मोठा सोन्या-बकासुर मुलाखत |

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 09. 2024
  • ranjit nimbalkar sir live
    ranjit nimbalkar sir news
    ranjit nimbalkar sir golibar
    ranjit nimbalkar sir bailgada sharyat
    ranjit nimbalkar sir update
    ranjit nimbalkar sir rahul patil
    ranjit nimbalkar sir live update
    ranjit nimbalkar sir news today
    ranjit nimbalkar sir live news
    ranjit nimbalkar sir golibar news today
    बकासुर बैल,बकासुर बैल शर्यत,बकासुर बैल मुलाखत,बकासुर,सरपंच बकासुर बैल,बकासुर बैलाची शर्यत,बकासुर बैलगाडा शर्यत,बकासुर बैलगाडी,बकासुर बैलगाडी शर्यत,#बकासुर बैल,बकासुर बैल song,बकासुर बैल बिन जोड,बकासुर बैल song new,#बकासुर,बकासुर बैल गेला डोंगरात चरायला,बकासुर बिन जोड,बकासुर मथुर,बकासुर 6300,मथुर बैल,बकासुर शर्यत,बकासुर चा गाणी,बकासुर व रायफल,बकासुर महिब्या,बकासुर विरुद्ध मथुर,शर्यत बकासुर व्लोगस,बकासुर शर्यत लाईव्ह,बकासुर प्रथम क्रमांक
    #bakasur bailgada sharyat
    #bakasur bail
    #bakasur bail mulakhat
    #bakasur bail sharyat
    #bakasur bail race
    #bakasur bailgada
    #बकासुर बैल
    #bakasur bailgadi
    #bakasur bail song
    #bakasur bail video
    #bakasur bail bailgada sharyat
    #बकासुर बैल
    #बकासुर बैल मुलाखत
    #बकासुर बैल शर्यत
    #बकासुर बैलगाडा शर्यत
    #बकासुर बैलगाडी
    #बकासुर बैलगाडी शर्यत
    #बकासुर बैलाची शर्यत
    #सरपंच बकासुर बैल
    #maval bailgada sharyat
    #maval bailgada sharyat 2022
    #maval bailgada sharyat live
    maval bail
    #maval bailgada sharyat final
    #vadgaon maval bailgada sharyat
    #maval mulshi bailgada sharyat
    #vadgaon maval bailgada sharyat live
    #urse maval bailgada sharyat live
    #indori maval bailgada final
    #kanhe maval bailgada sharyat
    #मथुर बैल मुलाखत
    #मथुर बैल गाणी
    #मथुर बैल स्टेटस
    #मथुर बैल गाडा शर्यत
    #मथुर बैल राहुल
    #मथुर बैल जोडी
    #mathur bail
    #मथुर बैलगाडा शर्यत
    #मथुर बैल
    #मथुर बैल शर्यत
    #मथुर आणि मेहबूब
    #मथुर बैल song
    #मथुर बैल मुलाखत
    #मथुर 1001
    #मथुर vs बादल
    #मथुर आणि महाकाल
    #मथुर बाई
    #मथुर बैलाला तोडच नाय
    #मथुर vs सुंदर
    wadki bailgada sharyat,
    wadki bailgada sharyat final,
    wadki bailgada sharyat live 2022,
    wadki bailgada sharyat live today,
    wadki bailgada sharyat live final,
    wadki bailgada sharyat live 2023,
    wadki bailgada sharyat semi final,
    wadki bailgada sharyat final 2022,
    wadki bailgada sharyat nikal,
    wadki bailgada sharyat gat,
    wadki bailgada sharyat final 2023,
    wadki bailgada sharyat bakasur,
    रणजित निंबाळकर सर
    रणजित निंबाळकर सर song
    रणजित निंबाळकर सरांचा सुंदर
    रणजित निंबाळकर सर मुलाखत
    रणजित निंबाळकर सर golibar
    रणजित निंबाळकर सर गोळीबार
    रणजित निंबाळकर सर news
    रणजित निंबाळकर सरांचा
    रणजित निंबाळकर सर सुंदर
    रणजित निंबाळकर सर लाईव्ह
    रणजित निंबाळकर सर भावपूर्ण श्रद्धांजली
    रणजित निंबाळकर सर यांची मुलाखत
    रणजित निंबाळकर सर फलटण
    रणजित निंबाळकर सर live
    ranjit nimbalkar sir wife
    ranjit nimbalkar sir bailgada sharyat song
    ranjit nimbalkar sir golibar news
    #sonya5050 #sonya5050songdj #sonya5050bailsharyat #sonya5050mulakhat #sonya5050vsmathur1001 #sonya5050todaysharyat #sonya5050newsong #sonya5050andbakasur #sonya5050songdjremix #sonya5050reels #sonya5050retirement #sonya5050vlog #sonya5050shortvideo #sonya5050andmathur1001 #sonya5050song #sonya5050and #sonya5050andsultan #sonya5050andbakasursong #sonya5050status #sonya5050pusegaonbailgadasharyat #sonya5050drawing

