कोळपणी यंत्र ✨✌🏻 डौरे मशनी चे फायदे || कुठे मिळणार || संपूर्ण माहिती.....👇🏻

Sdílet
Vložit
  • čas přidán 4. 12. 2022
  • व्हिडिओ पार्ट 2 -- • ✨🤩 कोळपणी यंत्र पार्ट ...
    नमस्कार मित्रानो स्वागत करतो तुमचं
    तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनल वर भावांनो आज घेवून आलोय
    - शेतकऱ्या साठी कोळपणी यंत्र 💝🙏🏻
    __शेतकरी👉🏻 संजय पाटील - 9922043441
    व्हिडिओ आवडतं असेल तर लाईक नक्की करा
    आणि मी थोडा नवीन आहे त्या बद्दल थोडा सपोर्ट पण करा
    तुमचं एक सबस्क्राइब माझा दिवस बदलू शकतो 🙏🏻
    तुम्हाला सुद्धा असे सिनेमॅटिक बनवायचे असतील तर कॉल करा कोणतेही पैसे लागणार नाहीत.... डान्स व्हिडिओ असेल तर स्टेप अँक्शन सगितल्या जातील मदत केल्या जाईल
    आपल्या इंस्टाग्राम वरती मॅसेज केला तरी चालेल 👇🏻लिंक
    खाली दिली आहे मोबाईल नंबर :- शिव पाटील 9579888472
    pls follow me on instagram 🤩❤️
    shivraj_patil_4...
    #shivraj_patil_4353
    •••••••••••••••_____________________________________••••••••••••••
  • Krátké a kreslené filmy

Komentáře • 103

  • @Shivrajpatil4353
    @Shivrajpatil4353  Před dnem

    नमस्कार मित्रांनो…!
    तुम्ही व्हिडीओ मधे जी मशीन बघितली त्या चीई price 47 हजार आहे…
    कृपया हा व्हीडीओ फक्त शेतकऱ्यांना एक संदेश जावा त्यासाठी ठेवण्यात आला आहे…
    आणि शक्य तो पर्यंत ही मशीन कुणी घेवू नका..
    अजुन काही अडचण असेल तर काँटॅक्ट करा
    Instagram- shiv photography 09
    Sanjay patil - 9922043441
    Shiv patil - 9579888472

  • @rajukale133
    @rajukale133 Před měsícem +2

    मीअहमदनगर जिल्हा येथील आहे. डमो दाखवा किमत आणि घरपोहच मिळेल काय?ऊत्तराची वाट बघतोय .

  • @rajukale133
    @rajukale133 Před měsícem +1

    बर्याच जणांनी एक वर्षा पुर्वी प्रश्न विचारले आहे परंतू उत्तर दिलेले नाही. हि बनवा बनवी दिसते .

  • @user-oh4uk9fj4b
    @user-oh4uk9fj4b Před 12 dny

    आम्ही यवतमाळ कर पण आपण जी माहिती देत आहेत त्या पेक्षा डेमो दाखवा किँमत पण सांगा डुकरे पाटील

