Shiv Bhushan
Shiv Bhushan
  • 151
  • 1 193 591
[अध्याय क्रमांक २, श्लोक २८] श्रीबुधभूषणम् अध्ययन, राजनीति | Budhbhushan Sanskrut Granth
[अध्याय क्रमांक २, श्लोक २८] श्रीबुधभूषणम् अध्ययन, राजनीति | Budhbhushan Sanskrut Granth
नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे शिवभूषण ह्या युट्युब चॅनेल वर , इथे आपण कवी भुषणांचे विविध छंद अनुभवत असतो. तसेच बुधभूषणम् ह्या संस्कृत ग्रंथाचे अवलोकन करत असतो.
आजच्या व्हिडीओत आपण पाहणार आहोत..
संभाजी महाराजांनी लिहिलेल्या श्री बुधभूषणम् ग्रंथातील अध्याय क्रमांक २ मधील श्लोक क्रमांक २८.
श्रीमच्छम्भुनृपविरचितम् बुधभूषणम्
।। श्री गणेशाय नमः ।।
।। श्री नृसिंहाय नमः ।।
अध्याय २ (राजनीती)
श्लोक क्र २८
अशुद्धपार्ष्णिर्बलवान् द्वैधीभावं समाश्रयेत्।
बलिना विगृहीतस्तु यो संधेयेन पार्थिव:।।
अर्थ~अनीतिमान परंतु बलवान अशा पार्ष्णी(पिछाडीच्या) सैन्याच्या पाठीशी असणाऱ्या(मदतनीस) राजांशी द्वैधीभाव या तंत्राचा अवलंब करावा. तरी देखील आसनाचा(वेढा घालून स्वस्थ बसणे) अवलंब करून शत्रूस पराभूत करण्याची क्षमता असताना अशुद्ध(अनीतिमान) अशा राजांच्या आश्रयाला कधीही जाऊ नये.
श्रीबुधभूषणम् ग्रंथाचे क्रमानुसार सगळे व्हिडीओज
czcams.com/play/PLH.html...
तुकाराम महाराजांच्या साधनेने पावन झालेल्या डोंगरांचे व्हिडीओज
czcams.com/play/PLH.html...
ऐतिहासिक आणि प्रसिद्ध अशा ठिकाणाची माहिती देणारे व्हिडीओज
czcams.com/play/PLH.html...
शिवभूषण चॅनेल चा मुख्य कंटेंट कवी भूषणांचे सगळे छंद
czcams.com/play/PLH.html...
आता फेसबुक वर सुद्धा आम्हाला फॉलो करू शकता...
GavakadchiDu..
#budhbhushanvideo #बुधभूषणव्हिडीओ #बुधभूषणसंभाजीमहाराज#शिवाजीमहाराज #कविभूषण #shivajimaharaj #kavibhushan #shivbhushan #shivrajbhushan #budhbhushan #budhbhushansambhajimaharaj #budhbhushanchevideo #parasharmone
zhlédnutí: 273

