Kalsubai Trek | कळसुबाई शिखर । महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर । महाराष्ट्र देशा

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 07. 2024
  • रानवाटाचे फोटोग्राफी कोर्स मराठीतून! नक्की सहभागी व्हा!
    raanvata.com/photography-inst...
    Kalsubai- the highest peak in Maharashtra. Trek to this peak offers breathtaking combination of waterfalls, forests, grasslands, and historic forts. Kalsubai Temple on top is considered auspicious and many people visit the peak throughout the year. Lets wander to this beutiful and highest peak in our Sahyadri.
    Camera: Pratik Vaity, Deveshu Thanekar, Radhesh Tornekar
    Script: Pranav Mahajan
    Edit: Pratik Vaity
    Illustrations: Rahul Mestry
    English Subtitles: Meenal Phatak
    00:00 Intro
    00:41 सह्याद्रीची निर्मिती
    2:13 घोटी गाव
    3:19 भगर उत्पादन
    4:26 बारी गाव
    5:31 काजवे
    6:41 बारी गावातली सकाळ
    9:36 ट्रेकला सुरुवात
    13:05 भातशेती
    14:11 ट्रेक चढाई आणि लोखंडी शिड्या
    18:55 कळसुबाई मंदिर
    19:35 कळसुबाईची गोष्ट
    20:19 प्लास्टिक ची व्यथा
    21:06 Drone shots
    22:50 Photography classes
    Follow us
    Instagram: / raanvata
    Facebook: / raanvata
    CZcams: / raanvata
    Swapnil Pawar Instagram: / the.lazy.backpacker

Komentáře • 1K

  • @manikshinde1840
    @manikshinde1840 Před 2 lety +256

    आज पर्यंत चा सर्वोत्तम vdo चा कळस झाला आज , एक नंबर vdo , ऊत्तम चित्रीकरण, उत्तम पार्श्व निवेदन, माहिती पूर्ण अचूक माहिती पूर्ण vdo । व्हेरी गुड

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 2 lety +10

      खूप खूप धन्यवाद!

    • @prasadtikone6335
      @prasadtikone6335 Před 2 lety +3

      अहाहा !! खरोखरच अद्भुत, अफलातून आणि अप्रतिम व्हिडिओ. आपल्या मायभूमीतील अनेकविध आश्चर्य, अविष्कारांचे दर्शन आणि प्रत्यक्ष अनुभूती देणारे एकमेव रानवाटा... 👍

    • @sankalpbhosale362
      @sankalpbhosale362 Před 2 lety +4

      परत एकदा छान व्हिडीओ दादा...खरच दादा तुझे व्हिडीओ पाहताना मन हरवुन जाते...👌👌👌

    • @parmeshwaravhad6351
      @parmeshwaravhad6351 Před 2 lety

      @@Raanvata07 thanks

    • @aartipatil458
      @aartipatil458 Před 2 lety

      Really 👍

  • @youtubeee2306
    @youtubeee2306 Před 2 lety +29

    This is the best and most underrated monologue ever!!

  • @rainbowcreation6220
    @rainbowcreation6220 Před 2 lety +51

    ३८-४० वर्षांपूर्वी कळसूबाई वर गेले होते त्याची आठवण दिलीत. 🙏🏻🙏🏻
    त्यावेळी वरून कळस शिखरावरून रात्री दिसलेला प्रचंड आणि अत्यंत लख्ख असा चंद्रप्रकाश आजही विसरू शकत नाही.

    • @sayalimarathe6442
      @sayalimarathe6442 Před 2 lety

      czcams.com/video/OHR0zVhBwyg/video.html
      पावणे दोन वर्षाच्या साम्राज्यने सर केले महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसुबाई शिखर.. "Kalasubai peak" नक्की पहा👍

  • @mahendrachavan2463
    @mahendrachavan2463 Před 2 lety +10

    महाराष्ट्राची मान उंचवणारी कळसूबाई शिखर याची निसर्गरम्य जे वर्णन केले आहेस अप्रतिम. माझा तूला सलाम

    • @sayalimarathe6442
      @sayalimarathe6442 Před 2 lety

      czcams.com/video/OHR0zVhBwyg/video.html
      पावणे दोन वर्षाच्या साम्राज्यने सर केले महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसुबाई शिखर.. "Kalasubai peak" नक्की पहा👍

  • @vinayentc
    @vinayentc Před 2 lety +73

    How can write and narrate so beautifully...hats off...

