अर्ध्या तासाची विश्वप्रार्थना (१०८ वेळा) सद्गुरू श्री वामनराव पै यांच्या आवाजात | Universal Prayer

Sdílet
Vložit
  • čas přidán 18. 03. 2021
  • अर्ध्या तासाची विश्वप्रार्थना (१०८ वेळा) सद्गुरू श्री वामनराव पै यांच्या आवाजात | Universal Prayer
    #jeevanvidya #SatguruShriWamanraoPai #universalprayerforall
    Subscribe our channel: bit.ly/jvmytsubscribe
    हे ईश्वरा,
    सर्वांना चांगली बुध्दी दे,आरोग्य दे,
    सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव,
    सर्वांच भलं कर, कल्याण कर, रक्षण कर,
    आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.
    - सद्गुरू श्री वामनराव पै
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    About Universal Prayer & Benefits
    Satguru Shri Wamanrao Pai innovated the above ‘Universal Prayer’. He studied all existing methods / prayers to achieve all-round / eternal happiness and contemplated deeply finding a better solution. The ‘Universal Prayer‘ is a zero-cost, result-oriented solution for all types of human problems, including health, wealth, family, inter-personal, social, national, global and environmental problems. It is based on immutable and eternal cosmic laws. These laws are eternal and operate always. These laws operate on each and every human being and at each and every time/place. Hence the ‘Universal Prayer’ benefits people of all age groups, castes, creed, nationality, etc. Therefore the prayer is truly ‘Universal’.
    The ‘Universal Prayer’ includes all important needs of a human being. It includes material progress (health, wealth, wisdom) and spiritual progress (devotion to God). Hence it is comprehensive and compact.
    The ‘Universal Prayer’ solves this problem and achieves the results, as the practitioner can understand and visualize what he says. Since the ‘Universal Prayer’ asks for the ‘good of all’ and since ‘all’ can be seen and understood, the practitioner is anchored to the ‘Universal Prayer’.
    The main benefit is that the practitioner achieves a rare peace of mind, which is based on knowledge of cosmic laws. He achieves all-round progress in his life, which includes better health, wealth, inter-personal relationships and a genuine respect for the entire mankind / Universe. He can achieve enlightenment / eternal bliss. He easily gives up his vices, addictions, false beliefs, blind faith and empty rituals. This helps him to save his time and money.
    For more details you can visit our Website | Universal Prayer - jeevanvidya.org/universal-prayer/
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    Related Tags:
    #prayer
    #morningprayer
    #sadhana
    #Happiness
    #wisdom
    #Nature
    #HappyLife
    #SatguruWamanraoPai
    #Mind
    #PeaceOfMind
    #SadguruWamanraoPai
    Subscribe our channel at czcams.com/users/JeevanvidyaMi...
    Like us on Facebook: / jeevanvidya
    Follow us on: / jeevanvidya
    Follow us on Google: plus.google.com/+JeevanvidyaO...
    Find us on: www.jeevanvidya.org/

Komentáře • 793

  • @sayalikambli4633
    @sayalikambli4633 Před 4 měsíci +42

    विश्वप्रार्थना सतत म्हणत राहिल्यामुळे माझी सर्व बाबतीत सर्वार्थाने दिवसेंदिवस अधिकाधिक प्रगती होत आहे.त्यासाठी मी सद्गगुरूंची खूप खूप खूप आभारी आहे.कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी कोटी वंदन माऊली.🙏🙏🌹🌹

  • @archanalokhande863
    @archanalokhande863 Před 2 dny +1

    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

  • @vitthalkarale8636
    @vitthalkarale8636 Před 9 měsíci +28

    कलियुगात मानवजातीला मिळालेले वरदान म्हणजे विश्वप्रार्थना सद्गुरू तुम्ही आम्हाला पुण्य जमा करण्याची हिरे माणिक मोती ची खाणं शोधून दिली ती आम्हाला जन्मोजन्मी उपयोगी पडणार आहे म्हणून सद्गुरू तुम्हाला सर्व मानवजातीच्या वतीने कोटी कोटी वंदन.

  • @vaishalijoshi713
    @vaishalijoshi713 Před 2 měsíci +16

    विश्व प्रार्थना म्हणजे कल्पवृक्ष.