  • @user-oh4uk9fj4b
    @user-oh4uk9fj4b Před 12 dny

    डुकरे पाटील डेमो दाखवा किँमत किती आहे बनवाबनवी करु नका

  • @machendranthkandagule4281
    @machendranthkandagule4281 Před 11 měsíci +1

    Supar

  • @YOGESHPATIL-uf4yr
    @YOGESHPATIL-uf4yr Před rokem

  • @sarpanchchannel...5901

    🔥

  • @vishalgawai7659
    @vishalgawai7659 Před 6 dny

    किंमत नाही सांगितले तुम्ही मशीनची

  • @vinodrajput8449
    @vinodrajput8449 Před 16 dny

    कितने मेंमिलेगी एमपी के खंडवा जिले से ऑनलाइन सेवा कितनेमें मिलेगी

  • @rajendrapatil2744
    @rajendrapatil2744 Před rokem

    Clear cut video bsnava lokanji pashu karu address sanga kimmat sanga

  • @babasahebpagare3084
    @babasahebpagare3084 Před měsícem

    नाशिक जिल्ह्यातील. आहे मसीन ची किंमत काय

  • @amolraut4177
    @amolraut4177 Před 11 měsíci

    राम राम 🙏🙏पाटील

  • @prakashpatil617
    @prakashpatil617 Před měsícem

    शेतात वापरतांन्ना दाखवणे आवश्यक आहे

  • @nitinsalve8476
    @nitinsalve8476 Před rokem +1

    Buldhana

  • @prakashgunjal8432
    @prakashgunjal8432 Před rokem

    रानमळा बेल्हे ता / जुन्नर / जि l पुणे

  • @user-ys6sy1sc1d
    @user-ys6sy1sc1d Před 28 dny

    तालुका वैजापूर जिल्हा संभाजी नगर भागगाव

  • @viahaldharkar8716
    @viahaldharkar8716 Před rokem

    Price kiti

  • @shamraomahajan2514
    @shamraomahajan2514 Před rokem +1

    किमत किती आहे

  • @yeshwantraogawande3967

    Dongarkada dist hingoli

  • @user-xb1kb3cs8d
    @user-xb1kb3cs8d Před rokem

    किमत किती आहे ते सागा

  • @bhagwanbajare8614
    @bhagwanbajare8614 Před rokem

    अर्थ वट माहिति कायले सांगतरे भव डिटेल सांगन

  • @Markit91
    @Markit91 Před rokem +1

    Machine दाखव भावा मशीन बनवणार्याचा डिटेल दे काम करतांना चा व्हिडिओ तक

    • @Shivrajpatil4353
      @Shivrajpatil4353  Před rokem +1

      दुसऱ्या व्हिडिओ मध्ये सर्व ditails येइल दादा 🙏🏻

  • @santoshdhole705
    @santoshdhole705 Před měsícem

    वाशीम

  • @rameshkhandezod4557
    @rameshkhandezod4557 Před 11 měsíci

    Comment replay pathawa

  • @sooneelgodbole709
    @sooneelgodbole709 Před rokem

    Sangli city

  • @vijaynikam1169
    @vijaynikam1169 Před rokem

    Naigaon dattapur

  • @vijaychavan554
    @vijaychavan554 Před 11 měsíci

    मुलाखत घेणारा गाढव वाटतो. इतका कोरडेपणा आहे बोलण्यात की ,बस्स.

    • @Shivrajpatil4353
      @Shivrajpatil4353  Před 11 měsíci

      दादा तुमचा नंबर पाठवा 🙏🏻

  • @balasopatil3213
    @balasopatil3213 Před rokem

    कोल्हापूर जिल्हा आहे

  • @vinayakshinde1691
    @vinayakshinde1691 Před 5 měsíci

    किमतकिती

  • @jaysihusa6024
    @jaysihusa6024 Před rokem

    असूद्याहो पोरग नवीन दिसतय, विडिओ बनवनेसाठी सुधारेल, सविस्तर माहिती देने गरजेचे आहे,,,

  • @avachitpande5079
    @avachitpande5079 Před rokem

    मला मशिन कुठे आहे म्हणजे अमरावती मध्ये कुठ मिळते संपूर्ण माहिती सांगितली तर बर होईल.

  • @vamanmuke6491
    @vamanmuke6491 Před rokem +2

    Sanjay patil n.pathava to lagat nahi

  • @rameshkhandezod4557
    @rameshkhandezod4557 Před 11 měsíci

    Engine kiti hp ahe

  • @dnyaneshgaygol1695
    @dnyaneshgaygol1695 Před rokem

    Video tak Bhava

  • @venkatesh13197
    @venkatesh13197 Před 11 měsíci

    Ek साईड ओढते पिका वार जाते

  • @amolraut4177
    @amolraut4177 Před 11 měsíci

    आपण सविस्तर माहिती मध्ये किंमत सांगितली नाही

  • @pravinjamodkar5404
    @pravinjamodkar5404 Před rokem

    अमरावती जिल्हा मध्ये कुठे मिळेल

    • @Shivrajpatil4353
      @Shivrajpatil4353  Před rokem

      पिंपळखुटा गाव आहे दादा नागपूर हायवे जवळून १२ किलोमिटर

  • @ganpatikore3227
    @ganpatikore3227 Před rokem +3

    मी हा व्हीडीओ सांगली जिल्ह्यातून पहात आहे.कृपया या मशिनची किंमत किती आहे याची माहीती मिळावी व हे मशिन कोठे मिळेल ,कसे मागवायचे या बाबत सविस्तर माहीती मिळावी.

    • @Shivrajpatil4353
      @Shivrajpatil4353  Před rokem

      भाऊ कृपया व्हिडिओ पूर्ण बघा काही अडचण आली तर description मध्ये नंबर दिला आहे 🙏🏻🙏🏻

