१०८ वेळा विश्र्वकल्याणकारी विश्र्वप्रार्थना (Universal Prayer in marathi) | Jeevanvidya
Vložit
- čas přidán 7. 03. 2021
- Universal Prayer (विश्वप्रार्थना) in Marathi by Jeevanvidya Mission
#jeevanvidya #SatguruShriWamanraoPai #universalprayerforall
Subscribe our channel: bit.ly/jvmytsubscribe
हे ईश्वरा,
सर्वांना चांगली बुध्दी दे,आरोग्य दे,
सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव,
सर्वांच भलं कर, कल्याण कर, रक्षण कर,
आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.
- सद्गुरू श्री वामनराव पै
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
About Universal Prayer & Benefits
Satguru Shri Wamanrao Pai innovated the above ‘Universal Prayer’. He studied all existing methods / prayers to achieve all-round / eternal happiness and contemplated deeply finding a better solution. The ‘Universal Prayer‘ is a zero-cost, result-oriented solution for all types of human problems, including health, wealth, family, inter-personal, social, national, global and environmental problems. It is based on immutable and eternal cosmic laws. These laws are eternal and operate always. These laws operate on each and every human being and at each and every time/place. Hence the ‘Universal Prayer’ benefits people of all age groups, castes, creed, nationality, etc. Therefore the prayer is truly ‘Universal’.
The ‘Universal Prayer’ includes all important needs of a human being. It includes material progress (health, wealth, wisdom) and spiritual progress (devotion to God). Hence it is comprehensive and compact.
The ‘Universal Prayer’ solves this problem and achieves the results, as the practitioner can understand and visualize what he says. Since the ‘Universal Prayer’ asks for the ‘good of all’ and since ‘all’ can be seen and understood, the practitioner is anchored to the ‘Universal Prayer’.
The main benefit is that the practitioner achieves a rare peace of mind, which is based on knowledge of cosmic laws. He achieves all-round progress in his life, which includes better health, wealth, inter-personal relationships and a genuine respect for the entire mankind / Universe. He can achieve enlightenment / eternal bliss. He easily gives up his vices, addictions, false beliefs, blind faith and empty rituals. This helps him to save his time and money.
For more details you can visit our Website | Universal Prayer - jeevanvidya.org/universal-prayer/
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Related Tags:
#prayer
#morningprayer
#sadhana
#Happiness
#wisdom
#Nature
#HappyLife
#SatguruWamanraoPai
#Mind
#PeaceOfMind
#SadguruWamanraoPai
Subscribe our channel at czcams.com/users/JeevanvidyaMi...
Like us on Facebook: / jeevanvidya
Follow us on: / jeevanvidya
Follow us on Google: plus.google.com/+JeevanvidyaO...
Find us on: www.jeevanvidya.org/
खुपच सकारात्मक ऊर्जा देते ही प्रार्थना, ही प्रार्थना मी नानावटी हॉस्पिटल मध्ये i .c. u वॉर्ड मध्ये सकाळी ऐकली डॉ, नर्स, सगळे स्टाफ ही प्रार्थना ऐकतात व बोलतात. सकाळी सकाळी खुप छान वाटले, मला ऊर्जा मिळाली.मी लवकरच चांगली झाली
हो नानावटी मधेय रोज ऐकली जाते ....आरोग्य एकदम निरामयी करायचे असेल तर हा विश्वप्रार्थना मोठा उपचार आहे सर्व काही चांगलं चांगलं होणारं ❤
@@santoshigaonkar8749l
अत्यंत सकारात्मक प्रार्थना
❤
@@santoshigaonkar8749A
देवा सर्वांना विश्व प्रार्थनेची गोडी लागू दे
सद्गुरु वामन राव पै आपणास कोटि कोटि वंदन 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷
Vithal vithal deva sadguru pai mauli
आमची कामे पूर्ण होतील याची खात्री आहे विश्व प्रार्थना पुणं करेल
विश्वप्रार्थना जगातील सर्वश्रेष्ठ प्रार्थना सर्वांसाठी फलदायी,पुण्यादायी, सर्व मनोकामना पूर्ण करणारा महामंत्र ,,🙏
प्रार्थना ऐकताना खुप प्रसन्न आल्हाददायक वाटत,मन उल्हसित व आनंदी होते.
