पाणी तुंबणाऱ्या/चिभडणाऱ्या शेतात 100% उत्पादन | ही वापरा पद्धत | वाढवा उत्पादन | Dnyaneshwar Kharat

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 07. 2022
  • #पाणीतुंबणाऱ्याशेतातशंभरटक्केउत्पादन #चिभडलेलीजमीन #dnyaneshwarkharatpatil #chibhadlelijamin
    💫आपल्या फेसबुक पेज ला👇फॉलो करा
    profile.php?...
    💫माझ्याशी संपर्क साधण्यासाठी👇क्लिक करा invitescon...
    💫Business/Collaboration/advertising👇
    ईमेल - patildd1996@gmail.com
    💫युट्युब चॅनेल ला भेट द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। 👇
    / dnyaneshwarkharatpatil
    💫डेली अपडेट साठी टेलिग्राम👇 ग्रुप जॉईन करा
    t.me/Dnyaneshwar_Kharat_Patil

Komentáře • 118

  • @abhishekvalse2351
    @abhishekvalse2351 Před 2 lety +18

    भाऊ मि बेड वर लागवड केली होती मागच्या वर्षी मला २ एकर मधे २० Q झाली होती.. त्या पहीले साधी पेरनी ने 5,6 Q होत होती चिभडीच रान आहे तर...

  • @sagargaikwad611
    @sagargaikwad611 Před rokem +3

    भाऊ खूप चांगले विचार आहेत तुमचे नाहीतर या काळात कोणीच शेतकऱ्याची काळजी करत नाही👍👍💐

  • @pandharinathnagre1642
    @pandharinathnagre1642 Před rokem +2

    बेड हि खुप छान पद्धत आहे धन्यवाद खरात साहेब

  • @prabhakarsontakke8247
    @prabhakarsontakke8247 Před rokem +3

    खुप सुंदर danyneswar

  • @maheshpathare4271
    @maheshpathare4271 Před rokem +2

    खरच चांगली माहिती दिली

  • @babanthosar1552
    @babanthosar1552 Před 2 lety +2

    माहिती फारच छान आहे धन्यवाद

  • @ganeshmohite8019
    @ganeshmohite8019 Před rokem +1

    नंबर एक माहिती दिली धन्यवाद 🙏🙏

  • @prashantkshirsagar5898
    @prashantkshirsagar5898 Před 2 lety +2

    एकच नंबर भाऊ माहिती दिल्याबद्दल

  • @shriharijadhav3623
    @shriharijadhav3623 Před rokem +1

    खूप छान माहिती सांगितली सर

  • @pradiprathod3496
    @pradiprathod3496 Před rokem +2

    खुपचं छान माहिती दिली सर तुम्ही धन्यवाद

  • @gajanankale6935
    @gajanankale6935 Před rokem

    खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद .

  • @dipakshewale152
    @dipakshewale152 Před 2 měsíci

    भाऊ मी देखील 2023 साली चिभडीच्या रानात सव्वा एकर मध्ये बेड वरच सोयाबीन लावली.आधी तिथं फक्त 3 क्विंटल सोयाबीन व्हायची पण तिथे या साली 15 क्विंटल सोयाबीन झाली.ही पद्धत खूप खूप फायदेशीर आहे.

  • @nikhildeshpande4778
    @nikhildeshpande4778 Před 2 lety +7

    दादा तुम्ही आम्हाला सतत पुरेपुर् माहिती देतात सतत आम्हाला updete देतात् ,🙏🙏💫

  • @imrankureshi8486
    @imrankureshi8486 Před rokem

    Thanks sar mahity baddal❤

  • @narayanraoarbad7984
    @narayanraoarbad7984 Před 2 lety +1

    Good information....saheb

  • @mayaj1419
    @mayaj1419 Před rokem +1

    खूप छान दादा माहिती दिल्या बद्दल तुमचे मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏🙏 आपलाच शेतकरी मित्र
    जिवन शेषराव आडे ता, जी हिंगोली,
    नाहीतर काही हलकट असे लोक आहेत भाऊ
    शेतकऱ्याला खूप फसवतात,,

  • @ShankarJadhav-tb4do
    @ShankarJadhav-tb4do Před 11 měsíci

    सर तुमच धन्यवाद छान माहिती दील्या बदल

  • @samadhanbhanapure1546

    खुप छान पद्धतीने माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद ज्ञानेश्वर भाऊ

  • @rajeshtodsam8577
    @rajeshtodsam8577 Před rokem +2

    Good information... thanks...

