Anjaneri Trek | Hanuman's Birth place | Near Nashik | अंजनेरी पर्वत | हनुमानाचे जन्म स्थान

Sdílet
Vložit
  • čas přidán 24. 11. 2021
  • Anjaneri Trek vlog | Hanuman's Birth place | Near Nashik | अंजनेरी पर्वत | हनुमानाचे जन्म स्थान
    | Near Nashik | MAHARASHTRA | India
    नाशिक पासून जवळच असलेल्या अंजनेरी पर्वताविषयी नेहमीच उत्सुकता असते
    आपल्याला ह्या माहितीपटातून सविस्तर दर्शन घडवण्याचा हा माझा प्रयत्न...
    जायचे कसे - मुंबई हून आलंय तर घोटी मार्गे त्रंबकेश्र्वर रस्ता आणि पुढे अंजनेरी.
    पुणे कडून अलात तर नाशिक मधून त्रंबकेश्र्वर कडे 20 km अंजनेरी गाव आहे.
    Video edit by- Prathamesh Patole - 7709887009
    • पिंपळगाव जोगा धरण | Pi...
    youtube channel ☝️
    नाव-अंजनेरी
    उंची- ४,२०० फूट
    प्रकार - गिरिदुर्ग
    चढाईची श्रेणी - सोपी
    ठिकाण - नाशिक जिल्हा, महाराष्ट्र,भारत
    जवळचे गाव - अंजनेरी
    डोंगररांग-त्र्यंबकेश्वर
    अंजनेरी हा नाशिक - त्र्यंबकेश्वर रांगेतील महत्त्वाचा किल्ला आहे. नाशिक - त्र्यंबकेश्वर रस्त्यावर नाशिकपासून २० कि.मी. अंतरावर अंजनेरी नावाचा फाटा आहे. अंजनेरी गावात गेल्यावर पायऱ्यांच्या वाटेने गडावर जाता येते. मुळेगावच्या वाटेनेही गडावर जाता येते. गडावरून बुधली नावाची अवघड वाटही खाली उतरते.
    इतिहास संपादन करा
    अंजनेरी किल्ला जनमानसात परिचित आहे तो हनुमान-जन्मस्थानामुळे. पवनपुत्र हनुमानाचा जन्म या डोंगरावर अंजनी मातेच्या पोटी झाला, असे मानले जाते. म्हणूनच या किल्ल्याला 'अंजनेरी' नाव देण्यात आले. याच डोंगराच्या परिसरात हनुमान लहानाचे मोठे झाले असे समजले जाते. येथे १०८ जैन लेणी आहेत.
    गडावरील ठिकाणे संपादन करा
    अंजनेरी गावातून किल्ल्यावर येताच वाटेतच पायऱ्याच्या ठिकाणी गुहेत लेणी आढळतात. ही लेणी जैनधर्मीय आहेत. पठारावर पोहोचल्यावर १० मिनिटांतच अंजनी मातेचे मंदिर लागते. मंदिर बऱ्यापैकी प्रशस्त आहे. त्यामुळे मुक्काम करण्यास योग्य आहे. थोडे पुढे गेल्यानंतर दोन वाटा लागतात. एक डावीकडे सीता गुहेपाशी पोहोचते तर दुसरी समोरच्या बालेकिल्ल्यावर चढते. बालेकिल्ल्यावर अंजनी मातेचे दुसरे प्रशस्त मंदिर आहे. किल्ल्याचा घेर फार मोठा आहे. किल्ल्याच्या पठारावरुन वेतरणा, गंगापूर, मुकणे, दारणा, कश्यपी व गौतमी-गोदावरी धरणाचा विस्तार पाहण्यासारखा आहे. पठारावर एक तलाव आहे.
    अंजनेरीच्या डोंगरावरील दुर्मीळ वनस्पती संपादन करा
    वन विभागाच्या सहकार्याने जुई पेठे या अंजनेरी प्रकल्पावर काम करीत आहेत. अंजनेरी डोंगरावर साडेतीनशेहून अधिक वनस्पती असल्याचे त्यांच्या अभ्यासात स्पष्ट झाले. त्यातील निम्म्या वनस्पती पश्चिम घाटात आणि देशभरात आढळतात. ‘सेरोपेजिया अंजनेरिका’ ही दुर्मीळ वनस्पती मात्र जगाच्या पाठीवर अन्यत्र कुठेही आढळत नाही ती अंजनेरी डोंगरावर आहे.
    ज्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे अशा काही वनस्पती अंजनेरी डोंगरावर अद्यापि तग धरून आहेत. काळ्या कातळात अतिशय कमी मातीचा थर असतो. या परिस्थितीत अनेक वैशिष्ट्यपूर्ण वनस्पती वाढतात. त्यात कीटकभक्षी वनस्पतीही आहेत.
    एखाद्या दुर्मीळ वनस्पतीचे अस्तित्व नष्ट होण्याचा धोका केवढे दुष्परिणाम घडवून आणू शकतो, यावर तिच्या संवर्धनाच्या कामाची निश्चिती होते. त्यासाठी ‘आययूसीएन’ (International Union for Conservation of Nature and Natural Resources) या आंतरराष्ट्रीय संस्थेने मानके निश्चित केली आहेत. त्याकरता संबंधित वनस्पती नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचे सिद्ध करावे लागते. अंजनेरी प्रकल्पात जुई पेठे यांनी त्या मानकांनुसार अभ्यास केला. परिसरातील आठ दुर्मीळ वनस्पतींना या संस्थेने आधीच त्या गटात स्थान दिले आहे. या अभ्यासामुळे ‘सिरोपेजिया अंजनेरिका’ ही अतिशय दुर्मीळ वनस्पती या गटात समाविष्ट करून घेण्याच्या त्यांच्या प्रयत्‍नांना यश मिळाले आहे.