  • @basavarajkaujalgi3947
    @basavarajkaujalgi3947 Před 9 měsíci +37

    हे ईश्वरा...
    सर्वांची भरभराट होऊ दे,नदी,नाले,ओढे, तळे, धरण आणि सर्व प्रकारच्या जलिय स्रोतांचे भरभराट होऊ दे.
    पशू पक्षी, अभयारण्य,वृक्षांची,वनराई ची,निसर्गातील प्रत्येक जीव,सजीव घटकांची ,पर्जन्य,पाऊस पाणी,शेतकरी, अन्न धान्याची सर्वांची भरभराट होऊ दे.

  • @vaishalighadge5206
    @vaishalighadge5206 Před 9 měsíci +19

    पुणयाची बॅंक भरणारी व विशवाचे कल्याण करणारी प्रार्थना 🙏🙏

  • @angelsarvdnya2791
    @angelsarvdnya2791 Před 3 lety +18

    खुप खुप धन्यवाद सद्गगुरूची प्रार्थना पाठवली

  • @chunilalmahajan7037
    @chunilalmahajan7037 Před 2 lety +70

    विश्वप्रार्थना म्हणजे मानवी जीवनाचं सोनं करण्याची संधी आहे अशी प्रार्थना निर्माण करणारे परमपूज्य सद्गुरु श्री वामनराव पै जींना माझा कोटी कोटी प्रणाम

  • @ramaghaisas8573
    @ramaghaisas8573 Před rokem +3

    विश्व प्रार्थना माझ्यामुखात अखंड राहूदे

  • @VaishaliSalvi-mj7sc
    @VaishaliSalvi-mj7sc Před 2 dny

    माऊली सर्वाना प्रार्थना. म्हणण्याची. सद्बुध्दि द्या

  • @jyotikondhalkar7820
    @jyotikondhalkar7820 Před 3 lety +11

    🙏🙏🙏🙏👋👋👋

  • @sandiprane8017
    @sandiprane8017 Před 3 lety +10

    Kalpana Rane
    Khup khup dhanyavad mauli

  • @ramchandrapatil9975
    @ramchandrapatil9975 Před rokem +6

    विनम्र अभिवादन🙏
    आम्हाला भाग्य लाभले. आम्ही ती प्रार्थना त्यांच्या मुखातून आधी ऐकली आहे. 🙏🌸🌸🌺🌺

  • @sandeepsanglage5646
    @sandeepsanglage5646 Před 11 měsíci +9

    पै माऊलीच्या रसालवानीतुन सर्व नामधारका वर अमृत तुषार विश्वप्रार्थनेतुन होत आहे. 😇🥰😇

  • @VaishaliSalvi-mj7sc
    @VaishaliSalvi-mj7sc Před 2 dny

    मनातील विचार कमी करण्यासाठी प्रार्थना फार उपयोगी आहे खूप खूप कृतज्ञता

  • @suhasraskar1770
    @suhasraskar1770 Před 3 lety +37

    या विश्वप्रार्थने चा चांगलाच फायदा मला झालेला आहे.

  • @bhavtochidev1038
    @bhavtochidev1038 Před 2 lety +20

    हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्या त ठेव. सर्वांच भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे
    शंकर म्हणतो तथास्तु

  • @Mohinimore56
    @Mohinimore56 Před dnem

    सद्गुरूंच्या बरोबर प्रार्थना आपण जर महणु लागलो तर सद्गगुरूंचा संग घडतो

  • @shamsundarswami8533
    @shamsundarswami8533 Před 2 lety +16

    Thanks प्रार्थना
    हे ईश्वरा सर्वाना चागली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वाच भलं कर, कल्याण कर रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे

  • @tukaramnamaye3974
    @tukaramnamaye3974 Před rokem +7

    देवा सर्वांचं भलं कर.देवा सर्वांचं कल्याण कर
    देवा सर्वांचा संसार सुखाचा कर.
    देवा सर्वांची भरभराट कर.देवा सर्वांची मुले
    सर्वगुण संपन्न होऊन नोकरी व्यवसायात टॉपला जाऊ देत.
    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
    सद्गुरुनाथ महाराज की जय.

