GenZ, Millenials ने परमार्थ करावा का? आणि करावा तर कसा?- Satguru Shri Wamanrao Pai
Vložit
- čas přidán 23. 02. 2024
- GenZ, Millenials ने परमार्थ करावा का? आणि करावा तर कसा?- Satguru Shri Wamanrao Pai | Amrutbol-1239
Subscribe to our channel: bit.ly/jvmytsubscribe
Follow us on Instagram: / jeevanvidyaofficial
Like us on Facebook: / jeevanvidya
Follow us on Twitter: / jeevanvidya
About Jeevanvidya on: www.jeevanvidya.org/
Granth (books, Kindle version) available at: books.jeevanvidyafoundation.org/
For Jeevanvidya's Courses: jeevanvidya.org/courses-sched...
Linktree- linktr.ee/jeevanvidya
#jeevanvidya #satgurushriwamanraopai #amrutbol
Benefits of Universal Prayer- • Benefits and Importanc...
Pralhad Pai Speaks (Intro to Jeevanvidya): • Pralhad Pai Speaks | S...
Universal Prayer: • Satguru Shri Wamanrao ...
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya's Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts under the circumstances as they exist.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Related Tags:
#satguru #sadguruwamanraopai #thoughts #thoughtsforlife #positivethoughts #destiny #karma #happiness #happylife #happy #positivity #wisdom #satguruwamanraopai #marathisuvichar #suvichar #marathipravachan #marathi #marathimotivational #sadhguru #thinkpostive #karma
मनाला एकाग्र करायचं नाही तर मनाला गोडी लावायचा प्रयत्न करा.विश्वप्रार्थना रिकामपणी सतत म्हटली की त्याची गोडी लागेल आणि मग मन स्थिर होईल त्यानेच देवाची प्राप्ती होईल. Excellent philosophy 🙌🙌
Thank you Satguru mauli 🙏🙏
🙏
सद्गुरुनाथा सद्गुरुराया ❤️🙏❤️🏳️🌈
Jai Satguru Vitthal Vitthal 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
थोर समाजसुधारक तत्वज्ञ क्रांतिकारक ग्रेट फिलॉसॉफर भारतरत्न भारतभूषण पुरस्कार... जीवन विद्येचे महान शिल्पकार सद्गुरू श्री पै माऊली ना कोटी कोटी प्रणाम. सर्वांना विठ्ठल विठ्ठल. सर्वांचे मनःपूर्वक कृतज्ञता.
मनाला एकाग्र करण्या पेक्षा मनाला गोडी लावावि ती पण विश्व प्रार्थना ची क्षणो क्षणी विश्व प्रार्थना म्हणा मग आपल्याला देवाची प्राप्ती होते धन्यवाद माऊली 🙏🙏 कोटी कोटी वंदन देवा 🙏🙏🌹🌹
अतिशय सुंदर मार्गदर्शन
सतत विश्व प्रार्थना म्हणा व आपला भाग्योदय करून घ्या.कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन व धन्यवाद सद्गुरू पै माऊली माई दादा वहिनी यांना विठ्ठल विठ्ठल देवा सर्वांचं भलं कर.,🙏🙏🌹
विठ्ठल विठ्ठल माऊली.माऊली, दादा, माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञता पूर्वक अनंत कोटी वंदन.माऊली, दादा थँक्यू.माऊली, दादा थँक्यू.माऊली, दादा थँक्यू.Dada thanks for everything.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
विठ्ठल विठ्ठल सर्वांना 🙏🙏🌹
सद्गुरूंना व प्रल्हाद दादांना कोटी कोटी वंदन आणि सर्वांना विठ्ठल विठ्ठल
परमपूज्य श्री सद्गुरू माऊलींना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी प्रणाम!🙏🙏🙏🌹
सद्गुरू माउली मातृतुले माईंना दादा मिलन वहीनी यांना अनंत अनंत कोटी कोटी कृतज्ञता पूर्वक वंदन
मनाला एकाग्र करण्याच्या भानगडीत न पडता, फक्त आपल्या मुखात विश्वप्रार्थना आहे का एवढंच सतत चेककरत रहा म्हणजे मन आपोआप स्थिर होईल! “तुमच्या मुखात विश्वप्रार्थना राहिल याची काळजी तुम्ही घ्या बाकी तुमची काळजी ही विश्वप्रार्थना स्वतः घेईल!“ मनासकट सर्व काही बदलण्याची शक्ती या विश्वप्रार्थनेत आहे! हे कसं शक्य आहे हे कसे शक्य आहे हे जाणून घेण्यासाठी आपण सद्गुरू श्री वामनराव पैं यांचे दिव्य मार्गदर्शन अवश्य ऐकूया ❤️❤️🙏🙏
अनंत कोटी कोटी कृतज्ञता पूर्वक प्रणाम देवा 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल
Thank you so much satguru mauli Mai Dada Vahini and JVM team 🙏❤️🙏 Great satguru mauli 🙏❤️🙏 nice 👌👌🙏🙏
JAI SATGURU VITTHAL VITTHAL 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
# Jeevanvidya # Satguru Sri Wamanrav pai # DADA Sri Pralhad Pai # Jeevanvidya #
Ya kadath jeevanvidya khup garaj ahe Thank you Satguru 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹
सर्वांना विठ्ठल विठ्ठल...
