ट्रॅक्टर डवरणी यंत्र | पैसा आणि वेळेची बचत | शेतकरी निलेश निकम | Dnyaneshwar Kharat Patil |

Sdílet
Vložit
  • čas přidán 21. 12. 2022
  • #कोळपणीयंत्र #डवरणीयंत्र #kolapaniyantra #davaraniyantra #kolape #कोळपे #डवरे #dnyaneshwarkharatpatil #जुगाड
    शेतकरी निलेश निकम
    मो. 98229 53344
    💫Business/Collaboration/advertising साठी👇
    ईमेल - patildd1996@gmail.com
    💫आपल्या फेसबुक पेज ला👇फॉलो करा
    profile.php?...
    💫माझ्याशी संपर्क साधण्यासाठी👇क्लिक करा invitescon...
    💫युट्युब चॅनेल ला भेट द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। 👇
    / dnyaneshwarkharatpatil
    💫डेली अपडेट साठी टेलिग्राम👇 ग्रुप जॉईन करा
    t.me/Dnyaneshwar_Kharat_Patil
    ■ मा.ज्ञानेश्वर खरात पाटील ■
    ◆ संस्थापक अध्यक्ष कृषि-योद्धा फाउंडेशन महाराष्ट्र.
    ◆कृषि आणि कृषकपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी
    {समाजसेवक,प्रेरणादायी वक्ते}
    यांच्या अधिकृत CZcams Channel वर आपले स्वागत आहे.
    ◆नमस्कार
    मी तुमच्यासारख्याच सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेला सर्वसमान्य तरुण आहे शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या न्यायहक्कांसाठी माझा लढा आहे मी आपल्या युट्युब चॅनेल च्या माध्यमातून शेतकऱ्याची शेती फायद्याची करण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वसामान्य तळागाळातील माणसाला त्याच्या अस्तित्वाची जाण करून देणे हे माझं प्रमुख ध्येय आहे. याचसाठी माझा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे म्हणून खालील लिंक वर जाऊन माझं युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा ही विनंती👇👇
    / dnyaneshwarkharatpatil
    ◆Personal Information -
    शासकीय कृषी पदवी BSc Agri.(कृषि महाविद्यालय नागपूर)

Komentáře • 23

  • @dyneshwarjadhav3260
    @dyneshwarjadhav3260 Před rokem +2

    खुप मोठी मदत केली सर माहोती देउन🙏🙏🙏

  • @umakantkawale1749
    @umakantkawale1749 Před rokem

    खूप छान माहिती दिलीत सर असेच माहिती पूर्ण व्हिडिओ दाखवत जा धन्यवाद जयहिंद

  • @dr.ganeshpote4925
    @dr.ganeshpote4925 Před rokem +1

    एकच नंबर जुगाड

  • @abhijeetghuge6464
    @abhijeetghuge6464 Před rokem +1

    लय भारी

  • @rupeshpanse7228
    @rupeshpanse7228 Před rokem +1

    सुंदर दादा

  • @SM-de1ge
    @SM-de1ge Před rokem +1

    Very nice 👍

  • @shankaravhad4165
    @shankaravhad4165 Před rokem

    असेच इतर पिकांसाठी कोळपनी यंत्र बनवा

  • @sandipkatkar2054
    @sandipkatkar2054 Před rokem +1

    Naice.

  • @shatrughnabharose6442
    @shatrughnabharose6442 Před rokem +1

    Parbhani Readi karavahache kothe Banvayache Aahe

  • @royalshetkari302
    @royalshetkari302 Před rokem

    👌👌👍🌹🌹

  • @prakashnikam1360
    @prakashnikam1360 Před rokem

    👌👌👌👌

  • @dineshbaringe4185
    @dineshbaringe4185 Před rokem

    Nice

  • @maharashtrachamarathidanka1428

    हे छोटे टायर कुठे मिळतील

  • @divasbhayregurjar2606

    Patil sab kya ye 14" Harbhara pe chalu sakra

  • @vinodnarwade2866
    @vinodnarwade2866 Před rokem

    सर किती एचपीचा ट्रॅक्टर आहे. 50hp चा ट्रॅक्टर चालतो का सोयाबीन मधे.

  • @divasbhayregurjar2606

    Dubarni falli ka size ( width)
    kitni he

  • @divasbhayregurjar2606
    @divasbhayregurjar2606 Před rokem +1

    Kisan setkari ke mobile number sanga

  • @vijaysinghpatil8755
    @vijaysinghpatil8755 Před rokem

    Dhyaneshawar are tu modi n chi mape kadhato tu m sc agri zala aahe
    Tula gavhat kolpan karata yet nahi he mahit nahi ka

    • @DnyaneshwarKharatPatil
      @DnyaneshwarKharatPatil  Před rokem +1

      मी स्वतः गहू 18 इंच वर करतो आमच्या भागातील अनेक शेतकरी 16 इंच वर करतात त्या गव्हात करताच येते कोळपणी

    • @vijaysinghpatil8755
      @vijaysinghpatil8755 Před rokem

      @@DnyaneshwarKharatPatil thik aahe pan tuzi pratima anti modi kiva anti bjp karu nako tu shetakarya na madat karatos tachich image thev ajun tula jivanat khup shikayache aahe dhanywad pahilyan da reply dilya baddal asach instant reply itar shetakari bandhuna pan det ja

    • @DnyaneshwarKharatPatil
      @DnyaneshwarKharatPatil  Před rokem +3

      @@vijaysinghpatil8755 तुम्ही काय इथे अजेंडा चालवताय का?
      मला काँगेस सोबत घेन देणे नाही आणि तुमच्या BJP सोबत पण नाही
      जे शेतकरी विरोधी धोरणे राबवतात त्यांच्या विरोधात मी बोलणार

  • @shashikantpatil5804
    @shashikantpatil5804 Před 15 dny

    Naineshwar party launcher mobile number

  • @divasbhayregurjar2606
    @divasbhayregurjar2606 Před rokem +1

    Kisan bhai ke mobile number dalo patil sab
    Chahiye mujhe bat karna he