Video

[अध्याय क्रमांक २, श्लोक २७] श्रीबुधभूषणम् अध्ययन, राजनीति | Budhbhushan Sanskrut Granth
zhlédnutí 157Před rokem
[अध्याय क्रमांक २, श्लोक २७] श्रीबुधभूषणम् अध्ययन, राजनीति | Budhbhushan Sanskrut Granth नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे शिवभूषण ह्या युट्युब चॅनेल वर , इथे आपण कवी भुषणांचे विविध छंद अनुभवत असतो. तसेच बुधभूषणम् ह्या संस्कृत ग्रंथाचे अवलोकन करत असतो. आजच्या व्हिडीओत आपण पाहणार आहोत.. संभाजी महाराजांनी लिहिलेल्या श्री बुधभूषणम् ग्रंथातील अध्याय क्रमांक २ मधील श्लोक क्रमांक २७. श्रीमच्छम्भुनृप...
[अध्याय क्रमांक २, श्लोक २६] श्रीबुधभूषणम् अध्ययन, राजनीति | Budhbhushan Sanskrut Granth
zhlédnutí 145Před rokem
[अध्याय क्रमांक २, श्लोक २६] श्रीबुधभूषणम् अध्ययन, राजनीति | Budhbhushan Sanskrut Granth नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे शिवभूषण ह्या युट्युब चॅनेल वर , इथे आपण कवी भुषणांचे विविध छंद अनुभवत असतो. तसेच बुधभूषणम् ह्या संस्कृत ग्रंथाचे अवलोकन करत असतो. आजच्या व्हिडीओत आपण पाहणार आहोत.. संभाजी महाराजांनी लिहिलेल्या श्री बुधभूषणम् ग्रंथातील अध्याय क्रमांक २ मधील श्लोक क्रमांक २६. श्रीमच्छम्भुनृप...
[अध्याय क्रमांक २, श्लोक २५] श्रीबुधभूषणम् अध्ययन, राजनीति | Budhbhushan Sanskrut Granth
zhlédnutí 220Před rokem
[अध्याय क्रमांक २, श्लोक २५] श्रीबुधभूषणम् अध्ययन, राजनीति | Budhbhushan Sanskrut Granth नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे शिवभूषण ह्या युट्युब चॅनेल वर , इथे आपण कवी भुषणांचे विविध छंद अनुभवत असतो. तसेच बुधभूषणम् ह्या संस्कृत ग्रंथाचे अवलोकन करत असतो. आजच्या व्हिडीओत आपण पाहणार आहोत.. संभाजी महाराजांनी लिहिलेल्या श्री बुधभूषणम् ग्रंथातील अध्याय क्रमांक २ मधील श्लोक क्रमांक २५. श्रीमच्छम्भुनृप...
[अध्याय क्रमांक २, श्लोक २४] श्रीबुधभूषणम् अध्ययन, राजनीति | Budhbhushan Sanskrut Granth
zhlédnutí 132Před rokem
[अध्याय क्रमांक २, श्लोक २४] श्रीबुधभूषणम् अध्ययन, राजनीति | Budhbhushan Sanskrut Granth नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे शिवभूषण ह्या युट्युब चॅनेल वर , इथे आपण कवी भुषणांचे विविध छंद अनुभवत असतो. तसेच बुधभूषणम् ह्या संस्कृत ग्रंथाचे अवलोकन करत असतो. आजच्या व्हिडीओत आपण पाहणार आहोत.. संभाजी महाराजांनी लिहिलेल्या श्री बुधभूषणम् ग्रंथातील अध्याय क्रमांक २ मधील श्लोक क्रमांक २४. श्रीमच्छम्भुनृप...
[अध्याय क्रमांक २, श्लोक २३] श्रीबुधभूषणम् अध्ययन, राजनीति | Budhbhushan Sanskrut Granth
zhlédnutí 148Před rokem
[अध्याय क्रमांक २, श्लोक २३] श्रीबुधभूषणम् अध्ययन, राजनीति | Budhbhushan Sanskrut Granth नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे शिवभूषण ह्या युट्युब चॅनेल वर , इथे आपण कवी भुषणांचे विविध छंद अनुभवत असतो. तसेच बुधभूषणम् ह्या संस्कृत ग्रंथाचे अवलोकन करत असतो. आजच्या व्हिडीओत आपण पाहणार आहोत.. संभाजी महाराजांनी लिहिलेल्या श्री बुधभूषणम् ग्रंथातील अध्याय क्रमांक २ मधील श्लोक क्रमांक २३. श्रीमच्छम्भुनृप...
