुंदर मार्गदर्शन केले आहे. 🙏थँक्यू दादा 🙏थँक्यु सद्गुरु 🙏

  • @gunjanchavan1238
    @gunjanchavan1238 Před rokem +4

    सर्व शक्तिमान असलेल्या अंतर्मना ची ताकद . आपल्यालाच ठिकाणी आहे . सांगत आहेत आदरणीय श्री प्रल्हाद दादा .🙏🙏 प्रत्येकाने पुन्हा पुन्हा ऐकावं असं मौल्यवान मार्गदर्शन 👌👌 विट्ठल विठ्ठल 🙏🙏 जयहिंद 🇮🇳

  • @ushasonawane9004
    @ushasonawane9004 Před rokem +1

    विठ्ठल विठ्ठल अगदी खर आहे सदगुरुची शिकवण हि सगळ्या जगभर लोकान पर्यंत पोचवली पाहिजे कारण सर्व जग सखी व्हावे असे मनापासून वाटते धन्य धन्य दादा

  • @saujnyagamre1967
    @saujnyagamre1967 Před rokem +1

    दादा कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏

  • @marotikadpewad3865
    @marotikadpewad3865 Před rokem +2

    अंतर्मनावर केलेल्या वारंवार सकारात्मक शब्दाचा परीणाम म्हणजे सुंदर आयुष्य जगण्याची गुरुकिल्ली.

  • @kadambarijamdade3776
    @kadambarijamdade3776 Před rokem +2

    Vitthal vitthal deva

  • @vaishnavideshpande5741
    @vaishnavideshpande5741 Před rokem +1

    #Amrutbol# jeevan Vidya philosophy inspiring Divine excellent knowledge 👍 आदरणीय श्री प्रल्हाद वामनराव पै सांगत आहेत ऐकाच..... 🙏 Faith 🌹 Hope🌹 Repetition🌹 celebration 🌹 thank you thank u Dada कृतज्ञता पुर्वक अनंत कोटी वंदन🙏🙏🙏

  • @sanjaymandlik5079
    @sanjaymandlik5079 Před rokem

    विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार

  • @pritampatil8727
    @pritampatil8727 Před rokem +6

    सर्वाच्या भल्या साठी जेवढे मनापासून म्हणाला तेवढे अंतर्मनात लवकर जाईल Thank you Pralhad Dada Pai

  • @ishwariandfavorite1600
    @ishwariandfavorite1600 Před 11 měsíci +1

    He ishwara sarvanna changli budhhi de, aarogya de, sarvanna sukhat, aanandat, aishwaryaat thev, sarvancha bhala kar, kalyan kar, rakshan kar aani tuze goad naam mukhat akhanda raahu det.. 🙏

  • @ruturajghatage8575
    @ruturajghatage8575 Před rokem +1

    🙏🏻विठ्ठल विठ्ठल सद्गुरु,माई,दादा,वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन.👏🏻

  • @shrutipalav4746
    @shrutipalav4746 Před rokem +1

    सतत सावध बोलताना रहा. positive raha. 🙏🙏💐💐

  • @archanakulkani8415
    @archanakulkani8415 Před rokem +1

    व्यापक व्हा स्वार्थी नको हे ज्ञान लोकांपर्यंत गेले पाहिजे त्यासाठी खूपकष्ट केले पाहिजेधन्यवाद दादा वहिनी सद्गुरू सौ माई जय सद्गुरू जय जीवनविद्या

  • @ravimadkaikar9203
    @ravimadkaikar9203 Před rokem +6

    Always think of all, you v'll be bless by God. Jeevanvidya philosophy. Satguru love you dear 😘😘😘🙏🙏🙏🙏🙏

  • @kadambarijamdade3776
    @kadambarijamdade3776 Před rokem +3

    Thank you

  • @charulatapagar6231
    @charulatapagar6231 Před rokem +1

    आपण अंतर्मनावर ....आत्मविश्वास ठेवला...पाहिजे...श्रद्धा,रिपीटेशन...म्हणून सद्गुरू 1,000 वेळा म्हणायला लावतात...होप...शक्य वाटल पाहिजे.....जे आपल्याला शक्य आहे...ते मागा...सेलिब्रेशन...आनंद व्यक्त करायचा...कृतज्ञता व्यक्त करा....अत्यंत उत्कृष्ट मार्गदर्शन दादा कृतज्ञतापूर्वक वंदन 🙏🙏

  • @prakashraut6781
    @prakashraut6781 Před rokem +1

    सदा सावध तोसदा सुखी थ्याक देवा.

