घोराडेश्वर डोंगर एक तीर्थक्षेत्र | तुकाराम महाराजांच्या साधनेतील दुसरा डोंगर | Tukaram Maharaj

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 08. 2020
  • #तुकाराम #महाराज आपल्या सर्वांना ज्ञात आहेतच. #वारकरी सांप्रदायामध्ये तुकाराम महाराजांना #वैष्णव परंपरेतील कळस मानले गेले आहे. पण ते इथं पर्यंत कसे पोहचले त्यांनी त्यांची साधना कुठे केली? त्यांना तुकाराम गाथा कुठे स्फुरली हे सर्व आपण ह्या व्हिडिओ तुन पाहणार आहोत.
    #घोराडेश्वर डोंगर म्हणजे साक्षात तुकाराम महाराजचं आहेत. इथे आल्या नंतर महाराजांचं साधनेचे महत्व आपल्याला जाणवते. #घोराडेश्वर डोंगरावर जाण्यासाठी आपल्याला पुणे मुंबई हायवेवर सोमाटणे फाट्याजवळ जावे लागते तिथेच हा डोंगर दिसतो. Ipl साठी प्रसिद्ध असलेले गहूंजे स्टेटीयम आपल्याला ह्या डोंगरावरून अगदी सहज पाहता येते..
    पायरी मार्गाने डोंगरावर आपल्याला जाता येते.
    घोराडेश्वर डोंगराचे मूळ स्थान हे देहू जवळ पुणे जिल्ह्यात आहे.
    तर मित्रानो व्हिडिओ संपूर्ण पहा, घोराडेश्वर डोंगराचे ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्व जाणून घ्या. आणि व्हिडिओला शेअर देखील करा जेणेकरून इतर लोकांनाही ह्या डोंगराचे महत्व समजेल..
    आपल्या चॅनेल ला जर आपण अजून सबस्काराईब केले नसेल तर नक्की करा कारण असे माहितीपर व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी नेहमी आणत असतो.
    #Tukaram_maharaj #ghoradeshwar_dongar #shivbhushan #घोराडेश्वर_डोंगर_व्हीडिओ #घोराडेश्वरमंदिर #तुकाराममहाराजगाथा #वारकरी #ghoradeshwarvlog #संततुकाराम #santtukaram

Komentáře • 107

  • @MangeshMaharajshinde
    @MangeshMaharajshinde Před 2 lety +8

    पुर्वी किती अभ्यास करत होते वारकरी
    राम कृष्ण हरि
    तुकाराम महाराज

  • @deepakubhe233
    @deepakubhe233 Před 3 lety +8

    संपूर्ण महाराष्ट्रात संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्याबद्दल अत्यंत आदर , भक्ती भाव आहेत. दोन्ही संत महात्मांच्या जीवन प्रवास त्या ठिकाणी भेट देऊन अशाच प्रकारे ह भ प महाराज सारख्या व्यक्ती कडून उपलब्ध झाला तर फार आनंद होईल. मुख्यत्वे १. संत तुकाराम महाराज - बालपण , तरुणपण , वैवाहिक अवस्था , दुष्काळ , दुःख , वैराग्य , संसार , समाज आणि सामाजिक परिस्थिती , भक्ती , गाथा , तत्कालीन लोकांनाकडून झालेला त्रास , किर्तन , सामाजिक भौतिक धार्मिक राजकीय वैश्विक बाबींवर भाष्य किंवा उपदेश , तत्तसम इतर बाबी , गाथा बुडविणे , वैकुंठगमण....
    २. संत ज्ञानेश्वर - आई वडिल , बालपण , लहानपणातील प्रसंग , जलसमाधी , चार भावंडे , सामाजिक त्रास , हाल अपेष्ठा , बहिष्कार , ताटीचे अभंग , पैठण , रेड्याच्या तोंडून वेद , भावार्थदीपिका , चांगदेव गर्वहरण , समाधी , तसेच इतर माहिती ..... आपण सदर संतांसंबंधी माहिती आनंदी मुख आणि स्वर यामध्ये उपलब्ध करावी , ही विनंती .....