  • @vsat2001
    @vsat2001 Před 2 lety +85

    Other vloggers just focus on photogenic place, Creative photography, background music but Raanvata focus on historical background of place, village life, struggle of rural areas and mind-blowing narration. Trekkers who started their trekking before social media era can definitely connect with your style of treks. Always love your vlogs ❤️❤️

  • @kishorkeni3204
    @kishorkeni3204 Před 2 lety +20

    कुठेही चमकोगीरी,चमकेशगीरी नाही,
    गावंढळ,अश्लील हावभाव नाही,
    साधी ,सोपी,सरळ मराठी भाषा,
    तंत्रद्यानाचा गैरउपयोग नाही,
    छान सादरीकरण.
    धन्यवाद
    👍

  • @sandeshhatankar4422
    @sandeshhatankar4422 Před 2 lety +5

    अजून एक सुंदर वीडियो .. रविवारी फक्त तुमच्या वीडियो ची वाट पाहत. ❤️❤️❤️

  • @abc_truth
    @abc_truth Před 2 lety +5

    कळसुबाई परिसरात महादेव कोळी राहतात आणि त्यांची देवता ही कळसुबाई आहे. महादेव कोळी ही एक स्वतंत्र आदिम जमात आहे, सह्याद्री मध्ये राहणारी. महादेव कोळी म्हणजे सोन कोळी नव्हे, दोन्ही वेगळे आहेत.
    बाकी व्हिडिओ नेहमी प्रमाणे अप्रतिम आहे.

    • @Nayan133
      @Nayan133 Před 2 lety

      बरोबर ही कोळी जमात नाशिकच्या पेठ-सुरगाण्या पासुन कोल्हापुरच्या शेवटच्या पर्वतरांगांपर्यंत अत्यंत सुंदर जीवन जगते.....❤️

  • @ajitwagare
    @ajitwagare Před 2 lety +12

    Wow, He Baghane mhanaje Sukh....👍🏼🙏🏼💖

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 2 lety +1

      धन्यवाद

    • @9vin
      @9vin Před 2 lety +2

      भावा तुझे विडीओ आणी तुझे बोलणे नुसते ऐकत रहावसे वाटते

    • @sangramkamble7061
      @sangramkamble7061 Před 2 lety +1

      @@Raanvata07 kandat खोरे kuthe ale dada

  • @amitnavathare
    @amitnavathare Před 2 lety +39

    Watching from Texas, USA. We miss everything about Maharashtra.
    Thanks for your amazing work. Not only the photography but your narration, the story behind the place, cinematography everything is amazing. I literally had the goosebumps while watching the drone shots.
    Keep up the great work, you definitely stand apart from the other vloggers.
    Your work will inspire many and will be remembered for generations. All the best 👍

  • @sandeepshinde7435
    @sandeepshinde7435 Před 2 lety +9

    अप्रतिम सूत्रसंचालन आणि सह्याद्री चा कळस म्हणजे कळसुबाई चा दर्शन झालं, स्वप्नील तुमच्या मुळे... खूप धन्यवाद मित्रा... 🙏🏼

    • @sayalimarathe6442
      @sayalimarathe6442 Před 2 lety

      czcams.com/video/OHR0zVhBwyg/video.html
      पावणे दोन वर्षाच्या साम्राज्यने सर केले महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसुबाई शिखर.. "Kalasubai peak" नक्की पहा👍

  • @lifeforprogress1765
    @lifeforprogress1765 Před 2 lety +3

    "शब्दांना एकदम सजेश्या जागा दाखवल्यात" ...🥰🥰🥰👌👌अस वाटल की कशाच वर्णन कराव तर अस👌💐...आमची शाळेची 10 वी ची ( 2017) क्षत्रभेट गेलती कसुबाईवर...🌳🌳feeling अशी होती की आपण सगळ्यात उंच आहोत...मनभरुन निसर्गला मिठी माराविसी वाटली...🤝🌳🌳डोळे भरून दृश्य साठवले...😍🤩पण दादा तू केलेल वर्णन वा वा आणि वाsssssssssचं आहे...एकदम भारी...

  • @yogeshdoshi2150
    @yogeshdoshi2150 Před 2 lety +5

    जय महाराष्ट्र. खूपच सुंदर वर्णन केले आहे .
    खूप खूप आभार

  • @ShreemantSAHYADRI
    @ShreemantSAHYADRI Před 2 lety +1

    आज पर्यंत फक्त कळसूबाई हे शिखर माहिती होते. पण आज तुम्ही तिथली खरी परिस्थिती दाखवून दिली.
    नेहमी प्रमाणे संपूर्ण माहिती आणि तुमची मंत्रमुग्ध करणारी वाणी यामुळे प्रत्येक व्हिडिओ बघितल्या नंतर खूप प्रसन्न वाटते.
    खूप खूप धन्यवाद🙏

  • @psd4582
    @psd4582 Před 2 lety +1

    कंठाळा आला कि रानवाटा चे विडिओ परत परत पाहत असतो.. मन प्रसन्न होते.. आणि महाराष्ट्र मधील सर्व किल्ले प्रत्यक्ष पाहावेसे वाटतात..

