पाणी तुंबणाऱ्या शेतात एक क्विंटलही उत्पादन होत नव्हते तिथे चक्क 15 क्विंटल उत्पादन देणारी पद्धत.

Sdílet
Vložit
  • čas přidán 26. 04. 2022
  • #पाणीतुंबणाऱ्याशेतात15क्विंटलउत्पादनदेणारीपद्धत #सोयाबीन #soybean #फुलसंगम #KDS726
    💫आपल्या फेसबुक पेज ला👇फॉलो करा
    profile.php?...
    💫माझ्याशी संपर्क साधण्यासाठी👇क्लिक करा invitescon...
    💫Business/Collaboration/advertising👇
    ईमेल - patildd1996@gmail.com
    💫युट्युब चॅनेल ला भेट द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। 👇
    / dnyaneshwarkharatpatil
    💫डेली अपडेट साठी टेलिग्राम👇 ग्रुप जॉईन करा
    t.me/Dnyaneshwar_Kharat_Patil

Komentáře • 126

  • @shankarphalke4147
    @shankarphalke4147 Před 2 lety +3

    बेटा लयंभारी माहीती दिल्याबद्दल धन्यवाद आणी खुप शुभेच्छा 👍

  • @vitthashewale5415
    @vitthashewale5415 Před rokem +1

    खुप खुप धन्यवाद देतो खरचं खुप तळमळीने सांगितले आहे तुम्ही

  • @ankushshelke3457
    @ankushshelke3457 Před 2 lety +4

    दादा तुमचे मनःपूर्वक अभिनंदन 🌹👋👋

  • @pradeepchormale3836
    @pradeepchormale3836 Před 2 lety +2

    अतिशय महत्त्वाची माहिती दिली आहे सरजी धन्यवाद

  • @rajendrapatil9998
    @rajendrapatil9998 Před 2 lety +2

    अतिशय उपयुक्त माहिती सांगितल्याबद्दल आम्ही आपल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो .

  • @SantoshYadav-we5yp
    @SantoshYadav-we5yp Před 2 lety +2

    छान माहिती दिली 🙏🙏

  • @indianpolitics6988
    @indianpolitics6988 Před 2 lety

    अप्रतिम

  • @ravipatil5904
    @ravipatil5904 Před 2 lety

    खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @amoltaktode2817
    @amoltaktode2817 Před 2 lety

    Good explanation..kharat.sir👌

  • @shetkrino1333
    @shetkrino1333 Před 2 lety +1

    धन्यवाद दादा 🙏👌

  • @ashokhagare6688
    @ashokhagare6688 Před 2 lety

    छान माहीती दीली.

  • @pandurangpaul8202
    @pandurangpaul8202 Před rokem +1

    धन्यवाद माहिती दिल्याबधल भावा

  • @sudhakarpangrikar7588
    @sudhakarpangrikar7588 Před 2 lety +1

    🙏 धन्यवाद दादा

  • @laxmankhandare613
    @laxmankhandare613 Před rokem

    खुप छान माहिती दिली भाऊ

  • @rajendrapatil9998
    @rajendrapatil9998 Před 2 lety

    शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची माहिती .

  • @digambarwayal4858
    @digambarwayal4858 Před 2 lety

    Thank u Patil

  • @bharatingole2360
    @bharatingole2360 Před 2 lety

    सुपर माहीती सांगितली सर
    🌹🌹🙏🙏🙏🌹🌹
    👌👌👌👌👌👌👌

  • @yogeshchavan1305
    @yogeshchavan1305 Před 2 lety

    Thanks sir

  • @rameshwaridhole5115
    @rameshwaridhole5115 Před 2 lety

    धन्यवाद

  • @pravindeshmukh8905
    @pravindeshmukh8905 Před 2 lety

    थैंक यू सर

  • @vasantmarge3985
    @vasantmarge3985 Před 2 lety

    Nice

  • @narayankayande553
    @narayankayande553 Před 2 lety

    चागली माहीती दिली भाऊ
    🌷🌹

  • @Thetrk
    @Thetrk Před rokem

    Nice👍👍

  • @dnyandevmusale4682
    @dnyandevmusale4682 Před 2 lety +1

    Thanks sir 🙏🙏🙏

  • @rameshwargame47
    @rameshwargame47 Před 2 lety +8

    दादा पाऊस कमी पडला तर बेड वरील सोयाबीनला पाणी कमी पडणार नाही का ठिबक लागेल का?