    • @ShivBhushan1
      @ShivBhushan1  Před 3 lety +1

      आपलं सजेशन खरोखर खूप चांगले आहे, आमची टीम नक्कीच ह्यावर विचार करेल. खूप छान कल्पना सुचवलीत आपण त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद🙏

    • @vilasnarsale9546
      @vilasnarsale9546 Před rokem

      अगदी बरोबर माहिती विचारली....

    • @vilasnarsale9546
      @vilasnarsale9546 Před rokem

      छान ..

  • @bhagwanyadav3822
    @bhagwanyadav3822 Před 2 lety +7

    घरी बसून भंडारा डोंगर घोरवडेश्वर मंदिर पहावयास मिळाले सर खूप खूप आभारी आहे

  • @riteshbansode3398
    @riteshbansode3398 Před 2 lety +4

    खुप छान
    किती साधना, अभ्यास, नामस्मरण करत होते पुर्वीचे लोक

  • @siddhaprabhaphulsundar4665

    बाबांना कोटी प्रणाम रामकृष्ण हरी।

  • @amitthorat152
    @amitthorat152 Před 4 lety +5

    खुप दुर्मिळ व महत्त्वाची माहिती आपल्या शिवभूषण ह्या चॅनेल मुळे आम्हाला मिळाली त्याबद्दल आपल्या टिमचं आभार...
    भगवान शंकर आणि वैष्णव यांच्यातील महत्त्व तुकाराम महाराज यांनी तसेच नाथ महाराज यांनी दिलेली माहिती खुप सुंदर आहे. नाथ महाराज लहानपणापासून येथे वास्तव्य करीत आहेत. घोराडेश्वर डोंगरच महत्त्व लक्षात आणून दिले. महाराजांची खडी तपश्चर्या खुप मोठा संदेश देते. तसेच येथील निसर्ग सौंदर्याने नटलेला डोंगर साधक, अभ्यासू लोकांना कायम आकर्षित करत आहे.

  • @shivashinde1581
    @shivashinde1581 Před 2 lety +2

    वारकरी तिर्थक्षेत्राची माहिती छान.
    धन्यवाद..
    रामकृष्णहरि.. तुकाराम महाराज मुरुमकर

  • @arjunabhale211
    @arjunabhale211 Před 3 lety +2

    जगातला सर्वात महान संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय

  • @Naresh_Patil_97
    @Naresh_Patil_97 Před 10 měsíci +2

    🙏☘️राम कृष्ण हरी ☘️🙏

  • @krushnmore6698
    @krushnmore6698 Před rokem +2

    श्री राम कृष्ण हरि🌹🙏

  • @gajananmalvade1110
    @gajananmalvade1110 Před měsícem +2

    खूप छान व्हिडीओ जय जय विठ्ठल जय हरी
    विठ्ठल. जय तुकाराम महाराज.

  • @poonamchavan5990
    @poonamchavan5990 Před rokem +2

    🙏🤍🙏छान माहिती राम कृष्ण हरी 🙏🤍🙏

  • @ganeshbhagat6721
    @ganeshbhagat6721 Před 2 lety +2

    खुप छान माहिती दिलीत. मनापासून धन्यवाद🙏🙏🙏

  • @SomnathGiri-mw2hy
    @SomnathGiri-mw2hy Před 11 měsíci +2

    ईडुब ओम नर्मदा दर्शन सोमनाथ गीरी महाराज आमरकंड दंडवत परिकम्मा पर हे

  • @SomnathGiri-mw2hy
    @SomnathGiri-mw2hy Před 11 měsíci +2

    जय जय राम कृष्ण हरी जय जय तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम

  • @geetaurkudkar7226
    @geetaurkudkar7226 Před 3 měsíci +1

    Jay jay ramkrishna hari pandurang hari.

