आपण नशीब कसे घडवतो ? Satguru Shri Wamanrao Pai | Jeevanvidya | Lokmat Bhakti |

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 09. 2020
  • आपले नशीब कसे घडवायचे हे आपल्या हातात असते. आपल्यामधील काही माणसे ही जन्मल्यापासूनच आपल्या नशीबाला दोष देत असतात. आपला जन्म हा गरिब घराण्यात किंवा श्रीमंत घराण्यामध्ये होऊंदे यांमधून योग्य तो मार्ग काढत पुढे चालत जाण्याची तयारी आपली असली पाहिजे. आपण जर आयुष्यभर आपल्या नशीबाला दोष देत बसलो तर आयुष्याचे वाटोळे झाल्याशिवाय आपले राहत नाही. आपण चांगले काम केले तर नशीब सुद्धा योग्य वेळी आपल्याला साथ देते. वाईट मार्गाने जाणा-या व्यक्तिला नशीब कधीच साथ देत नाही. म्हणून चांगले काम करा, नशीब आपोआपच तुमच्या मागे धावत येईल. त्यामुळे सदगुरु श्री वामनराव पै यांनी आपण नशीब कसे घडवतो ? यावर आपल्याला योग्य मार्गदर्शन केले आहे. त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
    #SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
    Subscribe - / @lokmatbhakti
    नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Komentáře • 60

  • @user-mv1kj7yw2b

    हे ईश्वरा सर्वांचे भलं कर

  • @janavigawas4670

    Thank you Mauli

  • @rekhabharambe2641

    Jay sadguru mauli ❤❤

  • @Fireinme170
    @Fireinme170 Před 21 dnem

    Vitthal vitthal 💐🙏🙏

  • @keshavpawar2928
    @keshavpawar2928 Před 21 dnem

    You are architacture of your destiny

  • @anusayagawde7132
    @anusayagawde7132 Před rokem +1

    जय सद्गुरु जय जीवन विद्या 🙏🙏💐💐

  • @ranjanaithape3947
    @ranjanaithape3947 Před rokem

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @greenworld6865

    खुप छान 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

  • @manishagole1086
    @manishagole1086 Před rokem +2

    अप्रतिम मार्गदर्शन खूप खूप धन्यवाद 🙏🙏

  • @rasikaurankar1393

    Khupch chan margdarshan dilat thanks sadguruji

  • @ranjanaithape3947
    @ranjanaithape3947 Před rokem

    👌👌🙏🙏

  • @sapnakalvankar7225
    @sapnakalvankar7225 Před 2 lety

    Thank you

  • @ranjanaithape3947
    @ranjanaithape3947 Před rokem

    🙏🙏👌👌😊

  • @prakashbhogte8987
    @prakashbhogte8987 Před rokem +3

    "*जीवन जगत असताना जीवनाचा गुह्यअर्थ पटवून देऊन जीवनाचे 'मूळ आणि फळ अनुभवण्याचे अनमोल ज्ञान देऊन जीवनाचे केंद्र मन धरायला शिकवितात. Thanks to satguru ❤

  • @ashwininaik5161
    @ashwininaik5161 Před 3 lety +2

    विठ्ठल विठ्ठल माऊली 🙏🙏

  • @piyushhadge791
    @piyushhadge791 Před 3 lety +3

    गणपती बद्दल छान माहीती दिली

  • @funferry2880
    @funferry2880 Před 3 lety +2

    अप्रतिम मार्गदर्शन

  • @deeptimalewadkar9630

    आपले मन हे कल्पतरू, चिंतामणी, कामधेनू आहे.आणि ते आपण जे मागू ते आपल्याला देत असतं.

  • @vinayakshedge3696

    ❤❤😮❤

  • @manjushreeabhang9008
    @manjushreeabhang9008 Před rokem +1

    मनाचे शास्त्र खुपच सुंदर मार्गदर्शन 👌👌