क्षारपड जमीन ,पाणथळ जमीन ,चोपन जमीन निट करण्यासाठी करा हा उपाय.

Sdílet
Vložit
  • čas přidán 29. 07. 2021
  • सच्छिद्र भूमीगत निचरा प्रणालीतून जमिनी सुधारण्याचा प्रयत्न
    दिवसेंदिवस आपण पाहत आहत की आपले शेतकरी बंधू व भगिनी काबाडकष्ट करुन जिवापाड शेती करत असतात पण....
    उत्पादन खर्च जास्त पण दिवसेंदिवस उत्पादन कमी कमी होत चालले आहे.
    कारणे अनेक..
    1.पाणी नियोजनाचा अभाव
    2.रासायनिक खत अती वापर
    3.हवामान बदल
    अवाकळी पाऊस,पूर परिस्थिती,शेतात पाणी साठून राहणे
    जमीन कोणतीही असो. कुठेही असो
    काय कारावे शेतकरी चिंतेत??🤔🤔करायचा काय
    आपण मग त्याना आपल्या कन्सल्टन्सीच्या माद्यमातून उपाय सांगितला
    100 % फायदेशीर बंदीस्ता भूमिगत निचरा प्रणाली. ....👍
    क्षारपड जमीन सुधारणा ,चोपण जमीन, पानथळ जमिनी सुधारणा कामे 100 %खात्रीशीर रीतीने शास्त्रीय पध्दतीने करुन दिली जातील.
    भूमिगत निचरा प्रणाली 20 वर्षांचा अनुभवाची जोड
    संपर्क:
    इंजि.बाळासाहेब त. खेमलापुरे +91 9284416225
    इंजि.अमृतराज बा. खेमलापुरे +91 9595997329
    वॉट्सएप्प संपर्क येथे क्लिक करा:
    wa.me/message/AWDHYDNZ6GCNB1
    Email ID:
    Khemalapureconsultancy@gmail.com
    खेमलापुरे कंन्सल्टन्सी चे युट्यूब वरील वीडियो पाहण्यासाठी येथे क्लिक / @khemalapureconsultanc...
    Search Khemalapure Consultancy on google for more info
    Business catalog
    wa.me/p/4118899664883869/9195...
    Khemalapure Consultancy would love your feedback
    Post a review to our profile. g.page/khemalapure-consultanc...
    #बंदिस्त निचरा प्रणाली
    #क्षारपड जमीन
    #भूमिगत निचरा प्रणाली
    #Subsurface Drainage
    #Reclamation of Saline Soil
    #SSD Work
    #नापीक जमिनी
    #जमीन सुधारणा
    #चोपन जमिनी
    #Perforated pipe
    #सछिद्र पाइप
    #Basment Drainage problem

Komentáře • 14

  • @shriramsonawane3965
    @shriramsonawane3965 Před 6 měsíci

    Good information given. One thing to ask you had not used the polyester cloth around the perforated pipes to avoid the blockage from mud ?

  • @pravindeshmukh5137
    @pravindeshmukh5137 Před 7 měsíci

    मु पो केडगाव ता दौंड जिल्हा पुणे इथे मला दोन एकर जमीनत कराचे आहेत
    ओढा शज़ारीच आहे

  • @alltimefun4856
    @alltimefun4856 Před 2 lety

    sir amchya jaminit 3feet pani ahe tech pani pavsalyat var yet tyamule te jaminitle kshar var anita upay sanga please

    • @khemalapureconsultancy734
      @khemalapureconsultancy734  Před rokem

      भूमिगत निचरा प्रणाली अशा समस्यांसाठी उपाय आहे. शास्त्रीय पद्धतीने निचरा प्रणाली आपल्या शेतामध्ये अवलंबली तर अशा समस्या वरती 100% उपाय होऊ शकतो.
      अधिक माहितीसाठी आपण फोन द्वारे किंवा व्हाट्सअप द्वारे संपर्क साधू शकता.
      संपर्क:
      इंजि.अमृतराज बा. खेमलापुरे +91 9595997329
      वॉट्सएप्प संपर्क येथे क्लिक करा:
      wa.me/message/AWDHYDNZ6GCNB1
      खेमलापुरे कंन्सल्टन्सी चे युट्यूब वरील वीडियो पाहण्यासाठी येथे क्लिक czcams.com/channels/5v4IOa_JcIhaBrpBK67CXg.html

