मुरघास तंत्रज्ञान व फायदे आमची माती आमची माणसं 08.10.2019

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2024
  • डॉ. देवेंद्र जाधव, उपायुक्त, पशुजैवपदार्थ निर्मिती संस्था, पुणे यांचा मुरघास तंत्रज्ञान व फायदे हा विशेष कार्यक्रम आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात ०८ ऑक्टोबर २०१९ रोजी प्रसारण झाले.... आपण पाहू शकला नसाल तर या व्हिडिओ द्वारे आपण पुन्हा पाहू शकता....
    Amchi Mati Amchi Manse - 08 October 2019 - मुरघास तंत्रज्ञान व फायदे
    DD Sahyadri
    Doordarshan Mumbai
    Sahyadri Marathi
    Show : ' Amchi Mati Amchi Manse '_' आमची माती आमची माणसं ' (०८ ऑक्टोबर २०१९)
    Subject : ' मुरघास तंत्रज्ञान व फायदे..... '
    Parti : डॉ. देवेंद्र जाधव, उपायुक्त, पशुजैवपदार्थ निर्मिती संस्था, पुणे
    Anchor : सोमनाथ माळी
    Social Media Operator : वनिता दिगंबर राऊत - मांजरेकर
    Producer : मारुती मोगले
  • Zábava

Komentáře • 51

  • @chanrashekharyadav4506
    @chanrashekharyadav4506 Před 11 měsíci +1

    डॉ.जाधव साहेबराव अतिशय महत्त्वाची व उपयुक्त माहीती अतिशय माफक शब्दात,कमी वेळेत,खूपच ओघवत्या भाषेत मधुर आवाजात संगितलीत त्याबद्दल आपल्याला खूप खूप धन्यवाद

  • @mayurjagtap8209
    @mayurjagtap8209 Před rokem

    Excellent❤

  • @sopanbhong8625
    @sopanbhong8625 Před 2 lety

    सुंदर माहिती
    मुरघास तंत्रज्ञान

  • @vinayakwagh6511
    @vinayakwagh6511 Před 4 lety

    खूप छान माहिती मिळाली धन्यवाद...

  • @tanajeegulbhile7520
    @tanajeegulbhile7520 Před 3 lety +1

    Good

  • @jotiramghorpade3342
    @jotiramghorpade3342 Před 4 lety

    Mast mahite dile

  • @dipakebitake7619
    @dipakebitake7619 Před 4 lety +1

    Mast

  • @shankarpansare7141
    @shankarpansare7141 Před 4 lety

    Nice

    • @harpereli9652
      @harpereli9652 Před 3 lety

      i dont mean to be offtopic but does someone know of a tool to get back into an Instagram account??
      I somehow forgot my account password. I would love any assistance you can give me

    • @clarkzavier1521
      @clarkzavier1521 Před 3 lety

      @Harper Eli instablaster =)

  • @shridhar1269
    @shridhar1269 Před 4 lety +3

    डॉ जाधव सर मनपूर्वक अभिनंदन, खूप छान किचकट पण उपयुक्त वैज्ञानिक माहिती अतिशय सोपी करून शेतकरी बांधवांना सांगितली.
    धन्यवाद

    • @sushantgawade4413
      @sushantgawade4413 Před 3 lety

      खूप छान माहिती मिळाली तर धन्यवाद

  • @avinashpatil9391
    @avinashpatil9391 Před 2 lety +1

    ज्या स्टेजला आपण मुर घाससाठी मका वापरतो त्याच स्टेजला तो मका कापून वाळवला व नंतर वैैरण म्हणून मूर घास न करता वापरला तर मूर घासचा दर्जा मिळेल का?

  • @LGTambe
    @LGTambe Před 3 lety +1

    हरिओम सर, फार चांगली माहिती. 🚩🚩🇮🇳🇮🇳🚩🚩

  • @jotiramwalke6357
    @jotiramwalke6357 Před 4 lety +1

    Tayar झाल्यानंतर किती दिवसांच्या आत संपवावा लागतो

    • @vinodkale979
      @vinodkale979 Před 4 lety +1

      1-2 Varsh thevu shakta... Quality changli asel tr

  • @aashutoshabhyankar6047

    योग्य कल्चर वापरून तयार केलेलं मुरघास कुठे मिळेल

  • @ajaykumbhar7482
    @ajaykumbhar7482 Před 4 lety

    नदीकडील गवताचे मुरगास कसे करावे ते दाकवा

  • @shankarpansare7141
    @shankarpansare7141 Před 4 lety

    Okk

  • @kiranjagtap5210
    @kiranjagtap5210 Před 3 lety

    मुरघास साठी लागणारी बॅग मिळेल.

    • @maheshkadam2537
      @maheshkadam2537 Před 3 lety

      तुमचा मोबाईल नंबर द्या

  • @aniketshinde3783
    @aniketshinde3783 Před 4 lety

    सर गाभण गाईला चालेल का

  • @ravikadam3241
    @ravikadam3241 Před 3 lety

    सगळ्या चारार्याना ऐकच प्रकारचं कलचर वापरले तर चालतय काय

  • @atulbhosale2146
    @atulbhosale2146 Před 3 lety

    जाधव साहेबांचा मोबाईल नंबर आहे का

  • @SANDIP220
    @SANDIP220 Před 4 lety +2

    मुरघास बैल खाता का

  • @ganeshwagh4269
    @ganeshwagh4269 Před 4 lety

    मुरघासासाठी तुती चालेल का

  • @shubhamadate4863
    @shubhamadate4863 Před rokem +1

    माहिती खुप छान दिली
    पण आवाज थोडा कमी आहे
    पुडच्या वेळेस लक्ष ठेवा

  • @goldcroftkennels
    @goldcroftkennels Před 4 lety

    Murghass empty bags .where can I get it.

    • @digambarroham831
      @digambarroham831 Před 3 lety

      8805961288 रिकाम्या बॅग्स आमच्याकडे उपलब्ध आहेत

  • @ganpatgaikwad6496
    @ganpatgaikwad6496 Před 4 lety +1

    नमस्कार सर, मुर घास शेलीपालनात उपयोग होतो का आणि ती बॅग किती दिवसांनी खाण्यासाठी तयार होते, सर. धन्यवाद.

  • @aniketshinde3783
    @aniketshinde3783 Před 4 lety

    मुरगास

  • @satishvadak3625
    @satishvadak3625 Před 4 lety +1

    Good

  • @parthjadhav-4110
    @parthjadhav-4110 Před 4 lety

    Good

    • @prakashdesai69
      @prakashdesai69 Před 4 lety

      मुरगास 50kgबॅग मध्ये मिळेल 9980503323