एका साधूची मजेदार गोष्ट ! ह.भ.प.बाबा महाराज सातारकर यांचे किर्तन l Baba Maharaj Satarkar Kirtan 2022

Sdílet
Vložit
  • čas přidán 3. 03. 2022
  • #Man_Mandira #मन_मंदिरा
    किर्तनकार : ह.भ.प.बाबा महाराज सातारकर
    महाराष्ट्रातील वारकरी कीर्तनकार. ह. भ. प. बाबामहाराज सातारकर हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ वारकरी कीर्तनकार, प्रवचनकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचे पूर्ण नाव नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे असे आहे. त्यांचा जन्म सातारा येथे झाला. त्यांच्या कुळात १३५ वर्षांपासून वारकरी संप्रदायाची परंपरा चालू आहे. त्यांचे वडील ज्ञानेश्वर दादामहाराज गोरे हे उत्कृष्ट मृदूंगवादक होते. त्यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई ज्ञानेश्वर गोरे यांना संत वाङ्मयाची आवड होती. बाबा महाराज सातारकर यांचे चुलते आप्पामहाराज आणि अण्णामहाराज यांच्याकडून त्यांनी परमार्थाचे धडे घेतले. बाबा महाराजांनी इंग्रजी माध्यमातून एस. एस. सी. पर्यंतचे शिक्षण घेतले. आठव्या वर्षांपासून ते श्री सद्गुरू दादामहाराज यांच्या कीर्तनात अभंगांच्या चाली म्हणत असत. वयाच्या ११ व्या वर्षांपासून त्यांनी पुरोहितबुवा, आग्रा घराण्याचे लताफत हुसेन खाँ साहेब यांच्याकडे शास्त्रीय गायनाचे धडे घेतले.
    Email : manmandirateam@gmail.com
    राम कृष्ण हरी !!
  • Zábava

Komentáře • 67

  • @sunilnawange4475
    @sunilnawange4475 Před 24 dny +5

    Jai ja iRam Krishna Hari

    • @Virajgamer-eo3kp
      @Virajgamer-eo3kp Před 7 dny +1

      एक अद्भुत आणि दैवी देणगी आता फक्त आठवणी

  • @sunitadarawade7657
    @sunitadarawade7657 Před 2 lety +11

    एक एक शब्द अप्रतिम आहे महाराज,कूभंमेळ्यातल उदाहरण एकच नंबर सांगीतले .

  • @RAVINDRABODAKE-f6p
    @RAVINDRABODAKE-f6p Před 23 dny +1

    सर्व काही चांगलंच आहे . पण आपला दृष्टिकोन योग्य असला पाहिजे.

  • @uddhavkoli3056
    @uddhavkoli3056 Před 17 dny +1

    जय जय राम कृष्ण हरी माऊली ❤

  • @user-do3ml9nn8m
    @user-do3ml9nn8m Před 2 lety +5

    जय जय रामकृष्ण हरी🙏🙏🙏🙏🙏

    • @sharadbabar4918
      @sharadbabar4918 Před 2 lety +1

      बाबा महाराज सातारकर हेचं विठ्ठल आहेत.जय जय राम कृष्ण हरी.

  • @anandbalapure1406
    @anandbalapure1406 Před 2 lety +9

    Khup sundar pravachan ram krushna hari

  • @sudhirrangdal8563
    @sudhirrangdal8563 Před 2 lety +2

    जय जय राम कृष्ण हरी. प्रवचन फार आवडले.

  • @digambarpowar7785
    @digambarpowar7785 Před 2 lety +1

    Ram Krishna haree.
    Samadhan vatal.

  • @gajananbende2786
    @gajananbende2786 Před 2 lety +2

    राम कृष्ण हरी

  • @shobhavaidya5789
    @shobhavaidya5789 Před 2 lety +6

    जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🌹🌹🙏🙏
    खूप छान👌👌👌👌👌🌹🌹

  • @pratapphadtare9337
    @pratapphadtare9337 Před 2 lety +2

    Very nice

  • @prakashmore4810
    @prakashmore4810 Před 18 dny +2

    धन्यवाद महाराज 🙏🌹

  • @ambadassamal
    @ambadassamal Před rokem

    ,राम.कृष्ण.हरी.विट्टल.केशवा.हा.मंत्र.जपवा.खुप.छान.,गुरुदेव,

  • @subhashdivate1019
    @subhashdivate1019 Před 2 lety +3

    रामकृष्ण हरी माऊली 🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻

  • @vasantikhopade9081
    @vasantikhopade9081 Před rokem +1

    खूप छान सुंदर प्रवचन आहे महाराज 🙏🙏🙏🙏

  • @dadadamale6053
    @dadadamale6053 Před 2 lety +2

    वाणी खुपच छान मनापासुन अभिनंदन

  • @ambadassamal
    @ambadassamal Před rokem

    Very.very.gret.thanks.prabuji

  • @happyheart3275
    @happyheart3275 Před 2 lety +3

    अहोभाग्य आमचे तुमचे शब्द मिळाले ऐकायला

  • @lataisalkar500
    @lataisalkar500 Před 10 měsíci

    जय जय रामकृष्णन
    हरी

  • @avinashkulkarni8773
    @avinashkulkarni8773 Před 2 lety +1

    राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @ambadassamal
    @ambadassamal Před rokem

