उभ्या पिकातील हराळ आणि लव्हाळा संपवा कामयचा, हराळी तण नाशक, लव्हाळा तन नाशक,लव्हाळा साठी,देशी जुगाड

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 09. 2020
  • उभ्या पिकातील हराळ आणि लव्हाळा संपवा कामयचा, हराळी तण नाशक, लव्हाळा तन नाशक,लव्हाळा साठी,देशी जुगाड
    शेतातील तणांचा नायनाट करण्याचे देशी जुगाड, शेतातील तणांचे नियंत्रण कसे करावे, तन नाशक कसे फवारावे, तन नाशक फवारणी ची देशी जुगाड, उभ्या पिकात फवारणी करण्याचे देशी जुगाड, फवारणी कशी करावी, फवारणी करण्याची सोपी पद्धत, लव्हाळ संपवण्याचे देशी जुगाड, हराळ संपवण्याचे देशी जुगाड, गावाकडची शेती, राहुल बेदरे,
    #देशी_जुगाड #देसी_जुगाड

Komentáře • 78

  • @shindedilip4752
    @shindedilip4752 Před 3 lety

    1 no bhau

  • @mahadevshinde4837
    @mahadevshinde4837 Před 3 lety +5

    Nice 👌👌

  • @lakshaycoaching3348
    @lakshaycoaching3348 Před 3 lety +2

    👌👌👌🙏👍

  • @user-sc6jq5ij9d
    @user-sc6jq5ij9d Před 3 lety

    एकच नंबर भाऊ👌👌

  • @shripadpisal8052
    @shripadpisal8052 Před 3 lety +1

    देशी जुगाड मस्त आहे..

  • @siddhu.shinde8738
    @siddhu.shinde8738 Před 3 lety

    Kup.chan.jugad.bhau

  • @user-ld3vy4zj7u
    @user-ld3vy4zj7u Před 3 lety +4

    नंबर एक जुगाड आहे

  • @shamdeshmukh1514
    @shamdeshmukh1514 Před 3 lety +2

    नंबर एक भाऊ, धन्यवाद,लाईक तो बनता है भाऊ

  • @dinkarpande9922
    @dinkarpande9922 Před 3 lety

    एकदम मस्त

  • @dipaknikam9482
    @dipaknikam9482 Před 3 lety +1

    👍👍

  • @amolmhetre3244
    @amolmhetre3244 Před 3 lety +5

    शेती विषयक माहिती छान आहे

  • @bhausahebbomble3786
    @bhausahebbomble3786 Před 3 lety +1

    धन्यवाद भाऊ छान जुगाड

  • @prashantmali7856
    @prashantmali7856 Před 3 lety

    Nice👍

  • @vikrampawar3677
    @vikrampawar3677 Před 3 lety +1

    छान व्हिडिओ आहे दादा👌

  • @vishalmane4398
    @vishalmane4398 Před 3 lety

    👌🙏⚘🚩👍

  • @laxamanlaxaman2930
    @laxamanlaxaman2930 Před 3 lety

    Nice

  • @amolbadne1762
    @amolbadne1762 Před 3 lety

    Mast

  • @Rahul-og4ug
    @Rahul-og4ug Před 3 lety +1

    1 Nub bhava

  • @janardhanmanikkamble5637

    Khup chhan sir

  • @somnathtayde9375
    @somnathtayde9375 Před 3 lety +1

    आर बाबा तुज जुगाड माहित आहे ,आम्हाला लव्हाळा हाराल कायमची जात नाही ,त्यानं

  • @sanketvarpe7213
    @sanketvarpe7213 Před 3 lety +2

    1 no शेठ

  • @chandrakantnaik4902
    @chandrakantnaik4902 Před 3 lety

    बेस्ट एकदम 👍

  • @amoldhage1986
    @amoldhage1986 Před 3 lety

    Nice👍👍👍👍👍

  • @Kishorbhadke9
    @Kishorbhadke9 Před 3 lety +3

    very good information

  • @pandurangthorat1315
    @pandurangthorat1315 Před 3 lety +1

    Hi

  • @dadasahebkale1503
    @dadasahebkale1503 Před 3 lety +3

    भाऊ गोल ड्रमच लय भारी होतय

  • @anildixit49
    @anildixit49 Před 3 lety

    भाऊ लहान बागेतील हरळी साठी उपाय कृपया कळवावे

  • @dattatrayvasekar7404
    @dattatrayvasekar7404 Před 3 lety +1

    👍👍👍

  • @nishantdabhade8133
    @nishantdabhade8133 Před 3 lety +1

    नमस्कार

    • @sambhajimadhe8246
      @sambhajimadhe8246 Před 3 lety

      भेसळ डोस टाकलेमुले पिकाला आलेला ताण यावर उपाय

  • @ambupebharmu7872
    @ambupebharmu7872 Před 3 lety

  • @madhaosarkate3191
    @madhaosarkate3191 Před 3 lety

    Barach kahi sangun zal

  • @abaravambhore2837
    @abaravambhore2837 Před 3 lety

    यौगेमाहीतीदेनेहीविनंती

  • @yuvrajjangle5095
    @yuvrajjangle5095 Před 3 lety

    Dukara kay sagaych ahe

  • @linasahare5980
    @linasahare5980 Před 3 lety

    Maka pikavar tan nashk gramojan jamnar ka

  • @sureshfartade7687
    @sureshfartade7687 Před 3 lety

    Bhaiya 50 milin kay bi vakd hot nahi haralich ......

