तुकाराम महाराजांच्या गाथेचे उगमस्थान, श्री भामचंद्र डोंगर | Tukaram maharaj Gatha | shiv bhushan |

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 02. 2020
  • #तुकाराम #महाराज आपल्या सर्वांना ज्ञात आहेतच. #वारकरी सांप्रदायामध्ये तुकाराम महाराजांना #वैष्णव परंपरेतील कळस मानले गेले आहे. पण ते इथं पर्यंत कसे पोहचले त्यांनी त्यांची साधना कुठे केली? त्यांना तुकाराम गाथा कुठे स्फुरली हे सर्व आपण ह्या व्हिडिओ तुन पाहणार आहोत.
    #भामचंद्र डोंगर म्हणजे साक्षात तुकाराम महाराजचं आहेत. इथे आल्या नंतर महाराजांचं साधनेचे महत्व आपल्याला जाणवते. #भामचंद्र डोंगरावर जाण्यासाठी आपल्याकडे तीन वेगवेगळे मार्ग आहेत.
    चाकण वरुन आंबेठाण चौकातुन वासुलीफाटा मार्गे भामचंद्र डोंगरावर आपल्याला जाता येते.
    दुसरा मार्ग म्हणजे #देहु वरुन सुदुंबरे किंवा खालुंब्रे वरुन भामचंद्र डोंगरावर जाता येते. आणि जर तुम्ही मुंबईवरून येत असाल तर तळेगांव दाभाडे वरुन नवलखऊंब्रे ह्या गावातून आपल्याला भामचंद्र डोंगरावर जाता येते.
    भामचंद्र डोंगराचे मूळ स्थान हे देहू जवळ पुणे जिल्ह्यात आहे.
    तर मित्रानो व्हिडिओ संपूर्ण पहा, भामचंद्र डोंगराचे ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्व जाणून घ्या. आणि व्हिडिओला शेअर देखील करा जेणेकरून इतर लोकांनाही ह्या डोंगराचे महत्व समजेल..
    आपल्या चॅनेल ला जर आपण अजून सबस्काराईब केले नसेल तर नक्की करा कारण असे माहितीपर व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी नेहमी आणत असतो.
    #Tukaram_maharaj #bhamchandra_dongar #shivbhushan #bhamchandravideo #bhamchandravlog #bhamchandrainfo #tukaram_maharaj_and_bhamchandra #वारकरीसंप्रदाय #तुकाराममहाराजव्हिडिओ #साधनेतीलडोंगर #भामचंद्रचाइतिहास #bhaktishaktisangam

Komentáře • 232

  • @SopanPawar-gv2rg
    @SopanPawar-gv2rg Před měsícem +1

    भामचंद्र डोंगर डोंगरावर माहिती दिली ती खरी आहे धन्यवाद जय जय हरी,,,,,,🚩🚩🚩🚩🌹🌹🌹🌹

  • @gajananmalvade1110
    @gajananmalvade1110 Před měsícem +1

    खूप छान व्हिडीओ. जय श्री राम, जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल, जय तुकाराम महाराज.

  • @mayursurywanshi2615
    @mayursurywanshi2615 Před 2 lety +1

    छान माहिती
    मुरुमकर महाराज
    रामकृष्णहरि
    जय भामचंद्र

  • @sudhirkhedekar6591
    @sudhirkhedekar6591 Před 2 měsíci +4

    भामचंद्र डोंगरावर जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या भेटीस साक्षात पांडुरंग गेला.धन्य ती भूमी धन्य ते जगद्गुरु तुकाराम महाराज, त्याना कोटी, कोटी दंडवत.

