केना,दुधी,करडू यासह रुंद आणि लांब पानांच्या तणांसाठी जबरदस्त कॉम्बिनेशन | Dnyaneshwar Kharat Patil
Vložit
- čas přidán 12. 07. 2023
- #केनातननाशक #kenatannashak #karadutannashak #dudhitannashak #dnyaneshwarkharatpatil #herbicide
💫Business/Collaboration/advertising साठी👇
ईमेल - patildd1996@gmail.com
💫आपल्या फेसबुक पेज ला👇फॉलो करा
profile.php?...
💫माझ्याशी संपर्क साधण्यासाठी👇क्लिक करा invitescon...
💫युट्युब चॅनेल ला भेट द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। 👇
/ dnyaneshwarkharatpatil
💫डेली अपडेट साठी टेलिग्राम👇 ग्रुप जॉईन करा
t.me/Dnyaneshwar_Kharat_Patil
■ मा.ज्ञानेश्वर खरात पाटील ■
◆ संस्थापक अध्यक्ष कृषि-योद्धा फाउंडेशन महाराष्ट्र.
◆कृषि आणि कृषकपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी
{समाजसेवक,प्रेरणादायी वक्ते}
यांच्या अधिकृत CZcams Channel वर आपले स्वागत आहे.
◆नमस्कार
मी तुमच्यासारख्याच सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेला सर्वसमान्य तरुण आहे शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या न्यायहक्कांसाठी माझा लढा आहे मी आपल्या युट्युब चॅनेल च्या माध्यमातून शेतकऱ्याची शेती फायद्याची करण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वसामान्य तळागाळातील माणसाला त्याच्या अस्तित्वाची जाण करून देणे हे माझं प्रमुख ध्येय आहे. याचसाठी माझा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे म्हणून खालील लिंक वर जाऊन माझं युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा ही विनंती👇👇
/ dnyaneshwarkharatpatil
◆Personal Information -
शासकीय कृषी पदवी BSc Agri.(कृषि महाविद्यालय नागपूर)
सर्वांना समजेल अशा सोप्या भाषेत आपण माहिती देता,, धन्यवाद 🙏🏻
धन्यवाद सर 🙏🌹
धन्यवाद भाऊ
खुप छान माहिती पाटील सर
Very deeply /useful information uploaded. Thanks for uploading such video.
छान 👍👍👏👏👏🚩
khoop chan patil
सर तुम्ही खूप चांगली माहिती देता सर्व तुमची जी बोलताना त्याची पीडीएफ भेटेल आपल्याला ❤️
Chan mahiti
Thank you sir
Excellent sir
Thanks
Sir soybin tur sathi sanga konti auoshdhi ghyavi
Mi same combination chi fawarni Keli ahe sir
सोयाबीन आणि तुर मध्ये हे combination chalate ka
Patil saheb soyabean tur madhla favara sangava plz 🙏🙏🙏🙏
सर quirin la syngenta chya fusiflex sobt fawarni krayla chahel ka???? Purna soyabin aahe
Qurin+ targa supeer Maral tar chalel ka sir
Bdiya dada
Aapn video banvtana ekdam perfect vishay nivdta
kloben sobt weedblock favarl tr chalel ka dada
❤
Patilsir tur soyabeen combination tanashak mahiti dyal.
Thank u Dada
4:44 5:13 5:13 5:13 5:13 5:13
Klobin ani shaket chalel ka
दहा ते बारा दिवसांनी तणनाशके सोयाबीन पेरणी वर फवारणी करता येते का ज्ञानेश्वर पाटील
मी imazothyper 10% आणि propaquizafop 10% मारतो खूप छान तन नियंत्रण होते
खूप छान माहिती दिली आहे
Dada tur aantarpik madhe cloben chalel ka
Bhau, lal chote chote panachi bel zamini war pasaraleli maratch nahi kahi samadhan aahe ka asel tar sanga
Sir maka pika madhe kena khup zala ahe upay sanga pl sir
पुढच्या पिकावर परिणाम होतो
सर दुधी मेली का सांगा फक्त दुधी ला परेशान झालो 𝚙𝚕𝚣𝚣 🙏
Eachna sathi konte tannashak waprave
tumhi khup usefull video takta thanks , ek request hoti video chya last la sangitlelya aushadha chi praman kiti diwsani fawarava te ani combination , tychi approx market price va tytil content taka hi namra vinanti
सर तूर आणि सोयाबीन मध्ये चालेल का
चांगली माहिती दिली भाऊ आम्हाला पण येच तणनाशक फवारायच आहे आमच्या शेतात केना जास्त आहे
टरगा सुपर केना पुर्ण जळतो मी गेले वर्षी वापरलं आहे
टरगा सुपर ने केना अजिबात जाणार नाही केना हे गवत वर्गीय नाही आहे
Super targa to qvrin banteka dir soyabin made
Shaked sobat chalel ka
Soybeans madhi tur hai zaman ka nahi tar dusra kunta sprey karawa sir
quzifix madhe mix karun fawarawe ka klorin
लांब पानाचा केना मरत नाही
Saket sobhat klobin ghetala tar chalel ka
हुमणी अलिसाठी उपाय सांगा
ह्या spray मुळे केणा नक्की किती दिवसात पूर्ण जळेल?