  • @sagargole4255
    @sagargole4255 Před 2 lety +8

    राणवाटा म्हणजे जीव❤️

  • @archanadagade6559
    @archanadagade6559 Před 2 lety +8

    The fireflies was just looking sparkling and so pleasent🤗🤗

  • @rakeshsasane355
    @rakeshsasane355 Před 2 lety +3

    ज्या वेळेस आपण आशा रमणीय ठिकाणी जाता त्या वेळेस फळ झाडाच्या बिया..फुल झाडाच्या बिया सोबत न्या व तेथे रुजवा जेणे करून निसर्गात सुंदरतेची आपण भर घालाल (हा व्हिडीओ ऑडिओ खूप छान शूट केलेला आहे, आम्हाला आशा सुंदर निसर्गाच्या सानिध्याच दर्शन घडऊन आणलत म्हणून आपले आम्ही खुप खुप आभार मानतो 👍👌 ) comment आवडल्यास नक्की लाईक करा .👍

    • @desiboosterdose
      @desiboosterdose Před 8 měsíci

      शहरातल्या हायब्रीड बिया निसर्गात नको.

  • @sumitkothawade8810
    @sumitkothawade8810 Před 2 lety +4

    तुमचं सूत्रसंचालन, पार्श्वपठन आणि वापरलेले तुलनात्मक युक्तिवाद अगदी अंगावर समाधानाचे शहारेच आणतात हो ...!!!
    खरंच खूप मन भरून ऐकावं असं लिहिलं आणि ऐकवलं गेलंय पवार सर..👏👏🙌🙌

    • @psd4582
      @psd4582 Před 2 lety

      czcams.com/video/fe_CD9v5fq4/video.html

  • @Ravz116
    @Ravz116 Před 2 lety +14

    Swapnil, this is one of your best videos. You are blessed with amazing Marathi story writing and storytelling skills. God bless you, Mitra. Good luck.

  • @nitantthale4381
    @nitantthale4381 Před 2 lety +3

    दादा,
    प्रणव दादाचे आजचे लेखन सर्वात अप्रतिम🙌
    वर्णन, कथा, सत्यापरिस्थिती आणि मांडलेल्या व्यथा खरंच भारावून गेलो😍

  • @shubhampawar38
    @shubhampawar38 Před 2 lety +2

    फक्त फिरून video काढणं नाही तर दर्शकांना योग्य आणि ऐतिहासिक माहिती देण ते ही अभ्यासु वृत्तीने .....👌आजपर्यंत च मराठीतलं खूप छान channel आहे हे अस मला तरी वाटलं ♥️♥️......Video angle ....Best .....अतिउत्तम ......

  • @aryan505x
    @aryan505x Před 2 lety +3

    तुमची मेहनत खूप असून ही....तसे तुम्हाला कष्टाचे फळ मिळत नाही😔

  • @Kalakarkattaofficial
    @Kalakarkattaofficial Před 2 lety +9

    khup chan
    mast video saheb

  • @shiro1603
    @shiro1603 Před 2 lety +2

    अवर्णनीय चित्रण आणि संवाद
    खूप सुंदर कलाकृती बघितल्याचे समाधान
    सह्याद्री चे इतके सुंदर वर्णन प्रथमतः ऐकले
    मनाला भुरळ पडली

  • @asaramtarge8241
    @asaramtarge8241 Před 2 lety +1

    खुपच सुंदर व छान कळसुबाई शिखर आणि आजुबाजुच्या परिसराचे वर्णन केलेले आहे.प्रत्यक्ष बघत आहोत असे वाटते.धन्यवाद

    • @sayalimarathe6442
      @sayalimarathe6442 Před 2 lety

      czcams.com/video/OHR0zVhBwyg/video.html
      पावणे दोन वर्षाच्या साम्राज्यने सर केले महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसुबाई शिखर.. "Kalasubai peak" नक्की पहा👍

  • @sagar05555
    @sagar05555 Před 2 lety +3

    शब्द खजिना 👏🙏

  • @smitakedari9918
    @smitakedari9918 Před 2 lety +8

    I myself has done kalasubai trek through ncc in my collage days...once again all memories recollect becoz of ur this video...thanksss...

    • @psd4582
      @psd4582 Před 2 lety

      czcams.com/video/fe_CD9v5fq4/video.html czcams.com/video/VTuNYMeM3kk/video.html

  • @ashishanitaarunkarle3323
    @ashishanitaarunkarle3323 Před 2 lety +2

    आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने जगद्गुरू संत तुकाराम महाराज
    खूप सुंदर अप्रतिम शब्दवर्णन केला आहे दादा

    • @psd4582
      @psd4582 Před 2 lety

      czcams.com/video/fe_CD9v5fq4/video.html

  • @pankaj3864
    @pankaj3864 Před 2 lety +2

    Khup chan, sundar, उत्तम, सर्वोतकृष्ट,
    शब्द सापडत नाहीत स्तुती करायला 👌🏻👍🏻🤩
    सगळेच video छान असतात पण हा खुपच छान झालाय .