  • @gajananmalvade1110
    @gajananmalvade1110 Před měsícem +1

    🌹🌷जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल.🌷🌹

  • @akashkurhade3017
    @akashkurhade3017 Před rokem +1

    खुप छान
    राम कृष्ण हरि

  • @siddhaprabhaphulsundar4665

    रामकृष्ण हरी

  • @ashokshelke-wh2qi
    @ashokshelke-wh2qi Před rokem +2

    खूप छान माहिती दिली

  • @user-el7kh2ft9o
    @user-el7kh2ft9o Před rokem +1

    जय राम कृष्ण हरी

  • @shivashinde1581
    @shivashinde1581 Před 2 lety +1

    खुप चांगली माहिती दिली गुरुजी

  • @user-nt9sc6ic8i
    @user-nt9sc6ic8i Před 2 měsíci +1

    🙏🙏 जय जय पांडुरंग हरी वीठठल जय जय पांडुरंग हरी

  • @itsom1908
    @itsom1908 Před 2 lety +1

    धन्यवाद खूप छान माहिती मिळाली

  • @vandanasandbhor1652
    @vandanasandbhor1652 Před 3 lety +1

    राम कृष्ण हरि

  • @kantaramkurhade8361
    @kantaramkurhade8361 Před 2 lety +1

    राम कृष्ण हरी

  • @machindrabuchude4561
    @machindrabuchude4561 Před 2 lety +2

    खुप छान महाराज माहिती दिली
    राम कृष्ण हरी

  • @bhaginathbhuse3121
    @bhaginathbhuse3121 Před 3 lety +6

    खूप छान माहिती दिली याबद्दल धन्यवाद

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Před rokem +1

    Khoop. Chhan

  • @ashishmatalkar7458
    @ashishmatalkar7458 Před 3 lety +5

    आम्ही आपले आभारी आहोत,जय जिजाऊ जय शिवराय, संत तुकाराम महाराज की जय. आपण जे लोकांना माहीत नाही, ते माहीत करून खरा आनंद देत आहात. राम कृष्ण हरी.

  • @user-zf8ym1xz2h
    @user-zf8ym1xz2h Před 3 lety +7

    हा भक्तिमय व्हिडीओ पाहून आनंद झाला आणि तो दिवस पण आठवला प पु विश्वंभर बाबा पुज्य मोठे माऊली तुकाराम महाराज मुरुमकर यांच्या संगतीत एकांतात राहण्याचा योग आला त्यावेळेला मी अभंग पाठांतरासाठी म्हणून इथे आलो होतो . श्री संत तुकाराम महाराजांचा वृक्षवल्ली आम्हां सोयरे वनचरे। पक्षी ही सुस्वरे आळवीती ह्या अभंगांची जन्मभुमी भामचंद्र डोंगर आहे असं वाटतं

    • @ShivBhushan1
      @ShivBhushan1  Před 3 lety +1

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद महाराज. आपल्याला व्हिडीओ आवडला असल्यास व्हिडीओ शेअर जरूर करा. लाईक करा.

  • @vasudeomungekar8135
    @vasudeomungekar8135 Před rokem +1

    Faarach Sunder karya aapan karat aahat

  • @mashanajisuryavanshi4495
    @mashanajisuryavanshi4495 Před 3 lety +1

    खुप छन

  • @suyogmarkale3517
    @suyogmarkale3517 Před 4 lety +11

    भामचंद्र डोंगर आणि त्याची एवढी छान माहिती पहिल्यांदाच ऐकली..

  • @vithalgayake9772
    @vithalgayake9772 Před 2 měsíci +1

    माझा जीवनच ,भामगिरीपासन आहे

  • @rahuldoiphode7684
    @rahuldoiphode7684 Před 3 lety +1

    हिरे राम राम

  • @krushnmore6698
    @krushnmore6698 Před rokem

    जय गुरूदेव 🌹🙏

  • @vishnudhakne4361
    @vishnudhakne4361 Před 4 lety +8

    आपण शिवभुषण असे नाव आपल्या चँनल ला दिले आहे खरच नावाप्रमाणेच आपण वारकरी संप्रदायाचा प्रसार करत आहात छञपती राजे ज्यांना गुरुस्थानी मानायचे त्यांचा आदेश मानायचे त्या संत महात्माच्या पुण्यभुमिचे दर्शन करुन धन्य झालो .
    धन्य तुकोबा समर्थ

    • @ShivBhushan1
      @ShivBhushan1  Před 4 lety

      धन्यवाद, कृपया आमचे सर्व व्हिडिओ पहा आपल्याला ते आवडले तर जरुर लाईक करा, शेअर करा.. आणि हो इतरांनाही आपल्या लाडक्या शिवभूषण चॅनेल ला सबस्क्राईब करायला सांगा. तुमचे खुप खूप आभार.

