पाणी साचल्याने एक क्विंटलही उत्पादन होत नव्हतं मग शेतकऱ्यांनी अस काही केलं की 10 पटीने उत्पादन वाढलं
Vložit
- čas přidán 22. 09. 2022
- #soybean #dnyaneshwarkharatpatil
पाणी तुंबणाऱ्या/चिभडणाऱ्या शेतात 100% उत्पादन | ही वापरा पद्धत 👇|
• पाणी तुंबणाऱ्या शेतात ...
पाणी तुंबणाऱ्या शेतात एक क्विंटलही उत्पादन होत नव्हते तिथे चक्क 15👇 क्विंटल उत्पादन देणारी पद्धत.
• पाणी तुंबणाऱ्या/चिभडणा...
तलावातही केली भरघोस पिकणारी सोयाबीन शेती | ही पद्धत 9 पटीने उत्पादन वाढवते |
• तलावातही केली भरघोस पि...
💫आपल्या फेसबुक पेज ला👇फॉलो करा
profile.php?...
💫माझ्याशी संपर्क साधण्यासाठी👇क्लिक करा invitescon...
💫Business/Collaboration/advertising साठी👇
ईमेल - patildd1996@gmail.com
💫युट्युब चॅनेल ला भेट द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। 👇
/ dnyaneshwarkharatpatil
💫डेली अपडेट साठी टेलिग्राम👇 ग्रुप जॉईन करा
t.me/Dnyaneshwar_Kharat_Patil
■ मा.ज्ञानेश्वर खरात पाटील ■
◆ संस्थापक अध्यक्ष कृषि-योद्धा फाउंडेशन महाराष्ट्र.
◆कृषि आणि कृषकपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी
{समाजसेवक,प्रेरणादायी वक्ते}
यांच्या अधिकृत CZcams Channel वर आपले स्वागत आहे.
◆नमस्कार
मी तुमच्यासारख्याच सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेला सर्वसमान्य तरुण आहे शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या न्यायहक्कांसाठी माझा लढा आहे मी आपल्या युट्युब चॅनेल च्या माध्यमातून शेतकऱ्याची शेती फायद्याची करण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वसामान्य तळागाळातील माणसाला त्याच्या अस्तित्वाची जाण करून देणे हे माझं प्रमुख ध्येय आहे. याचसाठी माझा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे म्हणून खालील लिंक वर जाऊन माझं युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा ही विनंती👇👇
/ dnyaneshwarkharatpatil
◆Personal Information -
शासकीय कृषी पदवी BSc Agri.(कृषि महाविद्यालय नागपूर)
भाऊ लोकांना याचा 100% फायदा होईल
कृपया सर आता डिटेलमध्ये व्हिडिओ बनवा याचा फायदा सगळं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना होईल
माझी पण तशीच परि्थिती आहे सर
मला फार उपयुक्त माहिती भेटली सर आज
धन्यवाद
खरात सर फार उपयुक्त माहिती आहे, पण detail काही समजली नाही , आपण ग्रापिक्स च्या माध्यमातून एखादा विडिओ काढावा plz
फार महत्त्वाचा विषय आहे हा शेतकऱ्यांसाठी.
छान व्हिडिओ बनवलात.
खूप छान सर तुमचं मार्गदर्शन खूप महत्त्वाचा असतं शेतकऱ्यांसाठी
खरात सर खूप लांबून येऊन ही महिती दिली. त्याच्या ह्या मेहनती साठी लाईक करा....at. भरोसा मेरा चौकी
छान माहिती दिली सर तुम्ही धन्यवाद
फायदेशीर माहीती दीली दादा धन्यवाद
खूप छान माहिती.
Khup chan dhannyawad
Khup chhan mahiti
अमोल भाऊ नी... चांगली युक्ति लावली
Lay jabrdast
Sir ha video practice samjaun sanga shetakaran khup madat hoil
Khup chhan mahiti dil bhau tumhi
शेतकरी राजा आहे माहिती दिल्याबद्दल धन्यवाद शेतकरी वर्गाचा नाद करायचा नाय
सर,विगोर-करीश्मा सोयबीन व्हरायटी चा वीडियो बनवा.🙏🙏🙏
खूप छान अनुभव आहेत
Very good job 👏
Best
👏 👏 👏 👏 👏
👍👍👍
Dada subsurface drainage var video kara
एवढ करण्यासाठी साधारण एकरी खर्च किती आला
Karima soyabin video banva
No१video mauli
Me pan kel asech washim
4 fut parynt calael ka
Yachi purn mahiti aaani kharch pn mala karaych aahe yaa varshi..
माझ्या पण शेतात असाच होत आहे डिटेल video टाका
Saheb 4 futt nali ghetalitar.chalel kay
करडई शेती बद्दल व्हिडिओ बनवा
खरात सर माझ्या शेतात विहिरीच्या पाण्याचा निचरा होतो 3 महिने शेत ओले असते त्यात पाणी असत हा प्रयोग गेला फायदा होईल का
Krishi Mantri Abdulla Sattar has to take serious Note of this Yojana of Taking Nalla Banding in the Farmers Lands in which Over Water Storage Problems.
आमचं दोन एकर क्षेत्र पण तोंडाला खडक
10 फुट नाली खांदल्यास किती फुटांपर्यंत खप्पर टाकावे
👏👏👏🙏🙏🙏👆👆👆👍👍👍
सर धोंड्या येवजी खडक भरला तर जमेल का
Panni mhanje kay?
पंनी टाकली कोणती ते सांग!
मो नो पाठवा मला ही नाली करायची आहे
Amhi he kel aahe aata aamchy vavarat pani sasat nahi lay bhari aahe he
Kase kele ahe detail madhe sanga..panji mhanje kay? Panni chy war ky takayche? Ekdum war mati takli tar jameen khachnar tar nahi na..detail madhe mahiti hawi
साहेब ,याचा मो नो पाठवा मला नाली करायची आहे,,,
सर मी नाली केली खरपन भरल पण कापड नाही टाकल काय होईल
कापड आवश्यक आहे त्या खप्पर मध्ये माती जाऊन बसली की ते पाणी निचरा होणे बंद होते
Plastic kiti divas Rahil
जास्त दिवस टिकत नाही
नीट कळत नाही 🙏
कृपया परत व्यवस्थित माहिती द्या
Mob no milel ka
Mo number milel ka
Mobile number patva
मो नो पाठवा मला ही नाली करायची आहे
व्हिडिओ व्यवस्थीत बनवा.