Komentáře • 287

  • @Carton-4606
    @Carton-4606 Před měsícem +335

    सोन्या आणि मथुर ची एक शर्यत आणि एक फेरा पळवावा हीच ऐक इच्छा ❤🎉

    • @atharvgayke7916
      @atharvgayke7916 Před měsícem +36

      Mathurcha malak changlay pan सोन्याचा नाहीना त्यामुळे शैरत होत नाही

    • @aniketbirje8400
      @aniketbirje8400 Před měsícem

      Malak donhi changle aahet fkt fans aag lavaych kam kartat te band zal pahije

    • @smtpatil06
      @smtpatil06 Před měsícem +8

      100 futacha tari fera

    • @scarFACEwolf
      @scarFACEwolf Před měsícem

      कसला चांगला 🤣जेव्हा तुझा मालक आयपा चे उपवास करत होता ना तेव्हा गोड गोड बोलायला लागला की करू पेरा आणि तेव्हाच जयेश पाटील ल विचारला तो तर काही अटी शिवाय हो बोललं की करू करून पेरा 🤣पण तुझ्या मालकाचा उपवास संपला आणि त्यांनी १२ जानेवारी ल व्हिडिओ सोडला मग समज कोन चूक आणि कोन बरोबर​@@atharvgayke7916

    • @Ganesh_12346
      @Ganesh_12346 Před měsícem

      ​@@atharvgayke7916 ha bhava tula yeun kanat sangitl vatat mi changala ahe tu vait ahe

  • @anupkedage
    @anupkedage Před měsícem +97

    सॅन्डी भाऊ मथुर आणि सोन्या चं नियोजन तुम्ही च करू शकता.. एक सोन्या बकासुर फॅन ❤❤❤

    • @djvipuljadhav7303
      @djvipuljadhav7303 Před měsícem +2

      बरोबर दादा सोन्या आणि मथुर खूप भारी वाटेल

    • @NikhilIngle-oo4fk
      @NikhilIngle-oo4fk Před měsícem

      Ha dada please kra

  • @Saudagarkambleofficial
    @Saudagarkambleofficial Před měsícem +41

    9:49 दादा हे शब्द ऐकून अंगावर काटे आले ❤😢 आम्हाला फेरा ही नको फक्त दोघांना सोबत हुभे करा 🎉❤ हाच फेरा समजू आम्ही.. हीच आमची इच्छा

  • @DipakChorghe-ek7wc
    @DipakChorghe-ek7wc Před měsícem +45

    जय शेठ दादा एकदा ही जोडी एकत्र पळाली पाहिजे अखंड महाराष्ट्राची इच्छा आहे

  • @ds18245
    @ds18245 Před měsícem +146

    सोन्या जसा गाडी बांधून पळायचा तसा
    बकासुर पण आजही गाडी बांधून पळतो
    गुरूने सगळे गुण शिष्याला दिले आणि शिष्याने त्याच्यासह गुरूचे नाव जगभर केले
    1 किंग आहे अन् दुसरा किंग मेकर 🎉❤

  • @RamAwaghade
    @RamAwaghade Před měsícem +24

    निंबाळकर सर असते तर आज खूप खुश झाले असते

  • @Black_pearl_8055
    @Black_pearl_8055 Před měsícem +79

    आतुरता - मथुर x सोन्या ❤😢

  • @bhushanthakre6523
    @bhushanthakre6523 Před měsícem +128

    मथुर सोन्याची जोडी पळायला पाहिजे 1 फेरा खुप आनंद वाटेल सर्वाना

  • @dattashinde7680
    @dattashinde7680 Před měsícem +82

    महान चतुर्थ हिंदकेसरी मोठा सोन्या ५०५० देव आहे आमच्या साठी love you Sonya❤️🥰

  • @sagarchatur5585
    @sagarchatur5585 Před měsícem +53

    सोन्या जर वयाने जास्त नसता तर सोन्या बकासुर ने धुमाकूळ घातला असता

    • @prasadbhangare2441
      @prasadbhangare2441 Před měsícem +1

      नुसता धूर असता धूर ❤❤❤❤❤❤❤

  • @rakeshpatil157
    @rakeshpatil157 Před měsícem +44

    सगळे नदी महादेवाचे आहेत बकासुर मथुर सोन्या म्हणून हे भांडन वैगरे विसरून एकत्र रहा ❤