Komentáře • 393

  • @sachintukaramkure5978
    @sachintukaramkure5978 Před 2 lety +29

    एवढा संघर्ष करून ज्यांनी आपल्याला हनुमंतरायाचे दर्शन घडवलं त्यांना जरूर जरूर एक लाईक करावी अशी विनंती आहे

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  Před 2 lety

      खुप खुप धन्यवाद दादा...🙏🚩

  • @pandhariibitdar5489
    @pandhariibitdar5489 Před rokem +6

    जय श्री राम जय हनुमान 🌺🚩❤️💛🚩🙇🙏

  • @shankarbharati
    @shankarbharati Před rokem +3

    भगवा झेंडा हिंदुत्वाची धर्मांची शान आहे

  • @user-gw7km6gl6h
    @user-gw7km6gl6h Před rokem +7

    खुप छान महीती दीली व अंजनेरि पर्वता वरिल माता अंजनी व हनुमानजी चे दर्शन घडले. धन्यवाद माऊली जय श्री राम.❤❤😂

  • @gajananjaybhaye615
    @gajananjaybhaye615 Před rokem +4

    हनुमान यांचे जन्मस्थान पाहुन खुप आनंदित झालो

  • @pratibhakhilari5996
    @pratibhakhilari5996 Před rokem +6

    हनुमान जन्मस्थान पाहून खूप आनंद झाला. जय हनुमान.
    जन्मस्थान दाखवल्या बद्दल धनयवाद .

  • @Mr___rahul___bhoya__143
    @Mr___rahul___bhoya__143 Před rokem +5

    फिरायला खुप छान आहे आणि बघण्या सारखं फार भारी आहे आम्ही पावसांत चढलो होतो पण धुका आणि पावसामुळे नैसर्गि पाहता आलं नाही आणि विडियो खुप खुप छान आहे jay bajrangbali 🚩🚩🚩

  • @mahendrapithole7145
    @mahendrapithole7145 Před rokem +5

    मी पण अजुन या पर्वतावर गेलो नाही पण भाऊ एवढी छान माहिती एकदम समजावून सांगितली त्या बद्दल धन्यवाद

  • @susantaghosh6638
    @susantaghosh6638 Před 2 lety +6

    Nice video hai
    jay bajarang bali...