  • @ashabagade240
    @ashabagade240 Před 4 měsíci +1

    Ram krushn hari

  • @mangalpatil5365
    @mangalpatil5365 Před 3 lety +2

    🙏🏻🚩 khup chan mahiti dilee tumi RAM KRUSHANA HARI HARI OM आदेश🙏🏻🙏🏻🚩🚩

  • @sunitawalunj8000
    @sunitawalunj8000 Před 3 lety +1

    राम कृष्ण हरी महाराज कोटी कोटी प्रणाम खूपच सुंदर महीती दिली कोटी कोटी नाथ बाबा ना कोटी कोटी प्रणाम तुम्हाला तिघांना कोटी कोटी प्रणाम राम कृष्ण हरी

  • @suyogmarkale3517
    @suyogmarkale3517 Před 4 lety +5

    खुप छान दर्शन
    मस्तच.. शिवभूषण टिम आपले धन्यवाद आपण आम्हाला हि माहिती उपलब्ध करून दिली.
    जगतगुरु तुकाराम महाराज की जय

  • @sunandanayak593
    @sunandanayak593 Před rokem +1

    Ram Krishna Hari

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Před 2 lety +1

    Khoop. Sundar.

  • @digvijaypatil9531
    @digvijaypatil9531 Před 3 lety +2

    व्वा तुकाराम महाराज मुरुमकर आपण तुकोबारायांची छान महती सांगितली.
    मुरुमकर महाराज आमचे सहपाठी आहेत

    • @ShivBhushan1
      @ShivBhushan1  Před 3 lety

      जय हरी , व्हिडीओ आवडला असल्यास कृपया लाईक आणि शेअर जरूर करा

  • @jagobighane9688
    @jagobighane9688 Před 2 lety +1

    अती छान हरि विठ्ठल माउली पांडुरंग हरि विठ्ठल माउली पांडुरंग हरि विठ्ठल माउली पांडुरंग हरि जागो नंदुजी बिघाने मु आगरा महाराष्ट्र से

  • @pratapmore3788
    @pratapmore3788 Před rokem +1

    खूप चांगली माहिती🙏

  • @pranaynemade9863
    @pranaynemade9863 Před 2 lety +1

    हा विडीओ पाहून
    अभ्यास करण्याची एक प्रेरणा मिळाली
    तुकाराम महाराज जयहरि

  • @vilasnarsale9546
    @vilasnarsale9546 Před rokem +1

    फारच छान..माहिती

  • @munjajibobade8968
    @munjajibobade8968 Před 3 lety +2

    Ramakrishna Hari jay ghoradeshwar

    • @ShivBhushan1
      @ShivBhushan1  Před 3 lety

      राम कृष्ण हरी माऊली , व्हिडीओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा.

  • @priyadate8909
    @priyadate8909 Před 4 lety +4

    खूप छान दर्शन घडवलं सुंदर माहिती मिळाली धन्यवाद महाराज

  • @shardapatil9300
    @shardapatil9300 Před 4 lety +3

    ।।वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे
    पक्षी ही आळविती सुस्वरे।।
    खुप समाधान वाटल हा डोंगर बघुन आणि माहिती ऐकून.

  • @amitmarathe232
    @amitmarathe232 Před rokem +1

    Khup chan 🙏

  • @dilpaliwagh5760
    @dilpaliwagh5760 Před 3 lety +1

    Khup khup khup aabhar mauli he sarv darshan Ghdvlya baddal satsahh runi aahe khup khup dhanyavaad 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @amolmaharajsarkatefromarda9508

    खरोखरच मनापासुन कौतुक आपण युटुब वर सुंदर माहिती दिली अदरनिय तुकाराम महाराज मुरूमकर,,जय हो

  • @siddhaprabhaphulsundar4665

    खूप छान माहिती धन्यवाद

  • @eknathmahajan7172
    @eknathmahajan7172 Před 3 lety +2

    जय जय राम कृष्ण हरी

  • @kishoribhad3977
    @kishoribhad3977 Před rokem +1

    छान माहिती आहे 👍👍

  • @shubhangilokhande9178
    @shubhangilokhande9178 Před 4 lety +2

    Jay hari khupach chan mahiti

  • @namdeoshinde1034
    @namdeoshinde1034 Před 3 lety +2

    नमस्कार जय हरी खूप च छान माहितीपूर्ण दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद महाराज ' ओम रामकृष्ण हरी

    • @ShivBhushan1
      @ShivBhushan1  Před 3 lety

      जय हरी , व्हिडीओ आवडला असल्यास कृपया लाईक आणि शेअर जरूर करा

  • @shankarraut5930
    @shankarraut5930 Před 3 lety +2

    राम कृष्ण हरी

    • @ShivBhushan1
      @ShivBhushan1  Před 3 lety +1

      राम कृष्ण हरी माऊली , व्हिडीओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा.

