गुरूने शिष्याला देव मानावं का- सद्गुरू श्री वामनराव पै | Satguru Wamanrao Pai | Guru Purnima Vishesh

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 07. 2023
  • गुरूने शिष्याला देव मानावं का?- Satguru Shri Wamanrao Pai | Guru Purnima Vishesh
    Subscribe to our channel: bit.ly/jvmytsubscribe
    Like us on Facebook: / jeevanvidya
    Follow us on Twitter: / jeevanvidya
    About Jeevanvidya on: www.jeevanvidya.org/
    Granth (books, Kindle version) available at: books.jeevanvidyafoundation.org/
    For Jeevanvidya's Courses: jeevanvidya.org/courses-sched...
    Linktree- linktr.ee/jeevanvidya
    #jeevanvidya #satgurushriwamanraopai #gurupurnima
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya's Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts under the circumstances as they exist.
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    Related Tags:
    #satguru #sadguruwamanraopai #thoughts #thoughtsforlife #positivethoughts #destiny #karma #happiness #happylife #happy #positivity #wisdom #satguruwamanraopai #marathisuvichar #suvichar #marathipravachan #marathi #marathimotivational #sadhguru #thinkpositive

Komentáře • 84

  • @prakashbhogte8987
    @prakashbhogte8987 Před rokem +11

    सद्गुरुंच्या "तपश्चर्येचे फळ शिष्याला आयतं मिळत", म्हणून देतो तो देव ह्या धारणेतून सद्गुरूंकडे कृतद्न्यतेने पहा❤. कोटी वंदन

  • @madhukarpanchal9347
    @madhukarpanchal9347 Před rokem +2

    ❤❤ सद्गुरुनाथ महाराज की जय 🙏🙏❤️

  • @dilipkulkarni750
    @dilipkulkarni750 Před rokem +1

    Vitthal Vitthal Thanks Satguru Pai Mauli & Dada 🎉🎉🎉🎉🎉

  • @snehagirkar3065
    @snehagirkar3065 Před rokem +2

    विठ्ठल विठ्ठल माऊली ❤❤

  • @gopaltoraskar7599
    @gopaltoraskar7599 Před rokem +1

    Thank you very much. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sumankhandekar6184
    @sumankhandekar6184 Před rokem +1

    Thank you mauli 🙏🏻🙏🏻🌹🌹

  • @deepalibajare9554
    @deepalibajare9554 Před rokem +1

    धन्यवाद सदगुरु माऊली 🌹देवा सर्वांचे भले करो 🌹

  • @pratimaallurwar5589
    @pratimaallurwar5589 Před rokem +2

    He Satguru Mauli Niradec

  • @ashokravpatil5436
    @ashokravpatil5436 Před rokem +1

    विठ्ठल विठ्ठल माऊली जय सद्गुरू जय जीवन विद्या

  • @kalpanapawar7954
    @kalpanapawar7954 Před rokem +4

    Thank you soo much satguru mauli Mai Dada Vahini and JVM team 🙏❤️🙏 Great satguru mauli 🙏❤️🙏

  • @pranalijikamde5518
    @pranalijikamde5518 Před rokem +2

    सद्गुरूंना नमस्कार विठ्ठल विठ्ठल माऊली
    ❤ खुप खुप कृतज्ञता❤

  • @suryakantkhot8574
    @suryakantkhot8574 Před rokem +1

    विठ्ठल विठ्ठल सदगुरु दादा तुम्हाला कोटी कोटी प्रणाम 🙏🙏

  • @latanesarikar9550
    @latanesarikar9550 Před rokem +1

    Thank you sadguru vitthal vitthal

  • @pratibhachaudhari3829
    @pratibhachaudhari3829 Před rokem +2

    Vitthal vitthal Deva. Sadguru blessed all.