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  Před 2 lety

      जय श्री राम
      जय बजरंग बली🙏

  • @ganeshdhasade9247
    @ganeshdhasade9247 Před 2 lety +5

    जय बजरंग बली

  • @kalpanabunge74
    @kalpanabunge74 Před rokem +1

    जय श्रीराम, जय बजरंग बली

  • @pankajkulkarni2699
    @pankajkulkarni2699 Před rokem +1

    Jai shree Ram 🙏🌹🙏

  • @amitbhoyar4371
    @amitbhoyar4371 Před rokem +4

    Jai SiyaRam...Jai Shree Hanumanji Bhagwan ji 🙌 ❤️

  • @user-jn6mr2po1l
    @user-jn6mr2po1l Před rokem +3

    जय श्री राम 🙏

  • @user-jn6mr2po1l
    @user-jn6mr2po1l Před rokem +3

    छान ❤️ बनला विडिओ भाऊ जय बजरंग बली जय श्री राम 🙏

  • @shantarampandit2506
    @shantarampandit2506 Před rokem +1

    जय हनुमान

  • @vitthalpanhale6363
    @vitthalpanhale6363 Před měsícem +1

    तुम्हा दोघांचे आभार खुप छान माहितीपूर्ण सहल पाहीली.

  • @vaibhavkamble8189
    @vaibhavkamble8189 Před měsícem +1

    video आवडला अंजनेरी पर्वताचे व हनुमान चे छान दर्शन झाले.

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  Před měsícem

      तुमच्या प्रतिक्रिया वाचून खूप छान वाटले,
      सर व्हिडिओला प्रेम दिल्याबद्दल धन्यवाद सर इतरांपर्यंत देखील व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा🚩🙏

  • @pushapabharti5834
    @pushapabharti5834 Před rokem +1

    Jay bagrangbali Jay shree Ram

  • @shrikantbandichode8561
    @shrikantbandichode8561 Před 2 lety +6

    ❤️ जय श्री राम ❤️

  • @jagannathpawar8932
    @jagannathpawar8932 Před 4 měsíci +1

    Jay वीर हनुमान

  • @user-ue4jr1xi4r
    @user-ue4jr1xi4r Před rokem +1

    Pavsalyat tar khupch chan aahe swargat aalya sarkh vatt 😍

  • @nageshghadigaonkar7324
    @nageshghadigaonkar7324 Před měsícem +1

    Khup chan vlog ahe thanku ♥️
    Jay shree ram
    Jay hanuman

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  Před měsícem +1

      धन्यवाद
      जय श्रीराम बजरंग बली की जय

  • @shreeswamisamarthaacadamy570
    @shreeswamisamarthaacadamy570 Před 2 měsíci +1

    आम्ही संध्याकाळ झाल्यामुळे पायथ्याशी असलेल्या मूर्तीचेच दर्शन घेतले अंजनी पर्वतावर जाऊ शकलो नाही . पण तुमच्या vidio मुले पूर्ण अंजनी पर्वत फिरून आल्यासारखे वाटत आहे. खूप खूप धन्यवाद व्हिडीओ बनवण्यासाठी.

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  Před 2 měsíci

      धन्यवाद🙏
      तुम्हाला विडिओ आवडला यात समाधान वाटले.

  • @gajanankshirsagar9928
    @gajanankshirsagar9928 Před rokem +1

    खूप छान माहिती दिली भाऊ ..जय श्रीराम..