  • @sulbharane6677
    @sulbharane6677 Před 3 lety +7

    श्री जगद्गुरु तुकाराम महाराजांचे चरणी लक्ष -लक्ष प्रणाम सुंदर सादरीकरण धन्यवाद 🙏🙏🙏

  • @MDS-in8ud
    @MDS-in8ud Před rokem +1

    छान

  • @santoshnathe6022
    @santoshnathe6022 Před 3 lety +5

    आज मला तो दिवस आठवला. मी तुकाराम म. मुरुमकर तुम्हाला भेटायाला आलो होतो. शुद्ध एकादशी होती म्हणुन वरती रात्री कीर्तन होत मी सुरदास असुन मला व्यवस्थित वरती नेल होत. आपण भजन केल होत.
    मला कधी वाटल नव्हत मी त्या पुण्यभुमीच दर्शन करेल पण चांगला योग आला होता. तेथिल साधक त्यांनी ही माझी खुप काळजी घेतली होती. श्री बंडुदेव महाराज खंडागळे यांनी मला व्यवस्थित खाली घेऊन आले.. मला आयुष्यभर या गोष्ठीचा विशेष आनंद राहिल की मला ही त्याठिकाणी रहाण्याचं भाग्य लाभल.. सध्या मी नोकरी मुळे छत्तीसगढ़ ला आहे पण
    भामचंद्राच्या आठवणीने मन प्रसन्न झाल.. रामकृष्णहरि

  • @anaghalanjankar1510
    @anaghalanjankar1510 Před 3 lety +1

    धन्यावाद धन्यवाद!!खूप छान माहिती

    • @ShivBhushan1
      @ShivBhushan1  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद ताई, व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका.

  • @shyamkhandebharad650
    @shyamkhandebharad650 Před 4 lety +4

    जालना जिल्ह्याचे वैभव गुरुवर्य विश्वनाथ महाराज त्यांना साष्टांग दंडवत👏🏻

    • @ShivBhushan1
      @ShivBhushan1  Před 4 lety

      व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि शेअर सुद्धा करा

  • @jpnews4279
    @jpnews4279 Před 4 lety +9

    अप्रतिम ....👌
    दुसरा शब्दच नाही....!
    अत्यंत मोजक्या शब्दात तुकोबारायांच्या साधनेचे दर्शन आम्हास आपण घडवले. दुर्मिळ माहिती जी मी प्रथमच ऐकली आणि तीही आपल्यासारख्या प्रतिभावंताकडून...!
    आपलं कौतुक करावं तेवढं थोडं आहे परंतु तरीही तुकोबारायांच्याच शब्दात आपल्या या सादरीकरणाबद्दल म्हणावेसे वाटते की....!
    आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने |
    शब्दांचीच वस्त्रे यत्ने करु ||
    शब्दचि आमुच्या जीवीचे जीवन |
    शब्द वाटे धन जनलोका ||
    तुका म्हणे पहा शब्दचि हा देव |
    शब्देचि गौरव पूजा करु ||
    जय हरी 🙏🙏🙏🙏🙏

    • @ShivBhushan1
      @ShivBhushan1  Před 4 lety +2

      धन्यवाद सर, आम्हाला प्रतिभावंत म्हणणे हे आपल्यासारख्या मोठ्या माणसाचे मोठेपण आहे. गुरुकृपेशिवाय जीवनाचे एकही पान पुढे हलत नाही. ह्याही व्हिडिओ च्या मागे श्री सदगुरु कृपाच आहे🙏🙏
      राम कृष्ण हरि💐

    • @snehabobade7656
      @snehabobade7656 Před 3 lety

      Aaa

    • @snehabobade7656
      @snehabobade7656 Před 3 lety

      Hu

  • @suyogmarkale3517
    @suyogmarkale3517 Před 4 lety +4

    जगत गुरु तुकाराम महाराज की जय...