  • @bailgadalover33
    @bailgadalover33 Před měsícem +32

    आमची इच्छा आहे सोन्या आणि मथूर एकत्र यावे ❤❤❤❤

  • @ds18245
    @ds18245 Před měsícem +26

    1 कमेंट
    लाखो प्रेक्षकांच्या सुखावतील आज पुन्हा नजरा
    गुरू शिष्याचा बघायला मिळेल आज पुन्हा
    ऐतिहासिक फेरा
    शर्यत क्षेत्रातला सुपरस्टार सोन्या आणि कोहिनूर बकासुर ❤🎉

  • @user-wh2fd7iz3r
    @user-wh2fd7iz3r Před měsícem +8

    सोन्या आणि बकासुर यांचं नाव किती मोठ आहे हे ही गर्दीच बघून समजून जायचं गुरू शीष्य ❤

  • @NishantBhoyar-ew3tn
    @NishantBhoyar-ew3tn Před měsícem +15

    ❤सोन्या❤ माथूर ❤ची बैल जोडी .............या बैलाला तोडच नाही रायगड ठाण्यात फेमस आहे

  • @ranjitjadhav1459
    @ranjitjadhav1459 Před měsícem +22

    संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा आहे की सोन्या आणि मथुर एकत्र येऊन पळावे एक खरा तरी पळावा

  • @amolmahakal681
    @amolmahakal681 Před měsícem +12

    खरंच मोठं मन लागतं विनायक शेठ ना सलाम

  • @shivajikhudevlogs8157
    @shivajikhudevlogs8157 Před měsícem +9

    सँडी दादा मुलाखती मद्ये *रणजित सर* बोलला... आईशप्पथ... पाच सहा सेकंद साठी काळजात सरांच्या आठवणीची विजच कडाडलली....❤❤❤❤❤

  • @ravan__1
    @ravan__1 Před měsícem +4

    शर्यत बंदीत मोठा सोन्या बिनजोडला गाडी बांधुन पुढच्या चारशे फुटात बाजुच्या बैलाचा पाळणा करत होता.
    बैलगाडा शर्यत क्षेत्रातील एक निर्मळ व्यक्तीमत्व विनायक दादा देशमुख ❤

  • @Aadu_04
    @Aadu_04 Před měsícem +11

    Sandy Bhai yek no ❤mathur baddal bole mahnun ❤

  • @pandurangkhade7600
    @pandurangkhade7600 Před měsícem +2

    आज मी अक्षरशः रडलो जयेश दादांचे ते शब्द ऐकून माथूर सोन्या लवकरच एकाच जुटात ❤ हे विठ्ठला हे लवकरच जुळाऊन आण ❤

  • @nanabankar8586
    @nanabankar8586 Před měsícem +3

    मोहील धुमाळ बकासुर नी भरपुर दिलय तुम्हाला आता बकासुर पैश्या साठी पळवू नका त्याच्या इज्जती साठी पळवा आजचा पैरा केला तो आम्हाला नाय पटला

  • @tusharpawar811
    @tusharpawar811 Před měsícem +3

    ❤Rahul bhai❤Ranjit sir❤

  • @jayeshmalusare5002
    @jayeshmalusare5002 Před měsícem +21

    King sonya bakasur ❤

  • @NishantBhoyar-ew3tn
    @NishantBhoyar-ew3tn Před měsícem +8

    आतुरता फक्त एकाच गोष्टीची ❤माथूर❤ आणि ❤सोन्या❤ एकत्र पाळायची

  • @KrishnaPujari-ml3eo
    @KrishnaPujari-ml3eo Před měsícem +5

    आज आमचा देव सोन्या मैदानात दिसला पण देव मोठा लक्षा यायला पाहिजे होता 😢😢😢मैदानात दोघाना एकत्र बघायची इच्छा होती ❤❤❤❤

  • @surajbane3555
    @surajbane3555 Před měsícem +3

    अभिनंदन दादा मथूर आणि सोन्या एकत्र पळवण्यासाठी मेहनत घेतलात नक्की ही गाडी लवकर पळताना दिसेल

