मका सोयाबीन कापूस कोळपणी यंत्र / बाळ भरणी यंत्र / भर लावणे यंत्र / बळीराजा महाबली कोळपणी भर यंत्र

Sdílet
Vložit
  • čas přidán 31. 07. 2023
  • मका सोयाबीन कापूस कोळपणी यंत्र / बाळ भरणी यंत्र / भर लावणे यंत्र / बळीराजा महाबली कोळपणी भर यंत्र
    Contact me -
    mvbhabad5981@gmail.com
    😘 ɴᴏᴛᴇ [व्हिडिओ आवडल्यास नक्की ʟɪᴋᴇ 👍🏻
    करा, sʜᴀʀᴇ 👬 करा, आणि
    sᴜʙsᴄʀɪʙᴇ ❤️ करायला विसरू नका 🙏
    #me_active_farmer
    #कोळपणी_यंत्र
    #मका_सोयाबीन_कापूस_कोळपणी_यंत्र
    #कोळपणी भर यंत्र
    #बाळ_भरणी_यंत्र
    #भर_लावणे_यंत्र
    #बळीराजा_महाबली_कोळपणी_भर_यंत्र
    #baliraja_kolpani_yantra
    #baliraja_bhar_lavane_yantra
    #maka_soyabin_kolpani_yantra
    #balbharani_yantra
    #bhar_lavane_yantra
    kolpani_bhar_yantra

Komentáře • 70

  • @MeActiveFarmer
    @MeActiveFarmer  Před 11 měsíci +4

    शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ मध्ये जो मो नंबर देण्यात आलेला आहे किंवा मी मेसेज कुठं करायचा याची माहिती दिलेली आहे, कॉल किंवा मेसेज केला तर किंमती बरोबर मशीन ची देखील सविस्तर माहिती मिळेल
    आपण कुठून आहात यावर किंमत थोडीफार कमी जास्त होऊ शकते

    • @user-pd2vo9hn8i
      @user-pd2vo9hn8i Před 11 měsíci

      सर एक विनंती आहे तुमचा नंबर द्या मेल करायला सर्व शेतकऱ्यांना जमत नाही सर

  • @user-df4kr6ot8h
    @user-df4kr6ot8h Před 6 měsíci

    Sir,1.5 H.p.Vala singal wheel power weeder ka machine 4strock ya 2 strock hai.?uska bhi demo dikhao

  • @ramprakashchaudhari1371
    @ramprakashchaudhari1371 Před 4 měsíci +2

    धन्यवाद दादा!👍👍तुमच्या या अतिशय सुंदर व पवित्र कार्याला पवित्र भूमी सिंदखेडराजा येथून डाँ. चौधरी कडून त्रिवार मानाचा मुजरा👏👏चांगली माहिती दिली याबद्दल धन्यवाद!👍👍

  • @SantoshDhakne-fm7xg
    @SantoshDhakne-fm7xg Před 11 dny

    जय किसान कोऴपे ❤❤❤❤ संतोष विट्ठल ढाकणे

  • @dineshgaikwad3011
    @dineshgaikwad3011 Před 24 dny

    without Engine price किती आहे ?
    यांच्या वर 5 HP diseal पंप चालेल का ?

  • @rajkumarkesapure6840
    @rajkumarkesapure6840 Před 9 měsíci

    सुपर

  • @yamraj4745
    @yamraj4745 Před 7 měsíci

    Khup chhan

  • @rausahebgore1006
    @rausahebgore1006 Před 7 měsíci +1

    सर छान आहे माहिती

  • @sachinpatil3862
    @sachinpatil3862 Před 11 měsíci

    सरी मध्ये कसे चालणार

  • @salmanpatelsalmanpatel5936

    माझा मशीन विक्री सेम आहेंं ते

  • @vinaykodgirwar5030
    @vinaykodgirwar5030 Před měsícem

    Vinay KODGIRWAR

  • @jayramchavan77
    @jayramchavan77 Před 11 měsíci

    Practically Active Farmer. Proud Of You Bhabad Sir 🙏🙏👍👍👌👌💐💐💐

  • @mudassirqureshi4900
    @mudassirqureshi4900 Před 26 dny +1

    Pani cha pump chalte ka bhai ya motor war

  • @harshvardhanraut8998
    @harshvardhanraut8998 Před měsícem +1

    Kimat sangat ja

  • @SurykantPachpute
    @SurykantPachpute Před 9 dny

    रोटेशन आणि पत्ता

  • @user-df4kr6ot8h
    @user-df4kr6ot8h Před 8 měsíci +1

    Sir,ye machine ki price kya Rakha hai ?

  • @user-df4kr6ot8h
    @user-df4kr6ot8h Před 10 měsíci +1

    Ye machine ka Dealer hamare Gujarat state kahan hai

  • @rajendramalpure5095
    @rajendramalpure5095 Před 14 dny

    मशीनची घरपोच किंमत सांगा?

  • @jaresharad4937
    @jaresharad4937 Před 11 měsíci +1

    दादा आमच्याकडे 15 इंचाची पेर आसती. 15 इंचाच्या चालेल का. कमीत कमी तीन काकरेया घेऊन चालले पाहिजे.? उत्तर अपेक्षित आहे

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  Před 11 měsíci

      बदल करता येऊ शकतो, तो आपल्या स्थानिक पातळीवर करता येईल किंवा मागणी केली तर अतिरिक्त किंमत देऊन करता येईल

