बळीराजा कोळपणी यंत्र / baliraja kolpani yantra review /पोर्टेबल भर लावणे यंत्र / कोळपणी यंत्र किंमत
Vložit
- čas přidán 26. 06. 2024
- बळीराजा कोळपणी यंत्र / baliraja kolpani yantra review /पोर्टेबल भर लावणे यंत्र / कोळपणी यंत्र किंमत
Contact me -
mvbhabad5981@gmail.com
😘 ɴᴏᴛᴇ [व्हिडिओ आवडल्यास नक्की ʟɪᴋᴇ 👍🏻
करा, sʜᴀʀᴇ 👬 करा, आणि
sᴜʙsᴄʀɪʙᴇ ❤️ करायला विसरू नका 🙏
#me_active_farmer
#बळीराजा_कोळपणी_यंत्र
#baliraja_kolpani_yantra_review
#पोर्टेबल_भर_लावणे_यंत्र
#कोळपणी_यंत्र_किंमत
#baliraja_kolpani_yantra
#baliraja_bhar_lavane_yantra
#portable_kolpani_yantra
Demo दाखवाला पाहिजे होता...
तुमच्या कडे असेल तर डेमो साठी मिळेल का?
Ghar pohch. Milel ka
आपल्याला कोळपणी (9,12,15,18, इंच पास )+फवारणी + कापसामध्ये पाळी (2,2.5,3,3.5 4 फुट पास.) असणारे मशिन हवे आहे त्याच बरोबर कटर मशिनला पण इंजन वापरता आले तर अधिक चांगले.
असे काही असेल तर कळवा
यंत्रचा डेमो दाखवा
ऊसात चालते का
Sir phone uchalt jawa please
Ohh sir machine varti no. Jo aahe last la 40 distoy tyamule mala kal pasn khup call yet aahet jara nit dya to no. Aani insta la pn jar videos upload kart ashal tr description navachi gosht aaste tyat jara no. Det ja kal pasn khup kantala aalay mala call attend karun plz jara nit laskh deun no. Dya hich vinanti
Dada demo dakhva please bhar lavne
किंमत कीती सांगा भाऊ मागणी साठी योग्य होईल.
फोन ऊचला मशीन घेणे आहे
Kimat kiti
मी घेतले होते परत केले काही कामाचे नाही खूप पच्यातप झाला
काय झालं
@@ajitadkar6581 ताकत तर खूपच कमी आहे हातानी ढकलल्या शिवाय चालत नाही ताकत कमी आहे च पण बॅलन्स मध्ये अजिबात चालत नाही शेतामध्ये नेण्यासाठी पण खूपच अडचण गाडीवर न्यावे लागते
नेमण कारण काय
@@vishaltalde1799 हाताची ताकत दिल्याशिवाय चालत नाही बॅलन्स मध्ये चालत नाही पिकाचे खूप नुकसान होते
चार मिनीटाच्या व्हिडीओ मध्ये १ मिनीटाचा डेमो दाखवायचा ना
कृपया किंमत सांगाल. धन्यवाद.
20000/-
2 chaki asel ter donhi kadun hoeal
तुमचा फोन बंद लागत आहे
Demo
Sir mla vikat पाहिजे please डिलिवरी करा
Payment wiil be done
7020336849
भाऊ किंमत सांगा
20000
Kimat kiti aahe?
20000
Kimat parwadnar ashi sang
Kute milel
किंमत?
Price. Kiti...ahe