  • @vatsayana2004
    @vatsayana2004 Před 2 lety +5

    Best Photography and Narration.
    This documentary should be rewarded by Maharashtra Government. Every frame is a piece of Art, illustration.
    I am happy still development has not reached here and hope and pray to God to keep this area away from development. Hope politicians and Builders won't reach here. 👍👍👍👍👍 Best Photography and Narration.

  • @flyingdoctor22
    @flyingdoctor22 Před 2 lety +9

    Loved your documentary style presentation and exceptional photography skills. Well done…thanks for giving us the experience that we are missing due to COVID and not being able to visit from overseas!

  • @viky6113
    @viky6113 Před 2 lety +1

    खूपच सुंदर माहिती ,निवेदन आणि चित्रीकरण 👌👍

    • @psd4582
      @psd4582 Před 2 lety

      czcams.com/video/fe_CD9v5fq4/video.html

  • @santoshchavan8607
    @santoshchavan8607 Před 2 lety +1

    काही क्षणा साठी का होईना तिथं असल्याचा अनुभव घेता येतो तुमच्या व्हिडिओ च्या माध्यमातून आणि अप्रतिम शब्द रचना मनाला एकरूप करते त्या वातावरणाशी ..... थँक्स दादा 🙏🏻💐

  • @avipatil8400
    @avipatil8400 Před 2 lety +3

    Loved your video. It brought tears to my eyes. We as family trekked Kalsubai. We were children then. Now I am 63 years old living in the US. But it reminded of Kalsubai. We took a bell with us and tied at the small temple on top of Kalsubai. It had AG office engraved on it. My father used to work at the AG office. I don’t know if the bell is still there. Please keep making such videos.

  • @ajinkyalokhande3053
    @ajinkyalokhande3053 Před 2 lety +3

    खूपच छान, सुंदर, अफलातून ❤❤❤
    धन्यवाद दादा 🙏

  • @SangNand
    @SangNand Před 2 lety

    तुमचे video पाहताना खूप काही शिकायला मिळतं. किल्ल्यातील जिवंतपणा अनुभवायला मिळतो. किल्ले कसे पहावे व पाहून झालेलं किल्ले कसे दाखवावे ह्याचे उत्तम उदाहरण तुमच्या ह्या video मधून पाहायला मिळतो. किल्याच्या पायथ्याशी असलेले बऱ्याच गावाची जीवन शैली अनुभवायला मिळते. किल्ल्याची आणि गावाची नाळ कशी जोडली असावी हे कळतं. इतिहासाला जिवंतपणा आणून देणारी ह्या तुमच्या मालिकेचे दर शनिवार रविवार वाट बघत असतो... खूप खूप शुभेच्छा ...

  • @rupeshbavkar6362
    @rupeshbavkar6362 Před 2 lety +1

    आई कळसुबाई प्रसन्न 🙏🙏 खुप उंच शिखर आहे ,👍 मन प्रसन्न झालं बघून , लय भारी वाटलं अप्रतिम सौंदर्य हिरवगार वातावरण मध्ये 👌👌 माहिती दिल्या बद्दल मनपूर्वक आभार मानतो 🙏🙏 असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 👍 तोपर्यंत 🚩 जय शिवराय 🚩🙏🙏

    • @sayalimarathe6442
      @sayalimarathe6442 Před 2 lety

      czcams.com/video/OHR0zVhBwyg/video.html
      पावणे दोन वर्षाच्या साम्राज्यने सर केले महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसुबाई शिखर.. "Kalasubai peak" नक्की पहा👍

  • @shyammilakhe0216
    @shyammilakhe0216 Před 2 lety +4

    जय आदिवासी जय कळसुआई🙏❤

    • @psd4582
      @psd4582 Před 2 lety

      czcams.com/video/fe_CD9v5fq4/video.html czcams.com/video/VTuNYMeM3kk/video.html

    • @sayalimarathe6442
      @sayalimarathe6442 Před 2 lety

      czcams.com/video/OHR0zVhBwyg/video.html
      पावणे दोन वर्षाच्या साम्राज्यने सर केले महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसुबाई शिखर.. "Kalasubai peak" नक्की पहा👍

  • @anujarwatvlog8276
    @anujarwatvlog8276 Před 2 lety +7

    आजची माहिती खूपच cinematic होती..
    Drone shoot खूपच सुंदर झाले आहे..
    आजचे प्रवासवर्णन म्हणजे short film झाली आहे..खूपच मजा आली..Best videography.. 👍👌👍

  • @katha-vishwa3843
    @katha-vishwa3843 Před 2 lety +1

    छायाचित्रण...विषयाचे लेखन....विवेचन...संगीत...एकंदरीत सर्वच गोष्टी....अप्रतिम👌👌👌👌👌👌👌 आणि सर्वात महत्वाची प्रामाणिक भावना

  • @santoshdiwate3958
    @santoshdiwate3958 Před 2 lety +1

    शब्द रचना खूप छान आहे . आणि मी ईगतपुरीचाच आहे .पण मला सुद्धा तेवढी डीप मध्ये माहिती नव्हती .आज तुमच्या मुळे माहिती जाली. धन्यवाद सर

  • @kunalkothekar9358
    @kunalkothekar9358 Před 2 lety +7

    Really a great video Swapnil, your channel takes me back to Sahyadri's. This one is the best of the lot. One suggestion: include more of your personal experiences, food, living etc. that makes the video more interesting.