  • @vaishnavideshpande5741
    @vaishnavideshpande5741 Před rokem +1

    ,🙏🙏🙏🙇🙇🙇🌹🌹🌹

  • @pratimaallurwar5589
    @pratimaallurwar5589 Před rokem +1

    # Jeevanavidy # Satguru Sri Wamanrava Pai # DADA Sri Pralahad Pai # Jeevanavidy #

  • @urmilabarave1893
    @urmilabarave1893 Před rokem

    🙏🙏Jay sadguru Jay Jivanviday 👏👏💐💐🙏Vitthal Vitthal 🙏👏💐💐

  • @user-mv1kj7yw2b
    @user-mv1kj7yw2b Před měsícem

    हे ईश्वरा सर्वांचे भलं कर

  • @shobhanaashtaputre9230
    @shobhanaashtaputre9230 Před rokem +1

    सदगुरुदेवा .. धन्यवाद!अनंत कोटी प्रणाम! सर्वांचं भलं कर! कल्याण कर..सर्वांचे संसार सुखाचे कर!

  • @dattatraypanat9932
    @dattatraypanat9932 Před rokem +1

    विठ्ठल विठ्ठल धन्यवाद माऊली! धन्यवाद दादा! आपले कृतज्ञतापूर्वक आभार! 🙏🙏🙏आपल्या चरणी कृतज्ञतेने कोटी कोटी नम्र वंदन! 🙏🙏🙏 Sadguru bless all !🌹🌹🌹🙏🙏🙏

  • @anitapanat746
    @anitapanat746 Před rokem +5

    सद्गुरूनाथ महाराज की जय!!!🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @ruturajghatage8575
    @ruturajghatage8575 Před rokem +4

    🙏🏻देवा सर्वांना चांगली बुद्धी दे,देवा सर्वांच भल कर,देवा सर्वांच रक्षण कर,देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे,देवा सर्वांच कल्याण कर,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर,देवा सर्वांची भरभराट होऊ दे,देवा सर्वजण आपापल्या नोकरी व्यवसायात टॉप ला जाऊ देत.👏🏻

  • @ruturajghatage8575
    @ruturajghatage8575 Před rokem +2

    🙏🏻विठ्ठल विठ्ठल सद्गुरु,माई,दादा,वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन.👏🏻

  • @dilipkulkarni750
    @dilipkulkarni750 Před rokem +1

    Vitthal Vitthal Satguru Bless All 🎉🎉🎉🎉🎉

  • @amolkulkarni41
    @amolkulkarni41 Před rokem +1

    Namaskar sadguru

  • @vibhavarimahajan7572
    @vibhavarimahajan7572 Před rokem +1

    Vithal vithal deva

  • @nilaminchanalkar2704
    @nilaminchanalkar2704 Před rokem +1

    सदगुरू माई दादा वहिनीनां कृतज्ञतेने अनंत अनंत अनंत कोटी कोटी साष्टांग नमन🙌🙌🙌 सर्व टेक्निकल टीमचे सर्वांचेच खूप खूप भले कर देवा सर्वांचे कल्याण कर देवा सर्वाचा संसार सुखाचा भरभराटीचा ऐश्वर्याचा कर देवा.

  • @veenagaddamwar1534
    @veenagaddamwar1534 Před rokem +1

    Satguruncha gyan mahatvacha ahe khup sunder margadarshan thank you Satguru 🙏🙏🙏🙏🙏🙏🌷🌷

  • @savitathakur3748
    @savitathakur3748 Před rokem +6

    विठ्ठल विठ्ठल देवा 🙏🙏 सद्गुरू तुमची खूप खूप कृतज्ञ आहे 🙏🙏

  • @gaonkarparivar6892
    @gaonkarparivar6892 Před rokem +1

    विठ्ठल विठ्ठल,🙏🙏🙏

  • @pratimaallurwar5589
    @pratimaallurwar5589 Před rokem +1

    Jeevanavidy Aajcya Kadaci Garaj Navhe Navhe Annat Annat Kadaci Garaj Jeevanavidy 🙏🙏🇮🇳🇮🇳

  • @anupdhuri3752
    @anupdhuri3752 Před rokem

    🙏💐
    😊

  • @anupdhuri3752
    @anupdhuri3752 Před rokem

    ❤🙏💐

  • @sonaliwerlekar8870
    @sonaliwerlekar8870 Před rokem

    खरे शिष्य.... सद्गुरू...... याचा कसा खर नात आहॆ..... अप्रतिम मार्गदर्शन माऊली 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻❤️

  • @user-lp2gp2py9g
    @user-lp2gp2py9g Před rokem +1

    Thankyou satguru

  • @sunitathorat1729
    @sunitathorat1729 Před rokem +1

    Great knowledge 🙏🙏

  • @anupdhuri3752
    @anupdhuri3752 Před rokem

    🙏💐

  • @keshavvedpathak2280
    @keshavvedpathak2280 Před rokem

    🙏🌹

  • @vidyanandparab7299
    @vidyanandparab7299 Před rokem +1

    Satguru bless you all.