  • @laxmanvartak2268
    @laxmanvartak2268 Před rokem +4

    खूप छान माहिती दिलीत दादा
    🙏🚩जय श्री राम 🚩🙏

  • @SunandasIndianClassicalMusic

    जय श्रीराम जय हनूमान

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  Před rokem +1

      जय श्रीराम जय हनुमान🙏🚩

  • @rajput7727
    @rajput7727 Před 2 lety +3

    महर्षि वाल्मीकि कृत रामायण वाचा आधी त्यात स्पष्ट लिहिलेल आहे की किष्किंधा नावाची नगरी होती तिथे भगवान श्रीराम दूत अंजनिपुत्र श्री हनुमानजी यांचा जन्म झाला होता , कालांतराने किष्किंधा या नगरी च नाव कर्नाटका झाल; त्यात हम्पी नावाच शहर तिथे श्री हनुमान जन्म भूमि मंदिर आहे , आता राहिली रामायण मधे लिहिलेल आहे की भगवान श्रीराम हे पंचवटी इथे निवास करात होते त्यात शूर्पणखा मुळे सीतादेवी हरण आणि मग भगवान सीतादेवीच्या शोधात इगतपुरी पर्यन्त पहोचले तिथे त्यांना जटायु भेटले त्यांनी दिशा दाखवून रावण हरण करुण गेला सांगितल नंतर श्रीरामचन्द्रजी ंना गन्धर्व भेटले त्यांनी शबरी माता यांचा मार्ग दाखवला तत नंतर शबरी माता ने श्रीरामचन्द्रजीना श्री सुग्रीव आणि हनुमान जी यांचा मार्ग दाखवला म्हणजे , पंचवटी = इगतपुरी = भंडारदरा = तुलजापुर = हुबली = हम्पी अस गेल्यावर श्रीरामचन्द्रजी ना त्यांचे अनन्य भक्त श्री हनुमान जी भेटले रामानंद सागर कृत रामायण बघून विचार करावा , जय श्रीराम

  • @kirankongere8577
    @kirankongere8577 Před 6 měsíci +2

    खूप छान 🌹

  • @ShivajiNandre-bv5ui
    @ShivajiNandre-bv5ui Před rokem +1

    Ji bajrang Bali ki ji

  • @madhuritarmale615
    @madhuritarmale615 Před 2 lety +4

    Jay hanuman jay shivray

  • @mhtoxic1239
    @mhtoxic1239 Před 2 lety +1

    पवनपुत्र हनुमान की जय, जय श्री राम🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @athrammaruthi5457
    @athrammaruthi5457 Před 2 měsíci +1

    Thanks for your all very good and medam

  • @prakashdhanke3413
    @prakashdhanke3413 Před rokem +7

    खूप छान .... अनेकदा या रस्त्याने गेलो आहे परंतु गडावर जाण्याचा योग आला नाही परंतु आपल्या या व्हिडीओच्या माध्यमातुन दुर्लभ दर्शन झालेच असं वाटतंय मी स्वत: गड सर केल्याचा अनुभव आला...
    अप्रतिम ... खूप शुभेच्छा!

  • @sairajmirajkar4974
    @sairajmirajkar4974 Před rokem +2

    || जय श्रीराम माता अंजनी यांचं साधनेचं ठिकाण आणि श्रीरामभक्त हनुमान यांच्या जन्माचं ठिकाण दाखंविले , नेहमी सुखी रहा🌹🌹 ||

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  Před rokem

      जय श्रीराम🙏🚩
      खूप खूप धन्यवाद

  • @chandrakantshegokar9567
    @chandrakantshegokar9567 Před rokem +4

    जय हनुमानजी

  • @user-nt9sc6ic8i
    @user-nt9sc6ic8i Před 2 měsíci +1

    🙏🙏 जय जय पांडुरंग हरी वीठठल जय जय

  • @gahininathshirsath35
    @gahininathshirsath35 Před rokem +1

    जय श्रीराम

  • @laxmanjagare362jagare5
    @laxmanjagare362jagare5 Před 2 lety +4

    जय श्रीराम
    जय हनुमान

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  Před 2 lety +1

      जय श्रीराम
      जय हनुमान 🚩🙏

  • @shanjarbharaskar7804
    @shanjarbharaskar7804 Před měsícem +1

    सुंदर धन्यवाद

  • @vishnusurvase2891
    @vishnusurvase2891 Před měsícem +1

    ही माहिती खरी आहे
    मी स्वतः जाऊन आलो आहे

  • @vikasshelavalevlogs4212
    @vikasshelavalevlogs4212 Před 2 lety +5

    Full informative video ....Khup chhan 👌

  • @satishbharatmarade1719
    @satishbharatmarade1719 Před 4 měsíci +1

    जय श्रीराम! जय हनुमान!जय अंजनी माता!