  • @adityapatil_2728
    @adityapatil_2728 Před měsícem +4

    सोन्या आणि मथूर एकदा सगल्याना बगायच आहे ❤🎉😍

  • @pratapjadhav8920
    @pratapjadhav8920 Před měsícem +8

    ❤❤❤ bakasur sonya 😊😊😊

  • @anandapatil6345
    @anandapatil6345 Před měsícem +2

    लेंगरे साहेबांनी दिलेलं बाईट आणि उत्तर अगदी मनापासून आवडली खरं आहे धन्यवाद 🎉🎉

  • @ganeshKumbhar-yq9gj
    @ganeshKumbhar-yq9gj Před měsícem +3

    आज डोळ्याचं पारणं फिटलं किंग जोडी बगून ❤❤

  • @sandeepnikam1587
    @sandeepnikam1587 Před měsícem +12

    मथूर सोन्या नियोजन केलं तर सेंडी भाऊ तूमचे नाव खूप मोठं होईल

  • @SantoshZurawat
    @SantoshZurawat Před měsícem +8

    Love u Sonya love you Bakasur❤❤❤❤❤❤

  • @pankajbele9417
    @pankajbele9417 Před měsícem +4

    ऐतिहासिक क्षण.... सोन्या 5050 ... बकासुर❤❤❤❤❤❤

  • @रविद्रनामदे

    बैलगाडी क्षेत्रातील बाहुबली मोठ्या सोन्या❤❤ पांढरा सोन🎉

  • @harshadjadhav3795
    @harshadjadhav3795 Před měsícem +9

    सँडी भाऊ सँडी भाऊ आहेत एकच नंबर 😊. खरच खूप आनंद झाला. जयेश शेठ यांचे मथूर बद्दल हे शब्द ऐकून आनंदाचे हसु आले. धन्यवाद जयेश शेठ आणि sandy Bhau तुमचं दोघांचं. 🙏 खरच लवकरच सोन्या आणि मथूर हे दोघे एकत्र पळताना दिसतील 😊❤.

  • @Mayur2919
    @Mayur2919 Před měsícem +11

    Mathur & sonya❤️👑

  • @omkarparthe9756
    @omkarparthe9756 Před měsícem +8

    Always king sonya and bakasur ❤❤❤❤

  • @bailgadalover33
    @bailgadalover33 Před měsícem +11

    सेंडी भाऊ हाच प्रश्न राहुल भाई ला विचार मथुर आणि सोन्या एकत्र कधी येणार❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @Omkarpatil_89
    @Omkarpatil_89 Před měsícem +10

