जीवन विद्येने गुरुपौर्णिमेला नवीन वळण कसे दिले?Satguru Shri Wamanrao Pai | GuruPurnima Mahotsav 2020
Vložit
- čas přidán 2. 07. 2020
- जीवन विद्येने गुरुपौर्णिमेला नवीन वळण कसे दिले? जाणून घ्या सदगुरु श्री वामनराव पै गुरुपौर्णिमा (कृतज्ञता दिन) महोत्सव २०२०, पहा हा सविस्तर विडिओ -
#SatguruShriWamanraoPai #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - / @lokmatbhakti
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा
सद्गुरमार्गदर्शन अनमोल आहे.सद्गुरुंचे महत्व आपल्या जीवनात केंद्रस्था
आपल्या आई वडिलांनी आपलया साठी सात पिढ्या बसून खातील एवढे कमवले तरी त्याची बरोबरी नाही इतके आपल्या सदगुरू नी अगनीत ज्ञान दिले आहे सदगुरू चे अगनीत उपकार आहेत आपल्या वर सदगुरू ना आणि दादा ना कोटी कोटी प्रणाम ❤❤🙏🙏🌷🌷🙇♂️🙇♂️
सद्गुरूंची(सद्गुरू ज्ञानाची) "प्रत्येक क्षणाला आठवण काढणं, आणि तसं आचरण करणं, ही सद्गुरू भक्ती ओळखून सदैव सावधतेने जीवन जगण्यातून सद्गुरूंची कृपा होते, सद्गुरू कृपा करीत नाहीत . * हे जीवनविद्येचीच शिकवण आहे. *💝 कोटी कोटी वंदन माऊली
कोटी कोटी प्रणाम देवा 🙏 🌹
हे ईश्वरा सर्वांचे भलं कर
Satguru Dada vahini sarvana koti koti vandan kup Sundar Agnit vichar Agnit Gyan aaplyala milte kup bagya aahe aaple nacibvan aahot❤
सद्गुरू हाच खरा एकमेव साशांत देव!!💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏👍
Satguru Dada vahini sarvana krutadyata Namaskar vichyaratun pragati hote vital vital Deva
विठ्ठल विठ्ठल देवा
Khup sundar margsdarshan Sadguru Mauli Thank you very much
Guru charani vandan
Sadguru Vachon sapdena soy dharave te pay adeade 🙏 🌻 🎉
Thank you sadguru 🙏🙏🙏🙏🙏
सुंदर👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Thanks❤ Loooooooooots Sir💐💐
विठ्ठल विठ्ठल सदगुरु दादा तुम्हाला कोटी कोटी प्रणाम 🙏🙏
Very very good
We r all blessed with grt philosophy of satguru shree waman Rao pai thanku satguru for everything thanku Dada Koti koti pranam thanku pai family ❤🙏
Khup sundar margadarshan Sadguru mauli thank you so much 👌👌🙏🌹🙏❤🙏🌹🙏❤🙏
Vithal Vithal