[अध्याय क्रमांक २, श्लोक १० ] श्रीबुधभूषणम् अध्ययन, राजनीति | Budhbhushan Sanskrut Granth

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 09. 2024
  • [अध्याय क्रमांक २, श्लोक १० ] श्रीबुधभूषणम् अध्ययन, राजनीति | Budhbhushan Sanskrut Granth
    नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे शिवभूषण ह्या युट्युब चॅनेल वर , इथे आपण कवी भुषणांचे विविध छंद अनुभवत असतो. तसेच बुधभूषणम् ह्या संस्कृत ग्रंथाचे अवलोकन करत असतो.
    आजच्या व्हिडीओत आपण पाहणार आहोत..
    संभाजी महाराजांनी लिहिलेल्या श्री बुधभूषणम् ग्रंथातील अध्याय क्रमांक २ मधील श्लोक क्रमांक १० .
    श्रीमच्छम्भुनृपविरचितम् बुधभूषणम्
    ।। श्री गणेशाय नमः ।।
    ।। श्री नृसिंहाय नमः ।।
    अध्याय २ (राजनीती)
    श्लोक क्र १०
    लोकधारा: श्रियो राज्ञां दुरापा दुष्परिग्रहा:।
    तिष्ठन्त्याप इवाधारे चिरमात्मनि संस्कृते।।
    अर्थ~राजाच्या ज्या श्रीरूप संपत्ती असतात त्या मोठ्या प्रयासाने वश होणाऱ्या लोकांवर अवलंबून असतात. या संपत्ती इतरांना प्राप्त होण्यास कठीण असतात.
    जसे पाणी हे कोणत्या ना कोणत्या पात्राच्या आधारे स्थिर राहते तसेच सुसंस्कारित पुरुषांच्या आधारेच राज्य टिकून राहते. असे सुसंस्कृत पुरुष(म्हणजेच प्रजाजन) हे राज्याची आणि पर्यायाने राजाची देखील अनमोल आणि न चोरता येणारी संपत्तीच असतात.
    या दोन्ही श्लोकांत राजा आणि प्रजाजन हे सुसंस्कृत असणे किती महत्वाचे असते हे सांगितले आहे. असे सुसंस्कृत प्रजाजनच महान राष्ट्राची निर्मिती करतात.
    शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले हिंदवी स्वराज्य सुद्धा तानाजी, बाजी, येसाजी यांसारख्या असंख्य पराक्रमी पुरुषांच्या आधारेच प्रसिद्धीस पावले.
    श्रीबुधभूषणम् ग्रंथाचे क्रमानुसार सगळे व्हिडीओज
    czcams.com/users/pl....
    तुकाराम महाराजांच्या साधनेने पावन झालेल्या डोंगरांचे व्हिडीओज
    czcams.com/users/pl....
    ऐतिहासिक आणि प्रसिद्ध अशा ठिकाणाची माहिती देणारे व्हिडीओज
    czcams.com/users/pl....
    शिवभूषण चॅनेल चा मुख्य कंटेंट कवी भूषणांचे सगळे छंद
    czcams.com/users/pl....
    आता फेसबुक वर सुद्धा आम्हाला फॉलो करू शकता...
    / gavakadchidu .
    #budhbhushanvideo #बुधभूषणव्हिडीओ #बुधभूषणसंभाजीमहाराज#शिवाजीमहाराज #कविभूषण #shivajimaharaj #kavibhushan #shivbhushan #shivrajbhushan #budhbhushan #budhbhushansambhajimaharaj #budhbhushanchevideo #parasharmone

Komentáře • 4

  • @__aadi__8826
    @__aadi__8826 Před rokem +2

    🙏🙏🙏

  • @AbhishekNimbekar
    @AbhishekNimbekar Před 2 lety +2

    👍👍🙏🙏🙏

  • @pratikpalkar
    @pratikpalkar Před 2 lety +1

    खूप खूप धन्यवाद.🙏🏻😌
    जय शिवराय.🚩जय शंभुराजे.🚩

  • @VaishnaviNavale-it9eh
    @VaishnaviNavale-it9eh Před 3 měsíci +1

    बुधभुषणम् गृथांची अध्याय एक दोन तेन भाग दाखवा