बांधावरील नको असलेले बोराटीचे बाभळीचे काटेरी झाड नष्ट कायमचे !! फक्त एक थेंब |

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 05. 2020
  • बांधावरील नको असलेले बोराटीचे बाभळीचे काटेरी झाड नष्ट कायमचे !! फक्त एक थेंब |
    #sheti
    #शेती
    #आपलीशेती
    झाड मारण्याचे औषध
    झाड वाळवणे उपाय
    लव्हाळा मारण्यासाठी औषध
    ped sukhane ka tarika
    झाड
    युरिया से पेड कैसे सुखाए
    राउंडअप किती प्रमाणात वापरावे
    पेड सुखाने का आसान तरीका
    #झाडमारण्याचेऔषध
    झाड वाळवणे उपाय
    #लव्हाळा मारण्यासाठी औषध
    ped sukhane ka tarika
    #झाड
    #पेड
    #सुखाने
    #तरीका
    #युरिया
    Thank You
    like share Subscribe

Komentáře • 280

  • @dipakghule1445
    @dipakghule1445 Před 3 lety +22

    अरे हात ऑडिओ लोक झाड लावी त्या तुम्ही औषध सांगा त्या त्यामुळेच वेंटीलेटर ची गरज पडून राहिली बुद्धीचा चांगला वापर करा तुमचं चांगलं होईल

    • @smart_education
      @smart_education  Před 3 lety +10

      काटेरी झाडांनी किती o2 भेटणार

    • @anildesai916
      @anildesai916 Před 3 lety +26

      शेतकऱ्याला शिकवू नका,त्याला माहित आहे कोणत झाड राखायचं अन कोणता तोडायचा !

    • @dipakghule1445
      @dipakghule1445 Před 3 lety +4

      @@anildesai916 बोरीचे झाड काय वाईट नाही

    • @dipakghule1445
      @dipakghule1445 Před 3 lety +6

      @@anildesai916 ते आम्हाला माहिती आहे कोणतं झाड ठेवायचं कोण तोडायचं

    • @dadamore6315
      @dadamore6315 Před 3 lety +2

      @@smart_education🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹

  • @rajendragarad4290
    @rajendragarad4290 Před 3 dny

    खूप छान माहिती आहे त्याबद्दल आभार

  • @user-jo8sz3eg2t
    @user-jo8sz3eg2t Před rokem +18

    बांधाच्या कडेची खोड काढून देत नाही शेजारी बरं झालं भाऊ तुम्ही चांगला उपाय सांगितला

    • @harshadtarware4987
      @harshadtarware4987 Před 4 měsíci

      बरोबर आहे,सेम प्रॉब्लेम

    • @rohan78751
      @rohan78751 Před 3 měsíci +1

      Tula Kay bandh korayela khod kadhayeche ahet ks

    • @prakashkamble5891
      @prakashkamble5891 Před 3 měsíci

      ंंंंं ंज्ञ. णंंंंहं हंंहह हहहहंणंंंंंंंंंमंं ं. ं. ं. ज्ञ हहहह हंंहह हंं ंंंंंंंंंं ंं हे हहहज्ञज्ञहहहहहज्ञज्ञंंं. ंं ज्ञममं ंज्ञज्ञ हहम

    • @patilvikas755
      @patilvikas755 Před 3 měsíci

      पण हा उपाय काम करतो का नक्की भाऊ

  • @gbzvlogs3195
    @gbzvlogs3195 Před 2 lety +44

    अरे शहाणपणा पाजळणारांनो मी वृक्षमित्र आहे परंतु बोरीचे 🌳 काय त्रास करतात ते फक्त एक शेतकरीच समजू शकतो.

    • @rajendrameshram7052
      @rajendrameshram7052 Před 6 měsíci +1

      तु शेतकरी आहेस का? असशील तर बोल,मग बघु

    • @ApnaBollywood-shiv
      @ApnaBollywood-shiv Před 3 měsíci

      वृक्ष तुझ्या शाळेत होता का

  • @user-zj1ho2ov8b
    @user-zj1ho2ov8b Před 2 lety +3

    खुप छान

  • @ambadasshelke53
    @ambadasshelke53 Před 2 lety +1

    Very nice info....

