इंजिन कोळपे किंमत डबल व्हील 30000/- इंजिन 52cc पेट्रोल वर चालते सोबत 9 इंच पास येते एका तासाला अर्धा लिटर पेट्रोल लागते 2 तासात एक एकर जमीन कोळपणी होते ऑर्डर द्यावी लागेल पूर्ण रक्कम जमा करून 8 दिवसात घरपोच डिलिवरी मिळेल डिलिव्हरी चार्ज वेगळा असेल संपर्क व पत्ता- किसानफोर्स पाॅवर टिलर सोलापूर ( इंडियन आॕइल पेट्रोल पंपाशेजारी ,सोलापूर - पूणे हायवेवर, सावळेश्वर टोल नाक्याजवळ , अर्जुनसोंड फाटा, सोलापूर. इंजिनियर अमोलदादा बावडकर (9309094591)
Kimat sangat ja,adhuri mahiti devu naka aani २ वेळेचे जेवण आपल्या शेतकऱ्यांना भेटत नाही मग हे यंत्र काय घेणार, हप्त्यावर जर यंत्र दिले तरच शेतकरी घेवू शकतो.
इंजिन कोळपे किंमत
डबल व्हील 30000/-
इंजिन 52cc पेट्रोल वर चालते सोबत 9 इंच पास येते एका तासाला अर्धा लिटर पेट्रोल लागते 2 तासात एक एकर जमीन कोळपणी होते
ऑर्डर द्यावी लागेल पूर्ण रक्कम जमा करून 8 दिवसात घरपोच डिलिवरी मिळेल डिलिव्हरी चार्ज वेगळा असेल
संपर्क व पत्ता-
किसानफोर्स पाॅवर टिलर सोलापूर
( इंडियन आॕइल पेट्रोल पंपाशेजारी ,सोलापूर - पूणे हायवेवर, सावळेश्वर टोल नाक्याजवळ , अर्जुनसोंड फाटा, सोलापूर.
इंजिनियर अमोलदादा बावडकर (9309094591)
Kimat laye jali dada
किती इंच पाभरी साठी चालते. 9इंच, 12 इंच इ.
Kimat jasti laget ye four strock ya two strock Ahe ???sahime kiti kimat Ahe ??i am gujrati video upload in Hindi.
amchya kade 7.5 hp cha engine ahe banun dasan ka
ईनजची किमत सांगा
सोलापूर मध्ये कुठे पूर्ण पत्ता द्या आणि किंमत सांगा
Sir please bettry fit karo
इलेक्ट्रिक असेल तर सांगा.
Rs
12ooorswant
Rs,,,
ह्या इंजीनची किंमत 15000हजार पाहीजे
आवरेज खोटासागतनाही ना
किंमत जरा जास्तच झाली, काहीतरी कमी करा
Kimat sangat ja,adhuri mahiti devu naka aani २ वेळेचे जेवण आपल्या शेतकऱ्यांना भेटत नाही मग हे यंत्र काय घेणार, हप्त्यावर जर यंत्र दिले तरच शेतकरी घेवू शकतो.
😅😅
यंत्र वळवताना त्रास होतो का चाकाला एक्सेल गेअर वापरला आहे का
मी प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन आलो यंत्राची क्वालिटी एकदम बोगस आहे आणि त्यामानाने किंमत खूप जास्त आहे सर्व मटरेल लो क्वालिटीचे वापरलेले आहे
तुम्ही पैठण तालुक्यात बघितल आहे का भाऊ
15000 देता का
Phone uchla.
तीन चाकी किंवा किंवा चार चाकी कोळपणी यंत्र
Kiti madhi yenar rate
30000
Disel engine उपलब्ध आहे का
पंधरा हजार रुपये किंमत आहे खरी
@@kirangangurde5677 kuthe milte Hain adress pathwa
@@hemantparkhede7009 घेऊ नका सर्व बोगस मटेरियल असतं मी एक लाख रुपयाला फसलो
किंमत जास्त आहे.पिक उंच झाल्यावर हे यंत्र कसं चालेल.
Tari mane hindi bolya kar