  • @juee8981
    @juee8981 Před 2 lety +3

    सह्याद्रीचे इतके उत्कट वर्णन क्वचितच वाचायला मिळते. अतिशय उत्तम. आणि व्हिडिओग्राफी तर कमाल . बहार आली . मनःपूर्वक शुभेच्छा स्वप्नील

    • @sayalimarathe6442
      @sayalimarathe6442 Před 2 lety

      czcams.com/video/OHR0zVhBwyg/video.html
      पावणे दोन वर्षाच्या साम्राज्यने सर केले महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसुबाई शिखर.. "Kalasubai peak" नक्की पहा👍

  • @harshadteli6401
    @harshadteli6401 Před rokem

    सुमधुर भाषा, सुश्राव्य संवाद, उत्कृष्ट शब्द, याचबरोबर सुंदर चित्रण माणसाची तसेच मातीची ओढ, समाजप्रबोधन आपल्या या शशस्वी प्रयोगास शतदा नमन.

  • @bhumanandamaharaj8177
    @bhumanandamaharaj8177 Před 2 lety +1

    सुंदर!
    तुझे व्हिडिओ मनाला शांती व समाधान देतात.एका आगळ्या वेगळ्या स्वप्नलोकात घेउन जातात. जणु काही brahmswarupacha साक्षात्कार करून देतात. कळसुबाई तूझ्या कामना पूर्ण करोत.

  • @dhananjaychavan9882
    @dhananjaychavan9882 Před 2 lety +5

    Simply beautiful 💗❤️

  • @praveenberad7096
    @praveenberad7096 Před 2 lety +13

    What an amazing video with such wonderful start and much needed information. Thanks u all for this🙏🏻❤🚩

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 2 lety +1

      Thank you very much!

    • @anilgade1471
      @anilgade1471 Před 2 lety

      Khup divasapasun Kalsubai Shikhar pahanyachi apurna ischa tumachyamukay purna zali. Thks lot

  • @jaxxcreation
    @jaxxcreation Před 2 lety +1

    खुप छान😍 अस वाटल की खरचं कळसुबाई शिखरावर जाऊन आलो 😍😇

  • @meghashamkhobragade8002

    खरंच . तुमचे मराठी भाषेचे शब्द ऐकून maz मराठी भाषेवर आणखी प्रेम झालं.अपतीम............... अगदी कवी प्रमाणेच

  • @TheJediPrince
    @TheJediPrince Před 2 lety +4

    You should think of writing a coffee table book of all your treks. 👌👌👌

  • @buntyepatil
    @buntyepatil Před 2 lety +8

    One of the best narrated videos . Hoping for more such Videos. Keep it up and best of luck to the Raanvata Team.

    • @psd4582
      @psd4582 Před 2 lety

      czcams.com/video/fe_CD9v5fq4/video.html czcams.com/video/VTuNYMeM3kk/video.html

  • @user-dt1zn5zx9q
    @user-dt1zn5zx9q Před rokem

    ♥️♥️ अतिशय उत्तम कळसूबाई शिखर दर्शन.. आणि अतिशय सुंदर निवेदन..👌👌🙏🙏

  • @studyoflittlechamp9062

    खुप छान महाराष्ट्राची संस्कृतीचे ,निसर्गाचे दर्शन

  • @MrSS2422
    @MrSS2422 Před 2 lety +5

    Really appreciate your effort . You are capturing our real Maharastra .

    • @psd4582
      @psd4582 Před 2 lety

      czcams.com/video/fe_CD9v5fq4/video.html

  • @bhushanvirkar7473
    @bhushanvirkar7473 Před 2 lety +6

    Never see Kalsubai in such an awesome way....Keep it up Mitra.....