  • @dhanajipatil8440
    @dhanajipatil8440 Před rokem

    . धन्यवाद

  • @DnyanobaRankhambe
    @DnyanobaRankhambe Před 5 měsíci

    Ekadam ok aahe

  • @vijaymore1091
    @vijaymore1091 Před 3 lety +1

    Sundar mahiti

  • @shitalnathchavan27
    @shitalnathchavan27 Před 3 lety +1

    Very good.

  • @Bheevanibarmhandkar
    @Bheevanibarmhandkar Před 5 měsíci +1

    खूप खूप मनःपूर्वक आभार आणि धन्यवाद भाऊ 🎉

  • @jagannathkhandare9957

    👍🏿👌

  • @nanapatil9781
    @nanapatil9781 Před 3 lety +4

    चांगला उपाय सांगीतल धनवा द

  • @vivekawate6747
    @vivekawate6747 Před 3 lety +10

    आपन व्हिडीओ मध्ये शेवठला सांगतो असे म्हणालात , एँसिड कुठे व कसे मिळते ते आपन सांगितलेच नाहीत सर सांगितले असते तर समाधान झाले आसते सर
    धन्यवाद सर

    • @smart_education
      @smart_education  Před 3 lety +1

      Chemical दुकान

    • @ravivairagade4585
      @ravivairagade4585 Před 3 lety

      @@smart_education कुठे मिळेल

    • @kumarmore5887
      @kumarmore5887 Před 3 měsíci

      मोटर वायडिंग दुकानात हेच आस्ते ना

  • @bedrelingeshwar
    @bedrelingeshwar Před 2 lety +7

    सुभाबुल चे 30 ft उंचीचे झाड आहे कसे काढावे

  • @AmusedAutoRace-yv7sw
    @AmusedAutoRace-yv7sw Před 3 měsíci +2

    मी स्वत: HCl acid बोरीच्या झाडांवर टाकलेला आहे.
    दोन महिण्यांनी पुन्हा त्यांना नविन फुटवे फुटलेत.
    दुसरा उपाय सुचवा.

    • @amitbhau
      @amitbhau Před měsícem

      300 ml राउंड अप 15 लिटर च्या पंप ला एका वर्षात 2 वेळा फवारणी करा, बोरीचे मोठ्यात मोठे झाड मरते

  • @pravinofficial4685
    @pravinofficial4685 Před 3 lety +1

    Khup chan video

  • @jagrutjadhao2089
    @jagrutjadhao2089 Před 3 lety +1

    Ho

  • @dhananjaybodke518
    @dhananjaybodke518 Před měsícem +1

    He ऍसिड कुठे मिळेल

  • @krushnabaane8106
    @krushnabaane8106 Před 2 lety +1

    Chinche zad nsht karnyasathi upay

  • @ajaymagar9683
    @ajaymagar9683 Před 2 lety +3

    Very good idea

  • @piyushdhok419
    @piyushdhok419 Před rokem +3

    मी करून पाहीले होते काहीही होत नाही त्या acid ने झाड पुन्हा हिरवे होते

  • @smart_education
    @smart_education  Před 3 lety

    Chemical shop

  • @vishvambarwaghmare5684
    @vishvambarwaghmare5684 Před 6 měsíci

    खुप छान माहिती आहेॶॅसिड, कोठे मिळेल

  • @vijayauto253
    @vijayauto253 Před rokem +3

    सगळ्यात सोपे जेसीबी मशीन ने कडायचे ५ मिनिटात

  • @stargamer772
    @stargamer772 Před 3 lety +4

    एका बुडाला किती औषध वापराचे व ते कुठे मिळेल शेवटी सांगणार होते पण सांगितले नाही

    • @dilipnanoti125
      @dilipnanoti125 Před rokem

      हार्डवेर च्या दुकानात मिलते. एक लिटर चे पॅकिंग असते

  • @anandkadam9656
    @anandkadam9656 Před 6 měsíci

    Hardware chya dukanat milte Tiger Gold ya Navane milte
    besin sap karne करीता milte

