Bapusaheb Gade & Prashant Aade - पाणथळ आणि क्षारपड जमीन सुधारणा - आमची माती आमची माणसं 07.02.2020

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 02. 2020
  • सहभागी - बापूसाहेब गाडे, अधिक्षक अभियंता आणि संचालक, पाटबंधारे संशोधन आणि विकास संचालनालय, पुणे आणि प्रशांत आडे, उपविभागीय अभियंता, पाटबंधारे संशोधन आणि विकास संचालनालय, पुणे...पाणथळ आणि क्षारपड जमीन सुधारणा... आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात ०७ फेब्रुवारी २०२० रोजी प्रसारण झाले होते.... आपण काही कारणास्तव पाहू शकला नसाल तर या व्हिडिओ द्वारे आपण पुन्हा पाहू शकता....
    Amchi Mati Amchi Manse - 07 February 2020 - पाणथळ आणि क्षारपड जमीन सुधारणा
    DD Sahyadri
    Doordarshan Mumbai
    Sahyadri Marathi
    Show : ' Amchi Mati Amchi Manse '_' आमची माती आमची माणसं ' (०७ फेब्रुवारी २०२०)
    Subject : ' पाणथळ आणि क्षारपड जमीन सुधारणा..... '
    Parti : बापूसाहेब गाडे, अधिक्षक अभियंता आणि संचालक, पाटबंधारे संशोधन आणि विकास संचालनालय, पुणे
    प्रशांत आडे, उपविभागीय अभियंता, पाटबंधारे संशोधन आणि विकास संचालनालय, पुणे
    Anchor : सोमनाथ माळी
    Social Media Operator : वनिता राऊत - मांजरेकर
    Producer : संजय कर्णिक
  • Zábava

Komentáře • 2