असं आहे माझं माहेर🥰Home tour 🏡|आमचे स्वामींचे देऊळ |Marathi Family in USA|Indian|Marathi vlog

Sdílet
Vložit
  • čas přidán 22. 01. 2023
  • नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? असायलाच हवं.
    आपला हा व्हिडिओ नक्की बघा आणि कसा वाटला ते सांगायला अजिबात विसरू नका. लवकरच भेटू नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत काळजी घ्या, मजेत रहा आणि आनंदात रहा. धन्यवाद😊
    Instagram- Viduladixitkuvalekar
    Email 📩- americahisajiri@gmail.com
    _________________________________________
    Previous Videos:-
    • Uploads
    _________________________________________
    Indian Festivals in America:
    • Indian Festivals in Am...
    _________________________________________
    Education in USA:
    • Education In USA
    _________________________________________
    Farms in America:
    • Farms in America
    _________________________________________
    Houses in America:
    • Houses in America
    _________________________________________
    Popular uploads:
    • Popular Uploads
    #marathivlogger #marathivlog #americahisajiri #americavlogsinmarathi #marathiinusa #marathi #indianinusa

Komentáře • 442

  • @vaibhavikavle9830
    @vaibhavikavle9830 Před rokem +88

    विदूला खूप छान आहे ते माहेरच घर आणि स्वामींच मंदिर पण खूप छान आहे. मी पण स्वामींची भक्त आहे.

  • @manishachoudhari6771
    @manishachoudhari6771 Před rokem +36

    विदुला, तुझी प्रगती, तुझ्या भावाची प्रगती या सर्वांमागे स्वामींचा आशीर्वाद 🙏आहे आणि तसेच तुझ्या बाबांची भक्ती🙏 हे रहस्य आज कळालं श्री स्वामी समर्थ फोटो पाहिला ना आधी घरातला खूप मन प्रसन्न वाटलं खूप छान

  • @jaya6279
    @jaya6279 Před rokem +44

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏

  • @varshathorve9830
    @varshathorve9830 Před rokem +9

    तुझे आणि श्रीधर चे लग्न कसे जमले ..arrange marriage की love marriage आहे ..खूप छान तुझे माहेर , तुमचे धुळे गाव ...मस्त एन्जॉय कर माहेरचे सुख ,गप्पा गोष्टी एन्जॉय धुळे ट्रीप ...जय स्वामी समर्थ

  • @sandhyaborkar4438
    @sandhyaborkar4438 Před rokem +6

    विदुला तुझे माहेरचे घर खूपच सुंदर आहे तुझे मम्मी 'पपा पण प्रेमळ आहेत तू गोड आहे तशी तुझी माहेर आहे माहेरचा मनसोक्त आनंद घे व्हिडीओ खूपच छान 🙏👍🏻👍🏻

  • @ramkrishnagumgaonkar2839

    विडुला ताईना श्री स्वामी समर्थ ! ताई तुझ माहेर च घर सुंदर आणि भव्य दिव्य आहे । अजुन या घरात श्री स्वामी समर्थान्च वास आणि पूजनीय आहे है फार महत्वाचा आहे । ताई एक सहज आणि सरल मनाने विचारतो की आपल्या आई- बाबांची श्री स्वामी समर्था महाराज न वर श्रद्धा कशी काय जळली । काही घटना असेल तर शेअर कर जेने करून स्वामीनची महती वाढेल ।

  • @sheetalswapnil6394
    @sheetalswapnil6394 Před rokem +4

    खुप छान वाटल तुझ ताई माहेर च घर खूपच सुंदर आणि तुझा माहेरी राहण्याचा जो आनंद आहे तो गगनात मावत नाही हे दिसून येत आहे पूर्ण ......खूप खुश रहा ....आणि माहेरी जाण्यात जो आनंद आहे तो वेगळाच आहे .......खूप खूप प्रेम तुम्हा सर्वांना....काळजी घ्या..😍😍😍

  • @varshathorve9830
    @varshathorve9830 Před rokem +8

    खूप सुंदर जोडी आहे ,तुमची नवरा बायकोची , खूप छान आहे तुमची दोघांची फॅमिली , सासर आणि माहेर दोन्ही good मस्तच ...god bless you ...

  • @shailasarode5733
    @shailasarode5733 Před rokem +3

    🌼🙏🏻श्री स्वामी समर्थ जयजय स्वामी समर्थ 🙏🏻🌼
    विदुला खूप सुंदर घर आहे तुझे. श्री स्वामींचे मंदीर व मूर्ती खूप आवडले. प्रसन्न वाटले.
    श्रीस्वामींची आपणा सर्वांवर अशीच कृपा राहू देत 🙏🏻🙏🏻💐

  • @user-ib5dn9dx9h
    @user-ib5dn9dx9h Před rokem

    खूपच भारी व्हिडिओ.
    एकदम छान वाटले. खूप खूप धन्यवाद.

