This superpositive thoughts will do wonders!- Satguru Shri Wamanrao Pai | हा विचार करेल चमत्कार!

Sdílet
Vložit
  • čas přidán 3. 12. 2023
  • हा Superpositive विचार करेल चमत्कार!- Satguru Shri Wamanrao Pai | सद्गुरू श्री वामनराव पै | Amrutbol-1159
    Subscribe to our channel: bit.ly/jvmytsubscribe
    Like us on Facebook: / jeevanvidya
    Follow us on Twitter: / jeevanvidya
    About Jeevanvidya on: www.jeevanvidya.org/
    Granth (books, Kindle version) available at: books.jeevanvidyafoundation.org/
    For Jeevanvidya's Courses: jeevanvidya.org/courses-sched...
    Linktree- linktr.ee/jeevanvidya
    #jeevanvidya #satgurushriwamanraopai #amrutbol
    Benefits of Universal Prayer- • Benefits and Importanc...
    Pralhad Pai Speaks (Intro to Jeevanvidya): • Pralhad Pai Speaks | S...
    Universal Prayer: • Satguru Shri Wamanrao ...
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya's Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts under the circumstances as they exist.
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    Related Tags:
    #satguru #sadguruwamanraopai #thoughts #thoughtsforlife #positivethoughts #destiny #karma #happiness #happylife #happy #positivity #wisdom #satguruwamanraopai #marathisuvichar #suvichar #marathipravachan #marathi #marathimotivational #sadhguru #thinkpositive

Komentáře • 131

  • @chavansarita1291
    @chavansarita1291 Před 3 měsíci +4

    खूप सुंदर विचार वामनराव पै यांचे आहे. त्यांच्या विचारांचा अनुभव आपण घेतला पाहिजे आणि आपलं जीवन सफल करण्याचा प्रयत्न केला पाहिजेत त्याने सांगितलेले विचार मी स्वतः अनुभवत आहे

  • @janardhannar1188
    @janardhannar1188 Před měsícem +3

    विश्वप्रार्थना ही सुंदर विचारांची सोन्याची खाण आहे असे जे सद्गुरू श्री. वामनराव पै माऊली म्हणतात ते अगदी खरे आहे. पाण्यात हात घातला तर हात ओला होतोच होतो, त्याप्रमाणे विश्वप्रार्थना म्हटली की आपले भले होणारच. तेव्हा आपण सर्वांनी सद्गुरू सांगतात त्याप्रमाणे ही विश्वप्रार्थना म्हणूया आणि आपले कोटकल्याण करून घेऊया. जय सदगुरू जय जीवनविद्या ❤

  • @magiciankishorsawant835
    @magiciankishorsawant835 Před 8 dny +1

    हे ईक्ष्वरा सर्वाना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे,
    सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वाच भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.

  • @vinodkarjekar3905
    @vinodkarjekar3905 Před 8 měsíci +11

    थोर समाजसुधारक तत्वज्ञ क्रांतिकारक ग्रेट फिलॉसॉफर भारतरत्न भारतभूषण पुरस्कार..जीवन विद्येचे महान शिल्पकार सद्गुरू श्री पै माऊली ना कोटी कोटी प्रणाम. सर्वांना विठ्ठल विठ्ठल. सर्वांचे मनःपूर्वक कृतज्ञता.

  • @ruturajghatage8575
    @ruturajghatage8575 Před 8 měsíci +13

    🙏🏻देवा सर्वांना चांगली बुद्धी दे,देवा सर्वांच भल कर,देवा सर्वांच रक्षण कर,देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे,देवा सर्वांच कल्याण कर,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर,देवा सर्वांची भरभराट होऊ दे,देवा सर्वजण आपापल्या नोकरी व्यवसायात टॉप ला जाऊ देत.👏🏻

  • @nitinhpatil7979
    @nitinhpatil7979 Před 8 měsíci +9

    ll विश्वप्रार्थना ll
    हे ईश्वरा,
    सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे,
    सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव,
    सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर,
    आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे .
    -- सद्गुरु श्री वामनराव पै.