खूप सकारात्मक विचारांची खाण म्हणजे हि विश्वप्रार्थना आहे.
🙏
सदगुरू तुमचा चरनी कोटी कोटी प्रणाम आणि धन्यवाद
गर्भित अर्थपूर्ण विश्वप्रार्थना. देवा सर्वांना चांगली बुद्धी दे. बुद्धी चांगली झाली की सर्वच सुंदर पवित्र, विश्वात आनंदी आनंद होण्यासाठी वेळ लागणार नाही. धन्य धन्य ते सद्गुरु वामनराव पै. अनंत कोटी प्रणाम.
L🇹🇻🇹🇻🍉
Jay Gurudev
🙏🙏🙏🌹🌹🌹💞💞💞💞
🙏
मला खुप विश्व प्रार्थना आवडते मन खुप प्रसन्न होत लावल्या वर विठ्ठल विठ्ठल
हे ईश्वरा सगळ्या मुलांना निर्व्यसनी ठेवा सर्वांचं कल्याण करा सर्वांना चांगली नोकरी दे
चांगली बुध्दी दे, आनंदात सुखात ठेव यात तुमचा मुद्दा cover होतो.
He Ishwara mazya donhi mulana yashasvi banav n changli budhi de🙏🙏
खुप छान, सोपी आणि फलदाई अशी सुंदर प्रार्थना
हे विश्व विधात्या ह्या विश्वातील सर्व सासू , सूनाचे चांगले संबंध राहू दे.
You tube चे पण आभारी.तुमच्यामुळे प्रार्थना दररोज लावता येते.
धन्यवाद, देव आपले भले करो... 🙏
आदरणीय श्री वामनराव पै यांचे जीवन विद्या मिशन ची पार्थ ना समाज कल्याण साठी उत्तम असून आनंद निर्माण होणे साठी प्रार्थना रोज सकाळी संध्याकाळ गायली पाहिजे, अभिनंदन आभारी आहोत धन्यवाद कापडणे जिल्हा धुळे
🙏
हे विश्व विधात्या तरुण पिढीला सर्व वेसना पासुन दुर ठेव.
चांगली बुध्दी दे, आनंदात सुखात ठेव यात तुमचा मुद्दा cover होतो
कामं करताना प्रार्थना मोजता येत नाहीत त्यावेळी खूप उपयोग होतो खूप खूप आभार
Sundar 👌
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍👌👌
👌👌🌹🌹
Hey ishwara sarwana changli
Budhhi de aarogya de
Sarwana sukhat anandat Aishwaryat thev
Sarvanch bhal kar Kalyan kar rakshan kar aani tuze god naam
Mukhat akhand rahu de
गुरुपौर्णिमेनिमित्त सद्गुरूंच्या चरणी कोटी कोटी प्रणाम धन्य सद्गुरु
0
खूप छान आहे सकाळी सकाळी म्हणुन दिवसाची सुरुवात केली पाहिजे खूप खूप धन्यवाद सद्गुरु अणि नमस्कार
धन्यवाद, देव आपले भले करो... 🙏
*"jeevanvidya" आपले आम्ही कायमचे ऋणी आहोत ! ⚘⚘अतिशय उत्तम आणी सर्वोत्कृष्ट प्रार्थना !⚘⚘*
*🙏🙏⚘⚘🕉 गं गणपतये नम:*⚘⚘🙏🙏*
हि विश्वव्यापी विश्वप्रार्थना गरीबांना वरदान श्रीमंतांना आधार आणि विश्वाला उपयोगी आहे ही म्हणुन पहा कृतज्ञता पुर्वक वंदन माऊलींना
Mind controller prayer
This is need in kaloyuga
देवा सर्वांचे भल कर
देवा सर्वांचे कल्याण कर
देवा सर्वांचे संसार सुखाचा कर
देवा सर्वांची मुले top ला जाऊ दे
Vm
D.fd
विश्वप्रार्थना म्हटल्यानंतर मन प्रसन्न होते घरतील वातावरण प्रसन्न होते
🙏
He ishwar sarvana changli budhi de arogya de sarvana sukhat anandat aishwaryat thev sarvancha bhala kr kalyan kar rakshan kr ani tuze god nam mukhat akhand rahu de
jo hi divya prarthana mhanel tyache jeevan sukhi, sammruddhi, yashaswi nakkich honar hi kalya dagadavarchi resha aahe..dev sarvanche bhale karo, sarvanchi bharpur prarthana hovo...
