भंडारा डोंगर संपूर्ण माहिती | Bhandara Dongar & Caves, Dehu (अपरिचित बौद्ध लेणी) | Dehu Darshan

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 02. 2021
  • पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात इंद्रायणी नदीच्या काठावर देहू हे पुरातन तीर्थक्षेत्र आहे. संत तुकाराम महाराजांचे जन्मस्थळ म्हणून देहू प्रसिद्ध आहे. देहूपासून 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या भंडारा डोंगर येथे संत तुकाराम महाराज चिंतन करीत असल्याची नोंद आहे.
    इंद्रायणी डोहात तुकारामाचे अभंग त्यांच्या निंदकांनी बुडवले आणि तुकाराम महाराज्यांच्या आध्यात्मिक सामर्थ्यामुळे हे अभंग पुन्हा वर येऊन तरंगले होते. तो डोहसुद्धा इंद्रायणीकाठीच आहे.
    भंडारा डोंगर पुण्यापासून साधारणता 40 किमी तर देहूपासून 6 किमी अंतरावर आहे.
    Follow me on
    Instagram - / sachinpurivlogs
    Facebook - / sachinpurivlogs
    Contact us: sachin.puri2@gmail.com
    Do not forget: Like, Share and Subscribe.
    Thank You For Watching.

Komentáře • 153

  • @NaliniKhandagle
    @NaliniKhandagle Před 8 dny +1

    जय हरी -

  • @avinashthakare8998
    @avinashthakare8998 Před měsícem +1

    जय जय तुकोबा राया

  • @user-cr4ns7ip4n
    @user-cr4ns7ip4n Před 11 měsíci +1

    खुप खुप छान माहिती दिली आहे माऊली अशीच नवीन माहिती देत रहा समाजाला जगदगुरु तुकोबांचे कार्य कळेल
    जय हरी माऊली

  • @user-cb1ft3ek4v
    @user-cb1ft3ek4v Před 10 měsíci +2

    श्री संत जगदगुरु तुकोबाराय महाराज किजय

    • @SachinPuriVlogs
      @SachinPuriVlogs  Před 10 měsíci

      धन्यवाद आपल्या सुंदर प्रतिक्रियेसाठी🙏

  • @kalyanikachi5996
    @kalyanikachi5996 Před 22 dny +1

    Amazing

  • @babyenjoyandhappy6544
    @babyenjoyandhappy6544 Před 6 měsíci +1

    🙏🏻🙏🏻🌹🌹

  • @balasahebmoze4872
    @balasahebmoze4872 Před 3 lety +4

    मी नेहमी भंडारा डोंगरावर जातो , लेणी माहिती प्रथम कळाली. छान व्हिडिओ केला आहे.🙏

    • @SachinPuriVlogs
      @SachinPuriVlogs  Před 3 lety

      धन्यवाद आपल्या सुंदर प्रतिक्रियेसाठी ❤️ असाच पुढेही सपोर्ट राहू द्या 🙏

  • @bhagwankhengare3625
    @bhagwankhengare3625 Před 11 měsíci +1

    खुप छान माहिती दिली आहे महाराज रामकृष्ण हरी

    • @SachinPuriVlogs
      @SachinPuriVlogs  Před 11 měsíci

      धन्यवाद आपल्या सुंदर प्रतिक्रियेसाठी❤️ अशीच पुढेही साथ राहिल हीच अपेक्षा🙏

  • @puzzlewuzzle5510
    @puzzlewuzzle5510 Před 11 měsíci +1

    डोंगर दर्शन 🙏👍
    वृक्षवल्ली आम्हा सोयरे सांगणाऱ्या संत तुकोबांचा डोंगर उजाड झाला आहे आपण जतन करून काही ठेवत नाही😢

    • @SachinPuriVlogs
      @SachinPuriVlogs  Před 11 měsíci +1

      धन्यवाद आपल्या सुंदर प्रतिक्रियेसाठी❤️ अशीच पुढेही साथ राहिल हीच अपेक्षा🙏

  • @santoshnighot5129
    @santoshnighot5129 Před rokem +2

    खुपच सुंदर माहिती दिली खुप खुप धन्यवाद 😊 🙏 🙏

    • @SachinPuriVlogs
      @SachinPuriVlogs  Před rokem +1

      धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेसाठी🙏 अशीच पुढेही साथ असू द्या ❤️

  • @shitalpuri6947
    @shitalpuri6947 Před 3 lety +2

    Khup chan ahe👌

  • @niteendeshpande8179
    @niteendeshpande8179 Před 11 měsíci +1

    Khoop chaan video.