  • @pratimaallurwar5589
    @pratimaallurwar5589 Před rokem +1

    Shudha parmatma Mhanje Jeevanavidy Satguru Sri Wamanrava Pai Pranit Jeevanavidy DADA Sri Pralahad Pai Pranit Jeevanavidy Great

  • @aruntembulkar4959
    @aruntembulkar4959 Před rokem +1

    विठ्ठल विठ्ठल माऊली 🙏 कृतज्ञतापूर्वक वंदन 🙏 सद्गुरू वाचोनी सापडेना सोय,धरावे ते पाय आधी आधी. सद्गुरूंचे स्मरण सतत रहावे यासाठी सद्गुरूंनी दिलेले अगाध ज्ञान याचे सतत आचरणात आणणे हीच सद्गुरूंची उपासना होय. जय सदगुरू जय जीवनविद्या 🙏 धन्यवाद

  • @ambadassamal
    @ambadassamal Před rokem

    Kup.chan.marg.darshan.thanks.pai.mauli

  • @malanpatil7736
    @malanpatil7736 Před rokem +1

    Great Satguru shree wamanrao pai
    सद्गुरू आणि शिष्य दोन्ही महत्त्वाचे आहेत.

  • @ganeshkhatu1358
    @ganeshkhatu1358 Před rokem +1

    Vithhal vitthal vitthal sarvanna Sadhguru Raya khup khup greet aapan Mauli pai natha vitthala vitthal vitthal

  • @reshmapednekar566
    @reshmapednekar566 Před rokem +3

    देवा सर्वांच भलं कर🙏🙏🙏🙏🙏
    देवा सर्वांच कल्याण कर🙏🙏🙏🙏🙏
    देवा सर्वांचा संसार सुखाचा होऊ दे🙏🙏🙏🙏🙏
    देवा सर्वांना चांगले आरोग्य लाभू दे🙏🙏🙏🙏🙏
    देवा सर्वांची भरभराट होऊ दे🙏🙏🙏🙏🙏
    कृतज्ञ पूर्वक प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏सदगुरू माई दादा वहिनी खूप खूप धन्यवाद.

  • @dattamisal3231
    @dattamisal3231 Před rokem

    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल... सद्गुरू नाथ महाराज की जय

  • @sanjayjoshi5814
    @sanjayjoshi5814 Před rokem +1

    मानवी जीवनात महत्त्वाचे गुरु आणि शिष्य हे दोन्ही महत्त्वाचे आहे अप्रतिम मार्गदर्शन केले माऊली खूप खूप धन्यवाद

  • @sumandhavale2681
    @sumandhavale2681 Před rokem +1

    दिव्य ज्ञान देणारे सद्गुरू शिष्याकडेही देव म्हणून पहाणारे किती हे दिव्यत्व .दिव्यत्वाची प्रचीती तेथे कर माझे जुळती. अप्रतिम मार्गदर्शन कृतज्ञतापूर्वक खूप खूप धन्यवाद व कोटी कोटी वंदन सद्गुरू पै माऊली माई दादा व वहीनी यांना विठ्ठल विठ्ठल देवा सर्वांच भलं कर. 🙏🌷

  • @leenakale3888
    @leenakale3888 Před rokem +2

    विठ्ठल विठ्ठल🙏🙏 वंदनिय सद्गुरू पै माऊली मातृतुल्य माईं आदरणीय प्रल्हाद दादा वहिनीना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन🙏🙏

