Solar Dryer वर भाजीपाला सुकवून महिला आर्थिक सक्षम।भूमिहीन, अल्पभुधारक महिलांना नवीन व्यवसाय
Vložit
- čas přidán 22. 04. 2023
- Solar Dryer वर भाजीपाला सुकवून महिला आर्थिक सक्षम।भूमिहीन, अल्पभुधारक महिलांना नवीन व्यवसाय
शोभा राठोड या महिलेने solar dryer च्या
भाजीपाला सुकवून कशी आर्थिक प्रगती केली
कोणत्या योजनेतून अनुदान घेतले
कोणाकोणाची त्यांना मदत झाली
त्यांचे business model काय आहे
महिलांचे संघटन त्यांनी कसे केले
यावर हा video आहे
अधिक माहितीसाठी
शोभा राठोड। ८८०६०९२२७८, ८५५२०७५९८२
Music by Roman Senykmusic from pixabay
माऊली सुखी राहा
अभिनंदन!
अभिनंदन.त🎉
Good job sar
छान 🎉
Chan aahe tai
Tai.sevalal.ton.khub.sath.diy.jay.jagdamba.
खुपच छान उधोग 🎉🎉🎉🎉
सर, भेंडीसाठी उगवणपुर्व आणि उगवणीनंतरचे तननाशक कोणते वापरावे
तयार झालेल्या मालाचे मार्केटिंग कसे करतात?माल विकत घेणाऱ्यांचे contact no.द्या सर
Amhala pan karayche ahe
Call kelyavar information bhetel ka
Konti company aahe hi
Mala business karyecha ahe Campannicha no day a
कंपनीला कशा संपर्क करायचे हा उद्योग सुरू करण्यासाठी एकूण किती खर्च येतो
hamko kater macn paege adres deto ka
आम्हाला मार्गदर्शन कंपनीकडुन मिळेल का?
आम्ही महिला उद्योग करू शकतो का कृपा करून सहकार्य करा
आपण.आनेक.व्हिडोआओ.टाकले.पणकोणाचेही.पत्ता.व.फोन.नंबर.नाही.तो.दयावा
कंपनी शी क सा संपर्क होईल साहेब आपल्या पण चालू करायचं आहे
ताई तू मचा नंबर मी,ळेल का आमचा बचत गट आहे आम्हाला हा व्यवसाय चालू करायचा आहे तुमचं काही मार्गदर्शन मिळाल तर चांगलं होईल ल्पीज
कंपनीचा नबर सागा
Company la contact ksa kraycha tai number sanga
सोपान प्रभाकर पौळ मला हा व्यवसाय करायचा आहे
सोलर ड्रायर वर मासे सुकू शकतो का
Tumhi kuthe ahe rahayla
आमच्या महिला गटाला पण हा व्यवसाय करायचा आहे कृपया कंपनीकडून मार्गदर्शन मिळेल का आम्हाला अन्नप्रक्रिया लोन मिळाले आहे
Please contact near by Maharashtra Gramin Bank. We are having tie up with S4S.
Fdd manje kay
ताई कंपनीचा नंबर मिळेल का
कंपनी चा नंबर द्या प्लीज.
कंपनी नंबर आहे का
बीड जिल्ह्यात बचत गटामार्फत काम सुरू करावयाचे आहे त्याकरिता कंपनीचा मोबाईल नंबर
संपर्क नंबर पाहिजे
कंपनी चा नंबर मिळेल का
कंपनीचा नंबर दया
पावसाळ्यात कसे manage करता
बंद असते पावसाळ्यात
ताई मला पण मशीन घ्यायचं आहे कंपनीचा नंबर मिळाला तर चांगलं होईल आणि तुमचं पण मार्गदर्शन पाहिजे प्लीज
Description madhe shobh rathod yanch no ahe
एफआय कंपनी चे फोन नंबर द्या
कंपनीला संपर्क कसा करायचा आणि आम्हाला काम करायची संधी मिळेल का
Description madhe shobh rathod yanch no ahe
Pavasalyat Kas karata
बंद असते
ताई तुमचा नंबर पाहिजे
जे चा बचत गट चालवतात त्यांचा नंबर मिळेल का ? कंपनीचा ही नंबर मिळेल का?
85520 75982 शोभा राठोड
Inspiring vedio great job 🙏💐
Company cha no dya mala karayche ahe
99604 59770 पावडे
@@dr.tukarammote3231सर मला पण करायचा आहे माहिती द्या
मला पण हे काम करायचं आहे डिटेल्स मिळतील का सर तुमचा नंबर मिळाला असता तर
मी पण छत्रपती संभाजीनगर मध्येचं आहे
99604 59770
@@dr.tukarammote3231 सर फोन लागत नाही तुमचा
Cont n please mam
85520 75982
कंपनीचा मोबाईल नंबर सांगा
ताई कंपनीचा नंबर मिळेल का किंवा तुमचा नंबर द्या
Hyacha detail address Ani MO number dya na
कंपनीचा नबर सागा