  • @sarojkanade7056
    @sarojkanade7056 Před rokem +5

    खुप छान आहे तुमचे माहेरचे घर आणि स्वामींचे मंदिर 👌🏻👌🏻🙏🏻

  • @meenapurohit8432
    @meenapurohit8432 Před rokem +3

    श्री स्वामी समर्थ , मी पण खूप स्वामी भक्त आहे ,विदुला तुझ माहेरच घर खूप सुंदर आहे

  • @nandkumarsalunkhe7339
    @nandkumarsalunkhe7339 Před rokem +6

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय 💐

  • @neelimakulkarni4447
    @neelimakulkarni4447 Před rokem +3

    Khup chan athvani ani sundar ghar❤. Kiti positive energy asel tumcha gharat❤. Very very nive🎉

  • @sangeetamengane4552
    @sangeetamengane4552 Před rokem +2

    खूप सुंदर आहे श्री स्वामी समर्थ यांचे मंदिर... श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏🙏

  • @rajupatil342
    @rajupatil342 Před rokem

    Khup sundrrr vidulla tujyawer mhnnu sanskkarchangle jalet i praud of u🥰

  • @poonampatil999
    @poonampatil999 Před rokem +1

    Very nice home श्री स्वामी समर्थ महाराज

  • @renukaghorpade6089
    @renukaghorpade6089 Před rokem +7

    Hi विदुला,खूप छान झाला माहेरचा होम tour.खूप छान घर आहे तुझं 👌एकदम प्रशस्त.देवघर पण खूप छान आहे आणि मंदिरही👌👌😊माहेरी आपल्या सगळ्या लहानपणीच्या आठवणी असतात,ज्या आपण नेहमी miss करतो,काही ना काही कारणाने त्या सतत आठवत असतातच 😊 असो.मुलंही छान रमली आहेत😘छान झाला vlog. स्वामींच्या चरणी माझा नमस्कार🙏🌹

  • @namitaupadhye4182
    @namitaupadhye4182 Před rokem +1

    तुझ्या घरा सारखीच तू सुद्धा सुंदर आहेस आणि घर पण ..किती शांत आणि समाधानी आहेस म्हणजे गोड आहेस .तुझी फॅमिली खूप मस्त आहे देऊळ सुद्धा खूप खूप छान आहे तुझी खूप भरभराट होवोत तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होवोत हीच स्वामी च्या चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @rajanihanmante6253
    @rajanihanmante6253 Před rokem +11

    Shree Swami Samarth 🙏🙏🙏🙏🙏

  • @tejashripatki4734
    @tejashripatki4734 Před rokem +5

    विदुला, तुमचं घर तर छान आहेच, पण श्री स्वामी समर्थांचा घरातील फोटो तसेच मंदिर बघून मन भरून आले, विदुला, इतक्या दूर अमेरिकेत राहतांना श्री स्वामी समर्थानवर असलेली श्रद्धा हा खूप मोठा आधार असतो, तुम्हां सर्वांवर त्यांची कृपादृष्टी कायम राहो हिच त्यांच्या चरणी प्रार्थना, god bless you all 😊

  • @nishak5448
    @nishak5448 Před rokem +4

    श्री स्वामी समर्थ,,,

  • @pradeepkhoje5653
    @pradeepkhoje5653 Před rokem +2

    खूपच मस्त ....enjoy

  • @leenavidhate2673
    @leenavidhate2673 Před rokem +1

    सुंदर आहे तुझं माहेरचं घर आणि परिसर
    स्वामींचे मंदिर पण खूप छान आहे
    त्यांचा आशिर्वाद तुमच्या पाठीशी आहे
    आणि असाच राहो

  • @pritamgaikwad3759
    @pritamgaikwad3759 Před rokem

    खूपच छान. आपल्या घरी आल्याचा आनंद खूपच वेगळा असतो.