    • @gulabraolahane5684
      @gulabraolahane5684 Před 2 lety

      सुंदर माहिती दिली, देहू गावातून भामराडोंगर व इतर साधना स्थळी जाण्यासाठी काय व्यवस्था आहे याची माहिती सांगावी.

  • @patilbhujang7121
    @patilbhujang7121 Před 3 lety +1

    ॐ रामकृष्णहरी ॐ

  • @vishnudhakne4361
    @vishnudhakne4361 Před 3 lety +1

    खुपच छान .
    धन्य तुकोबा समर्थ

  • @bapurawsutar183
    @bapurawsutar183 Před 3 lety +1

    जय जय राम कृष्ण हरि
    खुप सुंदर माहीती

  • @sandipyadgire5341
    @sandipyadgire5341 Před 5 měsíci +1

    🎉farch chan

  • @sandipghaytadak8767
    @sandipghaytadak8767 Před 4 lety +2

    खुप छान

  • @user-ir9wk9wv5u
    @user-ir9wk9wv5u Před 3 lety

    दादा तुमचा हा प्रयत्न खुप सुंदर आहे

  • @ganeshraste2161
    @ganeshraste2161 Před 3 lety +1

    Ram Krishna Hari Mawali
    Khup chan mahaiti dili tumahi

    • @ShivBhushan1
      @ShivBhushan1  Před 3 lety

      जय हरी , व्हिडीओ आवडला असल्यास कृपया लाईक आणि शेअर जरूर करा

  • @bhagwankhengare5278
    @bhagwankhengare5278 Před 3 lety +1

    खूप छान माहिती दिली आम्ही आपले आभारी आहोत 🙏

  • @user-vb1mb7yq3h
    @user-vb1mb7yq3h Před 3 lety +1

    अखिल मानव जातीच्या अभ्युदयासाठी केवळ परोपकार अर्थ आपले जीवन चंदना सम

  • @dajipatole7926
    @dajipatole7926 Před 2 lety +1

    अतिशय सुंदर आहे

  • @shardapatil9300
    @shardapatil9300 Před 4 lety +1

    अप्रतिम

  • @santoshnathe6022
    @santoshnathe6022 Před 4 lety +2

    Nice info

  • @madhukargangurde3774
    @madhukargangurde3774 Před 3 lety +1

    अतिशय छान माहिती.

  • @madhukargavade7287
    @madhukargavade7287 Před 3 lety +1

    जय जय राम कृष्ण हरि धन्यवाद खूप छान माहितीपूर्ण

    • @ShivBhushan1
      @ShivBhushan1  Před 3 lety

      जय हरी , व्हिडीओ आवडला असल्यास कृपया लाईक आणि शेअर जरूर करा

  • @satyajitbahirat9647
    @satyajitbahirat9647 Před 3 lety +1

    वा दादा ,छान माहिती दिलीत

  • @navnathlokhande8298
    @navnathlokhande8298 Před 3 lety +1

    खुप छान सादरीकरण केले आहे 🚩🚩🚩👌

  • @ashokayare1706
    @ashokayare1706 Před 3 lety +2

    खूपच छान माहिती दिलीआभारी आहोत. जय शिवराय.

    • @ShivBhushan1
      @ShivBhushan1  Před 3 lety

      जय हरी , व्हिडीओ आवडला असल्यास कृपया लाईक आणि शेअर जरूर करा

  • @swatidjadhav6780
    @swatidjadhav6780 Před 3 lety +1

    छान मन समाधानी झाले

    • @ShivBhushan1
      @ShivBhushan1  Před 3 lety

      कृपया व्हिडीओ शेअर करा दादा.