हे ईश्वरा...
सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे.
सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव.
सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे.
शुभ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
शुभ रविवार.
Shudha paramatma Mhanje Jeevanvidya Satguru Sri Wamanrav pai pranit Jeevanvidya DADA Sri Pralhad Pai Pranit Jeevanvidya 🙏🙏💯✔️💯✔️🇮🇳🇮🇳
🙏🏻विठ्ठल विठ्ठल सद्गुरु,माई,दादा,वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन.👏🏻
Jeevanvidya Aajcya Kadaci Garaj Jeevanvidya Navhe Navhe Annat Annat Annat Annat.... Kadaci Garaj Jeevanvidya 🙏🙏💯✔️💯✔️🇮🇳🇮🇳
सर्वांना विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🙏
🙏🏻देवा सर्वांना चांगली बुद्धी दे,देवा सर्वांच भल कर,देवा सर्वांच रक्षण कर,देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे,देवा सर्वांच कल्याण कर,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर,देवा सर्वांची भरभराट होऊ दे,देवा सर्वजण आपापल्या नोकरी व्यवसायात टॉप ला जाऊ देत.👏🏻
He ishwara sarvanna changli budhhi de, aarogya de, sarvanna sukhat, aanandat, aishwaryaat thev, sarvancha bhala kar, kalyan kar, rakshan kar aani tuze goad naam mukhat akhanda raahu det.. 🙏
विठ्ठल विठ्ठल देवा सर्वांच भलं कर, देवा सर्वांच कल्याण कर, देवा सर्वांची खुप खुप भरभराट कर, देवा सर्वांची मुलं सर्वगुणसंपन्न होवुन टाॅप होवु दे!
सगळ्यांना सहज समजेल अश्या अगदी सोप्या भाषेत खरं परमर्थाचे अर्थ सांगणारे एकमेव सद्गुरू shri Pai Mauli!
Thank you Satguru!
🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏
विट्ठल विठ्ठल माऊली.🙏🙏🙏🙏
Life changing guidance by Satguru ❤❤❤🎉
Pai.morning.sadguru.god.bless.all.vitthal.vitthal.sarvana🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
Khup khup Sunder margadarshan Thank you Satguru 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
Thank you very much Vitthal Vitthal Vitthal 👃👃👃👃
मनाला विश्व प्रार्थनेची सवय लावा.विश्व प्रार्थना विश्वंभर Thank you mauli 🙏🙏
Vital vital Satguru mai Dada vahini koti vandan
विठ्ठल विठ्ठल माऊली.
प्रार्थनेत या अवीट गोडी, अवीट गोडीला नामाची जोडी, प्रार्थनेची महती सांगती सद्गुरू, प्रार्थना राहू दे मुखात सतत सुरु.......
मनासी लावावी...स्वरूपाची गोडी.....स्वरूपाची गोडी लावायची म्हणजे...देवाची गोडी लावावी....तुम्हांला जेव्हा रिकामा वेळ मिळेल तेव्हा देवाच नाव घेणे....किती सोप...करून सद्गुरू सांगतात....अत्यंत अद्भुत मार्गदर्शन आहे... O Great Satguru you god on to you 🙏 🙏
विठ्ठल विठ्ठल देवा 🌹 🙏
Shree sadhguruji ke.charano me Sadar pranam Jay Shree Krishna 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
देवा सर्वांच भलं कर🙏🙏🙏🙏🙏
देवा सर्वांच कल्याण कर🙏🙏🙏🙏🙏
देवा सर्वांचा संसार सुखाचा होऊ दे🙏🙏🙏🙏🙏
देवा सर्वांना चांगले आरोग्य लाभू दे🙏🙏🙏🙏🙏
देवा सर्वांची भरभराट होऊ दे🙏🙏🙏🙏🙏
कृतज्ञ पूर्वक प्रणाम🙏🙏🙏🙏🙏 सदगुरू माई दादा वहिनी खूप खूप धन्यवाद.