    • @psd4582
      @psd4582 Před 2 lety

      czcams.com/video/fe_CD9v5fq4/video.html

  • @Melevzo
    @Melevzo Před 2 lety

    दादा तुझे सर्व व्हिडिओज आवर्जून बघतो, तुझी निवेदन शैली तर वेड लावते, लेखन अप्रतिमच असतं, सर्व काही भन्नाटच‌❤️❤️ विशेष करून आजच्या भागाची सांगता नकळतच डोळ्यात पाणी आणणारी होती, हिमालयाची भव्यता व्यक्त करताना, सह्याद्रीतुन त्या भव्यतेची सुरुवात आहे हा विचारच आपसूक रडवतो🙏🙏 खुप खुप धन्यवाद दादा, आता सह्याद्रीवरील प्रेम अजुन वाढलय ❤️❤️

  • @nileshshah1662
    @nileshshah1662 Před rokem +2

    निसर्गाला अप्रतिम काव्यात्मक अभिव्यक्ती....
    शब्दांची समृध्दि, डोळे बंद असेल तरी पण शब्द वर्णन नी प्रवासाचं आनंद.
    शेतकरी बांधवाना नमस्कार

  • @shubhamwagh6751
    @shubhamwagh6751 Před 2 lety +4

    Very Well Narrated, and Amazing Video Quality, Thank you so much 💙

    • @psd4582
      @psd4582 Před 2 lety

      czcams.com/video/fe_CD9v5fq4/video.html

  • @arjain78
    @arjain78 Před 2 lety +3

    सुंदर शब्दांकन, उत्कृष्ठ छायाचित्रण...!!! खूपच मस्त.. अप्रतिम...!!! ऑल द बेस्ट..!!!👌👌👌💐💐💐👋👋👋🙏🙏🙏

  • @prasadshelar6658
    @prasadshelar6658 Před 2 lety +1

    Wah mitra .. Kiti sundar mahiti dili aahes tu

  • @lokeshjadhav8543
    @lokeshjadhav8543 Před 2 lety +1

    खूप सुंदर वाक्य रचना आणि ध्वनिचित्र सोबत च सुरू असल्याने सिनेमा बघत असल्याचा भास होतो,ते योग्य ठिकाणी घेतलेले योग्य शॉट्स, त्यास दिलेले music अप्रतिम स्वप्नील दादा, तुझ्यातल्या कलाकाराला सलाम. एक जागृत कलाकार च करू शकतो असे छान शूटींग. शॉर्ट फिल्म काढली तर नक्कीच प्रसिद्ध होईल.👌👍💐
    पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा🙏☺️❤️🌹

  • @user-gy7xw7zm8g
    @user-gy7xw7zm8g Před 2 lety +3

    सुंदर चित्रीकरण, सुंदर एडिट, सुंदर संवाद.
    पहिल्यांदाच चैनेल ला भेट छान वाटलं
    मिलिंद गुणाजी चा टीव्ही वरील कार्यक्रमाची आठवण झाली...
    मस्त मस्त मस्त....❤😘

    • @Nayan133
      @Nayan133 Před 2 lety

      "डिस्कव्हर महाराष्ट्र" हा 2010 मधील झी मराठी वरचा शो ना....👍 पण त्यांनी असे बरेच सुंदर लोकेशन्स नव्हते दाखवले.....

    • @user-gy7xw7zm8g
      @user-gy7xw7zm8g Před 2 lety

      😂😂😂

    • @user-gy7xw7zm8g
      @user-gy7xw7zm8g Před 2 lety

      2010 आणि 2020 फरक तर आहे अडवान्स आणि डिजिटल पर्वात आहात आपण....नवीन आडिया त्याच सारख्या गोष्टी पाहून आपण एम्प्स्पायर झाला असाल म्हणूनच आता चांगल काम करताय....
      आणि त्यांनी तेव्हा जे केल ते तेव्हा फारच छान होत.
      आम्हाला ते टीव्ही शिवाय कोठेही पाहायला नव्हत मिळत...तेव्हा इंटरनेट चा जमाना नव्हता होता तर स्मार्ट मोबाईल नव्हते...
      त्यामुळे तुलना करू नका आपलं काम चांगलंच आहे...
      ते असच चालू राहो हीच ईश्वर चरणी पार्थना 😊

    • @Nayan133
      @Nayan133 Před 2 lety

      @@user-gy7xw7zm8g तुलना नाही हो करत पण एक निरीक्षण कायम राहिलय की बऱ्याचदा सह्याद्रीचा स्वर्ग म्हणल्यावर हे बरेच टीव्ही वाले फक्त लोणावळा, महाबळेश्वर, कोल्हपुर, आंबा घाट हाच पट्टा बहुतेक वेळा दाखवतात...सापुतारा, नाशिक, इगतपुरी, माळशेज हा भाग पण खूपच मस्त आहे.....