  • @sanjanavirkud3150
    @sanjanavirkud3150 Před rokem +1

    सतत सावध तो सदा सुखी किती कृतज्ञता व्यक्त करु दादा तुमची.

  • @shankarbangi9763
    @shankarbangi9763 Před rokem +6

    Faith - Hope - Repetition - Celebration खूप छान मार्गदर्शन!Thank You Pralhad Dada!Thank You Jeevanvidya!!🌹🌹🌷🌷💐💐🌻🌻🙏🙏🙏

  • @deepalibajare9554
    @deepalibajare9554 Před rokem +1

    Thankas sadaguru mauli. Deva sarvache bhale karo. 🌹

  • @angadjadhav8405
    @angadjadhav8405 Před rokem +1

    🌹🙏विठ्ठल विठ्ठल 🙏🌹

  • @prabhakarunde6288
    @prabhakarunde6288 Před rokem +1

    शुभ सकाळ सुंदर विषय "मन" सांगतायेत स्वत प्रल्हाद दादा वामनराव पै

  • @reemabhagat7678
    @reemabhagat7678 Před rokem +1

    Faith hope repetition celebration khup Sunder guidance.Thanks sadguru 🙏🙏

  • @rameshmatele4967
    @rameshmatele4967 Před rokem +1

    सकारात्मक विचार जीवनामध्ये कसे बदल घडतात त्याचे सुंदर मार्गदर्शन

  • @shraddhapawaskar6218
    @shraddhapawaskar6218 Před rokem +1

    विठ्ठल विठ्ठल सद्गुरुदेवा.अप्रतिम मार्गदर्शन दादा अंतर्मनाची शक्ती कशी वाढवावी,आणि जर काही वाईट घडले तर न डगमगता,कसा विचार करावा याबाबत प्रल्हाद दादांनी जे ज्ञान दिले ते सहज आणि सोप्या पध्दतीने आम्हांस जमेल अशा शब्दात सांगितले आहे.कसे मागावे,काय मागावे,आपण थँक्यू का म्हणावे,हे उदाहरणे देवून
    समजावून सांगितले आहे. या ज्ञानामुळेच आमच्यात काय कमी आहे ते कळते, त्यात कसा बदल करावा हे समजते. त्याचा उपयोग आमच्या दैनंदिन जीवनात चांंगलाच होत आहे.thank u sadguru God bless all 🙏🙏

  • @manali1018
    @manali1018 Před rokem +2

    Thank you 🙏🙏

  • @suyogmorye3981
    @suyogmorye3981 Před rokem +1

    विठ्ठल विठ्ठल सर्वांना 🙏

  • @vidyashinde8507
    @vidyashinde8507 Před rokem +1

    Sadaguru dewa sarvanch bhal kar. 🙏🙏🙏🙏🙏

  • @rajeshpandit8068
    @rajeshpandit8068 Před rokem +1

    🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹

  • @jaywantsalunkhe7027
    @jaywantsalunkhe7027 Před rokem +1

    आपण प्रत्येकाने एकच विचार करायचा जे झालं ते चांगलंच झालं जे होत आहे ते चांगलंच होत आहे जे होणार आहे ते चांगलं होणार आहे अशी श्रद्धा अंतर्मन विठ्ठल व सद्गुरु असलीकी आपला आत्मविश्वास वाढत जाणार थँक्यू दादा अप्रतिम मार्गदर्शन