  • @shodhshrushtricha..6194
    @shodhshrushtricha..6194 Před 2 lety +13

    Vittal vittal, आत्मविश्वास वाढवणारी विश्वप्रार्थना
    Thanks sadguru

  • @sanjaymore6975
    @sanjaymore6975 Před rokem +7

    Thanks सद्गगुरू देवा तुमच्या बरोबर प्राथना बोलत असलेल्या मुळे समाधान विटते

  • @rukhminikhupchankulthe1262

    ##🌹 ###🌹man prasann zale thank ypu

  • @tukaramnamaye1049
    @tukaramnamaye1049 Před 2 lety +10

    Sadguru bless all Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal

  • @vidyaranihalbhavi8429
    @vidyaranihalbhavi8429 Před 3 lety +10

    Sadguru pai maharaj ki jai

  • @sunandapatil9118
    @sunandapatil9118 Před 3 lety +9

    खूप सुंदर

  • @basavarajkaujalgi3947
    @basavarajkaujalgi3947 Před 11 měsíci +11

    हे ईश्वरा...,
    सर्वांची भरभराट होवू दे,
    धरणीमातेची,वृक्षांची, वनराईंची,पशू पक्षांची,जलीय स्रोतांची, जलचरांची,भुचरांची,उभयचरांची,अणू रेणूंची,सर्व चांगल्या ईच्छांची,सर्व चांगल्या ऊर्जा स्रोतांची,सर्व चांगल्या शक्तींंची,मानवतेची,माणुसकी ची,डोंगर दरींची,नद्यांची,संपूर्ण विश्वाची,संपूर्ण ब्रम्हाण्डाची.
    हीच प्रार्थना ईश्वर चरणी.
    शुभ रात्री. शुभ गुरुवार.

  • @ganeshrakhonde1040
    @ganeshrakhonde1040 Před 3 lety +16

    Thank you sir vithal vithal pandurañg Hari

  • @RP-ih6ke
    @RP-ih6ke Před 3 lety +5

    Thank you

  • @basavarajkaujalgi3947
    @basavarajkaujalgi3947 Před rokem +10

    हे ईश्वरा!सर्वांना चांगली बुद्धी दे,आरोग्य दे.
    सर्वांना सुखात,आनंदात,ऐश्वर्यात ठेव.
    सर्वांचं भलं कर ,कल्याण कर,रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात राहू राहू दे.
    सुप्रभात!सर्वांना.आपणा सर्वावर सद्गुरूंची कृपा सतत,अखंड राहू दे.
    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @magiciankishorsawant835
    @magiciankishorsawant835 Před 2 lety +22

    हे ईश्वरा
    सर्वाना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्या त ठेव सर्वांचे भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे.

    • @basavarajkaujalgi3947
      @basavarajkaujalgi3947 Před rokem +1

      Hya Hun Sundar vichar asuch shakat nahit

    • @girishshete7949
      @girishshete7949 Před rokem +1

      दिपावलीच्या मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा
      May God bless with you Happiness and joy

  • @kundamantri2070
    @kundamantri2070 Před 2 lety +7

    विठ्ठल विठ्ठल सद्गुरु पै माऊली व मातृतुल्य माई व माननीय प्रल्हाद दादां मीलन वहिनी यांना वंदन. सद्गुरुंची विश्व प्रार्थना त्यांच्या आवाजात आम्हाला रोज ऐकायला मिळते. खुप खुप आनंद होत आहे. धन्यवाद सदगुरु माउली.

  • @savitatakkekar336
    @savitatakkekar336 Před 3 lety +10

    विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🙏🙏🙏

  • @sudhiramberkar830
    @sudhiramberkar830 Před rokem +5

    माउली तुमच गोड नाम मुख़ात अखंड राहु दे 🙏

  • @trushnak7833
    @trushnak7833 Před 3 lety +8

    खूप छान

  • @saujanya5582
    @saujanya5582 Před 2 lety +12

    विठ्ठल विठ्ठल देवा सद्गुरूराया सर्वांनचे भले करा सर्वांनचे संसार सुखाचे करा सर्वांना सुखात आनंदात ऐश्र्वर्या ठेवा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @someshkore4122
    @someshkore4122 Před 2 lety +5

    श्री सदगुरू समर्थ राक्षमामी

  • @artiawate7285
    @artiawate7285 Před 3 lety +7

    खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏सद्गुरूंची प्रार्थना पाठवल्याबद्दल 👌🙏

  • @shravanisawant4362
    @shravanisawant4362 Před 3 lety +9

    💐🙏🏻💐🙏🏻

  • @sujataparab1
    @sujataparab1 Před rokem +11

    🙏🙏 ईश्वर प्रार्थना ही सर्व जगाच कल्याण करणारी आहे ह्या प्रार्थनेचा मला खूप अनुभव चांगला आला आहे
    ।। श्री।। सद्गुरू श्री वामनराव पै यांना कृतज्ञता 🙏🙏🙏🙏🙏