आता पर्यन्त नुसते पोसिटिव विचार करा असे सर्व मोटिवेशनल गुरु सांगत असत, पण त्या साठी योग्य ते ultimate instrument ते मात्र सद्गुरु कडून च प्राप्त झाले, प्रार्थना एकदम comprehensive आहे, त्याची चाल पण अति सुंदर , गॉड व भावणारी आहे, मि तर खुप लोकाना पाठविली.... कोटि वंदन
Thank you, God bless you 🙏
Thanks me he roj gharat bolate.
Khup chan prarthana ahe hi,very positive.
खुप छान माऊली माझ्या लहान भावाला पण दारू न पिन्याची बुद्धि दे व माझ्या मुलांच कल्याण कर
He iswara mazya mulanche kasht shikshan bhala kar nashibwan asu de sutka jailnadhun hou de Kalyan kar rakshan kar shatrutva sampac ni almighty che dhyan nisargachi sath asu de ashirwad thoramothyanche asu de sqt pidhi aishrya asu de
aati sundar
🙏🙏🙏🙏
vishavatil sarva pranimatrana sukhat aanandat thevnara mantra
Reshma konde
खूप छान आहे प्रार्थना मन प्रसन्न व आनंदी राहत🙏🙏
धन्यवाद, देव आपले भले करो... 🙏
गुरूजी आम्हाला प्रार्थना खूप खूप आवडली धन्यवाद
Pranam labh ahe mala ya prarthnenene viswa jinkle vishwa vijeta ahe dhanyawad pranam guru
❤
मनपूर्वक धन्यवाद! माझी दिवसाची सुरुवात प्रार्थना ऐकूनच होते
मनशांती साठी खुप छान प्रारथना🙏🏼🙏🏼
Roshanxhi sutka kaid turungatun shahanache lagna abuche career hou de arogya de dushman jalo almighty spiritual grorh
Khupch Sundar Prathana Ahe Manala Shanti Dete🙏🙏🌹🌹
जे आपल्याला हवे ते 100% मिळणारच हे सामर्थ्य या विश्व प्रार्थनेत आहे.
🎉Thank you Vishavaprathana
@@BapusahebLawate😊😊😊😊
विश्व शांती विश्व बंधुत्व, विश्व प्रेम. आणि अखिल मानवतेसाठी विश्व प्रार्थना. एकमेव उपाय.जय सद्गुरु. पै माऊली.
God bless you. 🙏🙏🙏
ईश्वर प्रार्थना खूप समाधान देते.
Verry nice sir thanks for your special helps me sir
खुप आवडली खुप खुप धन्यवाद
Prarthna kelayvr manshanti Milte
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप छान वाटले मनापासून कृतज्ञता व्यक्त करते सद्गुरू दादा माई यांचे धन्यवाद धन्यवाद
Jai sadguru sai ram swami samarth jai shriram
सद्गुरू श्री वामनराव पै यांचे जीवन विद्या मधील प्रार्थना सर्वांना साठी ऐश्वर्या करीताकेलेलि आहे आभारी आहोत धन्यवाद कापडणे धुळे जिल्हा
nice prear.
Guruji pranam Chan Ani maulayvan mantra dilya badal mana pasun abhar🙏
khup chaan prathna aahe,Gharat sukh shanti aahe.khup chaan vaatavaran tayar hoth gharat.
Khup mast vathy
हे ईश्वरा...
सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे!
सर्वांना सुखात,आनंदात, ऐश्वर्यात ठेव!
सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर!
आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे!!!
सद्गुरू म्हणतो तथास्तु, तथास्तु, तथास्तु...
ॐ शांती,शांती, शांती... 🌹🙏
सद्गुरू नाथ महाराज की जय!!! 🙏🙏🙏
आयुष्याच भले होण्याचा ऐक मेव राज मार्ग.
सदगुरू कृपेने.
Atishay sarvanchya Kalyanachi Prabhavi Prarthana. Jai Shree Sadguru Vamanrav Pai.