  • @AmarBhavare
    @AmarBhavare Před rokem +1

    Very nice sir

  • @girishpatil1704
    @girishpatil1704 Před rokem

    Very important information 👏👏👏👏👍👍👍🙏🙏🙏🙏

  • @saylishingade3615
    @saylishingade3615 Před rokem +1

    Super

  • @vilasshinde5120
    @vilasshinde5120 Před 11 měsíci

    Very important information sir

  • @abhimusande8186
    @abhimusande8186 Před rokem

    Thanks bhava

  • @dudilepandharinath8987
    @dudilepandharinath8987 Před rokem +2

    Ar. Dnyaneshwar Kharat Patil your video is awesome and beautiful. Very interesting and informative. Thanks

  • @DearSneha
    @DearSneha Před rokem

    खरच सर खुप छान माहिती दिली हे ऐकून खरंच शेती करावीशी वाटते खूप खूप धन्यवाद

  • @shekharshinde6915
    @shekharshinde6915 Před rokem +1

    Mast o mauli

  • @dhammpalthombre1199
    @dhammpalthombre1199 Před 2 lety +1

    👍👍👍

  • @amarpatil6172
    @amarpatil6172 Před rokem +1

    🙏🙏

  • @mayaj1419
    @mayaj1419 Před rokem +1

    चालते दादा

  • @trimbakmalkari7825
    @trimbakmalkari7825 Před rokem

    Ram.Ram

  • @trimbakmalkari7825
    @trimbakmalkari7825 Před rokem

    Ram.Ram.

  • @shankaryerage1444
    @shankaryerage1444 Před rokem +2

    पुढील वर्षी मी असाच सोयाबीन नियोजन करणार....

  • @shivajichavan9841
    @shivajichavan9841 Před rokem

    सरखुप छान माहीत पण बेडचा लाईव हिडीओ टाका🙏🙏 खुपमदत होईल

  • @nagnathdalve3849
    @nagnathdalve3849 Před 2 lety +1

    राम राम

  • @chandrkantdeshmukhchandrka1845

    Khup change vichar aahe

  • @santoshbhagat724
    @santoshbhagat724 Před rokem +2

    सर छान माहिती दिली, सरी वरंबा पद्धत आवडली, सर सरी वरंबा पद्धतीमध्ये दोन ओळी मधील अंतर किती ठेवावे व यामध्ये तुरीचे पीक घेता येईल का

  • @lahuardhwad6735
    @lahuardhwad6735 Před 2 lety

    Hi

  • @shamraodeshmukh5002
    @shamraodeshmukh5002 Před rokem +1

    Bhau Isabean spraynanter soya chi vaadh jast vatlyas kay karave

  • @krushnamundhe5428
    @krushnamundhe5428 Před 2 lety +1

    Bhau me pn kel 1 acre madhe....KDS-726 ahe-11 kg seed lagle

  • @tukaramsatpute9719
    @tukaramsatpute9719 Před 2 lety

    soyabin badvar konate lavavesaga futve ki vadh

  • @sadanandbhagat7127
    @sadanandbhagat7127 Před 2 lety +1

    खुप महत्त्वपूर्ण माहिती आपण दिली मी यावर्षी bbf पध्दतीने पेरणी केली आहे मागील वर्षी या पध्दतीने चांगले उत्पादन मिळाले होते

  • @amolpatil7981
    @amolpatil7981 Před 2 lety +1

    चिभडणाऱ्या शेतात कपाशी साठी vdo बनवा

  • @dhananjayshinde9378
    @dhananjayshinde9378 Před rokem +1

    आमच्याकडे सरी सोडूनच सोयाबीन टोकणी पध्दतीने होते

  • @yogeshnawalkar7614
    @yogeshnawalkar7614 Před rokem +1

    Bhau maj Uttar deja

  • @sumitbhagat3294
    @sumitbhagat3294 Před 2 lety

    2fit doyabeenci mud jateka ??? Phuna vicar karun mahiti dya,

  • @chandrkantdeshmukhchandrka1845

    Dada pani pas vale ni tar

  • @himitra4766
    @himitra4766 Před 2 lety

    Sir mg tokan yantr ahe ka available

  • @hiteshpatel4723
    @hiteshpatel4723 Před 2 lety

    हीन्दी में वीडीयो बना ये 🙏🙏🙏

  • @sourabhjagdale7269
    @sourabhjagdale7269 Před rokem

    Sir.maja.k.d.a.726.la.yalo.mojak.ala.aha.koati.farvani.karavi

  • @vinayakbathe9145
    @vinayakbathe9145 Před rokem +1

    Sir 2 bed madhel antar kiti

  • @premnathpahune2604
    @premnathpahune2604 Před 2 lety

    Majhi soyabeanchi perni hyaychi aahe.shet olechinb ahe.kay karawe.