  • @kadamsainath644
    @kadamsainath644 Před 2 lety

    Khup chan mahiti dada TELANGANA se

  • @bhushanray2538
    @bhushanray2538 Před 2 lety +2

    Thanks🙏🙏 bhau

  • @nileshgawande8510
    @nileshgawande8510 Před 2 lety +4

    पाटील सोयाबीन टोकन यंत्र, कार्य, किंमत, वापरने,आणि कुठे मिळेल यावर विस्तृत vdo बनवा नक्की।।।।। निलेश पाटील गावंडे- वरोली, ता मानोरा, जिल्हा वाशिम

  • @dipakkhupse4934
    @dipakkhupse4934 Před 2 lety +6

    बेड पद्धतीने लागवड केल्यास त्यामघ्ये डवरनी किंवा कोळपनी कशी करावी व तणनियंत्रन कसे करावे या विषयी माहीती सांगा.

    • @choudharyrk2404
      @choudharyrk2404 Před rokem

      most important

    • @sandeeppatale6425
      @sandeeppatale6425 Před rokem

      @@choudharyrk2404 22

    • @marotimarshivne
      @marotimarshivne Před rokem

      premergence तणनाशक जसे strong arm 48 तासाच्या आत मारा दिड महिना तन येत नाही

  • @DesrajJadhav
    @DesrajJadhav Před 6 měsíci

    👌👌👌🙏

  • @Djd0sbdud1
    @Djd0sbdud1 Před 2 lety

    Sir soil charger technology vapra

  • @phadvishnu1676
    @phadvishnu1676 Před 2 lety +1

    🙏🙏

  • @Ash78677
    @Ash78677 Před 2 lety

    Nyc topic bhai
    Pule Sangam soyabean betin ka mi akola jilatil ahe

  • @advancedfarming657
    @advancedfarming657 Před 2 lety

    Sir paus padalyanantar pan shenga na futanari changali variety konati. Plz sanaga

  • @jankiramposhat3550
    @jankiramposhat3550 Před 2 lety

    धन्यवाद। सर माहीती छान आहे
    पण सर नांदेड जि.ता लोहा सर
    आमच्या तालूक्यात पावसाचे पाणि लहरी बहरी
    आहे
    आपली माहिति छान आहे सर पण पाऊस भरपुर झाल तर सर पाऊस कमी झाल तर या बेड पध्दति मुळे पिकावर काही परीणाम होऊण ऊत्पण त काही परीणाम होतिल का सर
    जय हिंन्द सर

  • @user-ko8mi6oq6l
    @user-ko8mi6oq6l Před 2 lety +2

    सर तन नियंत्रण कसे करावे कीटकनाशके कोणती वापरावि

  • @amolgadhane5530
    @amolgadhane5530 Před 11 měsíci

    नमस्कार पाटील सर सर मला अडचण अशी आली की मि फुले किमया हि सोया ,बेड पाडुन टोकन पद्धत वापरली आहे पन तरी सुद्धा सोयाबीन ने पानी धरलं आहे आता पाऊस चालू आहे आता मि कोनते औषध फवारणी करु जर हि माहिती भेटली तर खूप आभारी राहील सर मि कारन सर मि पन शेतकऱ्यांचा मुलगा आहे एक शेतकरी पुत्र (अमोल नारायण गाभणे पिंपरी सरहद्द ता रिसोड जिल्हा वाशिम) मि तुमचा माहिती ची वाट बघिल सर जय जवान जय किसान 🙏🙏