  • @nan-4444
    @nan-4444 Před 2 lety +4

    This is the best video about Kalsubai, available on CZcams! 👍🏻

    • @psd4582
      @psd4582 Před 2 lety

      czcams.com/video/fe_CD9v5fq4/video.html czcams.com/video/VTuNYMeM3kk/video.html

    • @sayalimarathe6442
      @sayalimarathe6442 Před 2 lety

      czcams.com/video/OHR0zVhBwyg/video.html
      पावणे दोन वर्षाच्या साम्राज्यने सर केले महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसुबाई शिखर.. "Kalasubai peak" नक्की पहा👍

  • @nageshwargedam1395
    @nageshwargedam1395 Před 2 lety

    अतिशय सुंदर प्रवासवर्णन आणि चित्रण 👌👌

  • @pradipbadhe6710
    @pradipbadhe6710 Před 2 lety

    उत्तम दर्जाचे छायाचित्रण,माहिती व उत्कृष्ट शब्दांकन व निवेदन,👌👍🚩

  • @myconsole
    @myconsole Před 2 lety +3

    Awesome narration, alluring shots, & in detail info....keep it up Raanvata !!

    • @psd4582
      @psd4582 Před 2 lety

      czcams.com/video/fe_CD9v5fq4/video.html

  • @vickypatilchannel7160
    @vickypatilchannel7160 Před 2 lety +4

    Best video i have seen in my life ...best script,best drone scene,best photography,best soft nusic ...U r the perfect yaar ..keep it up ...Video sampla aani ase vatale ka ha video sampla evada mi matramugdha zalo hoto 💙💜💙💜

    • @psd4582
      @psd4582 Před 2 lety

      czcams.com/video/fe_CD9v5fq4/video.html

  • @kisanganjave
    @kisanganjave Před 11 měsíci +1

    वा! शब्दांच्या पलीकडले वर्णन.

  • @sham02367
    @sham02367 Před 2 lety +1

    why is this content creator is so underrated? Share this video with all over india, because this video has perfect English subtitles. Please Share this video among your friends and nature groups.

  • @clodhopper-dodo
    @clodhopper-dodo Před 2 lety +3

    So nice, great use of words, deeply touching! Keep going pl!

    • @psd4582
      @psd4582 Před 2 lety

      czcams.com/video/fe_CD9v5fq4/video.html czcams.com/video/VTuNYMeM3kk/video.html

  • @WildLensbyTejas
    @WildLensbyTejas Před 2 lety +6

    This was just awesome, mesmerazing.Amazing script writing and narration. .I felt close to God today..What a beauty..Sahyadri che kade.. Chatrapati Shivaji Maharaj ki jai..

  • @suhasshrirangkolekar
    @suhasshrirangkolekar Před 2 lety

    खूपच मार्मिक,माहितीपूर्ण व्हिडीओ

  • @dikshajadhav5714
    @dikshajadhav5714 Před 4 měsíci

    तुमचा व्हीडिओ पाहीला आणि जिद्दीने शिखर सर करुन त्याच्या सौंदर्याचा मनमुराद आनंद घेतला 🙏🙏🙏👌

  • @akhileshpage5033
    @akhileshpage5033 Před 2 lety +5

    Excellent filming and narration ❤️

    • @psd4582
      @psd4582 Před 2 lety

      czcams.com/video/fe_CD9v5fq4/video.html czcams.com/video/VTuNYMeM3kk/video.html

  • @balasahebmoze4872
    @balasahebmoze4872 Před 2 lety +3

    So wonderful videos

  • @siddhantdolas2633
    @siddhantdolas2633 Před 2 lety

    ना कुठला थाट ना कसला दिखाऊपणा... कसला हा साधेपणा.. साधेपणातील सौंदर्य तुमच्याकडे अन तुमच्या सर्वं व्हिडिओ मध्ये नेहमीच बघायला मिळत. दादा मनाला सुखावणारा तुझा मागून सांगणारा अलंकार पूर्ण वाक्य. साधेपणातील सौंदर्य मनाला आल्हादायक दिलासा देऊन जातो. दादा तुमची साधेपणाची जमिनीशी जुळलेली नाळ किती घट्ट जोडलेली आहे हे नेहमीच मनाला थंडावा देते. दादा अश्याच असंख्य व्हिडिओ ची सर्व दुर्ग प्रेमी तसेच प्रवास प्रेमी भटकी मंडळी नेहमीच वाट बघत आहोत. पुढील कार्यसाठी खूप खूप शुभेच्छा.

  • @harshadchoudhari7171
    @harshadchoudhari7171 Před rokem

    सर तुम्ही पूर्ण सह्याद्री भर भटकंती करून आपल्या पूर्वजांचे जीवन अगदी जवळून दाखवता, तसेच आताच्या गडकिल्ल्यांचे अवस्था , त्यांची स्थिती त्यांना झालेली दुरवस्था याचे भान ठेवायला लावता, तुम्ही ट्रेकिंग नाही तर एक समाज प्रबोधन करत आहात gret work sir 🚩🚩🚩🚩

  • @dnyaneshwarbhade3850
    @dnyaneshwarbhade3850 Před 2 lety +3

    Nice script
    Nice narration.
    Nice voice
    Nice coverage.
    Also Liked the brief about Ghoti.
    Thanks .