  • @sachchidanandjadhav3028
    @sachchidanandjadhav3028 Před 8 měsíci +7

    सद्गुरू देवा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे, सर्वांना सुखात ,आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे, सद्गुरू देवा सर्वांचं भलं कर,सर्वांचं कल्याण कर,सर्वांचे संसार सुखाचे कर, सर्वांची शिक्षण,नोकरी,व्यवसायाची भरभराट होऊदे सर्वांना चांगली बुध्दी वआरोग्य दे सर्वांचे रक्षण कर, सद्गुरूमाईंना दादावहिनींना अनंतकोटीकोटी कृतज्ञतापुर्वक वंदन विठ्ठल विठ्ठल माऊली सर्वांना 🙏🙏

  • @user-lp2gp2py9g
    @user-lp2gp2py9g Před 21 hodinou

    Thank you so much dear satguru tumcha Mule me suki aahe thank you satguru jay satguru jay jeevanvidya

  • @bhikajisawant3435
    @bhikajisawant3435 Před 8 měsíci +7

    देवा सर्वांचं भलं कर
    देवा सर्वांचं कल्याण कर
    देवा सर्वांचा संसार सुखाचा कर
    देवा सर्वांच्या नोकरी धंद्याची भरभराट कर
    देवा सर्वांच्या मुलांचा उत्कर्ष होऊन टॉप ला जाऊ दे
    *देवा सर्वाना सुदृढ*
    *निरोगी व निरामय आरोग्य मिळू दे*🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @prakashdeshmukh8571
    @prakashdeshmukh8571 Před 8 měsíci +16

    सर्वांना मिळू दे या विचारात आपल्या ला कसे मिळत असते याचे सुंदर पणे सदगुरु येथे वर्णन करत आहे!एक हजार प्रार्थना का करायचे हे पण सदगुरू सांगत आहे!💐💐💐💐

  • @ruturajghatage8575
    @ruturajghatage8575 Před 8 měsíci +6

    🙏🏻विठ्ठल विठ्ठल सद्गुरु,माई,दादा,वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन.👏🏻

  • @leenaadvankar2775
    @leenaadvankar2775 Před 6 dny +1

    Thank you Sadguru 🙏❤️😇

  • @namratamhatre2206
    @namratamhatre2206 Před 7 měsíci +2

    परमपूज्य श्री सद्गुरू माऊलींना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी प्रणाम!🙏🙏🙏🌹

  • @sushamadicholkar5013
    @sushamadicholkar5013 Před 8 měsíci +3

    सद्गुरू चरणी कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी प्रणाम विठ्ठल विठ्ठल.

  • @sanjayumbarkar143
    @sanjayumbarkar143 Před 8 měsíci +4

    विचार ही शक्ती आहे विचार शक्तीचा योग्य वापर करून आपले जीवन सुखी राहील. धन्यवाद माऊली 🙏

  • @padmavatinarkar4188
    @padmavatinarkar4188 Před 8 měsíci +3

    पुन्हा पुन्हा ऐकावे आणि ऐकून ऐकून जीवनात उतरवावे असे अनमोल, दिव्य मार्गदर्शन 🙏🙏
    नतमस्तक!! माऊली 🙏🙏

  • @reshmapednekar566
    @reshmapednekar566 Před 8 měsíci +10

    देवा सर्वांच भलं कर🙏🙏🙏🙏🙏
    देवा सर्वांच कल्याण कर🙏🙏🙏🙏🙏
    देवा सर्वांचा संसार सुखाचा होऊ दे🙏🙏🙏🙏🙏
    देवा सर्वांना चांगले आरोग्य लाभू दे🙏🙏🙏🙏🙏
    देवा सर्वांची भरभराट होऊ दे🙏🙏🙏🙏🙏
    कृतज्ञ पूर्वक प्रणाम🙏🙏🙏🙏🙏 सदगुरू माई दादा वहिनी खूप खूप धन्यवाद.