Kapusa var chalel ka
kitak nashkat Tannashak Gehetale tar chalte kay
Kapsacya setat kena khup motha jhala aahe kay karav lagel
Sir tur soyabin madhe kena aahe oshid sanga
Tur soyabean madhi chaltay ka?
ओडिसी तणनाशक सोबत क्लोबेन टाकले तर चालेल का?
सर उडिद व तुर मध्ये चालेल का सांगा
सर तुरीम्यधे चालेल का
Soyabean madhe tur pik aahe tar konate combination fawarave
भुईमुगासाठी चालेल का सर
Shsked+Qurin एक्तर चलत का
Bhau widlock ani klobin combination dhonnichya pakingmadhe stikar ahe tar konte stikar vaprave please sanga
पाटील एजील ने विचु हे तन कवर होते का की हीटविड च माराव लागेल
Tur soyabeen chalel kay
दीपमाळ
🙏🏻🙏🏻
सर क्लो बेन अवी एजील तुरी आणि सोयाबीन मध्ये फवारणी केली तर चालेल का
भाऊ हे मुगामध्ये फवारणी करायला चालेल का
Mix soyabean tur Ani tyach shetat fkt soyabean ahe tr kont vaprave
मक्का पिकातील केना घालन्या साठी कोणते औषध फवारनी करावी
हळदिला क्युरीन चालत नाही हळदिची वाढ थाबवते माझा अनुभव आहे
सर रानमोडी मरेल काय
Sir shaket sobat klobin ani agil marlr tar chalel ka
त्यापेक्षा मग परसुट घ्या आणि सोबत agil...
हराळी साठी कोणतं आहे ऊसात जास्त आहे
दुधी याने मरतच नाही
कापूस पिकांमधील केण्यासाठी तणनाशक सांगा
Sir soyabean perni krun 15 divs zale ahe.. pn soyabean purn ugvle nahi tya mude ugavle nahi tithe prt topni krt ahe tan khup zale ahe tr ata tannashak favarni kru shkto ka?
Oddisy hi best ahe
Kloben + agil + alika वापरले तर चालेल का.खूप जण शिफारस करत आहेत
तुमच्या रिस्क वर वापरा
Saket+qurin jmte ka
माठ, तांदुळका, केना दुधाळी काँग्रेस यासाठी कोणते तणनाशक मारावे काटे माठ व दुधाळी अति प्रमाणात सोयाबीन मध्ये आहे?
Soyabeen pernenter kite devsani tannashak marayche
Bhat ropan mashe kena aahe kont aushash vaprave
Kloben ne gajargawat/kangress marte ka
मी फवारे
आम्ही धनुका चे ्क रीन आणि टरका सुपर कॉम्बिनेशन करुन मारले.रिझल्ट अजून यायचा आहें.
Kiti pamp kele
भाऊ तुर आणी सोयाबीन मधे बेस्ट तन्नाशक कोणता आहे जेणे करुण पांडरी फुला ची भाजी मारेल
सर माझ्या सोयाबीन ला 17 दिवस झाले आहेत आज तणनाशक फवारणी केलं आहे
20लिटर पंपात 30g qurint+agil 500g 3 एकर साठी केलेलं आहे.
केना मरत नाही
सरजी तुर सोयाबीन साठी तणनाशक सांगा केना दुधी इचगा साठी
Kothibir made saga
Soybean madhe bavanchi ahe konti tanashk
ऊपटून घ्या बावची प्रत्येक तणनाशकला सहनशील आहे.
लांब पानाचा केना. मरत नाही
कपाशी मध्ये चालेल का
Hitweed maxx फवारा
कपाशीत चालते का
तुर सोयाबिन मध्ये चालते काय
कपाशी व तूर वर चालते का भाऊ
खरंच पाटील साहेब मी गेल्या तीन वर्षापासून क्लोबिनच वापरतो धन्यवाद पाटील साहेब
Maza unhali mug hota.... Thoda mug nigala ahe Soyabean madhe..... Kloben ne mug marel ka
Ho DaDa
Marel te fakta soyabin /bumuymug
कापसाला काही साइड इफेक्ट होतो का
कांदा पिकात चालेल का
Lai navacha gavat ethil 10% asnara ghatak ne sudhdha jat nahi ahe ky karav
सर शाकेद बरोबर कोलोबिन चालते का.
प्रमाण सांगा
ओके 5:13
सोयाबीन तूर पेरणीनंतर आठव्या दिवशी फवारणी केली तर चालेल का..?❤
तूर चालत नाही
सर अडमाचे साकेत सोबत क्युरिंग घेतलं तर चालेल का
तुरित चालते का