    • @psd4582
      @psd4582 Před 2 lety

      czcams.com/video/fe_CD9v5fq4/video.html

  • @shubhamganjave9568
    @shubhamganjave9568 Před 2 lety +3

    Dada...Khupp Khupp Chaannn ❤️❤️❤️❤️🔥🔥

  • @mahig_
    @mahig_ Před 2 lety +1

    Maz gaav ahe he😊

  • @harinarayanmahajan5846

    मला तर शब्दच सुचत नाहीये, काय शब्द बोलले आहात दादा, काय वर्णन केले आहे सह्यांद्री चे,, अप्रतिम आहे सगळे, हा व्हिडीओ माझ्या जीवनातील एक अमूल्य ठेवा आहे, की आयुष्य भर जपून ठेवीन

  • @ambarmali
    @ambarmali Před 2 lety +3

    कोल्हापूर ला पण एकदा या खुप भारी आहे, विशाळगड, पावनखिंड, पन्हाळा, आंबोली जवळील फॉरेस्ट, तिलारी चे जंगल

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 2 lety

      हो नक्की.. लवकरच प्लॅन करू

  • @srj6573
    @srj6573 Před 2 lety +3

    keep it up

  • @ramdasbeluse1863
    @ramdasbeluse1863 Před 2 lety

    सुंदर छायाचित्रण, उत्तम निवेदन, साजेसे पार्श्वसंगीत, अप्रतिम

  • @dattaingale2550
    @dattaingale2550 Před 2 lety

    खूपच छान माहिती व छायाचित्र प्रदर्शन आयोजित केली

  • @prasadtikone6335
    @prasadtikone6335 Před 2 lety +1

    अहाहा !! खरोखरच अद्भुत, अफलातून आणि अप्रतिम व्हिडिओ. आपल्या मायभूमीतील अनेकविध आश्चर्य, अविष्कारांचे दर्शन आणि प्रत्यक्ष अनुभूती देणारे एकमेव रानवाटा... 👍

    • @sayalimarathe6442
      @sayalimarathe6442 Před 2 lety

      czcams.com/video/OHR0zVhBwyg/video.html
      पावणे दोन वर्षाच्या साम्राज्यने सर केले महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसुबाई शिखर.. "Kalasubai peak" नक्की पहा👍

  • @sachinkhartode6445
    @sachinkhartode6445 Před 2 lety

    सर्व काही अतिशय सुंदर आणि सुंदरच

  • @nareshgujrathi3128
    @nareshgujrathi3128 Před 2 lety

    सृजनशील दृष्टीचे कॅमेरामन सर्वश्री प्रतिक वैती, देवेशु ठाणेकर आणि राधेश तोरणेकर, तसेच प्रणव महाजनांची स्क्रिप्ट, आणि राहुल मेस्त्रींचे वर्णन कौशल्य, आपणां सर्वांना मनापासून खुप खुप धन्यवाद आणि पुढेही असेच उत्कृष्ट Vlogs पाठवला अशी खात्री आहे.

  • @madhukeshsonilkar5703
    @madhukeshsonilkar5703 Před 2 lety

    khup Sunder mahiti, ani khupch sunder shabdh rachna....

  • @shrikantmhaskar7225
    @shrikantmhaskar7225 Před 2 lety

    खरोखरच उत्तम पार्श्व निवेदन खूप सुंदर चित्रण

  • @Shooting_Star56
    @Shooting_Star56 Před 2 lety +1

    In the world of vlogs, such videos are still mesmerizing. Narration is hypnotic.❤️

  • @shripadshinde8157
    @shripadshinde8157 Před 2 lety

    खुप सुंदर प्रवासर्णन खुप छान वाटल ❤️😘😘 उत्तम चित्रीकरण 😘

  • @akshay07vora
    @akshay07vora Před 2 lety

    सह्याद्रीच अप्रतिम परिचय 👌👌
    एकदम जब्बर प्रवास वर्णन 👍👍

  • @prashantsonawne9735
    @prashantsonawne9735 Před 2 lety

    अतिशय उत्तम विडिओ आणि प्रत्यक्ष देवीच्या भेटीचा अनुभव आला

  • @nileshsonawane1734
    @nileshsonawane1734 Před rokem

    खरंच खूप भारी आहे आज ईथेच मुक्काम आहे कळसुबाई शिखरावर

  • @jaihind421
    @jaihind421 Před rokem

    काय अप्रतिम आणि भन्नाट व्हिडीओ आहे ...
    खरोखरच डोळ्यांचे पारणे फेडणारा ....

  • @rekhadesai1417
    @rekhadesai1417 Před 2 lety

    सुंदर शिखरे, गड किल्यांचा परीसर, निसर्ग तुमच्यामुळे आम्हाला बघता येतात. मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏

  • @jyotibaangule6436
    @jyotibaangule6436 Před 2 lety

    खूपच सुंदर माहिती चित्रीकरण,👌👌👌👌👌👌👌