  • @Adarsh349
    @Adarsh349 Před měsícem +1

    Thank you so much पै माऊली तुम्ही मला सरकारी नोकरी दिली, माझी मुल top ला पोहचली ,माझा आलिशान बंगला निसर्गरम्य वातावरणात on the way आहे.
    Thank you so much पै माऊली thank you so much माई , दादा, मिलन विहीनी thank you so much पै कुटुंब, thank you so much सर्व नामधारक .

  • @ArunaPawar-vu6bv
    @ArunaPawar-vu6bv Před 8 měsíci +2

    जी बुद्धी देवाच्या जवळ ती सद्बुद्धी जसे आपले कर्म तशा आपल्या सवयी सवयीतून स्वभाव स्वभावातून नशीब उजाडेल आपण विश्वप्रार्थना म्हणण्याचा छंद लावून घ्यावा या विश्वप्रार्थना मध्ये चांगले विचार व सर्वांसाठी आहेत जे सर्वांसाठी मागतात ते आपल्यालाही मिळतेच असं सुंदर मार्गदर्शन सद्गुरु श्री वामनराव पै आपल्याला करत आहेत खूप खूप धन्यवाद माऊली 🙏🙏🌹🌹

  • @pratimaallurwar5589
    @pratimaallurwar5589 Před 8 měsíci +3

    Shudha paramatma Mhanje Jeevanvidya Satguru Sri Wamanrav pai pranit Jeevanvidya DADA Sri Pralhad Pai Pranit Jeevanvidya 🙏🙏💯💯💯💯✔️✔️✔️✔️🙏🙏🇮🇳🇮🇳❤️

  • @user-ei1no8zn4f
    @user-ei1no8zn4f Před 8 měsíci +5

    Ya kadath jeevanvidya khup garaj ahe Thank you Satguru 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

  • @savitathakur3748
    @savitathakur3748 Před 8 měsíci +5

    विठ्ठल विठ्ठल देवा 🙏🙏 सद्गुरू तुमची आणि दादांची खूप खूप कृतज्ञ आहे 🙏

  • @mohanhalloor52
    @mohanhalloor52 Před 5 měsíci

    Thank You Satgurudeva, God Bless🙏🙏 A ll

  • @urvashilalan7219
    @urvashilalan7219 Před 23 dny

    Vithal Vithal

  • @user-ei1no8zn4f
    @user-ei1no8zn4f Před 8 měsíci +3

    Khup Sunder margadarshan Thank you Satguru 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

  • @dr.milindchaudhari3746
    @dr.milindchaudhari3746 Před 7 měsíci

    Thanks Guruji 🌹🙏🌹

  • @user-mv1kj7yw2b
    @user-mv1kj7yw2b Před 4 měsíci +1

    हे ईश्वरा सर्वांचे भलं कर

  • @kartikrameshchavan4710
    @kartikrameshchavan4710 Před 8 měsíci +1

    JAI SATGURU VITTHAL VITTHAL 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @NamrataNK
    @NamrataNK Před 8 měsíci +2

    Thank you sadguru

  • @anitapanat746
    @anitapanat746 Před 8 měsíci +4

    सद्गुरूनाथ महाराज की जय!🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 Před 8 měsíci +1

    विठ्ठल विठ्ठल माऊली.माऊली, दादा, माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञता पूर्वक अनंत कोटी वंदन.माऊली, दादा थँक्यू.माऊली, दादा थँक्यू.माऊली, दादा थँक्यू.Dada thanks for everything.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