  • @mansinghpawar2058
    @mansinghpawar2058 Před 11 měsíci +2

    जय हनुमान जय श्री राम🙏🙏

  • @navnathavhad3190
    @navnathavhad3190 Před rokem +2

    जय श्रीराम जय जय श्रीराम जय सिया राम जय जय हनुमान 🕉️🙏🙏🚩💕🕉️🌺🙏💕🕉️🌺🙏🚩🙏 ओळख आहे 🙏🚩💕🕉️🚩💗💕🙏🚩🙏🙏🚩💕🕉️🚩💗💕🙏🚩🙏🚩🙏🙏🚩🙏🚩💕🕉️🚩💗

  • @namdevchaudhari2795
    @namdevchaudhari2795 Před měsícem +1

    धन्यवाद 🙏 आम्हाला प्रत्येक्षात जाते आले नाही आपण छान माहिती दिली

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  Před měsícem

      तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघितला आणि व्हिडिओला प्रेम दिल्याबद्दल धन्यवाद आपल्या इतर सहकाऱ्यांना देखील व्हिडिओ पाठवू शकता

  • @balasahebasalak8828
    @balasahebasalak8828 Před 11 měsíci

    Mast mahete Dile khup Sundar Parvat Aahe jay bajarang bale

  • @creationhubfilms
    @creationhubfilms Před 2 lety +5

    nice shoot

  • @pawarsistersfamily
    @pawarsistersfamily Před 2 lety +4

    Khup mast information ajit dada👍

  • @VidyasagarMandal-oh5op
    @VidyasagarMandal-oh5op Před 11 měsíci +1

    Anjanishutbirhanuman,shNktharkripanidanapakicharonamrkotinaman,sreeram,sreeram

  • @sanjaykonde9612
    @sanjaykonde9612 Před 11 měsíci +1

    Jay shree ram bhakt hanuman ki jay

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  Před 11 měsíci +1

      जय श्रीराम राम भक्त हनुमान की जय🙏🚩

  • @brohit8537
    @brohit8537 Před 2 lety +3

    जय श्री राम 🙏 जय हनुमान 🙏

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  Před 2 lety +1

      जय श्री राम,
      जय हनुमान....🙏🚩

  • @user-jn6mr2po1l
    @user-jn6mr2po1l Před rokem +1

    जय महाराष्ट्र न्यूज

  • @game-be2mv
    @game-be2mv Před 2 lety +4

    Jay Shri Ram...

  • @user-xf7ts4ds7e
    @user-xf7ts4ds7e Před rokem +1

    Khupch Chan mahiti milhali aahe Ajith dada

  • @Rahuljewalaya
    @Rahuljewalaya Před 2 lety +2

    छान व्हिडिओ सर खूप मस्त वाटलं बघून
    मी तुमचा पहिला व्हिडिओ पाहिलं मस्त व्हिडीओ बनवला

  • @Pravinvarkute
    @Pravinvarkute Před 2 lety +4

    सुंदर माहिती दिली 🚩

  • @SpiritualMotivation1008
    @SpiritualMotivation1008 Před 2 lety +2

    पावसाळ्यात तर खूप च छान वातावरण असते

  • @Prathammedia
    @Prathammedia Před 2 lety +5

    mast bro

  • @bhavnakawa1299
    @bhavnakawa1299 Před rokem +1

    Jai bajrang Bali🙏 this is very useful video so thank you

  • @rms_creation_5185
    @rms_creation_5185 Před 2 lety +6

    👌👍खुप छान दादा अशाच प्रकारे आम्हाला धार्मिक ठिकाणांचे दर्शन घडवत राहा
    जय श्रीराम🙏🚩🌎
    जय बजरंगबली🙏🚩🌎