  • @krishnasakhre7982
    @krishnasakhre7982 Před 2 lety

    Saheb purachya ranala kahi vyavsthap sanga

  • @kamlakarpendalwar2806
    @kamlakarpendalwar2806 Před 2 lety +1

    पाटील तुर पिकामधे करिषमा सोयाबीन हे वाण घेता येते का आणि ऐकरि कीती बियाणे वापरावे

  • @dipakkadam9331
    @dipakkadam9331 Před 2 lety

    Kds726 seed kay bhav milel

  • @nitinbhandekar7416
    @nitinbhandekar7416 Před 2 lety

    Patil . Tokan kartna khte kashi dyawe

  • @karantarestudio8881
    @karantarestudio8881 Před 2 lety

    Fule sangam cha yogya antar kiti thevave? Bail chalat perniyantrache?

  • @satishgawande5699
    @satishgawande5699 Před 2 lety +2

    पाटील बेड किती फुटाचा ठेवायचा आणि दोन बेड मधील अंतर किती ठेवावे?

  • @aditipatil2345
    @aditipatil2345 Před 2 lety

    Sir doverni kase katsje sir reply

  • @rajendrajadhav2646
    @rajendrajadhav2646 Před 2 lety

    Sir KDS ७२६ Seed Nasik la provide Kara na.

  • @pravinpande250
    @pravinpande250 Před 2 lety

    Shetatil kenha tan niyojan kase karawe

  • @arjunmore3542
    @arjunmore3542 Před 2 lety

    Use SRT system of Chandrashekhar Bhadsawale

  • @PranavDhore-yo5sk
    @PranavDhore-yo5sk Před rokem

    Bed padle sir khat konte waprav

  • @avinashbhakte7632
    @avinashbhakte7632 Před rokem

    Tan niyantran kase karave dada

  • @mangeshmapari1214
    @mangeshmapari1214 Před 2 lety

    Bed kiti foot dada

  • @dilipraowagh6428
    @dilipraowagh6428 Před rokem

    Sri bed bhoni pathtvaprli sari khol papa nadrak shoyadin hote

  • @harishtayade392
    @harishtayade392 Před 2 lety

    Rhizobium किती दिवसांनी त्याचे कार्य सुरू करते

  • @vijaynagrale5064
    @vijaynagrale5064 Před 2 lety +1

    बैलाच्या मशीनवर पेरणी वर माहिती द्या

  • @shriharisolanke7545
    @shriharisolanke7545 Před 2 lety

    बेडवर कोळप कस चालेल भाऊ

  • @rajendradeshmukh4821
    @rajendradeshmukh4821 Před rokem

    Bed ke upar seed lagana ya bed ke baju me lagana

  • @rameshmaske6650
    @rameshmaske6650 Před 2 lety

    खरात पाटील माझे दोन एकर शेतात मी फुले संगम वानाची पेरणी केली आहे परंतु ती जमीन पाणी साचनारी आहे मी सरी वरंबा वगैरे काही केलेले नाही तर आता नांगराणी नाल्या मारल्यातर चालेल का?

  • @alltimefun4856
    @alltimefun4856 Před 2 lety +1

    4 varshapasun soyabean 0 utpanna ahe hya varshi vachla tar krupa hoil🙏🙏🙏👍

  • @milindpimprale65
    @milindpimprale65 Před 2 lety +1

    पेरणी कोणत्या दिशेला करावी.बेड व पेरणी ची दिशा सांगा कृपया.

  • @dipaks463
    @dipaks463 Před 2 lety +1

    हा प्रयोग कोरडवाहु ला चालेल का pls reply

  • @sharadpatil725
    @sharadpatil725 Před 2 lety +2

    Maus612 सोयाबीन बियाणे मिळेल का ❓
    का विदयापीठातुन घ्यावे.
    बियाणाचया अनुवंशिक शुद्धतेबदल माहिती सांगा
    शेतकरयाकडुन बियाणे घेताना कोणती काळजी घ्यावी.