  • @jayshreepatil4457
    @jayshreepatil4457 Před 2 lety +15

    मनाला स्थिरता देणारी प्रार्थना 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @swatideshpande7132
    @swatideshpande7132 Před 3 lety +67

    खुप छान वाटले प्रार्थना ऐकून आणि तीही सद्गुरू वामनराव पै यांच्या आवाजात
    खुप सुंदर प्रार्थना पाठवल्या बद्दल कोटी कोटी धन्यवाद आणि कोटी कोटी नमस्कार
    सद्गुरू वामनराव पै यांनाही अत्यंत नम्रपणे मनःपूर्वक कोटी कोटी नमस्कार

    • @varshashiwankar1152
      @varshashiwankar1152 Před 3 lety +3

      Thanks sadguru🙏🙏🙏🙏

    • @gangaitankar9245
      @gangaitankar9245 Před 2 lety +3

      विश्वाप्रार्थना सतत म्हणत राहिल्याने मन शांत होते प्रसन्न वाटते

    • @nilimabawkar9035
      @nilimabawkar9035 Před rokem +1

      प्रत्येक कृती ही राष्ट्र प्रगतीची आणि विश्व शांतीची

    • @artyprabhune568
      @artyprabhune568 Před měsícem +1

      Thanks.i hear everyday I feel good n sadguru's voice .❤

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  Před měsícem

      देव आपले भले करो... 🙏

  • @sunitamane8427
    @sunitamane8427 Před rokem +4

    सद्गुरू आपली खुप खुप कृतज्ञता ही विश्वप्रार्थना अखंड मुखात राहु दे

  • @kalyanishivgan4988
    @kalyanishivgan4988 Před 6 měsíci +2

    Thank you Sadguru Pai mauli Thank you CZcams & Technical team Dev tumche bhale Karo, Tumchi Bharbharat Vowo 🙏Pratake kruty Rastra Hitachi Aani Viswashantichi

  • @devyaniparab3575
    @devyaniparab3575 Před 3 lety +16

    🙏🙏🙏 Thank you Satguru Mauli

    • @dhruvvlogs8150
      @dhruvvlogs8150 Před 2 lety

      सद्गुरू श्री वामनराव पै या कोटी प्रणाम आणि वंदन प्रार्थना खुप खुप छान शांती समाधान देणारे ऐश्वर्य सर्व देणारी आम्ही सर्व कुटुंबीय खुप खुप आभारी आहोत धन्यवाद

  • @gopaltoraskar7599
    @gopaltoraskar7599 Před 3 lety +23

    Thank you very much. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.

  • @bk.er.dr.tulsiramzore7430
    @bk.er.dr.tulsiramzore7430 Před 3 lety +18

    OmShanti, Hari Vithala Panduranga PandheriRaya!

  • @rajendrakolvankar6187
    @rajendrakolvankar6187 Před 2 lety +9

    तुझे गोड नाव मुखात अखंड राहु दे 🙏

  • @basavarajkaujalgi3947
    @basavarajkaujalgi3947 Před rokem +7

    हे ईश्वरा...
    सर्वांना चांगली बुद्धी दे,आरोग्य दे.
    सर्वांना सुखात,आनंदात,ऐश्वर्यात ठेव.
    सर्वांचं भलं कर,कल्याण कर,रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.
    ही विश्व प्रार्थना जी सद्गुरू नी दिलीये ती खूप लाभदायक आहे आपल्या सर्वांकारिता.
    शतश: नमन सद्गुरू पै आणि कुटुंबीय.

  • @supriyakanulkar7565
    @supriyakanulkar7565 Před 3 lety +10

    🙏🙏🙏

  • @shashikantparab8935
    @shashikantparab8935 Před 3 lety +26

    आनंदी आनंद.खूप सुंदर !!..
    मनापासून धन्यवाद.

  • @meenakshibargude2796
    @meenakshibargude2796 Před 3 lety +11

    Thankyou to Sadguru Shri Wamanrao Pai My Great thankyou

  • @rukhminikhupchankulthe1262

    Khup chan prarthna

  • @sunandapatil9118
    @sunandapatil9118 Před 3 lety +5

    खूप छान आभारी आहे,

  • @kavitasoman7671
    @kavitasoman7671 Před 11 měsíci +47

    मी प्रार्थना म्हणायला नुकतीच सुरवात केली आहे,माझे मन आनंदी आणि शांत झाले आहे. प्रार्थने मधील सर्व सत्य होत आहे अशी मला खात्री आहे. धन्यवाद सद्गुरू !