  • @manojbhalke9144
    @manojbhalke9144 Před 2 lety +22

    नाशिक पासून जवलपास आसनारे बजरंगबलीचे हे जन्मस्थान खुपच छान आहे आणि खुपसारे पुरावे सुद्धा आसल्यामुळे देवाचे पुरानातील वास्तव्य सत्य आसल्याचे समजते. खुप सुंदर माहीती आपल्याकडुन मिलाळी आपल्या पुढील वाटचाली साठी खुप खुप शुभेच्छा

  • @dnyaneshwarbhalkhe8069
    @dnyaneshwarbhalkhe8069 Před 2 lety +2

    Khup Chan Dada, Sundar video ahe 👌👌👌🙏🙏🙏

  • @tayappanarale786
    @tayappanarale786 Před rokem +1

    Jai sriram

  • @user-ng4yg6dk8g
    @user-ng4yg6dk8g Před 19 dny

    JAY BAJRANG BALI

  • @user-rc3zz2fv5m
    @user-rc3zz2fv5m Před rokem +1

    जय बजरंगबली

  • @shitalgarad6393
    @shitalgarad6393 Před 11 měsíci +1

    Jay shri ram om hum hanumatya nmha

  • @vishnugarje3201
    @vishnugarje3201 Před rokem +1

    Very very very nice

  • @shraddhakhamkar3214
    @shraddhakhamkar3214 Před rokem +1

    जय श्रीराम जय हनुमान बाजरंगबलीकी जय

  • @laxmanhingole9994
    @laxmanhingole9994 Před rokem +3

    आपल्या मुळे मला दर्शन घडून आला त्याबद्दल धन्यवाद खूप खूप आभारी आहे प्रवास चांगला व्हावा

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  Před rokem +1

      खुप खुप धन्यवाद सर आपण आम्हाला अशाच पद्धतीने प्रोत्साहन करताना आणि आपल्या व्हिडिओ इतरांना देखील पाठवा

  • @madhukarbhandure1534
    @madhukarbhandure1534 Před rokem +1

    जय श्रीराम जयजय राम

  • @tayappanarale786
    @tayappanarale786 Před rokem +1

    Nice dada

  • @user-ix2kt3kz8f
    @user-ix2kt3kz8f Před 11 měsíci +1

    खूप छान वाटले नवीन माहिती मिळाली खूप धन्यवाद 🙏🌹🙏

  • @dnyaneshwarpawar5784
    @dnyaneshwarpawar5784 Před rokem +1

    खुप chan

  • @Navnit_Yashwantrao
    @Navnit_Yashwantrao Před 2 lety +4

    खुप छान 👍

  • @VitthalChavan-ot7ry
    @VitthalChavan-ot7ry Před rokem +1

    खूप खूप छान धन्यवाद जय श्रीराम जय बजरंग बली

  • @archanarawat7223
    @archanarawat7223 Před 11 měsíci +1

    Very nice gudiance

  • @user-sl2cd6cd7b
    @user-sl2cd6cd7b Před rokem +1

    जय श्री राम जय श्री हनुमान

  • @vishalshelavale1162
    @vishalshelavale1162 Před 2 lety +5

    Khup chhan Ajit dada ashych nav Navin video bnvt rha Ani lokn prynt mahiti pohchvt rha 😍☺️

  • @amitsheth9433
    @amitsheth9433 Před 2 lety +2

    ❤️ जय श्री राम ❤️
    जय बजरंगबली🙏

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  Před 2 lety +1

      जय श्री राम 🙏🚩
      जय हनुमान 🙏🚩

  • @rakeshsatpute4204
    @rakeshsatpute4204 Před 2 lety +4

    खूप छान अजित दादा.👌👍

  • @sanjivanisakaal
    @sanjivanisakaal Před rokem +1

    जय बजरंग बली की जय

  • @balushirsath1685
    @balushirsath1685 Před rokem

    Jay Bajarang bali.