[अध्याय क्रमांक २, श्लोक २२] श्रीबुधभूषणम् अध्ययन, राजनीति | Budhbhushan Sanskrut Granth
zhlédnutí 143Před rokem
[अध्याय क्रमांक २, श्लोक २२] श्रीबुधभूषणम् अध्ययन, राजनीति | Budhbhushan Sanskrut Granth नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे शिवभूषण ह्या युट्युब चॅनेल वर , इथे आपण कवी भुषणांचे विविध छंद अनुभवत असतो. तसेच बुधभूषणम् ह्या संस्कृत ग्रंथाचे अवलोकन करत असतो. आजच्या व्हिडीओत आपण पाहणार आहोत.. संभाजी महाराजांनी लिहिलेल्या श्री बुधभूषणम् ग्रंथातील अध्याय क्रमांक २ मधील श्लोक क्रमांक २२. श्रीमच्छम्भुनृप...
[अध्याय क्रमांक २, श्लोक २१] श्रीबुधभूषणम् अध्ययन, राजनीति | Budhbhushan Sanskrut Granth
zhlédnutí 535Před rokem
[अध्याय क्रमांक २, श्लोक २१] श्रीबुधभूषणम् अध्ययन, राजनीति | Budhbhushan Sanskrut Granth नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे शिवभूषण ह्या युट्युब चॅनेल वर , इथे आपण कवी भुषणांचे विविध छंद अनुभवत असतो. तसेच बुधभूषणम् ह्या संस्कृत ग्रंथाचे अवलोकन करत असतो. आजच्या व्हिडीओत आपण पाहणार आहोत.. संभाजी महाराजांनी लिहिलेल्या श्री बुधभूषणम् ग्रंथातील अध्याय क्रमांक २ मधील श्लोक क्रमांक २१. श्रीमच्छम्भुनृप...
[अध्याय क्रमांक २, श्लोक २०] श्रीबुधभूषणम् अध्ययन, राजनीति | Budhbhushan Sanskrut Granth
zhlédnutí 153Před rokem
[अध्याय क्रमांक २, श्लोक २०] श्रीबुधभूषणम् अध्ययन, राजनीति | Budhbhushan Sanskrut Granth नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे शिवभूषण ह्या युट्युब चॅनेल वर , इथे आपण कवी भुषणांचे विविध छंद अनुभवत असतो. तसेच बुधभूषणम् ह्या संस्कृत ग्रंथाचे अवलोकन करत असतो. आजच्या व्हिडीओत आपण पाहणार आहोत.. संभाजी महाराजांनी लिहिलेल्या श्री बुधभूषणम् ग्रंथातील अध्याय क्रमांक २ मधील श्लोक क्रमांक २०. श्रीमच्छम्भुनृप...
[अध्याय क्रमांक २, श्लोक १९] श्रीबुधभूषणम् अध्ययन, राजनीति | Budhbhushan Sanskrut Granth
zhlédnutí 138Před rokem
[अध्याय क्रमांक २, श्लोक १९] श्रीबुधभूषणम् अध्ययन, राजनीति | Budhbhushan Sanskrut Granth नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे शिवभूषण ह्या युट्युब चॅनेल वर , इथे आपण कवी भुषणांचे विविध छंद अनुभवत असतो. तसेच बुधभूषणम् ह्या संस्कृत ग्रंथाचे अवलोकन करत असतो. आजच्या व्हिडीओत आपण पाहणार आहोत.. संभाजी महाराजांनी लिहिलेल्या श्री बुधभूषणम् ग्रंथातील अध्याय क्रमांक २ मधील श्लोक क्रमांक १९. श्रीमच्छम्भुनृप...
[अध्याय क्रमांक २, श्लोक १८] श्रीबुधभूषणम् अध्ययन, राजनीति | Budhbhushan Sanskrut Granth
zhlédnutí 161Před rokem
[अध्याय क्रमांक २, श्लोक १८] श्रीबुधभूषणम् अध्ययन, राजनीति | Budhbhushan Sanskrut Granth नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे शिवभूषण ह्या युट्युब चॅनेल वर , इथे आपण कवी भुषणांचे विविध छंद अनुभवत असतो. तसेच बुधभूषणम् ह्या संस्कृत ग्रंथाचे अवलोकन करत असतो. आजच्या व्हिडीओत आपण पाहणार आहोत.. संभाजी महाराजांनी लिहिलेल्या श्री बुधभूषणम् ग्रंथातील अध्याय क्रमांक २ मधील श्लोक क्रमांक १८. श्रीमच्छम्भुनृप...