    • @SachinPuriVlogs
      @SachinPuriVlogs  Před 11 měsíci

      धन्यवाद आपल्या सुंदर प्रतिक्रियेसाठी🙏 अशीच पुढेही साथ असू द्या 😍

  • @krushnmore6698
    @krushnmore6698 Před rokem +3

    श्री राम कृष्ण हरि🌹🙏

    • @SachinPuriVlogs
      @SachinPuriVlogs  Před rokem

      धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेसाठी👏 असाच सपोर्ट पुढेही असू द्या 🥰

    • @user-gt4sn6ry2z
      @user-gt4sn6ry2z Před 11 měsíci

      ​@@SachinPuriVlogsब वच 860ववव2क789=6

  • @vishaltondchirkar681
    @vishaltondchirkar681 Před 3 lety +2

    गुफा आमच्या साठी नवीन होती.👌👍

    • @SachinPuriVlogs
      @SachinPuriVlogs  Před 3 lety +1

      तुम्ही आल्यानंतर परत जाऊ

  • @s.k.a9984
    @s.k.a9984 Před 2 lety +3

    बुद्ध ही बुद्ध है

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Před 2 lety +1

    Apratim. Khoop. Sundar..

  • @subhashjagtap7537
    @subhashjagtap7537 Před 2 lety +1

    खूपच छान असेच काही दाखवत जा thanks

    • @SachinPuriVlogs
      @SachinPuriVlogs  Před 2 lety

      धन्यवाद आपल्या सुंदर प्रतिक्रियेसाठी 🙏 असाच पुढेही सपोर्ट असुद्या ❤️
      व्हिडिओला जास्तीत जास्त share करा 🙏

  • @pushpagavde5541
    @pushpagavde5541 Před rokem +2

    खुप छान खुप शुभेच्छा

    • @SachinPuriVlogs
      @SachinPuriVlogs  Před rokem

      धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेसाठी👏 अशीच पुढेही साथ असू द्या 🤗

  • @happy_life906
    @happy_life906 Před 3 lety +1

    Vaahhhhh.... khoop ch mst.....

  • @amolpawar2189
    @amolpawar2189 Před 3 lety +1

    खुप छान वाटल व्हिडिओ बगून 👍

  • @vijayakulkarni8973
    @vijayakulkarni8973 Před rokem +1

    खुप भlरी भाऊ .

  • @santoshgongane8876
    @santoshgongane8876 Před 2 lety +2

    खुप छान धन्यवाद सर

    • @SachinPuriVlogs
      @SachinPuriVlogs  Před 2 lety

      धन्यवाद 🙏

    • @akashborkar9933
      @akashborkar9933 Před 2 lety

      खुप सुंदर भाऊ ..💐💐 असंच दर्शन घडवा कृपया ..

  • @mangaladatir9570
    @mangaladatir9570 Před rokem +1

    थाॅक्स‌ भावा सुंदर देवू दाखवला धन्यवाद‌

  • @j.mourya1743
    @j.mourya1743 Před rokem +1

    Very nice video dear brother, thanks a lot, keep it up

  • @user-yh5pj9ko7i
    @user-yh5pj9ko7i Před rokem +1

    जयहारीमाऊली

  • @killedar_1996
    @killedar_1996 Před 3 lety +1

    कपाट लेणी 🔥🔥🔥💖😍

  • @shiddhartheditor417
    @shiddhartheditor417 Před 2 lety +2

    खूप छान माहिती दिली भावा🚩🚩

  • @manasimahajan9557
    @manasimahajan9557 Před rokem +1

    माहिती छान पद्धतीने सांगितली

    • @SachinPuriVlogs
      @SachinPuriVlogs  Před rokem

      धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेसाठी🙏🥰

  • @santoshi.5215
    @santoshi.5215 Před 2 lety +1

    सुंदर vdo, धन्यवाद.