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल सर्व जगाचे म्हणजे सर्व विस्वाचे भलं कर सर्वाची भरभराट होउदे
विठ्ठल विठ्ठल 🙏
गुरुपोणिॅमा निमित्त सदगुरुचया चरणी कोटी कोटी प्रणाम धन्य
Dhanyawad dhanyawad dhanyawad dhanyawad dhanyawad very very very very very nice sir ji bhaiji ji
ईश्वराकडे सर्वांसाठी मागितलेले मागणे याहून चांगले असू शकत नाही.🙏🙏
🙏
*⚘ह्या उत्तम विडिओ साठी आम्ही आभारी आहोत ⚘!*
*🙏🙏⚘⚘⚘श्रीगणेशाय नम:⚘⚘⚘🙏🙏*
Vitthal Vitthal 🙏
Thanks may God bless you with happy healthy wealthy successful life
Vithal Vithal
Thank sadguru tumhi hi prathana nirmaan karu Aamchya var khup mothe upkar kele
जीवान बदलून टाकनारी प्रार्थना
मनापासुन.धन्यवाद.जय.सदगुरु🙏🙏🙏
Good 🎸🎸🎸🎸🎸🎷🎷🎷🎷🎷🎤🎤🎤🎤🎤📯📯📯📯📯📣📣📣📣📣⛳⛳⛳⛳⛳
सद्गुरू चरणी कृतज्ञता पूर्वक अनंत अनंत कोटी वंदन हि प्रार्थना व आपले प्रयत्न असतील तर सर्व कांहीं मिळवून देण्याची शक्ती या प्रार्थनेत आहे 💯🙏🌹🙏
🙏🙏
... sarvancha jivnat krati ghadvinari hi Vishwa Prathana aahe. Thank u Sadguru.
"हे ईश्वरा...
सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे,
सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव,
सर्वांच भलं कर, कल्याण कर, रक्षण कर,
आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे."
God bless you
Q😊
Sadguru mai koti koti pranam. Jai sadguru jai jeevanvidhya
Very nice prayer like this prayer
हे ईश्वरा , या प्रार्थनेमुळे सर्व गरजू अनाथ तरुणांना मनाप्रमाणे नोकरी मिळू दे 🙏❤
🙏🙏🙏
👍👍🎉🎉
❤❤❤❤❤
🙏
आदरणीय वामनराव पै यांचे जीवन विद्या मधील पार्थ ना सर्वांचं कल्याणा साठी ऐश्वर्या साठी असून अमुल आहे, आभारी आहोत, कापडणे धुळे जिल्हा
सद्गुरू माऊली तुम्हाला कोटी कोटी प्रणाम। मी सदैव तुमची ऋणी आहे।
❤❤❤❤
विश्व कल्याणकारी विश्वप्रार्थना thank you Mauli 🙏
खूप खूप खूप छान
Ya prathne sarva echa poornahotat man shAnt hote
तुमची कृपा सगळ्यांवर अशीच राहू द्या .
कोटी कोटी वंदन.🙏🙏🙏🌹🌹🌹
देवा सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर 🙏
😴🙌
🙏जय सद्गुरू🙏
❤maza bhavache lagaen lavakar hou de hich 🙏🙏🙏🙏
Sadguru krupene khup khup beale Karo he sadguru charne prathana 👐 🙏🏼💐
खूप छान आहे माझ्या सद्गुरूंनी दिलेली विष्वप्रार्थना रोज म्हणा आणि काय चमत्कार होतो तो पहा.! 🙏🙏,
माझी आई सारखी म्हणायची
अगोदर दुसऱ्याच भल होऊ दे मग आपलंही भल होईल
👌👌👍👍
प्रार्थना छान खूप समाधान वाटते
खूप छान ❤
मन शांती साठी छान ❤❤
🙏
Tumchi kavita khup chan ahe pan devane saglana chagi budi dili ahe pan tyacha vapaar apla manavr avalbun ahe
khup chan.koti koti pranam.shukriya.
विश्व प्रार्थना तर उत्तम आहे, साधना सरगम यांच्या आवाज़ामधे अजून पावन झाले.🙏
@उज्वला जैन : साधना सरगम की देवकी पंडीत ❓
@@girishpande8255 "देवकी पंडित" यांचा आवाज आहे हा
फारच छान विश्व प्रार्थना 🙏🙏🙏🌹🌹🌹
विश्व प्रार्थना 🙏🏾 सर्वांप्रती कृतज्ञता, विठ्ठल विठ्ठल सद्गुरू पै नाथ महाराज की जय