[अध्याय क्रमांक २, श्लोक १७] श्रीबुधभूषणम् अध्ययन, राजनीति | Budhbhushan Sanskrut Granth
zhlédnutí 102Před rokem
[अध्याय क्रमांक २, श्लोक १७] श्रीबुधभूषणम् अध्ययन, राजनीति | Budhbhushan Sanskrut Granth नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे शिवभूषण ह्या युट्युब चॅनेल वर , इथे आपण कवी भुषणांचे विविध छंद अनुभवत असतो. तसेच बुधभूषणम् ह्या संस्कृत ग्रंथाचे अवलोकन करत असतो. आजच्या व्हिडीओत आपण पाहणार आहोत.. संभाजी महाराजांनी लिहिलेल्या श्री बुधभूषणम् ग्रंथातील अध्याय क्रमांक २ मधील श्लोक क्रमांक १७. श्रीमच्छम्भुनृप...
[अध्याय क्रमांक २, श्लोक १६] श्रीबुधभूषणम् अध्ययन, राजनीति | Budhbhushan Sanskrut Granth
zhlédnutí 146Před rokem
[अध्याय क्रमांक २, श्लोक १६] श्रीबुधभूषणम् अध्ययन, राजनीति | Budhbhushan Sanskrut Granth नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे शिवभूषण ह्या युट्युब चॅनेल वर , इथे आपण कवी भुषणांचे विविध छंद अनुभवत असतो. तसेच बुधभूषणम् ह्या संस्कृत ग्रंथाचे अवलोकन करत असतो. आजच्या व्हिडीओत आपण पाहणार आहोत.. संभाजी महाराजांनी लिहिलेल्या श्री बुधभूषणम् ग्रंथातील अध्याय क्रमांक २ मधील श्लोक क्रमांक १६. श्रीमच्छम्भुनृप...
[अध्याय क्रमांक २, श्लोक १५] श्रीबुधभूषणम् अध्ययन, राजनीति | Budhbhushan Sanskrut Granth
zhlédnutí 135Před 2 lety
[अध्याय क्रमांक २, श्लोक १५ ] श्रीबुधभूषणम् अध्ययन, राजनीति | Budhbhushan Sanskrut Granth नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे शिवभूषण ह्या युट्युब चॅनेल वर , इथे आपण कवी भुषणांचे विविध छंद अनुभवत असतो. तसेच बुधभूषणम् ह्या संस्कृत ग्रंथाचे अवलोकन करत असतो. आजच्या व्हिडीओत आपण पाहणार आहोत.. संभाजी महाराजांनी लिहिलेल्या श्री बुधभूषणम् ग्रंथातील अध्याय क्रमांक २ मधील श्लोक क्रमांक १५. श्रीमच्छम्भुनृ...
[अध्याय क्रमांक २, श्लोक १४] श्रीबुधभूषणम् अध्ययन, राजनीति | Budhbhushan Sanskrut Granth
zhlédnutí 137Před 2 lety
[अध्याय क्रमांक २, श्लोक १४ ] श्रीबुधभूषणम् अध्ययन, राजनीति | Budhbhushan Sanskrut Granth नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे शिवभूषण ह्या युट्युब चॅनेल वर , इथे आपण कवी भुषणांचे विविध छंद अनुभवत असतो. तसेच बुधभूषणम् ह्या संस्कृत ग्रंथाचे अवलोकन करत असतो. आजच्या व्हिडीओत आपण पाहणार आहोत.. संभाजी महाराजांनी लिहिलेल्या श्री बुधभूषणम् ग्रंथातील अध्याय क्रमांक २ मधील श्लोक क्रमांक १४. श्रीमच्छम्भुनृ...
[अध्याय क्रमांक २, श्लोक १३] श्रीबुधभूषणम् अध्ययन, राजनीति | Budhbhushan Sanskrut Granth
zhlédnutí 146Před 2 lety
[अध्याय क्रमांक २, श्लोक १३] श्रीबुधभूषणम् अध्ययन, राजनीति | Budhbhushan Sanskrut Granth
अध्याय क्रमांक २, श्लोक १२] श्रीबुधभूषणम् अध्ययन, राजनीति | Budhbhushan Sanskrut Granth
zhlédnutí 127Před 2 lety
अध्याय क्रमांक २, श्लोक १२] श्रीबुधभूषणम् अध्ययन, राजनीति | Budhbhushan Sanskrut Granth