  • @yusufshaikh4664
    @yusufshaikh4664 Před rokem

    savrgao valyacha no dya mipan chikhli ta.ahe

  • @nitishkumarpawar6586
    @nitishkumarpawar6586 Před rokem +1

    अरे व्हीडिओ दाखव मशीन कसे काम करते ते स ग

    • @Shivrajpatil4353
      @Shivrajpatil4353  Před rokem

      भाऊ व्हिडिओ पूर्ण बघून घ्या आणि नंतर कॉमेंट करा

  • @babutamboli3931
    @babutamboli3931 Před rokem

    Rs ?आहे

    • @Shivrajpatil4353
      @Shivrajpatil4353  Před rokem

      दादा किंमत कॉल वर सांगितल्या जाईल 🙏🏻

  • @shamraomahajan2514
    @shamraomahajan2514 Před rokem

    मित्रा मशीन दाखवली नाही किमंत सांगीतली नाही

  • @mahadevtavale4320
    @mahadevtavale4320 Před rokem

    किंमत किती आहे ते सांगा ना

  • @ramraochvhan
    @ramraochvhan Před rokem +1

    अमरावति ला मशीन कोठे मिळते VDO मध्ये पत्ता आणि किमत सा गा भाऊ

    • @Shivrajpatil4353
      @Shivrajpatil4353  Před rokem

      दादा व्हिडिओ पार्ट 1 बघितला नसेल तर बघून घ्या 🙏🏻

  • @pandurangshelke7312
    @pandurangshelke7312 Před rokem

    या किंमत काय आहे मोबाईल नंबर पाठवा कुठे मिळेल माहिती पाठवा लवकर आणि घर पोच मिळेल का माहिती पाठवा लवकर

    • @Shivrajpatil4353
      @Shivrajpatil4353  Před rokem

      दादा सर्व माहिती व्हिडिओ मध्येच आहे कृपया पूर्ण बघून घ्या 🙏🏻🙏🏻

  • @ankushshinde8870
    @ankushshinde8870 Před rokem +3

    लोकांना बावळट बनवण्याचा प्रकार आहे ..यंत्र नाही ..🙄🙄🙄🙄

  • @sachindeshmukh6130
    @sachindeshmukh6130 Před rokem +1

    चालवतांना दाखवयाच असत

    • @Shivrajpatil4353
      @Shivrajpatil4353  Před rokem

      दादा अजून एक व्हिडिओ येणार आहे त्या मध्ये सर्व माहिती असेल 🙏🏻

  • @sitaramhumbe4512
    @sitaramhumbe4512 Před rokem

    Kimat sagna bau

  • @abhayadwe6180
    @abhayadwe6180 Před rokem

    नंबर पाठवा

  • @bapuraojadhav6102
    @bapuraojadhav6102 Před rokem +2

    Popat. Aahe

  • @sahebraomutthe473
    @sahebraomutthe473 Před rokem

    वखरणी होईल का

  • @sharadsuryavanshi7904

    हे असं का बोलतात

  • @vilaskedar4761
    @vilaskedar4761 Před rokem +3

    किमत सांगा

    • @Shivrajpatil4353
      @Shivrajpatil4353  Před rokem

      भाऊ नंबर दिला आहे contact करून घ्या 🙏🏻

    • @prashantsingru7459
      @prashantsingru7459 Před rokem

      मेकॅनिझम एकदम बेसिक असल्याने किंमत अंदाजे सतरा हजार दरम्यान असायला हवी.

    • @rajkumarjadoon2037
      @rajkumarjadoon2037 Před rokem

      Price kya h

    • @Shivrajpatil4353
      @Shivrajpatil4353  Před rokem

      35k

  • @gajananpatil1191
    @gajananpatil1191 Před 11 měsíci

    Video banane Shikha agoda

  • @bhagwatdeshmukh1752
    @bhagwatdeshmukh1752 Před rokem

    किंमत ,ईजन hp सांगितले पाहिजे दादा

    • @Shivrajpatil4353
      @Shivrajpatil4353  Před rokem

      दादा engine,hp सर्व सागितलं आहे 🙏🏻 फक्त किंमत नाही सांगितली 🙏🏻🙏🏻✨

  • @mayankpatel9202
    @mayankpatel9202 Před 5 dny

    मशीन देखने के लिए वीडियो देख रहे है तुम इंसानों को दिखा रहे हो पूरे वीडियो में
    बहुत ही घटिया

  • @Shivrajpatil4353
    @Shivrajpatil4353  Před rokem

    मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय जिल्हा च नाव कॉमेंट करा 🙏🏻🙏🏻

  • @maheshgomase2613
    @maheshgomase2613 Před rokem

    Price

  • @vishnubilari6511
    @vishnubilari6511 Před rokem +2

    फालतू वेळ गेला

    • @Shivrajpatil4353
      @Shivrajpatil4353  Před rokem

      धन्यवाद दादा 🙏🏻 ❤️ खूप बरं वाटलं कॉमेंट बघून

  • @user-ux1xg2vp7q
    @user-ux1xg2vp7q Před 8 měsíci

    किंमत किती आहे