  • @krishnaraomahalankar7341
    @krishnaraomahalankar7341 Před 3 lety +3

    पंधरा दिवसामाजि साक्षात्कार झाला l विठोबा भेटला निराकार ll
    🙏🚩🌹💐 जयहरिश्रीविठ्ठल.
    मी श्री.ह.भ.प.कृष्णदास महाराज महाळंकर सताळा.ता.अहमदपूर जि.लातूर. 💐
    श्री रोकडोबा दादा आणि श्रीकारभारीबुवा हे आमच्या लातूर जिल्ह्य़ाचं भूषण 👌👏👏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩

    • @ShivBhushan1
      @ShivBhushan1  Před 3 lety

      जय हरी, व्हिडीओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर जरूर करा..

  • @kiranpachpute7179
    @kiranpachpute7179 Před 4 lety +6

    खुप छान सगळी माहिती तुम्ही लोकांच्या समोर घेऊन आलात , आमचे पुण्य कि डोंगराच्या पायाशी राहतो , ॥राम कृष्ण हरी॥

    • @ShivBhushan1
      @ShivBhushan1  Před 4 lety +1

      अगदी मनापासून आभार दादा,खरोखर तुम्ही खूप पुण्यवान आहात, व्हीडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक जरूर करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.धन्यवाद.

  • @dhondiramambekar7444
    @dhondiramambekar7444 Před 3 lety +2

    धन्यवाद दादा लहानपणी गेलो होतो आता बघुन छान वाटलं

  • @namdevroundhal9434
    @namdevroundhal9434 Před 3 lety +3

    माझे मित्र तुकाराम महाराज मुरुमकर खुप छान प्रकारे भामचंद्राचा महिमा सांगितला, संतोष लोखंडे जयहरि..
    आसच साधुसंतांच्या कार्याची माहिती तुमच्या कडुन मिळत राहो.. रामकृष्णहरि

  • @bhagvanpawar8088
    @bhagvanpawar8088 Před 3 lety +4

    संत‌‌ तुकाराम महाराजांच्या बदल जी माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद देतो

  • @arjunjadhav866
    @arjunjadhav866 Před 3 lety +3

    महाराजांनी अतिशय खूप छान माहिती या भामचंद्र डोंगर बद्दल दिली त्याबद्दल महाराजांचे व चैनल चे खूप खूप धन्यवाद या डोंगराचा सुद्धा पर्यटक म्हणून व महाराजांची पावन भूमी म्हणून विकास व्हावा शासनाने याकडे लक्ष पुरवावे ही आपली एक संस्कृती आहे आपण जतन करायला पाहिजे तिचा विकास झाला पाहिजे

    • @ShivBhushan1
      @ShivBhushan1  Před 3 lety

      जय हरी , व्हिडीओ आवडला असल्यास कृपया लाईक आणि शेअर जरूर करा

  • @gagdishbirajdar7593
    @gagdishbirajdar7593 Před 3 lety +2

    Shrihari mavali

  • @navinambalwad2644
    @navinambalwad2644 Před 2 lety +1

    राम कृष्ण हारी!
    खुप छान माहीती दिलो

  • @satyajitbahirat9647
    @satyajitbahirat9647 Před 3 lety +1

    जगतगुरु तुकाराम महाराज यांच अतिशय महत्त्वाची माहिती दिलीत , धन्यवाद,

  • @jayendrapatil2796
    @jayendrapatil2796 Před 3 lety +2

    राम कुष्ण हरी 🚩🚩🚩🌹

  • @MaharashtraPrime
    @MaharashtraPrime Před 4 lety +2

    लई भारी दादा

    • @ShivBhushan1
      @ShivBhushan1  Před 4 lety

      धन्यवाद दादा, तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओ ला लाईक आणि शेअर जरूर करा

  • @pranaynemade9863
    @pranaynemade9863 Před 2 lety +1

    *खुप छान मला ऐकुन छान वाटल,
    आणि माहीती पण समजली. 🙏🙏🙏

  • @pandurangkurhade6486
    @pandurangkurhade6486 Před 2 lety +1

    .. राम कृष्ण हरि छान माहिती दिली तुकाराम महाराज

  • @ghanshamchavan5052
    @ghanshamchavan5052 Před 3 lety +1

    जय रामकृष्ण हरी माऊली खुप छान माहिती 🙏

  • @prasannatupe9758
    @prasannatupe9758 Před 4 lety +7

    खूप छान माहिती दिलीत धन्यवाद
    खूप एकाग्रतेने विडिओ पाहिला तर आपणही तिथेच आहे असा भास होतो