[अध्याय क्रमांक २, श्लोक ११ ] श्रीबुधभूषणम् अध्ययन, राजनीति | Budhbhushan Sanskrut Granth
zhlédnutí 157Před 2 lety
[अध्याय क्रमांक २, श्लोक ११ ] श्रीबुधभूषणम् अध्ययन, राजनीति | Budhbhushan Sanskrut Granth
[अध्याय क्रमांक २, श्लोक १० ] श्रीबुधभूषणम् अध्ययन, राजनीति | Budhbhushan Sanskrut Granth
zhlédnutí 145Před 2 lety
[अध्याय क्रमांक २, श्लोक १० ] श्रीबुधभूषणम् अध्ययन, राजनीति | Budhbhushan Sanskrut Granth
[अध्याय क्रमांक २, श्लोक ९ ] श्रीबुधभूषणम् अध्ययन, राजनीति | Budhbhushan Sanskrut Granth
zhlédnutí 167Před 2 lety
[अध्याय क्रमांक २, श्लोक ९ ] श्रीबुधभूषणम् अध्ययन, राजनीति | Budhbhushan Sanskrut Granth
[अध्याय क्रमांक २, श्लोक ८ ] श्रीबुधभूषणम् अध्ययन, राजनीति | Budhbhushan Sanskrut Granth
zhlédnutí 99Před 2 lety
[अध्याय क्रमांक २, श्लोक ८ ] श्रीबुधभूषणम् अध्ययन, राजनीति | Budhbhushan Sanskrut Granth
[अध्याय क्रमांक २, श्लोक ७ ] श्रीबुधभूषणम् अध्ययन, राजनीति | Budhbhushan Sanskrut Granth
zhlédnutí 123Před 2 lety
[अध्याय क्रमांक २, श्लोक ७ ] श्रीबुधभूषणम् अध्ययन, राजनीति | Budhbhushan Sanskrut Granth
[अध्याय क्रमांक २, श्लोक ६ ] श्रीबुधभूषणम् अध्ययन, राजनीति | Budhbhushan Sanskrut Granth
zhlédnutí 159Před 2 lety
[अध्याय क्रमांक २, श्लोक ६ ] श्रीबुधभूषणम् अध्ययन, राजनीति | Budhbhushan Sanskrut Granth
[अध्याय क्रमांक २, श्लोक ५ ] श्रीबुधभूषणम् अध्ययन, राजनीति | Budhbhushan Sanskrut Granth
zhlédnutí 161Před 2 lety
[अध्याय क्रमांक २, श्लोक ५ ] श्रीबुधभूषणम् अध्ययन, राजनीति | Budhbhushan Sanskrut Granth
[अध्याय क्रमांक २, श्लोक ४ ] श्रीबुधभूषणम् अध्ययन, राजनीति | Budhbhushan Sanskrut Granth
zhlédnutí 214Před 2 lety
[अध्याय क्रमांक २, श्लोक ४ ] श्रीबुधभूषणम् अध्ययन, राजनीति | Budhbhushan Sanskrut Granth
[अध्याय क्रमांक २, श्लोक ३ ] श्रीबुधभूषणम् अध्ययन, राजनीति | Budhbhushan Sanskrut Granth
zhlédnutí 169Před 2 lety
[अध्याय क्रमांक २, श्लोक ३ ] श्रीबुधभूषणम् अध्ययन, राजनीति | Budhbhushan Sanskrut Granth
[अध्याय क्रमांक २, श्लोक २ ] श्रीबुधभूषणम् अध्ययन, राजनीति | Budhbhushan Sanskrut Granth
zhlédnutí 251Před 2 lety
[अध्याय क्रमांक २, श्लोक २ ] श्रीबुधभूषणम् अध्ययन, राजनीति | Budhbhushan Sanskrut Granth
[अध्याय क्रमांक २, श्लोक १ ] श्रीबुधभूषणम् अध्ययन, राजनीति | Budhbhushan Sanskrut Granth
zhlédnutí 777Před 2 lety
[अध्याय क्रमांक २, श्लोक १ ] श्रीबुधभूषणम् अध्ययन, राजनीति | Budhbhushan Sanskrut Granth
श्रीबुधभूषणम् अध्ययन, दैवतस्तुती, अध्याय क्रमांक १, श्लोक १८२ | Budhbhushan Sanskrut Granth |
zhlédnutí 174Před 2 lety
श्रीबुधभूषणम् अध्ययन, दैवतस्तुती, अध्याय क्रमांक १, श्लोक १८२ | Budhbhushan Sanskrut Granth |
श्रीबुधभूषणम् अध्ययन, दैवतस्तुती, अध्याय क्रमांक १, श्लोक १७४ | Budhbhushan Sanskrut Granth |
zhlédnutí 100Před 2 lety
श्रीबुधभूषणम् अध्ययन, दैवतस्तुती, अध्याय क्रमांक १, श्लोक १७४ | Budhbhushan Sanskrut Granth |

