आपले मन काय करते ? Satguru Shri Wamanrao Pai | Jeevanvidya | Lokmat Bhakti |

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 09. 2020
  • आपल्या मनावर आपल्या शरीराची घट्ट पकड असली पाहिजे. आपले मन हे एक प्रकारे चंचल वृत्तीचे असते. आपण एखादे काम करत असताना आपले मन मात्र दुस-या विचारांमध्ये भरकटत असते. मनामध्ये दिवसभर असंख्य प्रकारचे विचार हे येत असतात. मन हे विचारांमध्ये अधिक रमलेले असल्यामुळे माणसाच्या कृतीमध्ये त्या प्रकारचे बदल दिसायला सुरुवात होते. आपल्या मनाला इतरांविषयी वाईट विचार आले नाही पाहिजे. जन्मल्यापासून आपले मन हे एका विशिष्ट गोष्टींसाठी झगडत असते. आपल्या मनाला नेमके काय करावे हे कळत नसते. म्हणून आपले मन काय करते ? यावर सदगुरु श्री वामनराव पै यांनी आपल्याला योग्य मार्गदर्शन केले आहे. त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
    #SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
    Subscribe - / @lokmatbhakti
    नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा
  • Zábava

Komentáře • 32

  • @user-mv1kj7yw2b
    @user-mv1kj7yw2b Před 2 měsíci +1

    हे ईश्वरा सर्वांचे भलं कर

  • @pratikshapatil643
    @pratikshapatil643 Před 3 měsíci +2

    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @12_parthgarware50
    @12_parthgarware50 Před měsícem

    ❤ श्री स्वामी समर्थ ❤

  • @deepaliamberkar1157
    @deepaliamberkar1157 Před 9 měsíci

    Vitthal vitthal vitthal Mauli 🙏🙏🙏

  • @jaymalharkedare3029
    @jaymalharkedare3029 Před měsícem

    Jai gurudev

  • @greenworld6865
    @greenworld6865 Před 11 měsíci +2

    जय सदगुरू जय जीवनविद्या 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

  • @narayanwalke9439
    @narayanwalke9439 Před 23 dny

    फार सुंदर विचार आहेत

  • @vasantpatil3357
    @vasantpatil3357 Před 6 měsíci

    विठ्ठल विठ्ठल

  • @manjushreeabhang9008
    @manjushreeabhang9008 Před 2 lety

    विठ्ठल विठ्ठल सदगुरु

  • @krushnmore6698
    @krushnmore6698 Před 11 měsíci +1

    श्रीरामकृष्णहरि🌹👏
    जय गुरुदेव 🌹👏

  • @liladharkillekar7519
    @liladharkillekar7519 Před rokem +1

    🙏जय सद्गुरु जय जीवन विद्या 🙏

  • @santoshwarkhade8758
    @santoshwarkhade8758 Před 3 lety +1

    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
    विठ्ठल विठ्ठल
    संतोष वराडे.

  • @narendrabhagat9679
    @narendrabhagat9679 Před 2 lety +5

    आदरणीय पूजनीय सदगुरू माई दादा मिलन वहिनी आणि जीवनविद्या मिशन टीम यांना कोटी कोटी वंदन आणि यांचे कृतज्ञतापूर्वक आभार...

  • @anusayagawde7132
    @anusayagawde7132 Před 2 lety +1

    विट्ठल विट्ठल देवा 🙏🙏🌹🌹

  • @kaveridagare6543
    @kaveridagare6543 Před 2 lety

    सद्गुरू माऊली हे मार्गदर्शन सर्वांनी आत्मसात केले पाहिजे. सर्व सुखी होऊ दे. 🙏

  • @saujanya5582
    @saujanya5582 Před 3 lety +2

    विठ्ठल विठ्ठल देवा सद्गुरूराया सर्वांनचे भले करा सर्वांनचे संसार सुखाचे करा सर्वांना सुखात आनंदात ऐश्र्वर्या ठेवा 🙏🙏🙏🙏🙏

  • @sandippatil1856
    @sandippatil1856 Před 2 lety

    Subconscious mind

  • @arjundolse2292
    @arjundolse2292 Před 3 lety +1

    जय सद्गुरू जय जीवन विद्या...

  • @sharadajadhav8733
    @sharadajadhav8733 Před 3 lety

    जय सद्गुरू जय जीवन विदया विठ्ठल विठ्ठल माऊली माई दादा वहिनी माईनाकृतज्ञा धन्यवाद खूप सुंदर छान विठ्ठल विठ्ठल🙏🙏🙏 विठ्ठल

  • @manjushreeabhang9008
    @manjushreeabhang9008 Před 2 lety

    धन्यवाद सद्गुरू

  • @suyogmorye3981
    @suyogmorye3981 Před rokem

    विठ्ठल विठ्ठल सर्वांना 🙏

  • @sulakshanashinolkar9735
    @sulakshanashinolkar9735 Před 3 lety +1

    🙏🙏🙏🙏🙏...

  • @nileshkhapre3296
    @nileshkhapre3296 Před 3 lety

    जय सद्गुरू

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  Před 3 lety

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - czcams.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @sheetalshinde240
    @sheetalshinde240 Před 3 lety +2

    🙏🌺🕉🌼🌹🇮🇳🌍🥭🍊🌈🍇🍓🍎❄💐🕉SATHGURU SMARAN, WORLD'S GREATEST PHILOSOPHER SATHGURU SHREE WAMANRAO PAI MAAULI BLESS ALL, THANK YOU VERY MUCH MAIE MAAULI FOR YOUR DIVINE BLESSINGS ON US 🕉💐❄🍎🍓🍇🌈🍊🥭🌍🇮🇳🌹🌼🕉🌺🙏

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  Před 3 lety +1

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - czcams.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @ramkrushnamore3519
    @ramkrushnamore3519 Před 3 lety +1

    O God Bless all With Health and Wealth Bless all With Money and Harmony Bless all With Peace and Bliss ,Bless all With Wisdom and Your Devotion.

    • @manjushreeabhang9008
      @manjushreeabhang9008 Před 2 lety

      मन हे जीवनाचे केंद्र आहे सर्व काही करते -छानच विचार

    • @manjushreeabhang9008
      @manjushreeabhang9008 Před 2 lety

      धन्यवाद सद्गुरु

  • @jyotej7082
    @jyotej7082 Před 3 lety +1

    धन्यवाद।

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  Před 3 lety

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - czcams.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html