    • @SachinPuriVlogs
      @SachinPuriVlogs  Před 2 lety +1

      धन्यवाद आपल्या सुंदर प्रतिक्रियेसाठी🙏 ❤️🚩

  • @dineshbhagat5500
    @dineshbhagat5500 Před 11 měsíci +1

    Jay
    Hari

  • @madhukarborade2557
    @madhukarborade2557 Před rokem +2

    आपण भंडारा डोंगर व त्याच्या आजूबाजूच्या गुफा दाखविल्या बाबत धन्यवाद. एक सूचना कराविशी वाटते की आपण जी मेहनत घेत आहात त्यामध्ये त्या त्या पर्यटनस्थळ पहायला जागेसाठी प्रवासा संबधीत माहिती पुरविल्यास भक्तांसाठी ती मदत होईल. धन्यवाद.

    • @SachinPuriVlogs
      @SachinPuriVlogs  Před rokem

      धन्यवाद आपल्या सुंदर प्रतिक्रियेसाठी🙏 नक्कीच सर्व माहिती देण्याचा प्रयत्न करेन 👍

  • @shivajinavghare2034
    @shivajinavghare2034 Před 3 lety +1

    छान माहिती व छान दृष्य

    • @SachinPuriVlogs
      @SachinPuriVlogs  Před 3 lety

      धन्यवाद आपल्या सुंदर प्रतिक्रियेसाठी 🙏

  • @pradippawar9230
    @pradippawar9230 Před 3 lety +1

    कडक भाऊ

  • @shrikantdeshpande6842
    @shrikantdeshpande6842 Před 2 lety +1

    Ekddam mast video....keep it up...

    • @SachinPuriVlogs
      @SachinPuriVlogs  Před 2 lety

      धन्यवाद आपल्या सुंदर प्रतिक्रियेसाठी 🙏 अशीच पुढेही साथ असुद्या ❤️
      व्हिडिओला जास्तीत जास्त share करा 🙏

  • @guru-g-english7494
    @guru-g-english7494 Před rokem +1

    Khupch chan

  • @suchetakulkarni4066
    @suchetakulkarni4066 Před 11 měsíci +1

    धन्यवाद

  • @decentagencies6563
    @decentagencies6563 Před 2 lety +11

    खूप छान पद्धतीने जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पाऊल खुणा पाहताना वेगळा आनंद मिळाला,सुंदर चित्रीकरण मन प्रसन्न झाले,,, खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन

    • @SachinPuriVlogs
      @SachinPuriVlogs  Před 2 lety

      धन्यवाद आपल्या सुंदर प्रतिक्रियेसाठी 🙏 असाच सपोर्ट पुढेही राहुद्या 🥰

    • @kundalikkakade5845
      @kundalikkakade5845 Před 11 měsíci

      ​@@SachinPuriVlogs ❤

  • @user-yh5pj9ko7i
    @user-yh5pj9ko7i Před rokem +1

    खुपछानवाटलेदादा

    • @SachinPuriVlogs
      @SachinPuriVlogs  Před rokem

      धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेसाठी 🙏 शक्य होईल तेवढा व्हिडिओला share करा ❤️

  • @SaurabhGiriFilms
    @SaurabhGiriFilms Před 3 lety

    Mast Video bhaiyya❤️🙏

  • @manishagiri5785
    @manishagiri5785 Před 3 lety +1

    Chhan👍👍

  • @dhanashreetiwari3230
    @dhanashreetiwari3230 Před 2 lety +1

    Bhariii

  • @inoredhule8874
    @inoredhule8874 Před 11 měsíci +1

    छान माहिती

    • @SachinPuriVlogs
      @SachinPuriVlogs  Před 11 měsíci

      धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेसाठी🙏

  • @dattalandage
    @dattalandage Před 11 měsíci +1

    जय जय राम कृष्ण हरी🌹🙏

  • @user-px7nd1gd7w
    @user-px7nd1gd7w Před 11 měsíci +1

    Super

  • @sonalipatil2443
    @sonalipatil2443 Před 3 lety +1

    Must 👍👍

  • @balajipuri213
    @balajipuri213 Před 3 lety +1

    Mast👌👌

  • @SCADAExperts
    @SCADAExperts Před 2 lety +2

    Why boaudh converted to hindus back?