  • @shwetajamsandekar2458
    @shwetajamsandekar2458 Před 8 měsíci +10

    We play card, gossip in empty time. Instead of that if we fill these empty moments with this universal prayer you will be on the high road of prosperity. Because as per science, rule, action and reaction, thoughts have power. This universal prayer has beautiful thoughts as well as remembrance of God. Good buddhi, intelligence, health, joy, bliss, peace, wealth, money harmony, security , Gods name , all these we are demanding to God and most important we are asking for all because I am part of all. As per Deeds accordingly habits get created and then accordingly your nature. Once this universal prayer goes in your subconscious mind nobody will stop to manifest all these things in your life. Search empty moments of your day and set Target of at least 1000 prayers in a day. He ishwara Sarvanna changli buddhi de, arogya de, Sarvanna sukhat anandaat, aishwaryat thev, sarvancha bhala kar, Kalyan kar rakshan kar ani tuze God Nam mukhat akhand rahu de. Thank you so much Mauli 🙏

  • @kartikrameshchavan6662
    @kartikrameshchavan6662 Před 8 měsíci +1

    Jai Satguru Vitthal Vitthal 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @dattamisal4330
    @dattamisal4330 Před 2 měsíci

    Thank you satguru... thank you jeevan vidhya... thank you tecnical teem

  • @dipakjalamkar3675
    @dipakjalamkar3675 Před 23 dny

    हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे,आरोग्य दे,सर्वांना सुखात ,आनंदात, ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर ,रक्षण कर आणि तुझं गोड नाम मुखात अखंड राहू दे

  • @gopaltoraskar7599
    @gopaltoraskar7599 Před 8 měsíci +2

    Thank you very much. Viththal viththal viththal viththal viththal viththal viththal viththal viththal viththal viththal viththal. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sushmabaswankar6914
    @sushmabaswankar6914 Před 8 měsíci +2

    Wonderful Thought 👏Thank You Sadguru 👏

  • @pratimaallurwar5589
    @pratimaallurwar5589 Před 8 měsíci +2

    # Jeevanvidya # Satguru Sri Wamanrav pai # DADA Sri Pralhad Pai # Jeevanvidya #

  • @meghaagarkar6103
    @meghaagarkar6103 Před 7 měsíci +1

    हे देवा सर्वांचे भले कर, सर्वांना बुध्दी द्या, चांगले विचार सर्वांना लाभो हीच प्रार्थना

  • @mahadevmangaonkar7577
    @mahadevmangaonkar7577 Před 8 měsíci +3

    तुम्ही जी प्रार्थना करता ते तुम्ही मागता आणि तुम्ही जे मागता ते तुम्हाला मिळतं अशी व्यवस्था आहे! पण मग संकुचित का व्हावं? म्हणा, सर्वांना सगळं काही मिळूदे कारण सर्वांमध्ये मी आहेच, अर्थातच “सद्गुरू श्री वामनराव पै निर्मित विश्वप्रार्थना” म्हणत रहा!! आयुष्यात चमत्कारच चमत्कार होतील!हे जाणून घेण्यासाठी आपण सद्गुरू श्री वामनराव पैं यांचे मार्गदर्शन अवश्य ऐकूया ❤️🙏🙏

  • @sushmabaswankar6914
    @sushmabaswankar6914 Před 23 dny

    Nice thought for jeevanvidya

  • @prabhakartodankar5444
    @prabhakartodankar5444 Před 28 dny

    🙏

  • @pratimaallurwar5589
    @pratimaallurwar5589 Před 8 měsíci +1

    Jeevanvidya Aajcya Kadaci Garaj Jeevanvidya Navhe Navhe Annat Annat Annat Annat Kadaci Garaj Jeevanvidya 🙏🙏💯💯✔️✔️🙏🙏🇮🇳🇮🇳

    • @pratimaallurwar5589
      @pratimaallurwar5589 Před 8 měsíci +1

      Shudha paramatma Mhanje Jeevanvidya Satguru Sri Wamanrav pai pranit Jeevanvidya DADA Sri Pralhad Pai Pranit Jeevanvidya 🙏🙏💯💯💯💯✔️✔️✔️✔️🙏🙏🇮🇳🇮🇳♥️