Komentáře

  • @Ichhaku
    @Ichhaku Před 6 dny

    Hello sir I cant speak or read marathi or sanskrit but is it true that in budhbhushan sambhaji says eating non veg is one of the 7 gates to hell? Thank you

  • @ranjanapise3994
    @ranjanapise3994 Před 17 dny

    एका पवित्र ठिकाणांची माहिती दिलीत धन्यवाद!

  • @adityab.v.2832
    @adityab.v.2832 Před 18 dny

    सर, राजे शिवछत्रपती यांच्या आदेशानेच माळवा साम्राज्य पेशवा साम्राज्य उत्तर भारतात हिंदवी माणुसकीचा, अन्यायी विरोध, पराक्रमी धर्मास्तानचे ध्वज फडकवल्यात. जय भवानी जय राजे शिवशंभू जय भारतमाता जय मल्हार जय अहिल्यादेवी.🙏🚩

  • @adityab.v.2832
    @adityab.v.2832 Před 18 dny

    माई सरस्वतीचे माहासाक्ष म्हणजेच माई साईबाई शिवाजीराजे भोसले 🙏🚩 जय रुद्रशंभूराजे जय मल्हार

  • @adityab.v.2832
    @adityab.v.2832 Před 24 dny

    श्री रुद्रशंभुंचे लिहलेल्या बुधभूषण ग्रंथात चातुर्य आणि न्यायिक आभूषण या तत्त्वाचे एकत्रीकरण केलेल्या राष्ट्रहित साधन आहे, गौतम बुद्ध मधला बुद्ध बौद्ध पुरातन शाश्वत असून त्यात फक्त बुध्दीच विशेष वर्णन आहे. कृपिया करून महाराष्ट्रातल्या बौद्ध धर्माचे समाजानी उशीरा का हौद्यात लक्षात/ठाऊक असणे गरजेचा आहे. श्रीरामकृष्णहरी जय भारतमाता जय भवानी जय शिवछत्रपती जय रुद्रशंभाजी जय मल्हार. 🇮🇳🚩🌞💛

  • @govindborkar9191
    @govindborkar9191 Před 26 dny

    आदीनाथ गुरु सकल सिंध्दांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य ! मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला! गोरक्ष वळला गहीनीप्रती! गहीनीप्रसादे निवृत्ती दातार! ज्ञानदेव सार चोजविले! अशा संताप्रती माझा साष्टांग दंडवत! तसेच आमचे नाथपंथी खंडेश्वर बाबांना आदेश आदेश.आपल्यासोबत अलेले माहिती देणारे ह.भ.प.तुकाराम महाराज यांना सप्रेम जय हरी माऊली.व घोराडेश्वर मंदिर व परिसराबद्दल चांगली माहिती दिली आहे त्याबद्दल आपणास धन्यवाद धन्यवाद .

