फक्त 60 रुपयांमध्ये बांधावरती कितीही मोठे गवत असुद्या बांध चकाचक होणार || herbicide.
Vložit
- čas přidán 21. 07. 2021
- #navbharat_tv_marathi #नवभारत_टीव्ही_मराठी
_________________________________
instagram account link
/ navbharat_tv
__________________________________
#हराळीघाळवणे
#गवतघालवणे
#कुंदावरतणनाशक
#उब्यापिकातीलतणनाशक
#लव्हाळानष्टकसाकरावा
लव्हाळा घालवणे
हराळी घालवणे
कॅन पाठ
ऊसातील तणनाशक
कांद्यातील तणनाशक
भुईमूग आतील तन नाशक
लव्हाळा घालवण्यासाठी घरगुती उपाय
उंदीर घूस घालवा
घूस व उंदीर घालवण्याचे देशी जुगाड
पावसाळी कांदा लागवड
आजचे कांदा बाजार भाव
महाराष्ट्र कांदा बाजार
विनायक माळी
माहिती उपयुक्त आहे, धन्यवाद; पण फवारणी केल्यानंतर त्याचा कसा परिणाम दिसून आला हे पण दाखवले असते तर बरे झाले असते
J😅😅😅
छान माहिती मिळाली
खूप उपयुक्त माहिती सांगितलेली आहे त्याबद्दल तुमचे अभिनंदन व आभार
छान माहिती दिली धन्यवाद 🚩
खूप छान.
छान माहीती सांगितली धन्यवाद जय जवान जय किसान जय महाराष्ट्र
धन्यवाद. बागायतदार
खूप छान,पण शेवटी रिझल्ट काय ते दाखवले नाही,तेही दाखवा तरच लोक तुम्हाला फॉलो करतील
बरोबर
धन्यवाद
Chan mahiti
फक्त टॉपर पण चालते भावा बाकीचे काही गरज नाही
सर तुम्ही जे उपाय सांगत आहे ते चागले आहेत पण जेव्हा तुम्ही डेमो देता त्याच्या सोबत रिझल्ट सुद्धा दाखवा
खुप चांगली माहिती सांगितली आहे ।
खूप छान माहिती 👌👌
खुपच चांगली महिती दिली, ध्यानवद 🙏
मस्त
Very good
Best
Thanks dosta
खुप चांगला प्रतिसाद मिळाला आहे
Very good. Information
Lay bhari.
खुप चागली माहिती दिली
👌🏻👌🙏🙏
टॉपर आणि स्टिकर कोणत्या दुकानात मिळते ,माहिती खूप छान आहे
मला तण, गवत मारणे साठी रासायनिक खते न वापरता उपाय सांगा, topper रासायनिक आहे. जैविक, सांगा
मीरा ७१ आहे
Khup chhan...
ही.फवारनी.केल्यावर.पंप.इतर.किटकनाशकसाठी.वापरायला.चालेल.का
Topper= Mera71= Glyphosate 71%
धन्यवाद 🙏
आमच्या कडे येऊन करून दाखवा
सर..जर हे औषध सोयाबीन पिकात गवत असेल तर औषध मारले तर चालेल का......
आपण कुटल्या विद्यापिठाचे शास ज्ञा आहात सांगा
केना आणि विंचू यावर उपाय सागा
कृपया टॉपर मणजे काय असत आणि अजून कशासाठी वापरलं जात ते सांगा/कळवा. धन्यवाद.
👌👌
Pani deuna favarani karavi ka kiva pani na deta favarani keli tar chalel ka
लवकर सुरू करा
very nice 👍 👍
good for us ful remedy increase the yield
पिकावर काय परिणाम होतो कपासी सोयाबीन
शेतात पीक असताना बांधावर फवारले तर चालेल का ? पिकावर काही परिणाम होईल का
Khupàch Sunder Mahiti
Toper kay he v kutha milate te pan sanga bhau.