    Kup.chan.thanks.gurudev

  • @pandhariathkadam8332
    @pandhariathkadam8332 Před rokem

    पुण्य पेक्षा पाप आवडते मनुष्याला हे सत्य आहे

  • @kanchanmandlik8766
    @kanchanmandlik8766 Před 2 lety +4

    Khup chan , apratim

  • @tukarammulmule7902
    @tukarammulmule7902 Před rokem

    Ram.krushan.hari.maharaj

  • @sarjeraosalate8240
    @sarjeraosalate8240 Před rokem

    खुप छान जी राम कृष्ण हरी

  • @mahesht0097
    @mahesht0097 Před rokem

    राम कृष्ण हरी....🙏

  • @ambadassamal
    @ambadassamal Před rokem

    Ram.krishan.hari.vitthal.vitthal.vitthal.,vitthal

  • @saishff13
    @saishff13 Před rokem

    Khup chan maharaj 🙏🙏

  • @satishsawant3303
    @satishsawant3303 Před 2 lety +10

    अभ्यास पूर्वक प्रवचन सांगतात चांगली आध्यात्मिक माहिती देतात

  • @rajantawde4511
    @rajantawde4511 Před 2 lety +1

    Khup Chan pravachan, Jai Ramkrishna Hari

  • @Marutisalunkhe2250
    @Marutisalunkhe2250 Před rokem

    राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏

  • @tatyajikhandalkar5742
    @tatyajikhandalkar5742 Před 2 lety

    रामकृष्ण हरी

  • @yuvarajgawade2085
    @yuvarajgawade2085 Před 2 lety +3

    माऊलींची कीर्तन प्रवचन हरिपाठ ऐकता ऐकता वयाने मोठे झालो

  • @shivajibodake7678
    @shivajibodake7678 Před rokem

    रामकृष्ण हारी

  • @9c17shravanimore.9
    @9c17shravanimore.9 Před 2 lety +4

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🌹

  • @saritajoshi7165
    @saritajoshi7165 Před 2 lety +3

    खूप छान विवेचन🙏🙏

  • @madhukarmotrache2979
    @madhukarmotrache2979 Před rokem

    Madhukar

  • @dilipkelgandre4082
    @dilipkelgandre4082 Před 2 lety

    खप चैन कीर्तन बाबांचे राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏🙏🌺

  • @pushpapande8946
    @pushpapande8946 Před 2 lety +1

    🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼👌👌🍇🍇

  • @jayeshpakhare6318
    @jayeshpakhare6318 Před 23 dny

    असे प्रवचन होणे नाही.आज कीर्तनाच्या नावाखाली सुपाऱ्या वाजवणारे लोकं आपली उपदेश शून्य मत वाटतात.

  • @bajarangthorat8595
    @bajarangthorat8595 Před 2 lety

    खूप छान प्रवचन.राम कृष्ण हरी .

  • @PriyaWazarkar
    @PriyaWazarkar Před 23 dny

    0p

  • @pappuyadav-pg6ph
    @pappuyadav-pg6ph Před 2 lety +1

    महाराजांची भाषा खूपच दर्जेदार आहे

  • @mukundkale6201
    @mukundkale6201 Před rokem

    Baba mahraj tumace adname Kay ahe

  • @user-hx1cb9mp4y
    @user-hx1cb9mp4y Před 9 dny

    महाराज तुमची गरज होती महाराष्ट्रातील संतासाठि

  • @narayanalat2070
    @narayanalat2070 Před 2 lety

    L

  • @chandrakantchavan3917

    Nahi mn bnb bbmc-@

  • @subhashgaikwad3131
    @subhashgaikwad3131 Před 2 lety +15

    जगा सांगे ब्रम्ह ज्ञान पण.आपण मात्र पैसेवान.😩🙏

    • @kirtan_shorts
      @kirtan_shorts Před 10 měsíci +3

      😂 मग प्रवचनकरानी काय भिकारी व्हायचं का?

    • @abhiii777
      @abhiii777 Před 26 dny +2

      mental health therapy साठी जे लोकं हजारो रुपये देतात त्याच काय.
      Motivational speaker ला पैसे देऊन भाषण करायला लावतात ते काय.

    • @user-hx1cb9mp4y
      @user-hx1cb9mp4y Před 9 dny

      भिकारचोट तुले ज्ञान आहे का

    • @user-vx7vt6mg9r
      @user-vx7vt6mg9r Před 9 dny

      Nete lok etka ghotala kartat tyache kay

    • @sandeshbarbate6422
      @sandeshbarbate6422 Před dnem

      किर्तन करायला पण अक्कल लागते,तुका म्हणे तेथे पाहिजे जातीचे

  • @anilringane9404
    @anilringane9404 Před 2 lety

    fak jahirati kami kara

  • @Haresh2313
    @Haresh2313 Před rokem

    राम कृष्ण हरी

  • @rangaraopatil236
    @rangaraopatil236 Před 2 lety

    राम कृष्ण हरी

  • @appasahebchavan2653
    @appasahebchavan2653 Před 2 lety +2

    राम कृष्ण हरी

  • @bhanudasbhalerao8847
    @bhanudasbhalerao8847 Před 2 lety +2

    राम कृष्ण हरी