  • @sunilpawar1481
    @sunilpawar1481 Před rokem +1

    Jay Shir RAM ❤❤❤❤❤

  • @punjaramkanade2561
    @punjaramkanade2561 Před rokem +1

    🚩🚩Jay hnuman🚩🚩

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  Před rokem +1

      जय श्रीराम, जय हनुमान 🚩🙏

  • @amolgorle2544
    @amolgorle2544 Před 2 lety +2

    🚩जय श्री राम🙏💐
    खूप मस्त विडिओ आणि चांगली माहिती समजली .......👌

  • @game-be2mv
    @game-be2mv Před 2 lety +1

    Jai sri ram,🚩🚩🚩

  • @vishvanathdesai9822
    @vishvanathdesai9822 Před rokem

    जय श्री राम ,जय जय बजरंग बली , पवण पुत्र हनुमान की जय
    माहिती करिता धन्यवाद

  • @prakashtatale1883
    @prakashtatale1883 Před 2 lety +4

    Ajit bhau khup chan 👌👌👌👌👌👌

  • @malatilandge823
    @malatilandge823 Před rokem +2

    खूप छान माहिती.

  • @sunnykhisamatrao8495
    @sunnykhisamatrao8495 Před 2 lety +1

    !! जय श्रीराम जय श्रीहनुमान !!

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  Před 2 lety +1

      जय श्रीराम 🙏🚩
      जय हनुमान🙏🚩

  • @vishnupadir7160
    @vishnupadir7160 Před rokem +1

    खूपच छान माहिती दिली आहे

  • @shivajigaikwad113
    @shivajigaikwad113 Před rokem +1

    Jay shree ram🙏khupach chhan

  • @vishnubhagat8
    @vishnubhagat8 Před rokem +1

    Jay Hanuman, Jay shree Ram

  • @rohitmobilesir8388
    @rohitmobilesir8388 Před 2 lety +2

    सुंदर कहानी

  • @komalpatole1802
    @komalpatole1802 Před 2 lety +2

    🙏 जय हनुमान 🙏

  • @user-bv8rx8pj3z
    @user-bv8rx8pj3z Před 11 měsíci +1

    🙏🙏🙏🙏

  • @bhartimali3042
    @bhartimali3042 Před rokem +1

    खुप छान आहे विडिओ मी आणि मैत्रिणीं गेलो होतो

  • @swaralimalavade9046
    @swaralimalavade9046 Před 2 lety +1

    खूप छान माहितीपूर्ण व्हिडीओ

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  Před 2 lety +1

      खुप खुप धन्यवाद सर....🙏💐

  • @dnyaneshwarghuge9360
    @dnyaneshwarghuge9360 Před 2 lety +6

    आतिसेंय छान व्हिडीओ बनवला मित्रा आज शनिवार आहे आणि शनिवार चे अंजेरी मातेचे व हनुमंतच्या जल्म स्थानाचे दर्शन तुमच्या मुळे आम्हाला घडले त्या बद्दल तुमचे आभार मानतो

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  Před 2 lety +1

      धन्यवाद सर,
      यापुढे देखील वेगवेगळे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल...
      कॉमेंट वाचून छान वाटले...

    • @sanskrutibhoir895
      @sanskrutibhoir895 Před rokem +2

      सर खूपच छान व्हिडीओ आपण बनवला आहे, व्हिडीओ पाहून कधी एकदा अंजणेरी परवातावर जाईन असं झालंय, सर पालघर जिल्ह्यातून आपले अभिनंदन, पुढील वाटचालीस शुभेच्छा, जय बजरंग बली, जय अंजनी माता, जय श्री राम, आमची संस्कृती, आमचा अभिमान, 👍👍

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  Před rokem +1

      जय श्रीराम🙏
      नक्कीच जाऊन या अतिशय सुंदर अनुभव आहे.. 👌