  • @radheradhe2675
    @radheradhe2675 Před 2 lety

    ते पाईप मातीने नंतर chokup नाही होत ना

    • @khemalapureconsultancy734
      @khemalapureconsultancy734  Před rokem

      सच्छिद्र पाईप मातीमुळे बंद होत नाहीत. त्यासाठीच पाईप वरती सिंथेटिक मटेरियल चे आवरण असते.
      तरी अधिक माहितीसाठी आपण आमच्याशी फोन द्वारे किंवा व्हाट्सअप वारे संपर्क करू शकता.
      संपर्क:
      इंजि.अमृतराज बा. खेमलापुरे +91 9595997329
      वॉट्सएप्प संपर्क येथे क्लिक करा:
      wa.me/message/AWDHYDNZ6GCNB1
      खेमलापुरे कंन्सल्टन्सी चे युट्यूब वरील वीडियो पाहण्यासाठी येथे क्लिक czcams.com/channels/5v4IOa_JcIhaBrpBK67CXg.html

  • @abhikalle9210
    @abhikalle9210 Před rokem

    एकरी किती खर्च येईल

    • @khemalapureconsultancy734
      @khemalapureconsultancy734  Před rokem

      75 हजार ते 80 हजार रुपये अंदाजे
      आपल्या शेताची प्रत्यक्ष सर्वे केल्यावर आपल्याला सांगता येईल. येणारा खर्च बऱ्याच गोष्टीवर अवलंबून असतो
      आपण 9595997329 या नंबर वर कॉल करा सविस्तर माहिती भेटेल

  • @m_d_techs.7826
    @m_d_techs.7826 Před 2 lety

    एकरी खर्च किती येतो

    • @prasannkumbhar4090
      @prasannkumbhar4090 Před 2 lety

      1.50 to 2 lakh

    • @khemalapureconsultancy734
      @khemalapureconsultancy734  Před 2 lety +1

      प्रति एकर अंदाजे 75 ते 80 हजार रुपये आहे.
      आम्ही तुमच्या शेतजमिनीला भेट देतो. आणि शेतजमिनीचे सर्वेक्षण करतो व प्रस्तावित कामाचा अंदाज तयार करतो
      खर्च अनेक घटकांवर अवलंबून असतो....
      शेतजमिनीतील मातीचा प्रकार, सिस्टीमसाठी पाण्याच्या आउटलेटचे अंतर, 2 छिद्रित फिल्टर पाईपच्या अंतराची रचना. इत्यादि
      क्षारपड, पानथळ जमिनीची उत्पादन क्षमता🌿🌾 वाढवण्यासाठी
      100%फायदेशीर
      ✅भुमिगत निचरा प्रणाली ..
      ची कामे शास्त्रीय पणे तज्ञ इंजिनीयर च्या मार्गदर्शनाखाली करुन मिळतील🤝
      📲 *संपर्क:* 9595997329
      *वॉट्सएप्प ला मेसेज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.*
      wa.me/message/AWDHYDNZ6GCNB1

  • @50_kunalkanherkarpatil74

    एकरी किती खर्च येतो

    • @prasannkumbhar4090
      @prasannkumbhar4090 Před 2 lety

      1.50 to 2lakh

    • @khemalapureconsultancy734
      @khemalapureconsultancy734  Před 2 lety +1

      प्रति एकर अंदाजे 75 ते 80 हजार रुपये आहे.
      आम्ही तुमच्या शेतजमिनीला भेट देतो. आणि शेतजमिनीचे सर्वेक्षण करतो व प्रस्तावित कामाचा अंदाज तयार करतो
      खर्च अनेक घटकांवर अवलंबून असतो....
      शेतजमिनीतील मातीचा प्रकार, सिस्टीमसाठी पाण्याच्या आउटलेटचे अंतर, 2 छिद्रित फिल्टर पाईपच्या अंतराची रचना. इत्यादि
      क्षारपड, पानथळ जमिनीची उत्पादन क्षमता🌿🌾 वाढवण्यासाठी
      100%फायदेशीर
      ✅भुमिगत निचरा प्रणाली ..
      ची कामे शास्त्रीय पणे तज्ञ इंजिनीयर च्या मार्गदर्शनाखाली करुन मिळतील🤝
      📲 *संपर्क:* 9595997329
      *वॉट्सएप्प ला मेसेज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.*
      wa.me/message/AWDHYDNZ6GCNB1