    • @ShivBhushan1
      @ShivBhushan1  Před 4 lety +1

      धन्यवाद दादा, व्हिडीओ आवडला असल्यास लाईक नक्की करा आणि हा व्हिडीओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा

  • @ameetthorat3984
    @ameetthorat3984 Před 4 lety +9

    खालुब्रे गावाजवळ हे तीर्थ क्षेत्र लांबून पाहिले होते विलक्षण असा विस्तार आहे, लक्ष वेधुन घेतो हा भामचंद्र डोंगर त्यांचे महत्त्व तुमच्या निम्मित खुप सुंदर माहिती दिलीत लवकरात लवकर भेट देऊ 👏👏👌

    • @ShivBhushan1
      @ShivBhushan1  Před 4 lety

      नक्की भेट द्या दादा अलौकिक ठिकाण आहे, आणि हा व्हिडिओ सुद्धा फिरवा लोकांना कळुदेत ह्याच महत्व

  • @dnyaneswaravhad3079
    @dnyaneswaravhad3079 Před 3 lety +1

    भामचंद्र डोंगर आणि तुकाराम महाराज यांचे वास्तव,सहवास,असलेले जिव्हाळ्याचे नाते ह्या बद्दल आपण खूप छान माहिती दिल्या बद्दल आपके खूप आभारी आणि अशी माहिती देणेही गरजेचे आहे.🙏

  • @vishwaswamenraotandaletand3759

    🙏📚🎼🎶🚩

  • @dharmarajpingale2473
    @dharmarajpingale2473 Před 3 lety +1

    Far sunder tukaram Maharaj aani Panduranga hi bhet zale sarka vatale aapale far dhanyawad thank you

  • @onkarsonar4918
    @onkarsonar4918 Před 4 lety +5

    तुमच्या कार्याला शब्द नाहीत, असेच आम्हला माहित नसलेल्या गोष्टी अभ्यासायला मिळूदेत ,आपलं कार्य अखंड पणे चालू राहूदे🙏🏻

    • @ShivBhushan1
      @ShivBhushan1  Před 4 lety

      नक्कीच दादा आपल्या प्रेरणेने आम्हाला नवी उमेद मिळते, कृपया व्हिडिओ आवडला असल्यास लाईक जरूर करा आणि आपल्या मित्रांमध्ये देखील ह्या व्हिडिओला शेअर करा.

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 Před 3 lety

      @@ShivBhushan1
      Sant Tukaram Maurya Manjae Buddha Hotae Samraat Ashok Maurya Chya Paek Gattha Pali Shabd ahae 🗣️🇮🇳📢✍️

  • @rajabhauapet1256
    @rajabhauapet1256 Před 3 lety +1

    खूपच छान माहिती आहे जय तूकाराम महाराज 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @santoshvinayaklokhande2313