परमार्थ सोप्पा करून सांगितला अगदी....किती सरळ सोप्पी पद्धत आहे विश्वप्रार्थना बोलून देवाचं स्मरण करण
ग्रेट सतगुरू...thank you
विठ्ठल विठ्ठल माऊली जय सद्गुरू जय जीवन विद्या
Khupach sundar सदगुरू
Thank you सदगुरू
अलौकिक speech
Target ahe divsala 1000 vela prarthana mhana.tondant prarthana dhara .tumcha kayapalat honar. Love Work, Enjoy work,Bless All .Tondant Prarthana dhara ,tumcha kayapalat hoyil.Thankyu Satguru Bless Everyone 🙏🙏🌺🌺
We r all blessed with grt philosophy of satguru shree waman Rao pai thanku satguru for everything thanku Dada pai family ❤
kup.chan.gurudev.koti.koti.pranam.
He Ishwara sarvana changli buddhi de aarogya de sarvana sukhat anandat aishwaryat thev sarvanch bhal kar Kalyan kar rakshan kar aani tuze goad naam mukhat aakhand rahu de❤❤❤❤❤❤❤❤❤❤
मनाला एकाग्र करण्यापेक्षा मनाच्या वर पेपर वेट विश्व प्रार्थनेचा ठेवा म्हणजे मन फडफड करायचे थांबेल विश्व प्रार्थनेला धरणे व विश्वम भराला धरणे एकच मग मनाचा काय कायापालट होतो ते पहा आणि आपला व्यवसाय प्रामाणिकपणे करा असं सुंदर मार्गदर्शन सद्गुरु श्री वामनराव पै आपल्याला करत आहेत खूप खूप धन्यवाद माऊली 🙏🙏🌹🌹
Love work & enjoy work केले की तुमचा भाग्योदय झालाच म्हणुन समजा 👌👌👍👍🙏🙏
Vitthal Vitthal Mauli 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹
Sadguru nakmastak 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
विठ्ठल विठ्ठल माउली
खूपच सुंदर व अप्रतिम प्रवचन सद्गुरु👌👌👌👌🙏🙏🙏🙏
देवा सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर 🙏
विश्वप्रार्थना नित्य बोला, सुखी जीवनाचा मार्ग हा भला...
" रोजच्या जीवन जगण्याच्या दिनक्रमातून प्रत्येक क्षणाचा सदुपयोग करून प्रपंच करता करता परमार्थ सिद्ध कसा करायचा ही सोपी गुरुकिल्ली सद्गुरू जीवनविद्या ज्ञानातून देत आहेत".❤❤
सदगुरू वामनराव पै यांच्यासारखे मार्गदर्शक आजोबा आपल्याला लाभले, आपण खरंच किती भाग्यवान....जगात सर्वत्र विश्वप्रार्थनेचा प्रचार आणि प्रसार सर्व भारतीयांनी करायलाच हवा
God bless you🙏
Very useful guidance 🙏🙏satguru shri Wamanrao pai
अप्रतिम प्रवचन 🙏🙏👌👌
"संसार सुखाचा करणे म्हणजे परमार्थ ".
" Love work enjoy work."
Very Useful Gaidencs 🙏👌👍
Thank you Satguru Shri Wamanrao Pai Mauli 🙏🙏
Deva sarva che bhale kar ,Kalyan kar Rakshan kar 🕉🕉🙏🙏
" फक्त " " विश्वप्रार्थना रुपी दिव्य विचार मुखात राहील ऐवढीच 'काळजी घ्या' मग ती विश्वप्रार्थना देवाच्या चरणपर्यंत सहज पोहोचविल ". ❤❤
Vithal vithal 🙏🙏
सद्गुरु जीवन/जीवनविद्या, जीवन/जीवनविद्या सद्गुरू, सद्गुरु सब हैं मेरा, सद्गुरु सब हैं हमारा.....