  • @prakashbhogte8987
    @prakashbhogte8987 Před rokem +1

    " पूर्ण शरणागत शिष्य" आणि "आत्मज्ञानी सद्गुरू" दोघांच्या कृतद्न्यतेचे भावपूर्ण प्रगटीकारण म्हणजे 'गुरुपौर्णिमा'.❤कोटी कोटी वंदन माऊली❤

  • @anusayagawde7132
    @anusayagawde7132 Před rokem

    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल🙏 💐🙏

  • @asmitakokane1107
    @asmitakokane1107 Před rokem +3

    अनुग्रह म्हणजे गुरू आणि शिष्य ह्यांचे नाते.सद्गुरू जे सांगतात त्यामागे काहीतरी योजना असते.सद्गुरूंनी सांगितलेल्या मार्गावरून चालणे हे shisya म्हणून कर्तव्य आहे.सद्गुरू हाच देव.Thank you Satguru Shri wamanrao pai 🙏🏽🌹🙏🏽

  • @anjanakadam8352
    @anjanakadam8352 Před rokem +2

    आदरनीय, वंदनीय, पूजनीय, श्रवणीय सद्गुरू श्री पै माऊली,आदरनीय प्रल्हाद दादा ,मिलन वहिनींना कृतज्ञतेने कोटी कोटी प्रणाम 🙏🙏 ट्रस्टी ,प्रवचनकार व टेक्निकल टीमला कृतज्ञतेने धन्यवाद🙏🙏 सर्वांना विठ्ठल विठ्ठल 🙏🙏

    • @keshavpawar2928
      @keshavpawar2928 Před rokem

      Sadguru is as good as God but not God Viththal viththal

  • @lilafchaudhari3432
    @lilafchaudhari3432 Před rokem +1

    , कोटी कोटी वंदन माऊली खूप खूप धन्यवाद

  • @jairajsasane1324
    @jairajsasane1324 Před rokem +1

    Vithal vithal vithal..

  • @priyasawant9047
    @priyasawant9047 Před rokem

    Thank you mauli.... Grateful 😊🙏

  • @dilipkulkarni750
    @dilipkulkarni750 Před rokem +2

    विठ्ठल विठ्ठल सद्गुरू सर्वाना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वाच भलं कर कल्याण कर रक्षण कर सर्वाचा संसार सुखाचा व भरभराटीचा होत आहे जय सद्गुरू जय जीवनविद्या 🎉🎉🎉🎉🎉

  • @prarthanadhawade5243
    @prarthanadhawade5243 Před rokem +1

    Shishyakade divyatwachya devatwachya bhavnene pahile pahije he sangnare Satguru shree Wamanrao Pai mauli❤

  • @GaneshThakarepune.
    @GaneshThakarepune. Před rokem +2

    It's a spiritual and class. Satguru Shree Wamanrao pai is one of the filosofer in world.Thanks

  • @dipali1palav262
    @dipali1palav262 Před rokem +1

    सद्गुरूनी जे तपश्चर्याने ज्ञान मिळवलेले असते ते शिष्यांना सहज देतात

  • @SavitaPatil-mp2fy
    @SavitaPatil-mp2fy Před rokem +1

    Vitthl vitthl dada

  • @priyankaparab5826
    @priyankaparab5826 Před rokem +3

    Thank you Satguru for everything 🌼🙏🏻❤️🙏🏻🌹🙏🏻🌹🌹🌹 देवा सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य उत्तम लाभो आणि सर्वांची भरभराट होऊ दे 🙏🏻🌹जय सद्गुरु जय जीवनविद्या,जय हिंद जय भारत वंदे मातरम् ❤️🌼🌹

  • @manishkolhe2941
    @manishkolhe2941 Před rokem

    सद्गुरुकडे ज्ञानासाठी जायचे असते.

  • @dhananjaygawde668
    @dhananjaygawde668 Před rokem +1

    शिष्याने दास होऊन सद्गुरूंकडुंन बरवे ज्ञान प्राप्त करून घ्यावे.🙏

  • @ravimadkaikar9203
    @ravimadkaikar9203 Před rokem +1

    Tumhi aasi sadhana Kara kya madhun tumachi aani samajyache hi Kalyan hoil , sangnare ekmev Satguru Wamanrao Pai aani tyanchi Jeevanvidya. Love you dear ❤

  • @milindghadi7372
    @milindghadi7372 Před rokem +1

    ग्रंथदिंडी ही तपश्चर्या असून त्यात आपलं आणि दुस-याचे हित करण्याचे सामर्थ्य आहे.