    • @SachinPuriVlogs
      @SachinPuriVlogs  Před 2 lety

      No idea sir 🙏 if any information you had kindly share with me 🙏

  • @dilipkamble9653
    @dilipkamble9653 Před 2 lety +1

    चित्रण अतिशय सुरेख शिवाय पार्श्वसंगीत उत्तमच त्यावेतीरिक्त लेणीविषयी माहिती नवीनच हे नक्कीच कौतुकास्पद परंतु निवेदकाची भाषा पुण्याला साजेशी नाही , आशा आहे पुढील व्हिडिओत भाषेवर अभ्यास झाला असेल .
    पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा .

    • @SachinPuriVlogs
      @SachinPuriVlogs  Před 2 lety +1

      नक्कीच 👍 धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेसाठी 🙏

  • @jalindarwagh7376
    @jalindarwagh7376 Před 2 lety +1

    खुप छान माऊली मी बीड कर

  • @manasimahajan9557
    @manasimahajan9557 Před rokem +1

    👌👌

  • @LeonLlllijhkk-hc9bi
    @LeonLlllijhkk-hc9bi Před 11 měsíci +1

    नमो नारायन सचिन

  • @anilchavan7573
    @anilchavan7573 Před 2 lety +1

    भंडारा डोंगर येथील संत तुकाराम महाराज यांचे नवीन मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले आहे का भाऊ हा आम्ही इचलकरंजी येथुन देहू आळंदी दर्शनासाठी येणार आपले सर्व विडीओ चे सादरीकरण अप्रतिम आहे

    • @SachinPuriVlogs
      @SachinPuriVlogs  Před 2 lety

      अजून मंदिराचे काम पूर्ण झाले नाही पण लवकरच पूर्ण होईल हीच इच्छा 👍 धन्यवाद आपल्या सुंदर प्रतिक्रियेसाठी 🙏 अशीच पुढेही साथ असू द्या ❤️

  • @lingeshwarkumbhar7441
    @lingeshwarkumbhar7441 Před rokem +1

    छान

  • @agwhatsappstatus1158
    @agwhatsappstatus1158 Před 3 lety +1

    Nice bro

  • @mukeshlohakare9259
    @mukeshlohakare9259 Před 3 lety +2

    भाऊसाहेब तुम्ही तयार केलेली Documentary बघीतली. खुप छान माहिती दिली... मी या भागात नविन असल्यामुळे मला बुद्ध लेनी बघता नाही आली. मी काही लोकांना बुद्ध लेण्याबद्दल विचारलं ब-याच लोकांना इथे बुद्ध लेण्या देखील आहे याची कल्पना नाही. तुकोबारायांवर बुद्धांचा प्रभाव होता. ते बुद्धला गुरु मानायचे याचा इतिहास या लेण्यामध्ये दडलेला आहे...
    तुकोबारायांनी त्यांच्या अभंगात लिहिलेलं आहे की,
    "आम्ही जातो पंढरपूरी धम्म नगरी बुद्ध दर्शनाशी" -तुकोबाराया

    • @SachinPuriVlogs
      @SachinPuriVlogs  Před 3 lety

      धन्यवाद भावा 🙏 हो खरच त्या लेण्यांबद्धल तिथल्या बऱ्याच लोकांना माहीत नाही व तू म्हणल्याप्रमाणे संत तुकाराम महाराज बुद्धला गुरू मानत असतील पण हे ठामपणे सांगू शकत नाही पण इथल्या लेण्या पाहता हे असू शकत 👍

  • @anitapajgade3815
    @anitapajgade3815 Před rokem +1

    Car ni jata yeil ka

  • @santoshshivajiaher2343
    @santoshshivajiaher2343 Před rokem +1

    👍

  • @TravelGiri
    @TravelGiri Před 3 lety +1

    खुप छान दादा 🙏

  • @vijaykhandgale9449
    @vijaykhandgale9449 Před 11 měsíci +1

    राम कृष्ण हरी

  • @sachinvasekar6823
    @sachinvasekar6823 Před rokem +1

    Dada chan...mi pn jaun alo aahe....khup bhari aahe..