अप्रतिम मार्गदर्शन, निवांत,मन, सेव्हींग, एकाग्रता.... सर्व प्रश्नांची उत्तरे
प्रपंचच असा करायचा की त्यातूनच परमार्थ कसा होतो त्यचे खुप सुरेख मार्गदर्शन 🙏🏼🙏🏼
😍God bless all of you always 🤲🙌🙏
Thank you very much. Viththal viththal viththal viththal viththal viththal viththal viththal viththal viththal viththal. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Vithal vithal deva
World best knowledge ❤❤❤❤
"Gen Z, Millennials ne.... Parmarth karava ka, karava tar to kasa karava ?".... satguru Shree Wamanrao Pai .....AZ ha Sundarrr vishay Mauline ghetla ahe. Dhanyavaad Mauli. Bless All 🙏🙏🌺🌺
Sadguru thanku
Thanks sadguru
🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩
Sansar sukhacha karne mhanaje parmarth... v tondant prarthana rahil hyachi kalji ghya.
🙏💐👍❤️
🙏🙏👌👌
Vithal Vithal
👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏
Thankyou satguru khupch Chan Apratim margdarshtion Parmarth kadhi wa ka karaycha wa kasa karaycha he tumhi parkhad pane samjayun sangitale khup khup krutnyata Vel kadun Nusti vishwprathana jari mahtali tar parmarth jhalach samja he adhik savistar janun ghenya sathi ajch jivanvidya mission you tube channel subscribe kara ani satguruchya margdarshtioncha labh ghaya
Happy in study
Very interesting
🙏🌹
मनाला एकाग्र करण्याच्या भानगडीत न पडता, फक्त आपल्या मुखात विश्वप्रार्थना आहे का एवढंच सतत Check करत रहा म्हणजे मन आपोआप स्थिर होईल! “तुमच्या मुखात विश्वप्रार्थना राहिल याची काळजी तुम्ही घ्या बाकी तुमची काळजी ही विश्वप्रार्थना स्वतः घेईल!“ मनासकट सर्व काही बदलण्याची शक्ती या विश्वप्रार्थनेत आहे! हे कसं शक्य आहे ? तर सद्गुरू म्हणतात “करून बघा”..!!!#*जीवनविद्या गुह्य सांगते.*
Parmartha is fun, it is the most interesting thing ever which we have to do when we are young Mauli says. It's not something we have to do after we get retired. Do it while you are young and enjoy while you are old. When our mind is cool and calm then God is there only. Mauli says it is explained in ' Sankalpa Siddhiche Gupit ' The rest of sampradaya will misguide you by telling you to ekagra, concentrate our mind. It is very difficult to concentrate on the mind purposefully. Mauli says try our mind to love things. Manasi lavavi swarupachi godi. Take God's name with love. Solution is each and every moment, take God's name, universal prayer. By doing this your mind will be steady, and you will start loving prayer, Nam. Once this happens you will start going close to God. If we don't love prayer then understand we are far from God. We have plenty of time like traveling, walking, cooking, bathing, and routine work. Mauli says you just just take one precautions and check again and again, how this universal prayer is in your mouth and then this universal prayer is capable of taking all your precautions. You don't need to take any unnecessary rituals. Like upas tapas yadvnya yaag vrat vaikalye tirth yatra. Instead of upas, eat half tummy. Going and coming from the office is your tirtha yatra. Jeevanvidya has explained how to create parmarth and sansaar in the easiest way. Say universal prayer and love work honestly, bless all sincerely. Thank you so much Mauli 🙏
Concentration
मन एकाग्र होण्यासाठी मनाला हरिनामाची गोडी लावली पाहिजे. क्षणोक्षणी रिकामपणी प्रार्थनेची गोडी लावली पाहिजे एकदा का आपल्याला प्रार्थनेची गोडी लागली कीआपले मन निवांत होईल व देव सुद्धा भेटेल असे सद्गुरू सांगतात
Vithal vithal
Maan ekagra karnyacha peaytna Karu naka phakt prarthana tondat rahil evadhi kalaji kara
सद्गुरू येथे आवर्जून हमखास सांगत आहेत की, विश्वप्रार्थना तुमच्या मुखात राहील ह्याची काळजी तुम्हीं घ्या, मग तुमची काळजी विश्व प्रार्थना स्वतः घेईल....
Vithal Vithal