  • @kripanaik385
    @kripanaik385 Před rokem +3

    Nice house 🏠 loved it, Shri swami samarth

  • @Beast_FreeFire999
    @Beast_FreeFire999 Před rokem +1

    Khup Chaan ani khup possitive energy ahe

  • @vikasnajpande5863
    @vikasnajpande5863 Před rokem +1

    विदुला मॅडम,,धुळे येथील तुमचं माहेर च घर खूप सुंदर आहे,किती मोठी जागा, सोबत आंगणात वेग वेगळी झाडे आणि घरातली इंटीरिअर,सजावट अप्रतिम आहे,,हॉल, आणि किचन हे खूप सुंदर आहे.. श्री स्वामी समर्थ महाराज यांचं घरी असलेले मंदिर आणि फोटो च दर्शन खरंच खूप अद्भुत आहे,,आणि सर यांनी स्वामी च मंदिर बांधले हे खूप मोठे कार्य स्वामी महाराज यांनी करवून घेतले,हाच आशीर्वाद सदैव तुमच्या परिवार सोबत आहे,,मी पण श्री स्वामी समर्थ महाराज यांचा परम भक्त आहे,नागपूरला दर गुरवारी उपासना असते,ती उपासना ऐकली की मनाला खूप आनंद देऊन जात...तुम्ही लहानपणीच्या आठवणी चा व्हिडीओ शेअर केला,खूप छान वाटले... आजचा व्हिडीओ खूप छान वाटला...पुढील सुंदर व्हिडीओ करिता सुंदर शुभेच्छा..... अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्तं, श्री स्वामी समर्थ महाराज की जय...... ओम द्राम श्री स्वामी समर्थ द्राम ओम.....

  • @tanishakawale4427
    @tanishakawale4427 Před rokem +2

    Vidula house is nice .. specially Swami mandir🙏🙏🙏🙏

  • @sonalpatil3350
    @sonalpatil3350 Před rokem +1

    Shree Swami Samarth 🙏🙏
    Devghar khup sundar ahe🙏🙏
    Maze hi maher ahe Dhule ..feels nostalgic about it
    Specially that Bangali...😊🤗🤗

  • @Vishu762
    @Vishu762 Před rokem +1

    Khupch chan Tai 😊 shri swami samarth 🙏

  • @ashwinisalokhe2343
    @ashwinisalokhe2343 Před rokem +2

    सुंदर आहे विडिओ......माहेरचं घर मस्तच आहे......घर दाखवताना जुन्या आठवणी सांगितल्यास विदुला...... खुप भावनिक आहात तुम्ही सर्वजण..........तुमचे विचार सात्विक असतात तसेच तुमचे घर पण खुप सात्विक आहे.......तिथे स्वामींचा वास आहे..... खुप छान वाटले.....
    घर ,देवघर... खुप च छान

  • @sairajjadhav2982
    @sairajjadhav2982 Před rokem +1

    स्वामी ओम छान तुमच्या घरात नजर टाकली की स्वामींचे दर्शन खूप छान 👌👌👌

  • @dp679
    @dp679 Před rokem +3

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @sandiplengre3095
    @sandiplengre3095 Před rokem +2

    🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🏻

  • @sonalitumma3808
    @sonalitumma3808 Před rokem +4

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻❤️

  • @punamyadav4248
    @punamyadav4248 Před rokem

    खुप छान आहे तुझे घर आणि स्वीमीचे मंदिर

  • @amolgaykevlogs488
    @amolgaykevlogs488 Před rokem +4

    Nice Home 🌄 lovely Swami Samarth temple 🙏 🥰

  • @saylisandbhor2301
    @saylisandbhor2301 Před rokem

    Tai khup Chan aahe Ghar ...an mst build kely vastushastra padhtine .

  • @kirtisawant2229
    @kirtisawant2229 Před rokem

    Khup chan ahe ghar....swamich dewool pn khup chaan...

  • @bharatisabnis368
    @bharatisabnis368 Před rokem

    खूपच छान बांधले बंगला आणि स्वामीच मंदिर सुध्दां

  • @ananyabhave2276
    @ananyabhave2276 Před rokem

    मंदिर खुप छान आहे. श्री स्वामी समर्थ.

  • @pramodchavan1002
    @pramodchavan1002 Před rokem +1

    खूप सुंदर घर मंदिर ताई...श्री स्वामी समर्थ

  • @navnathnicekhokale3116

    Nice vlog tai ,shri swami samarth 🙏🙏

  • @aparnanaik9163
    @aparnanaik9163 Před rokem

    Khup ch chaan aahe. Maher va Swami che mandir.