  • @sugandhamohite8513
    @sugandhamohite8513 Před rokem +3

    खुप सुदंर मार्गदर्शन अंतर मन शक्ती खुप भारी आहे श्री सद्गुरू श्री प्रल्हाद दादा सौ माई सौ मिलन वहिनी यांना कोटी कोटी कुरतन्य पूर्वक वदंन 🙏🙏

  • @chhayapokharkar3491
    @chhayapokharkar3491 Před rokem +1

    कृतज्ञता ही शक्ती आहे आपण सतत आपल्याला चांगले मिळते त्याबद्दल सतत कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे हे या प्रबोधनातून समजलं खुप छान विचार Thank you so much 🙏 जीवनविद्या मिशन Thank you so much 🙏 प्रल्हाददादा

  • @drshrenikpatil3324
    @drshrenikpatil3324 Před 4 měsíci

    ❤❤koti koti dhanyawad gurudev ❤❤

  • @sakshishelar7177
    @sakshishelar7177 Před rokem +1

    जीवनविद्येचे ज्ञान घेऊन अंतर्मनावर श्रद्धा ठेवा आणि होणाऱ आहे होणार आहे माझं सगळं चांगलंच होणार आहे देणाऱ आहे देणार आहे अंतर्मन मला भरभरून देणार आहे याचा अनुभव घ्या..#PralhadWamanraoPai

  • @amarrandive2199
    @amarrandive2199 Před rokem +1

    #जय सद्गुरू!

  • @ajitnhalve7474
    @ajitnhalve7474 Před rokem +1

    अंतर्मनाचे सामर्थ्य सांगून आपलं भलं करण्याचे सामर्थ्य आपल्याच हातात आहे , हे किती सोपं करून सांगितलंय तुम्ही !

  • @MKay5
    @MKay5 Před rokem

    हरी हरी राम कृष्ण हरी
    जय सद्गुरू 🙏

  • @vidyaredkar3506
    @vidyaredkar3506 Před rokem +5

    Faith, hopes, repetition and celebration

  • @deepakdahibawkar3544
    @deepakdahibawkar3544 Před rokem +1

    सद्गुरू माऊली चरणी कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी नमन
    जय हिंद
    वंदे मातरम् 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
    💐🙏🙏💐

  • @kalpanagalande236
    @kalpanagalande236 Před rokem +1

    Upyukt margdarshan

  • @nehachitre4586
    @nehachitre4586 Před rokem +1

    Vitthal vitthal Dada khup khup mast margadarshan kele thanku so much 🙏

  • @savitathakur3748
    @savitathakur3748 Před rokem +3

    विठ्ठल विठ्ठल देवा 🙏🙏 सद्गुरू तुमची खूप खूप कृतज्ञ आहे 🙏🙏

  • @suryakantkhot8574
    @suryakantkhot8574 Před 26 dny

    विठ्ठल विठ्ठल सदगुरु माई दादा वहिनी आणि पै कुटुंबातील सर्वांना अनंत अनंत कोटी कोटी प्रणाम ❤❤

  • @ashkhatave3194
    @ashkhatave3194 Před rokem +1

    Hope,faith, repitation, celebration यामुळे जीवनात सगळ्या गोष्टी मिळेल.

  • @shraddhapawaskar6726
    @shraddhapawaskar6726 Před rokem +1

    अंतरमना वर श्रद्धा ठेवा जी वनविद्येचे ज्ञान मिळवा.

  • @shwetapise7157
    @shwetapise7157 Před rokem +2

    Thankyou sir!!

  • @balikapatil3739
    @balikapatil3739 Před rokem +1

    होप फेथ रीपिटे शन आणि सेलिब्रेशन अप्रतिम मार्गदर्शन 👍👍👍👍👍🙏🙏thank you so much 🙏 God

  • @milindghadi7372
    @milindghadi7372 Před rokem +1

    अंतर्मन आणि बहिर्मन यांचे शास्ञ आपल्या जीवनात महत्त्वाचे आहे. अंतर्मनावर आपली श्रध्दा असली पाहिजे. Faith, hope, repeatation, celebration या गोष्टी आयुष्यामध्ये महत्त्वाच्या आहेत. सतत सकारात्मक विचार करीत राहिले पाहिजेत.
    🙏 हे ईश्वरा 🙏
    सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे,
    सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव,
    सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर,
    आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.
    🙏
    प्रत्येक कृती ही राष्ट्रहिताची, विश्वशांतीची.