  • @dilippatil9949
    @dilippatil9949 Před rokem +1

    Yethe kiti dongar aahet sir

  • @bhagvanthakur4521
    @bhagvanthakur4521 Před 2 lety +2

    Very nice 👌

  • @NanaPatilVlogs
    @NanaPatilVlogs Před rokem

    Copyright free आहे का नाव सांग भाऊ

    • @SachinPuriVlogs
      @SachinPuriVlogs  Před rokem

      Morning Flute Music 👍 Copyright Free hot mi google varun download kelel

  • @purushottamraut2501
    @purushottamraut2501 Před 3 lety +2

    आमच्या गावात येऊन मला भेटले नाही दादा मस्त वीडियो

    • @SachinPuriVlogs
      @SachinPuriVlogs  Před 3 lety

      सॉरी दादा वेळ खुप कमी होता. पुढच्या वेळेला नक्की फोन करतो

  • @PrakashKrushnajiAnerao-ue9rg
    @PrakashKrushnajiAnerao-ue9rg Před 11 měsíci +1

    % यश रे रे

  • @ranveergoda651
    @ranveergoda651 Před 2 lety +1

    My house is there at 3:13

  • @NanaPatilVlogs
    @NanaPatilVlogs Před rokem

    मस्त व्हिडिओ भाऊ,baground music कोणत आहे नाव काय आहे त्याच

  • @KalyaniMankar-nj6ib
    @KalyaniMankar-nj6ib Před 11 měsíci +1

    Aamchya gavatch ahe bhandara dongar dada😊

    • @SachinPuriVlogs
      @SachinPuriVlogs  Před 11 měsíci +1

      Khupach Chan 🥰 Thank you for watching video🙏 Stay Connected 😍

  • @dashrathgadhave3103
    @dashrathgadhave3103 Před 2 lety +2

    रस्ता प्रशस्त बांधलाय पण झाडे फार कमी झाली आहे

    • @SachinPuriVlogs
      @SachinPuriVlogs  Před 2 lety +1

      हो ना आपल्याला सर्व सुविधा पाहिजे असतील तर काही तरी गमवावे लागतेच 👍
      धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेसाठी 🙏🙏

  • @jalindarwagh7376
    @jalindarwagh7376 Před 2 lety +1

    भाऊ आसेच विडिओ टाकत जा रोज

  • @sureshjadhav7044
    @sureshjadhav7044 Před 2 lety +1

    Nice bhau aata kalal mala ethe caves ahet te

  • @mahammadshahabhendigiri9076

    🕉❤🕋👏

  • @xyz-cb2rq
    @xyz-cb2rq Před rokem +1

    Bus nahi ka jat tikde

    • @SachinPuriVlogs
      @SachinPuriVlogs  Před rokem

      PMT jat navhti pan sangu shakat nahi ki ata suru ahe ki nahi pan Riksha milu shakto 👍

  • @pkpavankamble
    @pkpavankamble Před 9 měsíci +1

    डोंगरावर झाडे लावायची सोडून नुसते मंदिर बांधत आहेत. तुकाराम महाराज निसर्गाच्या सानिध्यात गेले होते. आता तिथं देखील सिमेंट चे मंदिर उभे करत आहोत. कधी सुधारणार आपले लोक काय माहिती.

    • @SachinPuriVlogs
      @SachinPuriVlogs  Před 9 měsíci

      हो ना आहे तीच तोडून त्याठिकाणी सिमेंटच जंगल उभी करत आहेत👍

  • @girishbhosale9935
    @girishbhosale9935 Před 2 lety +1

    ती जी लेनी आहे न तिला कपाट बोलतात

    • @SachinPuriVlogs
      @SachinPuriVlogs  Před 2 lety

      धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेसाठी 🙏❤️