  • @pravinofficial4685
    @pravinofficial4685 Před 3 lety

    Nice information

  • @JyotiModak-my8yn
    @JyotiModak-my8yn Před 8 dny

    टणटणी साठी हे चालेल का

  • @user-hi1dz6uj4b
    @user-hi1dz6uj4b Před rokem +2

    HCL BATHROOM CLEANER बोला कुठेही सहज उपलब्ध होत 😂

  • @sureshgawade9129
    @sureshgawade9129 Před 3 měsíci

    ❤झाडे लावायची सोडुन झाडे मारायला निघाले आहेत हे❤

  • @shrikantbalpade4792
    @shrikantbalpade4792 Před 3 lety +3

    मिळणार कुठे यासीड ते सांगा

  • @babajibhor3356
    @babajibhor3356 Před rokem

    How to dry mango tree

  • @ranabapatil4635
    @ranabapatil4635 Před 3 lety +2

    Very good

    • @sharadbibave7863
      @sharadbibave7863 Před 3 lety

      किराणा दुकानात मिळेल H C l

  • @shantarambangal230
    @shantarambangal230 Před 4 měsíci

    Hydrolic acid नाही Sulphuric acid म्हणायचे असेल,Hydrolic acid ने झाड मरणार नाही.तसेच हे acid कपड्यावर पडल्यावर कपडे जळत नाहीत.मात्र Sulphuric acid की जे बॅटरीत वापरतात ते धोकादायक असते.अंगावर पडल्यास त्वचा भाजते.झालेल्या जखमा लवकर बय्रा होत नाहीत.

  • @sindhupatil6351
    @sindhupatil6351 Před měsícem

    अयसीड HCL उपलब्ध नाही तर्टेपेंटाईन टाकलं तर जांभूळ झाड नष्ट होईल का . please सांगाल.धन्यवाद.

  • @pradeepghaiwatkar6484
    @pradeepghaiwatkar6484 Před 3 lety +1

    Mp

  • @v.g-technicals1048
    @v.g-technicals1048 Před 3 lety

    Bhu konhi khod kayamche jateka

  • @pravinofficial4685
    @pravinofficial4685 Před 3 lety +2

    8:14 result

  • @vivekshirwankar
    @vivekshirwankar Před 2 lety +1

    खूप छान थोडगा आहे
    मला वडाच्या झाडावर टाकायचे आहे
    उपयोगी पडेल का

  • @sarjeraosanap1643
    @sarjeraosanap1643 Před 3 lety +5

    खूप महत्त्वाची माहिती
    धन्यवाद

  • @suniljagadale1553
    @suniljagadale1553 Před 2 lety +2

    हे असिड कोठे मिळेल पत्ता सांगा

  • @prashantwakchoure1118
    @prashantwakchoure1118 Před 2 lety +3

    ड्रिप स्वच्छ करायचे ऍसिड आहे. वापर केला तर

  • @babulalpatil1754
    @babulalpatil1754 Před 3 lety +8

    दिपक घुले शेतकरी नाही वाटत काटेरी झाडांन साठी आहे

  • @ketangite6223
    @ketangite6223 Před rokem

    Hydro Chloric acid कुठून मिळेल हे सांगा

  • @user-kf7mz3oj5j
    @user-kf7mz3oj5j Před 7 měsíci +1

    कोठे मिलेल दादा हे ऑसिड नककी कलवा

  • @nareshfate7003
    @nareshfate7003 Před 2 lety

    He based kuthe milato

  • @shivajichaugule6291
    @shivajichaugule6291 Před rokem

    डोंगरी चे झाड तोडले तर त्याचा मुळी पासुन अनेक झाडे तयार होतात यावर कायमचे नष्ट करण्यासाठी उपाय सांगा

  • @sunil.popat.mavalemavale5584

    फारछान वाटला विडीओ

  • @chhagangaikwad2475
    @chhagangaikwad2475 Před rokem

    Very nice

  • @shivlingshikhare527
    @shivlingshikhare527 Před 3 lety +1

    घाणेरी जळेल का

  • @vinushreeerandoli8576

    अँसिड कोठे मिळेल

  • @user-xe5fo3it2m
    @user-xe5fo3it2m Před rokem

    Acid chi kimat Kay aahe

  • @ganpatjadhav8501
    @ganpatjadhav8501 Před rokem +1

    आसीट कुठे मिळेल ते सांग

  • @kainifnathkhairnar3702

    कुठे मिळेल एशीयड

  • @dr.dilipdange2287
    @dr.dilipdange2287 Před 3 lety +3

    हे हायड्रोक्लोरिक ऍसिड कुठे उपलब्ध होते ?