  • @manishkarlekar4544
    @manishkarlekar4544 Před 8 měsíci +1

    विश्वप्रार्थना म्हणजे सुंदर विचारांची सोन्याची खाण 👍👍👍

  • @lilafchaudhari3432
    @lilafchaudhari3432 Před 7 měsíci +1

    विचार हीच मोठी शक्ती कोटी कोटी वंदन माऊली खूप छान मार्गदर्शन 👍🙏🙏💐💐

  • @latanesarikar9550
    @latanesarikar9550 Před 8 měsíci

    Thank you sadguru vitthal vitthal

  • @gayatrienterprises5762
    @gayatrienterprises5762 Před 8 měsíci +2

    Thanks Satguru for giving us knowledge about Super positive Thoughts ..Vishvaprarthana is Goldmine of Super Positive thoughts.. We are always Grateful to you..Thanks to technical team..🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @suyogmorye3981
    @suyogmorye3981 Před 8 měsíci +1

    विठ्ठल विठ्ठल सर्वांना 🙏

  • @sulakshanashinolkar9735
    @sulakshanashinolkar9735 Před 8 měsíci

    🙏🙏🙏🙏...

  • @kalpanapawar7954
    @kalpanapawar7954 Před 8 měsíci +9

    आरोग्य चांगले तर जीवनात अर्थ , परमार्थ 🙏Thank you so much satguru mauli Mai Dada Vahini and JVM team 🙏❤️🙏 Great satguru mauli 🙏❤️ Great Dada 🙏❤️ nice 👌🙏

  • @arunanaik8014
    @arunanaik8014 Před 8 měsíci +1

    "Ha Super positive vichaar.karel Chamatkaar".. ..Satguru shree Wamanrao Pai
    ... AZ ha sundarrr Vishay Mauline ghetla aahe. Dhanyavaad Mauli Bless All 🙏🏻🙏🏻🌺🌺

  • @ashadhaygude1834
    @ashadhaygude1834 Před 8 měsíci +1

    हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे ,आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव,सर्वांच भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहो दे❤

  • @vidyaredkar3506
    @vidyaredkar3506 Před 8 měsíci

    Vishwa Prarthana

  • @vibhavarimahajan7572
    @vibhavarimahajan7572 Před 8 měsíci

    Vithal vithal deva

  • @shankarbangi9763
    @shankarbangi9763 Před 8 měsíci +1

    न खर्च, न कष्ट, न वेळेचे अपव्यय पण अमाप पुण्य कमविण्याची साधा सोपा उपाय म्हंजे पावल्या वेळी जास्तीत जास्त आणि कमीत कमी 1000 विश्वप्रार्थना म्हणणे होय!
    Great Satguru!
    🙏🙏🙏🌹🌹🙏🙏🙏

  • @vinod5568
    @vinod5568 Před 8 měsíci +1

    🙏🙏🙏🙏🙏

  • @basavarajkaujalgi3947
    @basavarajkaujalgi3947 Před 8 měsíci +1

    सर्वांना विठ्ठल विठ्ठल...
    हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे.
    सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव.
    सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड गोड नाम मुखात अखंड अखंड अखंड अखंड अखंड राहु दे.

  • @ShubhangiMohire
    @ShubhangiMohire Před 2 měsíci

    खरचं रे देवा सर्वांच भल कर 🎉😊

  • @ishwariandfavorite1600
    @ishwariandfavorite1600 Před 8 měsíci +1

    He ishwara sarvanna changli budhhi de, aarogya de, sarvanna sukhat, aanandat aishwaryaat thev, sarvancha bhala kar, kalyan kar, rakshan kar aani tuze goad naam mukhat akhanda raahu det.. 🙏

  • @kishorsankhe6766
    @kishorsankhe6766 Před 8 měsíci

    Very interesting

  • @NamrataNK
    @NamrataNK Před 8 měsíci

    Thank you dada

  • @nirmalakadam7809
    @nirmalakadam7809 Před 8 měsíci +1

    विश्वप्रार्थना सर्वांसाठी मंगलमय मागणी आहे. सर्वांसाठी तुम्ही जे मागता हे आपसूकच तुम्हाला मिळणार यासाठी मुखात अखंड प्रार्थना असू द्या. सद्गुरु श्री वामनराव पै यांचे जीवनाचे नंदनवन कसे करावे याबद्दल अनमोल मार्गदर्शन.