  • @gurunathkanke9684
    @gurunathkanke9684 Před rokem +1

    एक एकर मध्ये अंदाजे किती सरी पडतील

  • @SNEHAL545
    @SNEHAL545 Před 11 měsíci

    Bhau mi pahili perani soyabin Keli matr maza shetat tyachi ugavan khup विरळ झाली .नंतर मी त्याच्यामध्येच खोडिव पेरणी केली. त्याचा काय परिणाम होणार काय

  • @gurudaskhedkar1622
    @gurudaskhedkar1622 Před 11 měsíci

    मि या वर्षी बेड पध्दत पेरणी केली आणि सक्सेस झाले

  • @maheshjagtapkaij26
    @maheshjagtapkaij26 Před rokem

    चिबड जमीनीसाठी सोयाबीन वान कोनते लागवड करावी कळावे ...👏

  • @sushilpatil2316
    @sushilpatil2316 Před rokem

    Ka 56 karnataka

  • @sharadpawar2461
    @sharadpawar2461 Před 2 lety +2

    Dada bedvrch soyabeen padt nahi ka

    • @satishingle1637
      @satishingle1637 Před rokem

      नाही, एकदम धष्टपुष्ट होते

  • @sumitghuge-lh1wf
    @sumitghuge-lh1wf Před 3 měsíci

    कापूस पेरनी साढी काही माहिती

  • @roshankambale2867
    @roshankambale2867 Před rokem +1

    Mazya hi shetat khup pani rahte

  • @himitra4766
    @himitra4766 Před 2 lety

    Karan hatani tokan nai hot

  • @pandharigthorve4922
    @pandharigthorve4922 Před 2 lety

    सर मि 2-9इंच फुले संगम सोयाबीन लागवड केली टोकन यंत्र घेवुन 3ऐकर मधे तर मला 33 किलो बियाने लागले आवरेज्य मिळेल चागल.

  • @mayuradsad7095
    @mayuradsad7095 Před rokem

    बेड मध्ये तन व्यवस्थापन कसे करायला पाहिजे...?

  • @user-dx8sy3yj4h
    @user-dx8sy3yj4h Před 11 měsíci

    सर, मी माझे शेतात उताराला आडवे बांध घेतले आणि शेतात बेड सुद्धा बनविले तरी पण शेतात पाणी तुंबलेले आहे दर वर्षी हेच होते, तर कृपया आपण प्रत्यक्ष माझे शेतावर येऊन मार्गदर्शन कराल काय, आपली जी काही visit fee , असेल ती मी भरून देईल , तर कृपया appointment date कळवा,ही विनंती

  • @swapnalivachane1567
    @swapnalivachane1567 Před rokem +1

    पाणी थांबल्यानंतर पिक वाया जातय

  • @nagsenmohod7744
    @nagsenmohod7744 Před 2 lety +2

    दादा मी सोयाबीन पेरनी नंतर 24 तासात authority nxt ची फवारणी केली आज रोजी 18 दिवस झाले आणी तण निघत आहे, शेतात डवरे चालत नाही कारण पाऊस सूरू आहे तर काय करावं?

    • @nagsenmohod7744
      @nagsenmohod7744 Před 2 lety

      @@uniquecoral thik ahe bhau result kasa yeto te sangaj dhanywad

  • @krishnasakhre7982
    @krishnasakhre7982 Před 2 lety

    भाऊ पुराच्या रानात एखांधी पद्धत सांगा पाणी वाहत नसते पण पाणी मोठ्या प्रमाणात शेतात तुंबते त्यासाठी प्लीज 1 व्हिडिओ बनवा अशी एखादी पद्धत सांगा ज्यामुळे आमच्या सोयाबीन पिकाचे नुकसान होणार नाही 🙏🏻

    • @DnyaneshwarKharatPatil
      @DnyaneshwarKharatPatil  Před 2 lety +2

      दादा हीच पद्धत आहे बेड पडताना मोठाले पाडायचे नाल्या मोठ्या घ्यायच्या जेणेकरून पाण्याचा निचरा होईल

    • @krishnasakhre7982
      @krishnasakhre7982 Před 2 lety

      Ok bhau

    • @ajitdhiwar9225
      @ajitdhiwar9225 Před 2 lety

      Sir contact No dy

  • @devananddande572
    @devananddande572 Před rokem

    चार वर्षापूर्वी मी

  • @yogeshnawalkar7614
    @yogeshnawalkar7614 Před rokem

    Bhau jya shetat pani sachate tya shetat thik ahe pan jya shetat pani kami padate tya shetat hi bed paddhat chalatev ka

  • @dnyaneshwarkatkar3168
    @dnyaneshwarkatkar3168 Před 2 lety +4

    भाऊ जेथे पाणी साचते तिथे बेड पाडले तरी पाणी तिथेच राहते मग कस

  • @pundlikchivade4834
    @pundlikchivade4834 Před rokem

    पाणीजेथे साचते तेथेच बेड करायचं का पुर्ण शेत करायचं सर

  • @vijaytanpure6785
    @vijaytanpure6785 Před 2 lety

    एकेरी 13 किलो लागते दादा या वर्षी सरी वरंबा केला अर्धा एकर सोयाबीन तुमचा फोन नंबर देणं

  • @keshavthombre5856
    @keshavthombre5856 Před 11 měsíci

    पण आता शेतात पाणी साचुन आहे.बेडवर लावण केली नाही. पिक पिवळे आले.काय करावे त्यासाठी खत वापरता येईल का.कोणत खत वापराव.