  • @DevidasKhalkar-et8bp
    @DevidasKhalkar-et8bp Před 2 měsíci

    Kurhadiche zad ahe ka dada te

  • @babanlade782
    @babanlade782 Před 3 lety +2

    white duck Hydrocloric Acid chalateka

    • @smart_education
      @smart_education  Před 3 lety

      हो ..मात्रा जास्त घ्यावी.

  • @pradippawar3331
    @pradippawar3331 Před 11 měsíci

    या बंघार अवलदी ला काही माहीत नाही जवा त्या बोरीचे काटे टोचते ना पावसाळयात तवा कळते बोर काय असते

  • @kalidasmane6027
    @kalidasmane6027 Před rokem

    कोणते अॅसिड वापरावे

  • @kishorsitrepatil6044
    @kishorsitrepatil6044 Před 2 lety

    Result नक्की आहेत का भाऊ.. बांधावर ... धुर्यानी झाडे आहेत बोर ची

  • @sadashivandhere163
    @sadashivandhere163 Před rokem

    Please share pimple or vadache zhad kase marayache

    • @arunpisore8984
      @arunpisore8984 Před 3 měsíci

      हे दोन देव झाड आहे त्याला नका काढु

  • @madhukarchaudhari2453
    @madhukarchaudhari2453 Před 6 měsíci

    कृपया पत्ता पाठविण्यात यावा .अर्ज कोणाकडे करावा .

  • @kishorkhadke7080
    @kishorkhadke7080 Před 5 měsíci

    HCL kiti %che

  • @drnarendrasutar8095
    @drnarendrasutar8095 Před 3 lety +2

    From where the HCL should be obtained?

    • @user-jv5ik2tz3w
      @user-jv5ik2tz3w Před 6 měsíci

      फरशी साफ करण्यासाठी किराणा दुकानात मिळते का पहा.नाहीतर राऊंड अप तणनाशकत्याऐवजी टाका

  • @DnyanobaRankhambe
    @DnyanobaRankhambe Před 5 měsíci +1

    Rashid kuthe milta hai patta. Manga

  • @sanjaykondawar5935
    @sanjaykondawar5935 Před 3 lety +1

    .

  • @rahulborde4806
    @rahulborde4806 Před 2 lety +1

    शेतामधील टाँकर नष्ट करण्याचा उपाय सांगा

  • @vishwanathshinde9666
    @vishwanathshinde9666 Před 3 lety

    ऍसीड HCl कुठं मिळते कृपया सांगा तुम्ही सांगीतलेले नाही.