  • @mayursurywanshi2615
    @mayursurywanshi2615 Před 2 lety +2

    एकांत, साधना स्थळ
    वारकरी संप्रदायातील तीर्थक्षेत्र
    पाठांतरासाठी आसलेली ही भुमी
    तुकाराम महाराज रामकृष्णहरि

  • @milindpabharekar3335
    @milindpabharekar3335 Před 3 lety +1

    Very nice

  • @kiran_manjare7777
    @kiran_manjare7777 Před 4 lety +1

    खुपच छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद महाराज.

    • @ShivBhushan1
      @ShivBhushan1  Před 2 lety +1

      धन्यवाद जय शिवराय

  • @yamundhavane1788
    @yamundhavane1788 Před 3 lety +1

    खुपच छान माहिती दिलीत धन्यवाद

    • @ShivBhushan1
      @ShivBhushan1  Před 3 lety

      जय हरी , व्हिडीओ आवडला असल्यास कृपया लाईक आणि शेअर जरूर करा

  • @pramodkrishnachalak6574
    @pramodkrishnachalak6574 Před 3 lety +1

    JAY SHREE KRISHNA
    JAY JAY SHANKAR

  • @tushar_maharaj_khalkar78
    @tushar_maharaj_khalkar78 Před 3 lety +1

    Ramkrishna hari

  • @sarthakraut2888
    @sarthakraut2888 Před 4 lety +2

    👌👌🙏🙏

  • @dilippatil9949
    @dilippatil9949 Před rokem +1

    येथे साधना करनारे साधु संत आपली उपजीवीका कशी करायचे, म्हणजे खाने पीने

  • @mahammadshahabhendigiri9076

    🕉❤🙏

  • @Virat_Kohli_TV_1_8
    @Virat_Kohli_TV_1_8 Před 3 lety +1

    Nice & Emporent enformetion realy, go ahede

    • @ShivBhushan1
      @ShivBhushan1  Před 3 lety

      नक्की या जाऊन दादा, आणि व्हिडीओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर जरूर करा

  • @prabhakarwarade1630
    @prabhakarwarade1630 Před 3 lety +1

    good information p warade

  • @sandiplokhande1855
    @sandiplokhande1855 Před 4 lety +1

    👌

  • @prabhakarwarade1630
    @prabhakarwarade1630 Před 3 lety +1

    thank u shivbhushan pwaŕade

  • @subhashingale5040
    @subhashingale5040 Před 3 lety +1

    Hi Buddhaleni ahe

    • @ShivBhushan1
      @ShivBhushan1  Před 2 lety

      बौद्ध सुद्धा हिंदुधर्माचाच भाग आहेत

  • @dilippatil9949
    @dilippatil9949 Před rokem

    हे माहाराज आपली उपजीवीका कशी करतात

  • @dilippatil9949
    @dilippatil9949 Před rokem

    Yethe janyasathi kashane jave, kuthun jave,

    • @ShivBhushan1
      @ShivBhushan1  Před rokem

      देहू मध्ये आलात की तिन्ही डोंगर होतील स्थानिक सगळे पत्ते सांगतात

  • @dilippatil9949
    @dilippatil9949 Před rokem +1

    या डोंगरावर चे अभ्यासक माधुगरी कोणत्या कोठे मागतात

    • @ShivBhushan1
      @ShivBhushan1  Před rokem

      खालच्या गावांमध्ये

    • @dilippatil9949
      @dilippatil9949 Před rokem

      @@ShivBhushan1 khali konte gav aahe kiti lamb aahe

  • @dilippatil9949
    @dilippatil9949 Před rokem

    Janya sathi kay vyavsta aahe

    • @ShivBhushan1
      @ShivBhushan1  Před rokem +1

      लोकल ट्रान्सपोर्ट

    • @dilippatil9949
      @dilippatil9949 Před rokem

      @@ShivBhushan1 आलो मी जाऊन. 1 महीना राहाची ईछा होती, पण नाही म्हणले.

  • @pandurangkurhade6486
    @pandurangkurhade6486 Před 2 lety +2

    राम कृष्ण हरी