  • @sujitamane1800
    @sujitamane1800 Před rokem +1

    श्री स्वामी समर्थ 💐💐

  • @rupalisawant4455
    @rupalisawant4455 Před rokem

    Khup chan...shree swami samarth

  • @dadabhadane8037
    @dadabhadane8037 Před rokem +2

    श्री स्वामी समर्थ

  • @jagrutiayare6965
    @jagrutiayare6965 Před rokem

    Khupach sunder ghar ahe &Swaminche mandir

  • @manishajadhav6159
    @manishajadhav6159 Před rokem +3

    Shree Swami Samarth 🙏💐

  • @pallavikadam4437
    @pallavikadam4437 Před rokem

    Khup aawadatat tuze video. Natural asatat

  • @ashakamath8654
    @ashakamath8654 Před rokem +5

    Wow! So beautiful. Dream house.

  • @manishagarje2305
    @manishagarje2305 Před rokem +1

    विदुला खूपच छान आहे आईचं घर आणि विशेष म्हणजे स्वामी चा फोटो स्वामींचे मंदिर खूपच छान आहे😍😘
    🌺🌹‼️श्री स्वामी समर्थ‼️🌹🌺

  • @cg0010
    @cg0010 Před rokem +2

    Ghar 🏠 Khup sundar ahe... Shree Swami Samarth🙏💐

  • @allinone...shruti9636
    @allinone...shruti9636 Před rokem +1

    Amch pn श्रद्धास्थान स्वामी समर्थ महाराज आहेत .खूप छान वाटलं 🥰

  • @savitapatil6465
    @savitapatil6465 Před rokem

    Khup chan ahe tuze maher vidula samrthanche mandir pan khup mast ashich anndai raha

  • @bobby7933
    @bobby7933 Před rokem

    Very Nice Vidula Jay swami samarth 🙏🙏

  • @sneha_ingale
    @sneha_ingale Před rokem

    खूप सुंदर 👍🏻☺️ श्री स्वामी समर्थ 🙏🏻☺️

  • @charukulkarni2114
    @charukulkarni2114 Před rokem

    Khupch sunder ghar n Swamiche mandir..Shree Swami Samarth

  • @prajaktabhosale1047
    @prajaktabhosale1047 Před rokem +2

    Shree Swami Samarth 🙏🌼

  • @sugandhakamble9180
    @sugandhakamble9180 Před rokem

    खूपच भारी आहे तुझ घर आणि स्वामीच.मंदिर तर खूपच सुंदर आहे.

  • @sadhanadange3513
    @sadhanadange3513 Před rokem

    खुप छान.श्री स्वामी समर्थ

  • @sarikasalunkhe8249
    @sarikasalunkhe8249 Před rokem

    Hiii Vidula khup sunder v khup mothe ahe tuze maherche ghar 👌👌 shree Swami Samarth 🙏🙏🙏

  • @sadhanagote6070
    @sadhanagote6070 Před rokem +1

    Home 🏡 sweet home and nice to see such beautiful mandir of swami samarth maharaj 🙏🙏🙏🌹🌹

  • @sunrise7675
    @sunrise7675 Před rokem +12

    खुप छान घर आहे.👌श्री स्वामी समर्थांचे मंदिर छान.🙏मी पण स्वामी भक्त आहे.🙏तू आता माहेरी एन्जॉय कर.

  • @bhagwanhume9854
    @bhagwanhume9854 Před rokem +1

    !!श्री स्वामी समर्थ!!

  • @ashagharpure7242
    @ashagharpure7242 Před rokem

    खूप छान माहेरच घर विदुला ..
    ।। श्री स्वामी समर्थ ।। ब्लाॅक छान असतात तुझे..

  • @sachinkulkarni9021
    @sachinkulkarni9021 Před rokem

    घर खुप छान आहे.स्वामीच मंदिर पण खूप छान आहे.श्री स्वामी समर्थ

  • @nehaphate4427
    @nehaphate4427 Před rokem

    Hii... Khup chhan video...mandir an home khup chhan ahe... Tai saglya family members chi olakh karun de means nav,te ky kartat ect 😇😇🥰😍

  • @vishakhakulkarni7193
    @vishakhakulkarni7193 Před rokem

    वा फारच छान।श्री स्वामी समर्थ महाराज की जय।।🙏

  • @trishnatravelogue
    @trishnatravelogue Před rokem

    Khup Chan aajcha vlog.Shree Swami Samarth 🙏

  • @rajeshreemanerikar9518

    Shree Swami Samarth 🙏🙏 Vidula khupach Chan aahe tuze Maher. Ekdam Prasann vatate. Garden kiti Chan thevle aahe. Mastach...