  • @aratisali6320
    @aratisali6320 Před rokem +1

    Thank you jeevanvidya

  • @nishikasorte1411
    @nishikasorte1411 Před rokem +2

    Powerful amezing apratim video thanku satguru

  • @sonaliwerlekar8870
    @sonaliwerlekar8870 Před rokem +1

    खूपच सुंदर......कसे आता सगळे सर्वाना मिळु दे ओळ्ख होते आहे. अंतर मन ची ताकत अफाट आहे हैं सांगणारे आपले ग्रेट सद्गुरू दादा तुम्हाला खुप खुप धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @ruturajghatage8575
    @ruturajghatage8575 Před rokem +1

    🙏🏻देवा सर्वांना चांगली बुद्धी दे,देवा सर्वांच भल कर,देवा सर्वांच रक्षण कर,देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे,देवा सर्वांच कल्याण कर,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर,देवा सर्वांची भरभराट होऊ दे,देवा सर्वजण आपापल्या नोकरी व्यवसायात टॉप ला जाऊ देत.👏🏻

  • @vibhavarimahajan7572
    @vibhavarimahajan7572 Před rokem +1

    Vithal vithal deva

  • @charulatapagar6231
    @charulatapagar6231 Před rokem +4

    जे मागायच ते लिमिट मध्ये मागा....लोक अज्ञानाच्या अधिष्ठानावर मागतात....म्हणून सांगत आहेत दादा....Faith,Hope,Repetation,celebrations....खूप...महत्वाचे आहे...अत्यंत सुंदर मार्गदर्शन धन्यवाद दादा...🙏🙏

  • @manishaupasani4400
    @manishaupasani4400 Před rokem +1

    खरं आहे.जीवनविद्या ही 60 वर्षापासून जे सांगते ते इतर आत्ता आत्ता सांगायला लागले. त्याचं महत्व सर्वांना आता पटायला लागलं आहे जीवन विद्या ही झपाट्याने सर्वत्र पसरली की जग सुखी झालच.जय जीवनविद्या ,जय सद्गुरु

  • @nilaminchanalkar2704
    @nilaminchanalkar2704 Před rokem +1

    सदगुरू माई दादा वहिनीनां कृतज्ञतेने साष्टांग🙌 नमन
    सर्व टेक्निकल टीमचे सर्वांचेच खूप खूप भले कर देवा सर्वांचे कल्याण कर देवा सर्वांचे रक्षण कर देवा सर्वांचा
    संसार सुखाचा भरभराटीचा ऐश्वर्याचा कर देवा 🙌

  • @veenagaddamwar1534
    @veenagaddamwar1534 Před rokem +1

    Antarmanavar shradda kasa thevava khup sunder margadarshan kele Thank you Dada 🙏🙏🙏🙏🙏🙏🌷🌷

  • @sakshishelar7177
    @sakshishelar7177 Před rokem +8

    Hope ,Faith, Repetation and celebration are the four keys of success. Excellent Guidance Dada #JeevanVidya Mission# PralhadPai

  • @magiciankishorsawant835
    @magiciankishorsawant835 Před rokem +1

    हे ईश्वरा सर्वाना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्या त ठेव सर्वांचे भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे सदगुरू श्री वामनराव पै 🙏🙏🙏🙏

  • @Supremeedits999
    @Supremeedits999 Před rokem +1

    Thank you Dada🙏🙏

  • @bhartijadhav5315
    @bhartijadhav5315 Před rokem +1

    Thank you so much Sadguru dada for everything !!🙇👏🏻👏🏻👏🏻

  • @shitalrevandkar2751
    @shitalrevandkar2751 Před rokem +1

    सदा सावध तो सदा सुखी!!