  • @user-wc5si3fq4l
    @user-wc5si3fq4l Před 8 měsíci

    Konte biyane changle ahe

  • @sunilsabale475
    @sunilsabale475 Před 2 lety

    335 बियाने कस आहे सर

  • @harishtayade392
    @harishtayade392 Před 2 lety

    दादा काही कारणास्तव मी या वर्षी बीजप्रक्रिया करू शकलो नाही त्यामुळे आता कीड नियंत्रण वर उपाय सांगा मी फक्त rhizobium ची बीजप्रक्रिया केली आहे

  • @saritaparit9654
    @saritaparit9654 Před 2 lety

    बेसल डोस ऐवजी सोयाबीन टोकणून उगवल्यानतर लागवड टोकानली तर चालेल का

  • @praveenamrutkar1203
    @praveenamrutkar1203 Před 2 lety

    माहिती छान दिली पण सामान्य शेतकऱ्याला बोर्ड वर समजणार नाही. फील्ड वर प्रॅक्टिकल करून दाखवा मंजे सोपी वाटेल.

  • @mangeshmapari1214
    @mangeshmapari1214 Před 2 lety +1

    Dada jar पाणी तुंबत नसेल तर सरी बेड करावी का

    • @DnyaneshwarKharatPatil
      @DnyaneshwarKharatPatil  Před 2 lety

      छोटा शेतकरी असेल तर त्याने करावे कारण उत्पादन जास्त मिळते

  • @pardipwarkad3183
    @pardipwarkad3183 Před 2 lety +1

    नमस्कार सर बेडवर सोयाबिन पडत नाहि का वाढ झाल्यावर मला रिप्याय द्या

  • @RScreation45com
    @RScreation45com Před 2 lety

    दादा आमचा शेताताच्या बरोबर मधल्या भागात पाणी तुबते त्या तो भाग सवळ पास 5 गूंठ्याचा असेल दादा त्यात आम्हाला सरकी लावायची आहे दर वर्षी त्या भागात काहीच येत नाही तर या साठी काय करावे लागेल दादा सांगा ना

  • @rameshwarhonde3967
    @rameshwarhonde3967 Před 2 lety +1

    सर.शेत.नदीकाठी.आहे.पाऊस.पटलाकी.पानी.जात.पीकातुन.सोयाबीन.जमनका.सागा.सर

  • @kishorlajurkar409
    @kishorlajurkar409 Před 2 lety +3

    ह्यात ल तन नियंत्रण सांगा

  • @speed.record5858
    @speed.record5858 Před 2 lety

    सर कापूस पिकासाठी ही बेड पद्धत चालते का

  • @sudhakarfuke7091
    @sudhakarfuke7091 Před 2 lety

    सोयाबीन चे कोणते वान बेड वर लावावे...

  • @vaibhavyeole5008
    @vaibhavyeole5008 Před 2 lety +1

    Sir yekdam zkas mahiti sangitali ahe sir tumhisangitlya prame sarivae maka lavaycha ahe.. Dhanyavaad sir mahiti sangitlyabaddal.

    • @DnyaneshwarKharatPatil
      @DnyaneshwarKharatPatil  Před 2 lety

      Welcome....

    • @balubhokare4773
      @balubhokare4773 Před 2 lety

      बेड मधून पाणी पास झालं नाही तरीसुद्धा पीक येईल का

  • @nikhilwadekar9661
    @nikhilwadekar9661 Před 2 lety

    दोन बेड मधील अंतर किती ठेवायचे

  • @shreekharad5296
    @shreekharad5296 Před 2 lety

    सर
    उन्हाळी सोयाबीन आजुन पण काढणीस आली नाही.
    पेरणी-१० जानेवारी ची आहे.