    ❤ sonya and bakasur ❤

  • @user-bf4go4qm2u
    @user-bf4go4qm2u Před měsícem +4

    खूप छान मुलाखत घेतली सँडी भाऊ

  • @akashjawalkar219
    @akashjawalkar219 Před měsícem +11

    सँड्डी भाऊ फक्त तुम्हीच सोन्या आणि मथुर एकत्र आणू शकतात पळवायला

  • @ganeshmisale2108
    @ganeshmisale2108 Před měsícem +8

    King 👑 bakasur ❤❤❤❤

  • @AMITBhalerao-oq7du
    @AMITBhalerao-oq7du Před měsícem +9

    Kalyan express sonya 😢❤️

  • @nileshnaikwade3427
    @nileshnaikwade3427 Před měsícem +19

    मुंबई मध्ये जर मथुर सोन्या गाडी पळाली आसती तर अपराजित गाडी झाली आसती

  • @atharvgayke7916
    @atharvgayke7916 Před měsícem +13

    गेल्या मुलाखतीत पण मनाला होता योग जुळून आल्यावर आजुन जुळून येईना

  • @abhijagtap_aj
    @abhijagtap_aj Před měsícem +3

    आता फक्त एकच इच्छा - मथुर-सोन्या ❤🔱

  • @santoshmane4170
    @santoshmane4170 Před měsícem +7

    Sonya bakasur 👑👑

  • @ganeshchalake8264
    @ganeshchalake8264 Před měsícem +3

    गुरु शिष्याच अतूट नात❤👑

  • @AryanPawar-il1vs
    @AryanPawar-il1vs Před měsícem +4

    लवकरच mathur ani sonyA A1 jodi

  • @sudarshanparswale1934
    @sudarshanparswale1934 Před měsícem +1

    आत्ता फक्त मथुर मोठा सोन्या फेरा❤❤❤

  • @chandujadhav6652
    @chandujadhav6652 Před měsícem +5

    *महाराष्ट्र किंग* 🔥
    *बिंनजोड चा बादशहा* 👑
    *सोन्या 5050* 😘❤️🌍

  • @PANKAJBALE-du4lo
    @PANKAJBALE-du4lo Před měsícem +4

    सोन्या ला पळताना पाहताना आज डोळ्यातून पाणी आले

  • @user-ok3bv6zv7t
    @user-ok3bv6zv7t Před měsícem +1

    या आदी पण सोन्या मथुर चा एक फेरा काढला आहे आता पण काढणार आमची पण इच्छा आहे कारण राहुल भाई आता आम्हाला खूप आवडतात गोर गरीब लोकांना आणि रंणजित निंबाळकर सरांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत

  • @shubham345uuuu
    @shubham345uuuu Před měsícem +13

    जयेश शेठ दैवत शेठ च नाव आलंच तुमचा तोंडांत डॉ. नाव घेयचा वेळेस ❤ सोन्या प्रेमी साठी एकत्र या ❤🙏🏻🙏🏻

  • @Liveupdates1212
    @Liveupdates1212 Před měsícem +1

    Sonay Ani bakasur la ekatra anara ekach manus 24k gold ❤❤ taza mala hi Jodi hind kesari zali

  • @ajitkale441
    @ajitkale441 Před měsícem

    खूप छान मुलाखत सेंन्डी दादा जयेश दादा 🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद 🙏🙏🙏

  • @ds18245
    @ds18245 Před měsícem +8

    White gold 🪙🥇 मोठा सोन्या ❤🎉

  • @रविद्रनामदे

    आज पुन्हा एकदा इतिहास घडला हिंदकेसरी जोडी जमली

  • @HarishJashav-zt4ze
    @HarishJashav-zt4ze Před měsícem +3

    Khup chan Dada ❤❤

  • @revanwagh4956
    @revanwagh4956 Před měsícem +1

    Love you sonya and bakasur❤❤❤❤

  • @patil8326
    @patil8326 Před měsícem +7

    Lay bhari Sonya 5050

  • @user-ns7ue8xn6q
    @user-ns7ue8xn6q Před měsícem +4

    Rubab ani dekhna=motha Sonya 5050❤❤❤❤❤❤

  • @pravinshinde_7392
    @pravinshinde_7392 Před měsícem +4

    Sonya ❤

  • @MERABHARATMAHAN2077
    @MERABHARATMAHAN2077 Před měsícem

    अतिशय देखना असा सोन्या बैल .माझा आवडता बैल सोन्या

  • @rajkumarraut5717
    @rajkumarraut5717 Před měsícem +4

    मथूर १००१ 🔥 सोन्या ५०५० 🔥 बकासुर ६३००cc🔥

  • @user-ph2wo8tt4o
    @user-ph2wo8tt4o Před měsícem +3

    Mhathur. Sonya. Palva. ❤❤

  • @pramodsangadepatil5083
    @pramodsangadepatil5083 Před měsícem +1

    सुल्तान बैल मालक लयभारी बोले आहे सोन्या प्रेमी ❤

  • @sumeet2187
    @sumeet2187 Před měsícem

    काल मैदानात होतो मी
    खर च अभूतपूर्व अस मैदानावर वातावरण होत
    Sandy भाऊ ना भेटलो, खूप भारी व्यक्तिमत्त्व , सहज भेटलो पण जुनी ओळख असल्या सारखे बोलले
    5050 चे लोक खर खूप भारी , त्या लोकांना भेटलं तरी खूप भारी बोलले
    आणि सोन्या बरोबर पाहिजे तेव्हढे फोटो काढून दिले

  • @user-hi2be9ig1f
    @user-hi2be9ig1f Před měsícem +2

    मोठा सोन्या..❤️

  • @omkarparthe9756
    @omkarparthe9756 Před měsícem +5

    King of maharashtra

  • @Sonyaking5050
    @Sonyaking5050 Před měsícem +1

    माझा देव सोन्या बकासुर 🥹🙏🏻💯👑🙇

  • @surajthamke8880
    @surajthamke8880 Před měsícem

    एकदा सोन्या & सुलतान A1 गाडी पळाली पाहिजे ❤❤❤

  • @vinayakpatil8155
    @vinayakpatil8155 Před měsícem +3

    वैभवने गाडी नीठ नाही हाकली नानाच पाहिजे होते 😢बकासुर जास्तच ओडुन धरलं वैभ्याने 😢😢