  • @Sp-vi8jm
    @Sp-vi8jm Před měsícem

    Sir, Namaskar ... Granthachi purn playlist eikli... evdha pavitra ani sundar granth asa apurn thevu naye ... krupaya yas purntvala nyave ... Udyach pudhil shlok yeil hi apeksha ... Dhanywaad... Atyant sundar vyvasthit parkhadpane shlokacha arth samjvla tumhi ... Aabhari ahe 🙏

  • @user-jx4ew2vy5m
    @user-jx4ew2vy5m Před měsícem

    छान सर पण कवि भूषण आणि कवि कलश एकच आहेत की वेगळे

  • @roshansfav3157
    @roshansfav3157 Před měsícem

    💯💯⛳

  • @roshansfav3157
    @roshansfav3157 Před měsícem

    गर्व आहे मराठी असल्याचा 💯

  • @roshansfav3157
    @roshansfav3157 Před měsícem

    🔥🔥💯 जय भवानी

  • @roshansfav3157
    @roshansfav3157 Před měsícem

    साहेब तुम्हाला मुजरा💯

  • @gajananmalvade1110
    @gajananmalvade1110 Před měsícem

    खूप छान व्हिडीओ जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल. जय तुकाराम महाराज.

  • @gajananmalvade1110
    @gajananmalvade1110 Před měsícem

    खूप छान व्हिडीओ. जय श्री राम, जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल, जय तुकाराम महाराज.

  • @gajananmalvade1110
    @gajananmalvade1110 Před měsícem

    🌹🌷जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल.🌷🌹

  • @VaishnaviNavale-it9eh
    @VaishnaviNavale-it9eh Před 2 měsíci

    बुधभुषणम् गृथांची अध्याय एक दोन तेन भाग दाखवा

  • @laxmankakade8432
    @laxmankakade8432 Před 2 měsíci

    Bhud Bhushan am cha pahila sloak available kelyabadal Abhari abhinandan

  • @SachinSonawane-bm1bh
    @SachinSonawane-bm1bh Před 2 měsíci

    Sir कृपया पूर्ण ग्रथ करावा 🙏🙏🙏🙏

  • @user-iw1tw9ve6m
    @user-iw1tw9ve6m Před 2 měsíci

    जय श्री धर्मवीर संभाजीराजे यांना मानाचा मुजरा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩💐💐💐💐💐

  • @rajendragarad6982
    @rajendragarad6982 Před 2 měsíci

    पावन पवित्र ग्रंथ कुठे मिळेल

  • @SopanPawar-gv2rg
    @SopanPawar-gv2rg Před 2 měsíci

    भामचंद्र डोंगर डोंगरावर माहिती दिली ती खरी आहे धन्यवाद जय जय हरी,,,,,,🚩🚩🚩🚩🌹🌹🌹🌹

  • @apexstocks433
    @apexstocks433 Před 2 měsíci

    मानाचा मुजरा

  • @user-nt9sc6ic8i
    @user-nt9sc6ic8i Před 2 měsíci

    🙏🙏 जय जय पांडुरंग हरी वीठठल जय जय पांडुरंग हरी

  • @vithalgayake9772
    @vithalgayake9772 Před 2 měsíci

    माझा जीवनच ,भामगिरीपासन आहे

  • @sudhirkhedekar6591
    @sudhirkhedekar6591 Před 3 měsíci

    भामचंद्र डोंगरावर जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या भेटीस साक्षात पांडुरंग गेला.धन्य ती भूमी धन्य ते जगद्गुरु तुकाराम महाराज, त्याना कोटी, कोटी दंडवत.

  • @vivekogale1551
    @vivekogale1551 Před 3 měsíci

    Jai shree ram Jai shree shivaji maharaj ki

  • @geetaurkudkar7226
    @geetaurkudkar7226 Před 3 měsíci

    Jay jay ramkrishna hari pandurang hari.