  • @chetanahirrao5601
    @chetanahirrao5601 Před 5 měsíci

    Link dya

  • @marutitambe1192
    @marutitambe1192 Před rokem

    Send link please

  • @sanjaypandhare8272
    @sanjaypandhare8272 Před 3 lety +2

    Acid Meena chicken sounga

  • @kailashpaighan2284
    @kailashpaighan2284 Před rokem

    चिऊ त्या बनवते हे तीन बॉटल टाकली मी

  • @chintamanyelekar4490
    @chintamanyelekar4490 Před 2 měsíci

    Hcl kothe midel

  • @manish_963
    @manish_963 Před rokem

    Hcl kuthe mila the

  • @lakhanghatge6778
    @lakhanghatge6778 Před 8 měsíci

    भेटेल कुठे पण हे

  • @nitinshinde6133
    @nitinshinde6133 Před 9 měsíci

    Nice

  • @SuwarnaNikam-no2mj
    @SuwarnaNikam-no2mj Před rokem

    कोणत्याही राणटी झाडे निघतात का फक्त बोराटीच्याच झाडाला वापरू शकतो

  • @borewellscanning1863
    @borewellscanning1863 Před 2 lety

    मी ओतलं होत असिड तरीपण अल झाड काय करावे टला

  • @kishorkhadke7080
    @kishorkhadke7080 Před 5 měsíci

    HCL डब्बा चे फोटो दाखवा

  • @arunpatil4080
    @arunpatil4080 Před rokem +1

    आपण.कुडे.मिळते.ताचे.
    नाव.सागा.कोणत्या.कंपणिचे.
    आहे

  • @sanjayborse5334
    @sanjayborse5334 Před 2 měsíci

    कुठे मिळेल ते सांगा

  • @sopannagre5630
    @sopannagre5630 Před 3 lety +3

    Jade sampavayla nighalekay

    • @smart_education
      @smart_education  Před 3 lety +1

      एक झाड तोडले तर त्या बदल्यात 2 आंब्याची झाडे लावा

    • @vinayvaidhya9761
      @vinayvaidhya9761 Před 2 lety

      Tu kiti lavle sopan nagre??

  • @bhaskarghumre590
    @bhaskarghumre590 Před rokem

    आहो दोन वेळेस झाड कापन्या पैक्षा ऐक वेळेस बुडात कापुन औषध टाकले तर जमनार नाही का?

  • @ashokshinde3605
    @ashokshinde3605 Před rokem

    अँसिड कोठून उपलब्ध करायचे ते सांगितले नाही ? 😂

  • @nagoraokadam4444
    @nagoraokadam4444 Před 2 měsíci

    संडास बाथरुम साफ करण्यासाठी वापरतात

  • @dilippatil9840
    @dilippatil9840 Před rokem

    Acid ch Nav Kay ahe

  • @sachindhumal8017
    @sachindhumal8017 Před 3 lety +2

    कुठे मिळेल हे ऍसिड

  • @kakasahebkolhe1628
    @kakasahebkolhe1628 Před 3 lety +1

    टाकळाचे झाडावर औषध सांगा.

  • @rajendrchaudhari1725
    @rajendrchaudhari1725 Před 3 lety

    Salfurek ahahy ka।

    • @appadhumse1199
      @appadhumse1199 Před 3 lety

      असिड कुठे मिळेल हे सांगीतले नाही

  • @user-hv3cg5fc2t
    @user-hv3cg5fc2t Před 4 měsíci

    ॲसिड कुठे मिळते किंवा मिळेल ते सांगा ना. व्हिडिओ बनवताना लक्ष ठेवित जा .आपण काय बोलतो ते.

  • @sopan880
    @sopan880 Před rokem +2

    काळे ओइल टाकले तरी चालते.

  • @khedyagavakadilshetkari
    @khedyagavakadilshetkari Před 3 lety +3

    Galat tya peksha tumhi tya borila appal boricha I jodun kalam karun bore khau shakta

    • @smart_education
      @smart_education  Před 3 lety

      बरोबर आहे..पण बांधावर ते झाड येऊन शेतीला अडथळा निर्माण होईल

  • @gokulpatil7906
    @gokulpatil7906 Před 3 lety +3

    एसिड काय लिटर मिळेल भाऊ ते पण सांगीतले असत तर बर झाल असत

  • @user-nh7xr2ys9u
    @user-nh7xr2ys9u Před 4 měsíci

    कसे लिटर मिळेल

  • @balajiwakure7103
    @balajiwakure7103 Před 3 lety +1

    टाकळा वर हा प्रयोग केला तर चालेल का

  • @sachinshinde7320
    @sachinshinde7320 Před 3 měsíci

    कुठे मिरेलआणि किती किंमत असते

  • @ajaymagar9683
    @ajaymagar9683 Před 2 lety +3

    Acid kuthe millel

  • @dattatrayshinde3139
    @dattatrayshinde3139 Před 3 lety +7

    सल्फुरिक् ऍसिड टाकले तरी चालते ,
    खोड कट करण्याची गरज नाही ,
    कृषी केन्द्रात् मिळते .

  • @kailasgaikwad957
    @kailasgaikwad957 Před 3 lety +1

    पाल काटी जळतात का