  • @vijaybhaipatel2621
    @vijaybhaipatel2621 Před 2 lety

    Want to pay by phone pay. Can I?

  • @sharadgudade4778
    @sharadgudade4778 Před 2 lety +2

    Herbicide कोणत ऊस करावं

  • @MaheshJadhav-dd8gv
    @MaheshJadhav-dd8gv Před rokem

    दादा जास्त पाणी झाल रानात तर सरी पद्धतीचा उपयोग आहे पण पाऊस जर कमी झाला पाणी कमी पडल्यास या सरीचा उपयोग होतो का नाही आणि होतो तर तो कसा होतो ते सांगा सर प्लीज

    • @marotikadam8986
      @marotikadam8986 Před rokem

      ते मोठं लोक हाती रिप्लाय देत नाहीत

  • @ramsavalsure4208
    @ramsavalsure4208 Před 2 lety

    पाटील सर बेड केलय टोकण केलय पण खत टाकले नाही काय करावे

  • @manishraut7723
    @manishraut7723 Před rokem +1

    खर्च खुप आहे न

  • @prabhakardeshmukh7463

    भाऊ तुमचा मोबाईल न द्या

  • @geniusexam57
    @geniusexam57 Před rokem

    चिबड नसलेल्या शेतात या सरी ओरंबा पध्दतीने सोयाबीन करता येईल का ?सर्वसाधारणपणे एकरी 22किलो बियाणे लागलं आहे

  • @vinayakbathe9145
    @vinayakbathe9145 Před rokem +1

    Sir mobile no. Pathava

  • @netajipawar6035
    @netajipawar6035 Před 2 lety

    ऊशीरा सोयाबीन पेरली गेली आहे काय फरक पडणार आहे

  • @savitarajukalegonte5577

    मला दादा तुमच्या नंबर द्या

  • @vijaykadam6125
    @vijaykadam6125 Před 2 lety +1

    तणनाशक मध्ये कीटकनाशक मारू शकतो का

  • @harshadsherekar4914
    @harshadsherekar4914 Před 2 lety

    गोगलगाय उपाय सांगा किती दिवस त्रास असतो पर्याय ky आहे

    • @vijaydeshmukhpatil670
      @vijaydeshmukhpatil670 Před 2 lety

      शेरे पाटील तंबाखू दस्ट टाका 40k j 500रु आसपास भेटते खताच्या दुकानात 2एकर रान होईल गोगल गाय खतम मी प्रोग केला 100%सक्षेस पाऊस आल्यावर वाहून जाणार नाही दक्षता घ्या

    • @dhirajrajput1737
      @dhirajrajput1737 Před 2 lety

      भाऊ शक्य झाल्यास जमा करून घेणे लांब फेकून देणे

  • @prasadnavghare2179
    @prasadnavghare2179 Před rokem

    लोकायचे डोके खाने फालतू बोलने बंद करा महत्वाचे सांगा

  • @sumedhnarwade7397
    @sumedhnarwade7397 Před rokem

    𝓑𝓱𝓪𝓾 𝓶𝓲 𝓹𝓮𝓻𝓪𝓷𝓲 𝓴𝓮𝓵𝓮𝓵𝓲 𝓪𝓪𝓱𝓮

  • @ashishbalbudhe5819
    @ashishbalbudhe5819 Před 2 lety

    तुमचा मोबाईल नंबर पाठवा
    मी सोयाबीन टोकण पद्दतीन लावली आहे मला काही समस्स्य आहे तरी माला तुमचा बरोबर बोलायचा आहे

  • @vikrambhosale499
    @vikrambhosale499 Před 2 lety

    सर मला तुमचा मोबाईल नंबर सांगा मला सोयाबीन पिका विषय तुमचा सल्ला हवा आहे
    हे पिक आमच्या साठी नवीन आहे
    आम्ही आत्ता पर्यंत सातत्याने ऊस शेती करत होतो,
    नवीन प्रयोग म्हणून मी सोयाबीन करण्याचा निर्णय घेतला आहे

  • @rameshkumarjhajhria7473

    ❤️🙏👍🙏 bhai saab apne soyabeen tokan yantra ki kimat nahi batai apka mobile number kya hai reply please

  • @subhashdupare938
    @subhashdupare938 Před 2 lety +1

    🙏