Bhau evdhe kutane kuni sangitle....fakt topper kinva glycel 200ml ne waperle tari 100% gavat jalte......ani topper 60 rs la nahi milat 80 rs la milte
60 la ahe amchyakde
पाणी न टाकता फक्त गोमूत्र मारले तर चालेल का?
किंवा फक्त निंबु
किंवा फक्त मीठ
किंवा फक्त स्टिकर
मारले तर चालेल का?
की रिझल्ट टॉपर चा येतो.
हेडिंग काय देता, फक्त 60 ??
अजय. गवळी.
ऊसामधील तणावर चालत काय? समजू दे .
डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये साहित्याची माहिती द्या लिखित स्वरूपात माहिती द्या
द्राक्ष बागेत खाली व ऊसात चालेल का ते सांगा
Favarnimule mati disul bante bandh khachate.
त्यापेक्षा राऊंड अप बरं
Sir sarv prakarche gavat jalt ka
कपासी सोयाबीन वर फवारायला चालेल काय
Stikar mhanje konta padarth
तुमचं गाव कुठलं आहे मामा
Pranav chandrakant sanap ❣️❣️❣️
डाळिंब बाग आहे चाले का
खूप छान पण दादा तुमचा मोबाईल न द्या
Topper 77 hi kafi hai
Topper कूठे भैटेल व मला १००० लिटर औषध वनावणा साठी किती किती संहिता लागेल जमलास आपला मोबाईल नबर पाठवा 🙏🙏
Topper tan nasal ahe ka mahiti pathava
Bands ola nasel tar Kashi favarni karavi
कुठून शोध लावला
दिशाभुल.....
Topar मिळेल का sir 👍💯🔥💯🔥🙏
या तननाशकांचा इतर पिकांवर परिणाम होतो का
साहित्याचे प्रमाणही सांगा
नंबर सांगा
Stiker he konsi aasadh aahe
Sticker mule aushad panala chitkun rahte. Ani favarni kelya nantar paus ala tari aushad vaya jat nahi
मेरा 71 पुंगी सोडल्यास आणि इतर मिश्रण केल्यास म्हणजे मीठ युरीया लिंबू रस टाकल्या वर इफेक्ट होईल का
हो
सर, कीटकनाशक किंव्हा तणनाशक फवारणी करताना ppe किट चा वापर करा
मेरा 71 देखील भारी आहे
किती दिवसात गावात मारणार
दोन पुड्या वापरल्या तर काय होईल
Peru ani sitafala madhe favarta yeil ka??
टॅपर पूडी म्हणजे काय
Result video dakva.
Topper pudi 90 la ahe
Result???
जास्त पंप मारवे लागली तर....किती टॉपर लागतील
, लिंबू कोणता म्हणायचं
हे टॉपर काय आहे। कुठे मिळेल
+
Result dakwa
जर्सी गायीचे गोमूत्र चालेल का
1 acer Sathe kete Topper cha puda lagtel
राऊड अप
Mahiti choti ahe pan khup molachi
Topper =mira 71
Yes
result dakva
साहेब तुमचा फोन नंबर पाठविणे
Tapor he konti pudi ahe tich dusar nav kay
Cristyl cumpani che ahe
Parinaam dakhavla nahi.
Topper Kay ahe Saheb ghatak sanga
MERA 71
GHLYAPHOSALE 71%
Mera 71 बरा नहीं का
Ho 80 rupyat kam hote
नंबर कमेंट करा
😎😎
त्यात अर्धा लिंबू पिळा
केना गवत सुद्धा मरते का?
टाॅपर म्हणजे काय
तननाशक आहे
राऊंड अप च 50रुपया पडतो मंग हे कशाला
टाॕपर हे केमिकल आहे.
Kerosin 150 ml Meera 71 uria. Limbu
गावतासाठी meera 71an d Round upवापरावे का
Ho