बळीराजा बहुपिक पेरणीयंत्र / मका सोयाबीन गहू बाजरी पेरणी यंत्र / खते औषधे पेरणी कोळपणी एकाच यंत्राने
Vložit
- čas přidán 13. 06. 2023
- बळीराजा बहुपिक पेरणीयंत्र / मका सोयाबीन गहू बाजरी पेरणी यंत्र / खते औषधे पेरणी कोळपणी एकाच यंत्राने
For Sponsorship & Business / collaboration /advertising
Contact me -
mvbhabad5981@gmail.com
😘 ɴᴏᴛᴇ [व्हिडिओ आवडल्यास नक्की ʟɪᴋᴇ 👍🏻
करा, sʜᴀʀᴇ 👬 करा, आणि
sᴜʙsᴄʀɪʙᴇ ❤️ करायला विसरू नका 🙏
#me_active_farmer
#बळीराजा_बहुपिक_पेरणीयंत्र
#मका_सोयाबीन_गहू_बाजरी_पेरणी_यंत्र
#खते_औषधे_पेरणी_कोळपणी_एकाच_यंत्राने
#पोर्टेबल_मका_पेरणी_यंत्र
#पोर्टेबल_सोयाबीन_पेरणी_यंत्र
#बळीराजा_पेरणी_यंत्र
Nice information
खत पेरणी चे पण त्यात यंत्र पाहिजे होते
इंजिन ची तााकद कमी होत अशेल अस वाटत आहे❓
सरी वरंबा बगलेत पेरणी करता येईल का?
1:10 सर किमतकिती
Hondac mascin aihe ka 4 stok ahe ? Rotar depo
4 stroke
प्रात्यक्षिक करून दाखविले पाहिजे
Dhon chake char fan basavalele yentra pahije
मग तुम्हाला पॉवर ट्रिलर घ्यावे लागेल
Sheti la changla जोडधंदा chalu kelay tumhi . promotion karayche kiti ₹ gheta , commission sudha asel tumhala .
हो सगळच मिळतय,
कमीत कमी चांगल्या गोष्टींना सपोर्ट करायचं शिका
दादा फोन न. पाठवा
या आदी डवरणी साठी चा व्हिडिओ पहला व फोन लावला लागत नाही
मला चक्कया गेयाच आहे कुट मिळतील
खते पेरता येते का
कींमत काय आहे कोळपणी करता येईल का
Price
चार फण पाहिजे बाकी कितीही ओरडा काय उपयोग नाही
बघा बदल होतोय का
. गेरबॉस्क आहे का
किंमत कितीआहे
सर तुम्ही मशीनची किंमत तीस हजार रुपये सांगितले आहे आणि बळीराजा ॲग्रोवन ला फोन लावल्यानंतर त्यांनी 35 हजार रुपये सांगितले खरी किंमत काय आहे
मी जेव्हा घेतल तेव्हाची किंमत सांगितली
सर हे मशिन मी पण घेतलंय डिगोरीला जाऊन
👌
मोबाईल नंबर सांगा
Machines kamat aale ka
किंमत एवढी जास्त कशी काय विशेष काय आहे
मशीन मध्ये फरक आणि तंत्रज्ञान
कोळपणी यंत्र
Kimat jast hot ahe
खर्च पण येतो, तंत्रशुद्ध बनवायला वेळ जातो शिवाय थोडाफार नफा नाही मिळाला तर चालेल का?
बियाणे सोबत खत पेरता येते काय ? योग्य किमत काय आहे ? दुकानचे लोकेशन पाठवा .
7020336849
Kolpani hote ka
हो
Kimat rs 30000 mahag ahe
Price Please sir ji
70203 36849 कॉल करा
@@MeActiveFarmer Most of welcome sir ji.
Thank you sir ji Thanks.
छान,
बळीराजा कृषी यंत्रांचा,
नाद नाही करायचा.
काय हो भाऊ ,
असेच ऊस खत पेरणी यंत्र आहे का ?
असेल तर, छान व्हिडिओ बनवाल का?
बर प्रयत्न करतो
किंमत किती आहे