  • @anusayagawde7132
    @anusayagawde7132 Před rokem +4

    जे होणार ते चांगलच होणार असा विचार मनात येऊ द्या एकूया, जय सद्गुरू जय जीवनविदय कोटी कोटी वंदन देवा 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹

  • @manishachaudhari6897
    @manishachaudhari6897 Před rokem +6

    अंतर्मनावर विश्वास, आशा, सकारात्मक विचार पुन्हा पुन्हा करणे, कृतज्ञता अतिशय महत्त्वाचे पॉईंट🌹🙏 Thank you

  • @rekhawarhikar6873
    @rekhawarhikar6873 Před rokem +3

    🌹💐🙏दादा म्हणतात सदा सावध तो सदा सुखी.🌹💐🙏जय सदगुरू जय जीवनविद्या.🌹💐🙏🤗🌄🇮🇳

  • @anjanakadam8352
    @anjanakadam8352 Před rokem +1

    आदरनीय, वंदनीय, पूजनीय, श्रवणीय सद्गुरू श्री पै माऊली, मातृतुल्य शारदा माई, आदरणीय प्रल्हाद दादा, मिलन वहिनींना कृतज्ञतेने कोटी कोटी प्रणाम 🙏🙏ट्रस्टी ,प्रवचनकार व टेक्निकल टीमला कृतज्ञतेने धन्यवाद 🙏🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल 🙏🙏

  • @sushmapatil3171
    @sushmapatil3171 Před rokem +1

    दादा खूप खुप वंदन गैड दादा विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🌺🌺

  • @ishwarnagose4605
    @ishwarnagose4605 Před rokem +1

    Great add tank you dada vittal vittal vittal

  • @rajendrabhagat2108
    @rajendrabhagat2108 Před rokem +1

    ,🙏अंतर्मनावर का विश्वास ठेवावा हे समजावून सांगतायत आदरणीय श्री प्रल्हाद दादा, लक्षपूर्वक ऐंका व प्रतिक्रिया द्या, धन्यवाद दादा,धन्यवाद सद्गुरु🙏🙏

  • @archanakulkani8415
    @archanakulkani8415 Před rokem +1

    पै मार्निंग विठ्ठल विठ्ठल देवा श्री सद्गुरूपै माऊली सौ शारदामाई श्री प्रल्हाददादा सौ मिलनताई पै कुटुंबास कोटी कोटीं प्रणाम सर्वांना वंदन व शुभेच्छा

  • @dipali1palav262
    @dipali1palav262 Před rokem +1

    सद्गुरूनी सांगितलेल्या गोष्टी लोकांपर्यंत पोहचवल्या पाहिजेत

  • @jaywantsalunkhe7027
    @jaywantsalunkhe7027 Před rokem +1

    दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या सद्गुरुच ज्ञान जीवनविद्येच ज्ञान तुम्ही जेवढं कोळून प्याल तेवढा तुमचा आत्मविश्वास वाढेल थँक्यू दादा अप्रतिम मार्गदर्शन

  • @sulakshanashinolkar9735
    @sulakshanashinolkar9735 Před rokem +1

    धन्यवाद दादा 🙏

  • @kalpanasoudagar1426
    @kalpanasoudagar1426 Před rokem +1

    He vitthala sarvana changli budhi n aarogya de

  • @mansiparbate8016
    @mansiparbate8016 Před rokem +1

    🌼💐 Vittal Vittal 🌼💐 thankyou 🌼💐 Satguru 🌼💐🌼 Mai 💐🌼💐 Dada 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @namratagirase4471
    @namratagirase4471 Před rokem +2

    कृतज्ञता ही सर्वांत मोठी आराधना आहे,
    आहे त्या सर्व गोष्टींची कृतज्ञता व्यक्त करत राहील पाहिजे. त्याचसोबत दादा सांगत आहेत की अंतर्मनावर प्रचंड आत्मविश्वास हवा.
    Thank you mauli😇

  • @shailajatekade1370
    @shailajatekade1370 Před rokem +1

    Hope, faith,repitation, celebration या चार मुळे जीवनात सर्वच गोष्टी मिळतात.