  • @suhasraskar1770
    @suhasraskar1770 Před 3 lety +18

    या विश्व प्रार्थनेचा मला खूप फायदा झाला. थँक्स टू जीवनविद्या मिशन.🙏🙏🙏

  • @kalpanakhandekar5670
    @kalpanakhandekar5670 Před rokem +4

    श्री सद्गुरूंना कोटी कोटी प्रणाम

  • @sadnavardsadna9978
    @sadnavardsadna9978 Před 3 lety +4

    Ramesh,warad,solapur

  • @ashesxoxo4582
    @ashesxoxo4582 Před 2 lety +9

    सद्गुरू सहवासात असल्याचा आनंद अवर्णनीय आहे.

  • @namitasurve7209
    @namitasurve7209 Před 2 lety +9

    सदगुरु आपली खूप खूप कृतज्ञता. आम्हां सर्वांच्या मुखात ही विश्वप्रार्थना अखंड राहू दे ही आपल्या चरणी नम्र प्रार्थना. 🙏🙏🙏

  • @rohanmore9376
    @rohanmore9376 Před 2 lety +6

    Thank जीवन विद्या 🌹

  • @ganpatpawaskar4047
    @ganpatpawaskar4047 Před 3 lety +5

    Viththal Viththal Sadguru Mai, Dada, Vahini and Technical Team'

  • @jayashreekarulkar2020
    @jayashreekarulkar2020 Před rokem +6

    या विश्व प्रार्थनेचा मला खुप फायदा झाला धन्यवाद जीवनविद्या मिशन

  • @sainathjagtap7013
    @sainathjagtap7013 Před rokem +21

    सोन्याच्या विचारांनी भरलेली सोन्याची खाण म्हणजे विश्व प्रार्थना.

    • @bilwatadphale8909
      @bilwatadphale8909 Před rokem

      Prarthana mhananyaivaji ikali tari tevdch phal milat ka?

    • @bharatikalbhor8877
      @bharatikalbhor8877 Před 8 měsíci

      विठ्ठल विठलप़ाथंना ऐकवून खुप समाधान वाटते सर्वांना सुख समृद्धी प्रदान होतो हीच सद्गुरू नी चरनी पांथंना

  • @shantarambhadke4316
    @shantarambhadke4316 Před 3 lety +6

    ओम नम: शिवाय🌹🌹

  • @sandeshkarpe7617
    @sandeshkarpe7617 Před 2 lety +2

    श्री गुरुदेव दत्त नर्मदे हर

  • @vaishnavi3099
    @vaishnavi3099 Před 3 lety +5

    🌺विठ्ठल विठ्ठल🌺

  • @ruturangrangoli-art2392
    @ruturangrangoli-art2392 Před 3 lety +4

    Manapasun khup khup dhanyavad🙏🙏🙏🙏

  • @shirishmarathe9201
    @shirishmarathe9201 Před 3 lety +7

    विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @sangeetarevgade1176
    @sangeetarevgade1176 Před 2 lety +23

    आत्मबळ खूपच वाढते प्रार्थना ऐकल्याने बोलल्याने खूपच छानच!

  • @sakshishelar7177
    @sakshishelar7177 Před 2 lety +4

    Super Positive Thoughts

  • @amarjadhav2835
    @amarjadhav2835 Před 3 měsíci +3

    तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार

  • @anandkale7711
    @anandkale7711 Před 3 lety +4

    खुप खुप आभार

  • @veenagaddamwar1534
    @veenagaddamwar1534 Před 2 lety +3

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @kadambarigirap6395
    @kadambarigirap6395 Před 3 lety +7

    हि विश्र्व प्राथन मनाला उभारी देते, धन्यवाद

  • @mohankhude3021
    @mohankhude3021 Před rokem +4

    धन्यवाद सद्गुरू तुमच्या मुळे रोज आमच्या पार्थना होतात 🙏🙏🌹🌹

  • @alkajumde5421
    @alkajumde5421 Před 3 dny

    Kalpasunach prarthna mhannyas suruvat keli aahe.... Mala khup chan vatat aahe.... 🙏😊

  • @dikshabagwe2810
    @dikshabagwe2810 Před rokem +18

    This prayer is miracle in my life, gives peace of mind health wealth everything, thank you so much