  • @sayalikambli4633
    @sayalikambli4633 Před 8 měsíci

    हि विश्वप्रार्थना विश्वातल्या प्रत्येकाच्या घरा घरात जाऊ दे आणि घरातल्या प्रत्येकाच्या मुखात अखंड तेवत राहू दे माऊली🙏🙏🙏🙏🙏
    अतिशय खूपच सुंदर प्रवचन आहे.कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी कोटी वंदन माऊली.🙏🙏🌹🌹
    देवा सर्वांच भल कर.
    देवा सर्वांच कल्याण कर.
    देवा सर्वांचा संसार सुखाचा कर.
    देवा सर्वांची भरभराट होऊ दे.🙏🙏

  • @dilipkulkarni750
    @dilipkulkarni750 Před 8 měsíci

    Vitthal Vitthal Satguru Bless All 🎉🎉🎉🎉🎉

  • @dilipkulkarni750
    @dilipkulkarni750 Před 8 měsíci

    विठ्ठल विठ्ठल 🎉🎉🎉🎉🎉

  • @rohidaskhatpe6429
    @rohidaskhatpe6429 Před 8 měsíci

    छान दर्शन मार्गदर्शन thank you so much sadguru Raya तुझ्यामुळे या जगात टिकून आहे नाहीतर काय खर न्हवत देवा खूप खूप क्रृतज्ञता 👌👌🌹💐

  • @digambarjagtap8043
    @digambarjagtap8043 Před 2 měsíci

    Best collection for business believe for good habit

  • @rajanibendale1823
    @rajanibendale1823 Před 8 měsíci

    अनंत कोटी कोटी प्रणाम देवा 🙏🙏🌹 विठ्ठल विठ्ठल देवा

  • @hanumantkashid7706
    @hanumantkashid7706 Před 8 měsíci

    Sundar margdarshan thank you Mauli 🙏♥️❤️❤️♥️

  • @dikshabagwe2810
    @dikshabagwe2810 Před 8 měsíci

    देवा तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे, खुप छान विचार

  • @sanjaykadam7778
    @sanjaykadam7778 Před 8 měsíci

    The great philosopher and true saint

  • @sharadajadhav1242
    @sharadajadhav1242 Před 8 měsíci

    कृतज्ञता पुर्वक वंदन करते विठ्ठल विठ्ठल 🙏🌹 विठ्ठल विठ्ठल 🙏🌹🥫 विठ्ठल

  • @shitalparte6715
    @shitalparte6715 Před 8 měsíci

    Sadguru Raya sarvanachi prathna falude... 🙏🙏🙏

  • @raghunathharekar7192
    @raghunathharekar7192 Před 8 měsíci

    सर्वाना🙏 विठ्ठल विठ्ठल 🙏 जय सद्गुरु - जय जीवन विद्या

  • @user-lp2gp2py9g
    @user-lp2gp2py9g Před 8 měsíci

    Vitthal Vitthal koti koti Namskar satguru Mai mauli khup krutanyta thank you satguru Mai thank you dada Milan vahini jay satguru jay jeevanvidya khup krutanyta khup sunder

  • @anusayagawde7132
    @anusayagawde7132 Před 8 měsíci

    विठ्ठल विठ्ठल देवा 🙏 🌹

  • @yogitabhor9888
    @yogitabhor9888 Před 8 měsíci

    Vitthal Vitthal mauli Narayangaon Kendra

  • @udayredkar5991
    @udayredkar5991 Před 8 měsíci

    Thought power

  • @ashwinimatkar9584
    @ashwinimatkar9584 Před 8 měsíci

    Vithal vithal 🙏🙏🙏

  • @user-ej1xe2nd2x
    @user-ej1xe2nd2x Před 4 měsíci +1

    कोटि कोटि ❤ नमस्कार 😢🎉 माझ्या मिसटरांना विश्व प्रार्थनेचा नामस्मरणाचा 2 च दिवसात गुण आला धन्यवाद हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांच भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे 🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤

  • @vinodsakharkar7616
    @vinodsakharkar7616 Před 8 měsíci

    किती सुंदर सद्गुरूराया thank you

  • @dikshabagwe2810
    @dikshabagwe2810 Před 8 měsíci

    असा धरी छंद जाई तुटोनिया भवबदं

  • @maheshnaphade2730
    @maheshnaphade2730 Před 7 měsíci

    सर्वांचा संसार सुखाचा होऊ दे

  • @pranalikanade2596
    @pranalikanade2596 Před 8 měsíci

    सद्गुरूनाथ महाराज की जय

  • @milindghadi7372
    @milindghadi7372 Před 8 měsíci

    रिकामपणी विश्वप्रार्थना म्हणा आणि जीवनाचे कल्याण करा.

  • @sushmapatil3171
    @sushmapatil3171 Před 8 měsíci

    देवा खूप छान विठ्ठल विठ्ठल 🙏🙏💐💐

  • @poojalandge226
    @poojalandge226 Před 8 měsíci

    खूप खूप धन्यवाद माऊली🙏🙏🌹

  • @suhasparab1240
    @suhasparab1240 Před 8 měsíci

    देवा सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर 🙏

  • @maheshmandala7537
    @maheshmandala7537 Před 7 měsíci

    Hari Om 🙏🙏

  • @user-ei1no8zn4f
    @user-ei1no8zn4f Před 8 měsíci +1

    Vishwaprartha manjhe sonache khan ahe

  • @siddhikaparab1242
    @siddhikaparab1242 Před 8 měsíci

    सद्गुरू सांगतात विश्वाप्रार्थना बोला तुमच्या जीवनात भरभराट होईल

  • @sumandhavale2681
    @sumandhavale2681 Před 8 měsíci

    Excellent Excellent Excellent
    विश्व प्रार्थना म्हणा व आपले जीवन सुखी करा,विश्वप्रार्थना सोन्याची खाण आहे. कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन व धन्यवाद सद्गुरू माऊली माई दादा व वहीनी यांना विठ्ठल विठ्ठल देवा सर्वांच भलं कर. 🙏🙏🌷

  • @prafullataumale825
    @prafullataumale825 Před 8 měsíci

    Vitthal Vitthal ❤🎉🎉🎉🎉

  • @aditikalyanideshpande
    @aditikalyanideshpande Před 8 měsíci

    Khupach chaan

  • @sunitashinde359
    @sunitashinde359 Před 8 měsíci

    Plz like ,comment and share! Nice video 😊

  • @arunanaik8014
    @arunanaik8014 Před 8 měsíci

    Changle vichaar kara . Deva sarvana chanli buddhi de. Arogya de.Sarvana Sukhant anandant Eishwaryant thev. Sarvanche bhale kar kalyan kar rakshan kar ani tuje goad nav mukhant Akhand rahunde .Hi prarthana satat mhana hi vishwaprarthana satat mhananyachi practice kara 🙏🏻🙏🏻

  • @PALKARGANESH
    @PALKARGANESH Před 8 měsíci

    अप्रतिम मार्गदर्शन 🙏

  • @sunilghadi8880
    @sunilghadi8880 Před 8 měsíci

    विचार ही शक्ती आहे! विचार शक्ती आचार, विचार, उच्चार सर्व समस्यांचा एकच इलाज म्हणजे विश्वकल्याणकारी विश्वप्रार्थना! विश्वप्रार्थना ज्याच्या मुखी तो सदा सुखी....
    कोटी कोटी प्रणाम सद्गुरुराया...

  • @shamikshatambe7172
    @shamikshatambe7172 Před 8 měsíci

    Vishwaprathane man khupch shant hote

  • @shitaldhumal307
    @shitaldhumal307 Před 8 měsíci

    Excellent