  • @ashakulkarni5240
    @ashakulkarni5240 Před rokem +1

    घर छान आहे खुप मोठं माहेरी मस्त एन्जॉय करा जय श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏

  • @vaishalikulkarni4460
    @vaishalikulkarni4460 Před rokem

    Hi Vidula, ghar dakhvtana ani aathvani sangtana tuzya dolyatle maherbaddalche prem disat hote bharbharun bolat hotis khup chan

  • @sunitanagare5641
    @sunitanagare5641 Před rokem +1

    विदुला खूप छान आहे तुझं माहेर....
    आणि स्वामींच मंदिर पण खूप छान आहे 👌🙏

  • @Rose-zp7kr
    @Rose-zp7kr Před rokem +1

    श्री स्वामी समर्थ 🙏

  • @pranaliwagh9195
    @pranaliwagh9195 Před rokem

    Khup chan 👌👌👌Shri Swami Samarth

  • @sonaligandhi3446
    @sonaligandhi3446 Před rokem

    Khoop ch Chan ... Shree Swami Samarth...

  • @ranjanabhogale3569
    @ranjanabhogale3569 Před rokem +1

    💐श्री स्वामी समर्थ महाराज की जय 💐

  • @rajeshrilokhande244
    @rajeshrilokhande244 Před rokem +1

    🙏🌸 श्री स्वामी समर्थ 🌸🙏

  • @sachinabdar7998
    @sachinabdar7998 Před rokem

    Khup chan आहे ताई tuz maher आणि mandir pan shri swami samrth 🙏🙏🙏

  • @ruchitalad7654
    @ruchitalad7654 Před rokem +8

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 No words to express...Jay Shree Swami Samartha Maharaj 🙏

  • @seemasali3059
    @seemasali3059 Před rokem +1

    Jay Shri Swami Samarth,u r so blessed, beautiful 🏠,khupch sunder

  • @aniljadhav703
    @aniljadhav703 Před rokem +1

    🎉🎉 श्री स्वामी समर्थ🎉🎉

  • @jyotikamthe7127
    @jyotikamthe7127 Před rokem

    😊🙏Swami samartha 🙏
    Khup sundar mandiratil Swami boltat aase vatate 🙏😊khup chan tu bhagyavan ashes 😊

  • @bhumisvlogzz9549
    @bhumisvlogzz9549 Před rokem +1

    Khup chan maher aahe .. shree swami samarth 🙏🙏🙏

  • @meghakadam8538
    @meghakadam8538 Před rokem

    Atishay sundar aahe g tai tujha mahercha ghar...tujhya lahanpani chya aathvani aikun khup chan vatla... Shree Swami Samarth 🙏

  • @monaligangthade9675
    @monaligangthade9675 Před rokem

    Khup mast ahe Ghar Ani khup clean thevle ahe

  • @deepabhure1146
    @deepabhure1146 Před rokem

    श्री स्वामी समर्थ.. समर्थांचे आशिर्वाद सदैव पाठीशी राहो.

  • @archanakadam5179
    @archanakadam5179 Před rokem

    खूप सुंदर घर स्वामीच मंदिर अप्रतिम

  • @varshadatar8096
    @varshadatar8096 Před rokem

    Khup chan vlog tumche ghar khup sundar ahe swamincha vas ahe tumchya gharat mandir swaminchi murti khupach Sundar Shri Swami Samarth enjoy kara maherche divas vidula

  • @surekhajoshi9880
    @surekhajoshi9880 Před rokem +1

    खूप छान घर. स्वामी भक्त मी पण आहे.मंदिर मूर्ती छान🙏🙏

  • @avaniphadke7229
    @avaniphadke7229 Před rokem

    Khup sunder. Shree swami samarth.

  • @mrunalpansare4687
    @mrunalpansare4687 Před rokem

    श्री स्वामी समर्थ👌👌

  • @samarth5228
    @samarth5228 Před rokem +1

    विदुला मला दर्शन झाले. खुप छान श्री स्वामी समर्थ

  • @shubhangidixit3201
    @shubhangidixit3201 Před rokem +3

    Vidula, your house is very beautiful. Jay Swami Samarth🙏🙏

  • @archanapaithankar1658

    Vidula, Khoop chan aahe tuzhe maherche ghar 👍👌👌aani Sri Swami samarthanche deulhi 🌹👏👏🙏

  • @nirajpalvankar9876
    @nirajpalvankar9876 Před rokem +1

    फार सुंदर आहे हो तुमचे घर

  • @djk29
    @djk29 Před rokem +1

    Man bharun aala tai...swamina pahun...tu nehmi ashich happy Raha...maheri gelyavha aanand osandun vahtoy tuzya chehryavarun...m so happy for you

  • @sujatakarkar2519
    @sujatakarkar2519 Před rokem

    खुप छान वाटलं तुझ माहेर श्री स्वामी समर्थ,👃👃🌹🙏🙏🤩