    जय हरि जयशिवराय

  • @yamundhavane1788
    @yamundhavane1788 Před 3 lety +2

    धन्यवाद बन्धु राजे

    • @ShivBhushan1
      @ShivBhushan1  Před 3 lety

      जय हरी , व्हिडीओ आवडला असल्यास कृपया लाईक आणि शेअर जरूर करा

  • @balasahebmoze4872
    @balasahebmoze4872 Před 3 lety +1

    राम कृष्ण हरी 🙏
    छान माहिती मिळाली आहे 🙏

  • @dattratayhajare6238
    @dattratayhajare6238 Před 4 lety +10

    भामचंद्र डोंगराबद्धल जी अस्खलीत माहीती दिली ती ऐकुन मन भारावुन गेल. धन्यवाद

    • @ShivBhushan1
      @ShivBhushan1  Před 4 lety +2

      धन्यवाद दादा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा आणि शेअर करा

  • @dattatraygore9740
    @dattatraygore9740 Před 3 lety +1

    राम कृष्ण हरी धन्यावाद

  • @darkphoenix8480
    @darkphoenix8480 Před 3 lety +2

    श्री संत तुकाराम महाराज की जय

  • @chandrakantnaik4902
    @chandrakantnaik4902 Před 3 lety +2

    राम कृष्ण हरी ⛳

  • @anantavirgamwar5580
    @anantavirgamwar5580 Před 3 lety +2

    Nice , Jay ram Krishna Hari vitthal . Best destination bhamchandra gad for happy morning everyone with inspiring message to youth group in lndian culture life style for everyone . Happy New year 21 and happy makar sankranti 21 . Thank you God bless . 🌹🍉🌲🍒🍓🌹🌴🌷🌺🌼🌿💐🌺🌼🌿🌸💐🏵️

  • @gajanangarud1218
    @gajanangarud1218 Před 4 lety +3

    मला हि दर्शनाला जाण्याची ईच्छा झाली जय भामचंद्र

    • @ShivBhushan1
      @ShivBhushan1  Před 4 lety

      नक्की जाऊनया दादा आणि हा व्हिडिओ शेअर देखील करा लोकांना कळू ह्या डोंगरा बद्दल

  • @madhukargangurde3774
    @madhukargangurde3774 Před 3 lety +1

    अतिशय छान माहिती मिळाली.

  • @machindrajadhav3829
    @machindrajadhav3829 Před 3 lety +1

    राम कृष्ण हरी 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🌹🌹🌹🌹

  • @balasahebpathe6265
    @balasahebpathe6265 Před 3 lety +1

    धन्यवाद बंधु राजे

  • @shankarwankada4771
    @shankarwankada4771 Před 3 lety +1

    जय तूकोबाराय

  • @madhavrasave6802
    @madhavrasave6802 Před 3 lety +2

    खुप.छन.मन.एकून.मन.परसन.झाले

    • @ShivBhushan1
      @ShivBhushan1  Před 3 lety

      जय हरी , व्हिडीओ आवडला असल्यास कृपया लाईक आणि शेअर जरूर करा

  • @dattagutte6097
    @dattagutte6097 Před 3 lety +1

    राम कृष्ण हरी जेगतगचरू तुकाराम महाराज की जयू

  • @user-se3es8cb6s
    @user-se3es8cb6s Před 3 lety +1

    राम कृष्ण हरी 🙏👍👌

  • @govardhangolekar2731
    @govardhangolekar2731 Před 3 lety +1

    Ramkursnahare

  • @user-gv5cc6yf8y
    @user-gv5cc6yf8y Před 3 lety +2

    धन्यवाद माऊली

    • @ShivBhushan1
      @ShivBhushan1  Před 3 lety

      जय हरी , व्हिडीओ आवडला असल्यास कृपया लाईक आणि शेअर जरूर करा

  • @rahulvarpe3384
    @rahulvarpe3384 Před 4 lety +1

    जगतगुरु तुकाराम महाराज कि जय

  • @babandhanawde7770
    @babandhanawde7770 Před 3 lety

    व्हीडिओ खूपच आवडला.धन्यवाद!

  • @shivsangewar5879
    @shivsangewar5879 Před 3 lety +3

    भामचंद्र डोंगर.......
    2010 साली दोन वेळा ह्या डोंगरावर जाण्याची संधी लाभली. आध्यात्मिक शांतीचा लाभ घेतला.

  • @ravigite9261
    @ravigite9261 Před 3 lety +1

    दादा खूप छान माहिती दिलीत

  • @rohidasingulkar7585
    @rohidasingulkar7585 Před 3 lety +3

    Pandurang hari ramkrishna hari,jagrut sant tukaram maharaj

    • @ShivBhushan1
      @ShivBhushan1  Před 3 lety

      जय हरी , व्हिडीओ आवडला असल्यास कृपया लाईक आणि शेअर जरूर करा

    • @rameshdesai1539
      @rameshdesai1539 Před 3 lety

      @@ShivBhushan1 by

  • @riteshbansode3398
    @riteshbansode3398 Před 2 lety +1

    मी श्री तुकाराम महाराज यांच्याकडे काही दिवस अभ्यास करत असताना रहात होतो .
    ते भामचंद्राचा नेहमी उल्लेख करत असत..
    पुण्यभुमी भामचंद्र