  • @vivekogale1551
    @vivekogale1551 Před 3 měsíci

    Jai shree ram Jai shree bajirao maharaj ki

  • @vivekogale1551
    @vivekogale1551 Před 3 měsíci

    Jai shree ram Jai shree Shivaji maharaj ki

  • @ashabagade240
    @ashabagade240 Před 4 měsíci

    Ram krushn hari

  • @dilipraogarje7895
    @dilipraogarje7895 Před 4 měsíci

    ज्यांना मारलं गेलं ते संभाजी महाराज नसून संभाजी महाराजांचे हमशकल बॉडीगार्ड सिद्धोजी पाटोळे होते सिद्धू जी पाटोळे त्या दिवसापासून गायब आहे संभाजी महाराज सवती मत्सराचा व गद्दारी च्या लाटेच्या मधून सुटका करून घेण्यासाठी ते अज्ञातवासात निघून गेले संताजीला राजारामाच्या सैन्याने म्हसवड येथे जाऊन विश्वासघात मारलं हा त्याचा सगळा पुरावा म्हणून परिस्थितीजन्य पुरावा व व तर्क सुसंगती प्रमाणे विचार केला तर छत्रपती संभाजी महाराज नानेर घाटातून आपल्या खजाने असं तिरुअनंतपुरम इकडे निघून गेले

    • @ShivBhushan1
      @ShivBhushan1 Před 4 měsíci

      लाईक करा शेअर करा

  • @thewarriors3403
    @thewarriors3403 Před 4 měsíci

    To avrnga mharashtrat yevun mahina bhar raha na marto aple mavel purn shakti ne hala ka nahi kela sampurn mharashtra dahun jayla hava hota

  • @jayashripatil2023
    @jayashripatil2023 Před 5 měsíci

    औरंग्या घुबड माकड होता

  • @sandeepbendre4513
    @sandeepbendre4513 Před 5 měsíci

    Khup chan video banvla ahe dada.......Jay shambhu raje.........

  • @avinashbhagwate7148
    @avinashbhagwate7148 Před 5 měsíci

    सर ब्राह्मणाची हत्या करू नये.असे तुम्ही म्हणालात पण brahman म्हणजे जातीने की कर्माने कारण आणाजी पंत,कृष्णाजी भास्कर अशा लोकांची हत्या शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांनी केली होती.आणि ते स्वराज्य हितासाठी गरजेचे होते.आणि bhagvatgeetenusar ब्राह्मण म्हणजे knowledge,honesty, ब्रह्मचर्य,धर्म कार्य , वेद अध्यान करणार ब्राह्मण हे brahmanche गुण आहेत असे सांगितलं.

  • @BibhishanDhale
    @BibhishanDhale Před 5 měsíci

    राम कृष्ण हरी जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ माता सर आपण खूप सुंदर असं विश्लेषण या श्लोकावर केले आहे धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ टाकत राहा राम कृष्ण हरि

  • @sandipyadgire5341
    @sandipyadgire5341 Před 5 měsíci

    🎉farch chan

  • @ParnerKhedBailgadaSharyet
    @ParnerKhedBailgadaSharyet Před 6 měsíci

    5 wa Shlok disat nhi youtube la dada

  • @mr.marathe_official
    @mr.marathe_official Před 6 měsíci

    संभाजी महाराजांना मनुस्मृती नुसार ब्राह्मणानी मारलं आणी पेशवाई आली हेच सत्य आहे मुगलांची औकात नाही होती मराठ्यांना परास्त करण्याची त्यामुळे ब्राम्हणांनी मुगलांची साथ घेऊन संभाजी महाराज आणी मराठा स्वराज्य संपवलं

  • @pramodgaikwad2169
    @pramodgaikwad2169 Před 6 měsíci

    पराशर मोने सर, अकल्पनीय बुद्धिमत्ता आणि विचारसरणी 🙏

  • @saritataigolegavakara
    @saritataigolegavakara Před 7 měsíci

    खुप छान

  • @3737pradipdhanavade
    @3737pradipdhanavade Před 7 měsíci

    तुकडे कोणी गोळा केले .. कोणी आगणी दिला .... आणि कोणाच्या जागेत आगणी दिला .... हे का सांगतले नाही . ते पण सांगा

  • @premadaware2430
    @premadaware2430 Před 7 měsíci

    Khup chan

  • @padmakonde1509
    @padmakonde1509 Před 7 měsíci

    Khup.chan.mahiti.sangitli

  • @kirankadam7059
    @kirankadam7059 Před 7 měsíci

    जय शंभुराजे

  • @TheDiversity507
    @TheDiversity507 Před 7 měsíci

    धन्यवाद