  • @nitinshendge6813
    @nitinshendge6813 Před 2 lety +1

    पाटील soya bean divocy आयात केली कॅबिनेट मिनिस्टर यांनी या वेळी काय निर्णय शेतकऱ्यांनी घ्यावा आता 29 एप्रिल 2022 ला

    • @nitinshendge6813
      @nitinshendge6813 Před 2 lety +1

      दर 7200 वरून 6750-6600 पर्यंत खाली आले आहे

    • @nitinshendge6813
      @nitinshendge6813 Před 2 lety +1

      30 suptember पर्यंत वाढ दिली आहे , divocy साठी , aatrrashatiy स्तरावर भाव चढेच आहेत तर सोय divocy 55 रुपयांच्या आत ,आयत होणार का? भारतात काय परिणाम होईल मार्केट वरती

  • @user-wi8cg9jh8h
    @user-wi8cg9jh8h Před 2 lety +1

    सर बेढ मधील अंतर सांगीतले नाही.

  • @tusharmalkhede8818
    @tusharmalkhede8818 Před 2 lety

    सर तुमचा फोन नबर काय आहे

  • @obc1943
    @obc1943 Před 2 lety +1

    मी 5 वर्षा. पासून बेड वर लावतो

    • @annadatyanchigatha9714
      @annadatyanchigatha9714 Před 2 lety

      Tumi 5 year zale dada lavat ahat tr tumch kay experience ahe bed varcha soyabin ch

  • @pradipnasare3534
    @pradipnasare3534 Před 2 lety

    तुमचा मो. नंबर शेतकयांना साठी प्रोव्हाईड करायला पाहीजे

  • @pramodpawar9776
    @pramodpawar9776 Před 2 lety

    मे किंवा जुन मद्य बेड पाडले तर पऊस आल्यावर गवत निघून सोयाबीन कसे लावावेत करन पऊसात ट्रॅक्टर चाल नाही उत्तर लवकर सांगा भाऊ तुमचे धन्यवाद भाऊ जय शिवाजी जय शेतकरी

    • @vitthalskalepatil8663
      @vitthalskalepatil8663 Před 2 lety

      Herbicide use kara

    • @shamtajanpure7991
      @shamtajanpure7991 Před 2 lety

      ह्याच प्रश्नाचे उत्तर मला पण हवे खरात साहेब.?

  • @dnyaneshwarkandelkar242

    भाउ उताराला आडवे बेड पाडले तर चालतिन काय

  • @pavanurdukhe2936
    @pavanurdukhe2936 Před 2 lety

    सर टोकन करायला मजुर मिळत नाही

  • @mahadeo213
    @mahadeo213 Před 2 lety

    भाऊ.... शेतात पाणी साचत नसेल, तर बेड न करता दोन फूट बाय सहा इंच अंतराने पेरणी केली तर उत्पन्नात जास्त फरक पडेल का...... KDS 726 वानात

  • @parmeshwaripper8004
    @parmeshwaripper8004 Před 2 lety

    तुमचा नंबर आहे का

  • @adityakadam6776
    @adityakadam6776 Před 2 lety +1

    सर सोयाबीन चे भाव वाढतील का नाही
    विकाव की ठेवावं

    • @DnyaneshwarKharatPatil
      @DnyaneshwarKharatPatil  Před 2 lety

      75 चा भाव आला तर विकून टाकायला परवडेल

  • @manojbhosale23
    @manojbhosale23 Před 2 lety

    शेतातील फोटो किंवा व्हिडीओ टाकल्यास चांगले समजले असते तरी तुम्ही जे शेतकऱ्यासाठी करताय त्याबद्दल मनापासून आभार 🙏🙏🙏

  • @SM-de1ge
    @SM-de1ge Před 2 lety +2

    I m sry

  • @swapshete3632
    @swapshete3632 Před 2 lety

    Sir .. Tumcha mobile number milel ka ??