  • @amolthakur5814
    @amolthakur5814 Před 4 lety +1

    अतिशय सुंदर माहिती आहे

  • @prabharkarkadlag1869
    @prabharkarkadlag1869 Před rokem +1

    Very good spiritual information

  • @patilbhujang7121
    @patilbhujang7121 Před 3 lety +1

    रामकृष्णहरी

  • @pandilwadyogesh2384
    @pandilwadyogesh2384 Před 4 lety +2

    मी पाहिलो दादा हां भामचंद डोंगरगढ़

    • @ShivBhushan1
      @ShivBhushan1  Před 4 lety

      इतरांना देखील हा व्हिडिओ दाखवा शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा.. धन्यवाद

  • @amollokhande9320
    @amollokhande9320 Před 4 lety +2

    Khup chan mahiti

  • @babandalvi4312
    @babandalvi4312 Před 4 lety +1

    खूप सुंदर माहिती

  • @dharmarajpingale2473
    @dharmarajpingale2473 Před 3 lety +1

    Aamalahi aaple barobar balchandra dongarawar yanecha saksthakar bhas zalla faith in God 🙏🙏🙏🙏 god bless all

  • @shankarpachpute7907
    @shankarpachpute7907 Před 4 lety +1

    जय शिवराज

  • @janardanpatil4943
    @janardanpatil4943 Před 3 lety +1

    खूप छान

  • @ankitanahar7571
    @ankitanahar7571 Před 3 lety +2

    जय हरि महाराज

  • @raghunathpatil9545
    @raghunathpatil9545 Před 3 lety +1

    Ram Krishna Hari

  • @madhukargavade7287
    @madhukargavade7287 Před 3 lety +1

    जय जय राम कृष्ण हरि धन्यवाद महाराज खूप छान माहितीपूर्ण

    • @ShivBhushan1
      @ShivBhushan1  Před 3 lety

      जय हरी , व्हिडीओ आवडला असल्यास कृपया लाईक आणि शेअर जरूर करा

  • @gajananm.shejul3238
    @gajananm.shejul3238 Před 3 lety +1

    मुरूमकर महाराज जयहरि खुप छान

  • @dipakwarghade4867
    @dipakwarghade4867 Před 3 lety +1

    Khup sunda mahiti

  • @pramodsonawane256
    @pramodsonawane256 Před 3 lety +2

    श्री तुकाराम महाराज बद्दल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

    • @ShivBhushan1
      @ShivBhushan1  Před 3 lety

      जय हरी , व्हिडीओ आवडला असल्यास कृपया लाईक आणि शेअर जरूर करा

  • @HoyHoyVarkari
    @HoyHoyVarkari Před 3 lety +2

    ज्ञानदेव तुकाराम.
    ज्ञानदेव तुकाराम.
    ज्ञानदेव तुकाराम.

    • @ShivBhushan1
      @ShivBhushan1  Před 3 lety

      जय हरी , व्हिडीओ आवडला असल्यास कृपया लाईक आणि शेअर जरूर करा

  • @sagarmadke5481
    @sagarmadke5481 Před 4 lety +1

    Khup chan mahite maharaj

  • @bhagwankhengare5278
    @bhagwankhengare5278 Před 3 lety +1

    खूप छान माहिती दिली आम्ही आपले आभारी आहोत धन्यवाद 🙏

    • @ShivBhushan1
      @ShivBhushan1  Před 3 lety

      आपले मनापासून आभार दादा, आपल्याला व्हिडीओ आवडले असतील तर शेअर जरूर करा.

  • @panditlokhande7005
    @panditlokhande7005 Před 4 lety +2

    Chan mahiti

  • @nandinijumare4505
    @nandinijumare4505 Před 3 lety +1

    Ram krishna Hari

  • @yogimaheshanandmaheshaji6747

    ॐ नमो नारायण

  • @sandipmaharajsable5991
    @sandipmaharajsable5991 Před 3 lety +2

    खरंच खुप गोड

    • @ShivBhushan1
      @ShivBhushan1  Před 2 lety

      धन्यवाद महाराज आवडले असेल तर शेअर करा लाईक करा