  • @rameshwarkatkar1559
    @rameshwarkatkar1559 Před 11 měsíci +1

    कापुस पिकात मारू दाखवा

  • @ganeshpawde7401
    @ganeshpawde7401 Před 11 měsíci

    किती किंमत आहे ते सांगा भाऊ

  • @shrikantshinde7048
    @shrikantshinde7048 Před 13 dny

    कुठे मिळेल व किंमत किती आहे

  • @RajendraPatil-mn7tm
    @RajendraPatil-mn7tm Před 3 měsíci

    🎉 किंमत सांगा सर

  • @user-zl6me5mt8z
    @user-zl6me5mt8z Před 10 měsíci

    Kimat.kiti.ahi

  • @sachinpatil3862
    @sachinpatil3862 Před 11 měsíci +1

    सरी मध्ये आणि डुंब्याच्या साईडचा डेमो दाखवल का? साहेब

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  Před 11 měsíci

      डुंबा म्हणजे? कोणत्या पीकाबद्दल म्हणताय तुम्ही जरा सविस्तर सांगा

    • @user-pd2vo9hn8i
      @user-pd2vo9hn8i Před 11 měsíci

      हो सर डुंब्याच्या साईडचा डेमो दाखवा

  • @user-ol9kx5xz3c
    @user-ol9kx5xz3c Před 3 měsíci

    Prize kiti address konta sanga

  • @user-fc5lx1ii8y
    @user-fc5lx1ii8y Před 19 dny +1

    ऐवढी लामण लावली किंमत सांगितली असती भावा

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  Před 18 dny

      आता सांगतो, 20000 ला 1.75 HP आणि 30000 ला 6.5 HP मशीन असलेलं

  • @rameshwarkatkar1559
    @rameshwarkatkar1559 Před 11 měsíci

    किंमत

  • @rajendrapatil2744
    @rajendrapatil2744 Před 11 měsíci +1

    Sir kimat kiti video nahi sangatli tari samga

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  Před 11 měsíci

      व्हिडिओ मध्ये मो न आहे संपूर्ण माहिती मिळेल

  • @arunpagar4475
    @arunpagar4475 Před 12 dny +1

    सर किंमत सांगा घरपोच डिलेवरी

  • @sheshraoshelke1271
    @sheshraoshelke1271 Před 11 měsíci

    किंमत किती आहे साहेब

  • @sachinpatil3862
    @sachinpatil3862 Před 11 měsíci +1

    ऊस सोयाबिन हरभरा ही पिके सरी पाडून आमच्याकडे करतात

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  Před 11 měsíci

      या मशीन साठी शक्यतो सपाट जमीन पाहिजे

  • @JavedShaikh-im6sy
    @JavedShaikh-im6sy Před 11 měsíci +1

    मशीन पेट्रोल आहे की डिझेल

  • @dhananjaypatil3702
    @dhananjaypatil3702 Před měsícem +1

    अहो दादा एकच फास्ट चालवायची म्हणल्यानंतर शेतकरी चालून चालून चंद्रापर्यंत पोहोचेल एवढे अंतर कापावा लागेल त्याला शेतामध्ये

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  Před měsícem

      म्हणजे एक एकर क्षेत्रामध्ये सिंगल तासांमध्ये कोळपणी जर केली तर चंद्रावर जाण्या इतकं अंतर होतं का? आणि मग तर शेती करणं सोडून द्यावे लागेल. गरजू साठी आहे

  • @shivajimurmure8992
    @shivajimurmure8992 Před 7 měsíci +1

    किंमत किती आहे सर

  • @sachinpatil3862
    @sachinpatil3862 Před 11 měsíci +1

    ऊसामध्ये

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  Před 11 měsíci

      ऊसासाठी पॉवर टिलर पाहिजे, सरी रुंद असते त्यामुळे जास्त ताकदीचे मशीन हवे

  • @bhaskarshinde1626
    @bhaskarshinde1626 Před 11 měsíci +1

    बेलेनस बरोबर राहते का घर पोच डीलवर किती किंमत किती

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  Před 11 měsíci

      कॉल किंवा मेसेज करा

    • @farm1032
      @farm1032 Před 11 měsíci

      ​@@MeActiveFarmer kimaat kiti asel yachi

    • @user-df4kr6ot8h
      @user-df4kr6ot8h Před 10 měsíci

      Ye machine ka saw room hamare Gujarat state Kahan hai ???? Gujarat se najdiki saw room ka adress batao.?????

  • @user-vq3gw1bd6z
    @user-vq3gw1bd6z Před 11 měsíci +1

    Sir tumca nabr dy

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  Před 11 měsíci

      व्हिडिओ मध्ये संपर्कासाठी पर्याय दिलेले आहे कृपया तिथे संपर्क करा

  • @rambokare4794
    @rambokare4794 Před 11 měsíci

    किंमत सांगितलीच नाही

  • @vishnuguthe3911
    @vishnuguthe3911 Před 5 měsíci +1

    किंमत किती आहे फोन नंबर पाठवा

  • @rajendrakorbanwad103
    @rajendrakorbanwad103 Před 10 měsíci +1

    किंमत सांगा हो सर

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  Před 10 měsíci +1

      30000₹ + transport
      ७०२०३३६८४९

  • @Mahi_K45
    @Mahi_K45 Před 11 měsíci +1

    Price sanga

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  Před 11 měsíci

      डीस्क्रिपशन मध्ये ईमेल आहे तिथे संपर्क करा

    • @user-pd2vo9hn8i
      @user-pd2vo9hn8i Před 11 měsíci

      ​@@MeActiveFarmerइथं सांगायला जमत नाही का

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  Před 11 měsíci

      ​@@user-pd2vo9hn8iपिन केलेली कॉमेंट बघा🙏

    • @user-pd2vo9hn8i
      @user-pd2vo9hn8i Před 11 měsíci

      @@MeActiveFarmer तुमचा नंबर द्या शेतकऱ्यांना नाहीतर मी देऊ का ???

  • @rajendrajadhav2646
    @rajendrajadhav2646 Před 11 měsíci

    Sir किंमत किती आहे