  • @thegodfather2271
    @thegodfather2271 Před měsícem +2

    😊🙏 बैल गाडी शर्यत सुध्दा हॉर्स रेसिंग सारखी करोडो रुपयांची होयला पाहिजे 🚩

  • @surajchavan7752
    @surajchavan7752 Před měsícem

    Jaan Bakasurrrr Ani Jaan Sonya 5050 Donhi Kohinoor Hire ❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @Popatbandgar-pl2ku
    @Popatbandgar-pl2ku Před měsícem +1

    ❤❤ किंग बकासुर आणि सोन्या 5050 ❤❤

  • @kiranchavan2604
    @kiranchavan2604 Před měsícem +1

    Jayesh sheth barobar bole sonya nivrutt jhalya pasun mi kavchit sharyat baghto.
    Sonya ❤

  • @Kokanputraguru1122
    @Kokanputraguru1122 Před měsícem

    डोळ्याची पापणी झाकायची आदि गाड़ी पुढयातुन झाप कण निघून जातो तो सोन्या❤

  • @user-wi5xo1mn4c
    @user-wi5xo1mn4c Před měsícem +1

    Ajj man hapoy zalo ❤sonyq Baku ektr ale ❤

  • @SandipVirkar-oq7qi
    @SandipVirkar-oq7qi Před měsícem

    महाराष्ट्राचा वाघ एकच मोठा लक्ष्याच..❤

  • @sagarghodake8922
    @sagarghodake8922 Před měsícem +2

    सोन्या ला मथूर सोबत 1 मैदान पळवा🙏❤️

  • @user-ww9wu6fb3p
    @user-ww9wu6fb3p Před měsícem +2

    सोन्या आणि मथुर❤❤

  • @ganeshKumbhar-yq9gj
    @ganeshKumbhar-yq9gj Před měsícem +1

    ❤❤❤❤❤

  • @djvipuljadhav7303
    @djvipuljadhav7303 Před měsícem

    मथुर आणि सोन्या एक फेरा झाला पाहिजे एक मनापासून इच्छा

  • @_Sandesh-Pardeshi_099
    @_Sandesh-Pardeshi_099 Před měsícem +1

    Sandy bhau tumchya vichar sarnila todch nahi

  • @sanjaydhawskar767
    @sanjaydhawskar767 Před měsícem +2

    * सँडी भाऊ आत्ता fkt एकच इच्छा पूर्ण करा मथुर आणि सोन्या एकत्र आणा *
    @* मथुर किंग & @* सोन्या किंग .....एकत्र पळवा...❤

  • @Kiranshirtode01
    @Kiranshirtode01 Před měsícem

    भारत आणी बकासुर ही जोडी एकत्र आणा sandy dada

  • @prafullzanje8982
    @prafullzanje8982 Před měsícem

    मथूर सोन्या जोडी लवकरच एखाद्या मैदानात उतरवली पाहिजे हीच ईच्छा 🙏❤️

  • @rohitdeshmukh2205
    @rohitdeshmukh2205 Před měsícem

    King guru ani shishsh❤

  • @suhasnalawde7377
    @suhasnalawde7377 Před měsícem

    जयेश दादा एक नंबर बोलला

  • @rushikeshkadam2174
    @rushikeshkadam2174 Před měsícem

    Sandy Sheth अशक्य गोष्ट शक्य करुण दाखवा ।
    Sonya + Mathur = सबळ महाराष्ट्राची इच्छा ❤

  • @tusharhandore1864
    @tusharhandore1864 Před měsícem

    माझ्या जीवनातील बेस्ट बैल सोन्या 💥💥

  • @nathumudekar1570
    @nathumudekar1570 Před měsícem

    Dada yek nbr bolet

  • @RONIT.NARKAR
    @RONIT.NARKAR Před měsícem +3

    Motha laksha chi mulakat gya ❤️

  • @user-td5bz3zf1x
    @user-td5bz3zf1x Před měsícem

    धन्यवाद

  • @amoljadhav2126
    @amoljadhav2126 Před měsícem +1

    अख्या महाराष्ट्रात एक च बैल सोन्या 5050 🫶🫶🫶

  • @Mathur00099
    @Mathur00099 Před měsícem +1

    Sandy mast vicharls ha lavkrch fera taka

  • @JayeshPatil-g4u
    @JayeshPatil-g4u Před měsícem +2

    King mathur❤😊😊

  • @vaibhavchavan8314
    @vaibhavchavan8314 Před měsícem +2

    देवाने फुरसतित बणवलेली वस्तू
    हिंदकेसरी सोन्या ५०५०