  • @dagadumusmade6473
    @dagadumusmade6473 Před 3 lety

    चांदीवेलला कोणते कमनीयता वापरावे

  • @sunildawre4537
    @sunildawre4537 Před 3 lety

    सोयाबीन मध्ये चालेल का

  • @yogeshahire4265
    @yogeshahire4265 Před 2 měsíci +1

    कोबी पिकात मीरा 71 चालेल का कॅप लावून

  • @dwarkanathkhare7020
    @dwarkanathkhare7020 Před 3 lety

    केमीकल आहे काय ? जर असेल तर जमीन खराब होईल.

  • @kiranshende4397
    @kiranshende4397 Před 3 lety

    Lavala purn ghalvnyasathi upay sanga

    • @bahubalinarkhade5573
      @bahubalinarkhade5573 Před 3 lety

      Sempra 36ग्राम ची पुडी मिळते

    • @jitendrapatil8237
      @jitendrapatil8237 Před 2 lety

      मी मारला माझ्या शेतात काहीच फरक पडत नाही हरळी तशीच राहते
      एवढे महाग तणनाशक वापरून 1% ही फरक जाणवला नाही
      सेप्रा कुणीही घेऊ नका याच्या काहीच फरक पडत नाही

  • @jayapansare8087
    @jayapansare8087 Před 3 lety +2

    Kerosin 150 ml 15 liter mera 71 ueia

  • @vasantdadamt5563
    @vasantdadamt5563 Před rokem

    केना गवत वाढले तर ते कसे काय नष्ट होईल हे सांगता येईल ते फक्त सांगा

  • @surajbatake2208
    @surajbatake2208 Před 3 lety +3

    काय व्हिडिओला नाव काय देतो आणि दाखवतो काय

    • @GavakadchiSheti
      @GavakadchiSheti  Před 3 lety

      संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मग कमेंट करा

    • @surajbatake2208
      @surajbatake2208 Před 3 lety

      पाहिलं रे

    • @GavakadchiSheti
      @GavakadchiSheti  Před 3 lety

      समजलेगा मग

  • @dattatrayyadav3961
    @dattatrayyadav3961 Před 3 lety +1

    Lavala marat nahi

  • @appasahebdhanapune3364

    भाऊ हा अस्पी टरबो पंप कोठे मिळतील

    • @nishaadthepane6272
      @nishaadthepane6272 Před 3 lety

      Asppi कंपनीच्या वेबसाईटवर चेक करा डीलर चा पत्ता मिळेल

  • @rupaliwani1247
    @rupaliwani1247 Před 3 lety

    माननीय भाऊसाहेब मला शेवगा च्या शेती बद्दल माहिती हवी आहे ते कृपया देणे मी सध्या पी के एम वन व बावस्कर टेक्नॉलॉजी च्या मोरिंगा या जातीचे रोप दोनशे झाड लावलेले आहे कृपया मला सेंद्रिय पद्धतीने लागवड करावी आहेमला सेंद्रिय पद्धतीने शेवगा ची लागवड कशी करावी व संगोपन कसे करावे याबद्दल माहिती देणे ही नम्र विनंती

  • @jaalifestyle1948
    @jaalifestyle1948 Před 3 lety +2

    मीरा ७१ मार त्याच्यामध्ये ७१% आहे

  • @Deepakugale189
    @Deepakugale189 Před 2 lety

    तुर पिकात चालेल का

  • @shaileshsawai6099
    @shaileshsawai6099 Před 3 lety +2

    भाऊ या पेक्षा 15 रू दुकानात हूड मिळते आम्ही त्यानेच मारतो 4 ते 5 वर्षा पासुन..

  • @kinpat8825
    @kinpat8825 Před 3 lety +1

    कॅमेरा ५० मैलावर धरायला सांगा, कशाला एवढे तरी अंतर ठेवलंय

    • @yogeshsathe7781
      @yogeshsathe7781 Před 3 lety

      Kin pat tu ky aandhla aahe ky lavdya...

    • @kinpat8825
      @kinpat8825 Před 3 lety +1

      @@yogeshsathe7781 तुझी आई आंधळी आहे. तीला नेमका तुझा बाप ओळखला नाही म्हणून तिने तुझासारखा झाट्या काढला. एकदा विचार तुझा बाप नेमका कुठला

    • @yogeshsathe7781
      @yogeshsathe7781 Před 3 lety

      @@kinpat8825
      Zavnya tula video madhe ky disat nahi te sang...tuzya aaila aandhla lagla hota ...mhanun tula disat nahi...

  • @sunilchoudhari5009
    @sunilchoudhari5009 Před 3 lety

    आदी नीट बोल दम लागतोय

  • @vishalmane4398
    @vishalmane4398 Před 3 lety

    पहिले आम्ही मार्केट मधुन आनल्याल ते काय करायचं 🤔

  • @sagarjamdade3196
    @sagarjamdade3196 Před 3 lety

    नोझल चर्या शेजारी चार होल चा उपयोग होतो

  • @amolpadolkar7548
    @amolpadolkar7548 Před 3 lety +1

    khod kidi sathi SUPER D PANYATUN SODLE TR CHALEL KA

  • @siddharthshreyavlog2082

    आम्ही वांगी लावली आहेत पण त्यात खूप लाव्हाळा आहे काय करावे

  • @sheltronledtech3660
    @sheltronledtech3660 Před 3 lety +2

    ३०रुपयाला मिळतयं गार्ड, फालतू पणा

  • @pandurangthorat1315
    @pandurangthorat1315 Před 3 lety

    Hi