  • @shailendramulgaonkar2980
    @shailendramulgaonkar2980 Před 3 lety +3

    Jai Sadguru .......Vitthal....Vithal

  • @bollywoodtalks3043
    @bollywoodtalks3043 Před 3 lety +7

    🙌🙌🙌🙌🙌

  • @sitaramsawant3057
    @sitaramsawant3057 Před 3 lety +5

    👏👏👏👌👌👌💐💐💐

  • @dilipbagwe2428
    @dilipbagwe2428 Před 2 lety +3

    Very good vishav parthna

  • @sharadajadhav1242
    @sharadajadhav1242 Před 2 dny

    विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🙏 विठ्ठल विठ्ठल

  • @SnehaJarande
    @SnehaJarande Před 3 lety +7

    Thank you mauli

  • @ushaarjugade2994
    @ushaarjugade2994 Před 2 lety +4

    हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे सर्वांना आरोग्य दे सर्वांना सुखात ठेव

  • @manishabhosale6877
    @manishabhosale6877 Před rokem +3

    सदगुरूंना कोटी कोटी वंदन आणि सर्वांना विठ्ठल विठ्ठल

  • @user-fq7bu9tm5v
    @user-fq7bu9tm5v Před 3 lety +16

    विठ्ठल विठ्ठल.🙏🏻🙏🏻
    वंदनीय सद्गुरू,माई, प्रल्हाद दादा,मिलन ताई ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.
    सद्गुरू माऊली तुमचे खुप खुप आभार.
    🙏🏻🙏🏻 सातारा शाखा.

  • @sainathjagtap7013
    @sainathjagtap7013 Před rokem +12

    Very nice pray and sadguru Shri Pai. महाराज

    • @nilimabawkar9035
      @nilimabawkar9035 Před rokem

      Thank you satguru mouli
      Love work and bless all and you will be Blessed with Health,Peace, Success and prosperity as per Laws of Nature.
      Shri Pralhad Vamanrao Pai

  • @marathihindivideo2194
    @marathihindivideo2194 Před 2 lety +6

    Thankyou so much this prathna 🙏🙏🙏🙏👍🙏👍🙏👍🙏👍

  • @rajeshpandit8068
    @rajeshpandit8068 Před 3 lety +4

    🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹

  • @dr.jayashrimadhusudannemad158

    Jay Sadguru Jay जीवनविद्या🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹👌

  • @VarshaPatil-yg9mn
    @VarshaPatil-yg9mn Před rokem +14

    हे ईश्वरा सर्वाना चागली बुध्दी दे आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात ठेव सर्वाच भल कर कल्याण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे रामकृष्णहरी🙏🙏

  • @leenakale3888
    @leenakale3888 Před 3 lety +8

    विठ्ठल विठ्ठल सद्गुरू माऊली🙏🙏🙏प्रत्यक्ष सद्गुरू च्या मुखातून ऐकल्यावर मन प्रसन्न व आनंदीत होते.खूप खूप धन्यवाद दादा व सर्व जिवनविद्या टिम🌹🌹🌹🌹

  • @swanandisalekar1423
    @swanandisalekar1423 Před 2 lety +5

    Deva sarvanch bhala kar deva sarvanch kalyan kar 🙏♥️

  • @reshmakhillare5613
    @reshmakhillare5613 Před 3 lety +3

    Khup chan,parthna sadaguru

  • @balukapre7521
    @balukapre7521 Před 2 lety +4

    सद्गुरु छान विश्वप्रार्थना विठ्ठल विठ्ठल

    • @SureshChavan-zs7gn
      @SureshChavan-zs7gn Před 2 lety

      सद्गुरू छान विश्वप्रार्थना विठ्ठल विठ्ठल

  • @sangeetanaik1909
    @sangeetanaik1909 Před 10 měsíci +3

    श्री सद्गुरू चरणी कोटी कोटी प्रणाम.... सर्व सृष्टी तील सजीव, आणि निसर्ग संपदा, आपली भू माता यांचे रक्षण, भरभराट, सुखी आनंदी जीवन सर्व चराचारांचे कल्याण, भलं करण्याची ताकद या प्रार्थनेत आहे हे निश्चित 🙏🙏पै माऊली आणि सर्व जीवनविद्या टीम यांना शतशः 🙏🙏🙏

  • @NitinGaddamwar-ds1yy
    @NitinGaddamwar-ds1yy Před 4 měsíci +2

    Khup sunder Thank you Satguru 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹

  • @meenaphadtare4351
    @meenaphadtare4351 Před 3 lety +5

    Thanks sadguru .. Vittal vittal

  • @sachinkadam8080
    @sachinkadam8080 Před 3 lety +5

    🙏🙏🙏🙏