  • @sanjayjoshi5814
    @sanjayjoshi5814 Před rokem +1

    अनुग्रह घेण आणि शिशत्त्व होणं यात खूप फरक आहे कॉलेज मध्ये प्रवेश घेतला म्हणजे शिक्षण पूर्ण झाले असं नाही अप्रतिम मार्गदशन केले माऊली खूप खूप धन्यवाद

  • @ravimadkaikar9203
    @ravimadkaikar9203 Před rokem +1

    Shishya jevade mahatwache, tevadech Satguru mahatwache he sangnare shabdeparich nishnanat Satguru Shree Wamanrao Pai. Jai Jeevanvidya ❤

    • @ravimadkaikar9203
      @ravimadkaikar9203 Před rokem

      If you wants to be successful in your day to day life in all the ways, please apply Jeevanvidya fellowship, you v'll go on the top of in your life ❤

  • @arunanaik8014
    @arunanaik8014 Před rokem +1

    Gurune Shishyala Dev manave ka ? ..... Satguru Shree Wamanrao Pai.(Guru Paurnima Vishesh). AZ ha Apratim Vishay Mauline ghetla aahe. Dhanyavaad Mauli .Bless All 🙏🏻🙏🏻🌷🌷

  • @arunapawar7851
    @arunapawar7851 Před rokem +1

    सद्गुरूंनी शिष्याकडे दिव्यत्वाचया भूमिकेतून पहावे शिष्याला कधी कमी लेखू नये त्यांचा आदर करावा तसेच सद्गुरु बरीच तपश्चर्या अभ्यास करून ज्ञान मिळवतात हे ज्ञान शिष्याला आयत मिळतो तेव्हा शिष्याने वाचन चिंतन मनन केले पाहिजे आणि हे सर्व आपल्याला सद्गुरु देतात म्हणजेच देव देतात खूप खूप धन्यवाद माऊली 🙏🙏🌹🌹

  • @nirmalakadam7809
    @nirmalakadam7809 Před rokem

    ग्रंथदिंडी हा सद्गुरूंचा प्राण आहे.

  • @asmitakokane1107
    @asmitakokane1107 Před rokem +9

    सद्गुरूंच्या ज्ञानाचा प्रसार होण्यासाठी ग्रंथ दिंडी महत्वाची आहे.Thanks satguru 🙏🏽🙏🏽

  • @purushottamtekade7683
    @purushottamtekade7683 Před rokem +1

    ग्रंथदिंडी ही साधना आहे.

  • @mirabhavsar173
    @mirabhavsar173 Před rokem +1

    सद्गुरु जे दयान देतात ते आत्म सात करुंन दुसऱ्यांन पर्यत पोहोचवन हे शिष्यच कर्तव्य आहे

  • @shwetajamsandekar2458
    @shwetajamsandekar2458 Před rokem +1

    Sadguru and shishya both are equally important. Real sadguru who finds God in shishya and real shishya also who finds God in sadguru.

  • @arunanaik8014
    @arunanaik8014 Před rokem +1

    Satguruni je sangitle te apan Grahan karayache v tyani sangitlele satat Kara. V te je sangtat te karne . Tyani sangitlelya sarv sadhana Kara. Namasankirtane Kara,prarthana Kara, granthdindi Kara hi ek tapashcharyarya kara.

  • @pranalikanade2596
    @pranalikanade2596 Před rokem

    vitthal vitthal

  • @nirmalakadam7809
    @nirmalakadam7809 Před rokem

    ग्रंथदिंडी ही मोठी साधना आहे. विविध प्रकारच्या साधना जीवनविद्येत शिकविल्या जातात

  • @anupdhuri3752
    @anupdhuri3752 Před rokem

    ❤🙏💐

  • @anupdhuri3752
    @anupdhuri3752 Před rokem

    ❤🙏💐