Infosys ते Sales Girl ते करोडोंची मालकीन ! Exclusive with

Sdílet
Vložit
  • čas přidán 4. 08. 2023
  • That Odd Engineer वरील OddPod मधील ६व्या भागामध्ये आपलं स्वागत आहे. CZcams वरती Kitchen Queen म्हणून ओळख असणाऱ्या सरिता पद्मन(‪@saritaskitchen‬ ) यांच्या आयुष्याचा प्रवास आजच्या अनोख्या भागामध्ये उलघडणार आहे. तरी नक्की हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाहोचवा...
    Welcome to the 6th episode of OddPod on That Odd Engineer. The life journey of Sarita Padman(‪@saritaskitchen‬ ) who is known as Kitchen Queen on CZcams, will unfold in today's unique episode. But make sure to watch this video in full and reach as many people as possible...
    या भागामध्ये खालील प्रश्नांची उत्तरे मिळतील-
    १)माझी कमाई
    २)बालपणीचे आयुष्य
    ३)प्रेम आणि लग्न
    ४)आयुष्यातील Turning Point
    ५)माझा CZcams चा प्रवास
    ६)CZcams करियर option आहे का ?
    ७)तरुणांसाठी मार्गदर्शन
    Sharing this Work with you all is such a proud Moment, Do show immense love & support😄♥️
    OddCreatives Team-
    Concept & Directed by - Shriraj Chavan
    Camera man/Assit - Onkar Ghume
    Tejas Taradgaonkar
    Rushikesh Patil
    Omkar Pote
    saurabh mahajan

    Edited by - Tejas Taradgaonkar
    Assist Editor- Omkar Pote, saurabh mahajan
    Graphics Designer - Aashish Patil
    Technical team - Ashutosh Patil,Dhurandhar,Pravin Yadav
    To watch are pervious podcast
    • कधीही न पाहिलेली न ऐकल...
    • Video
    .........................................................................................
    LIKE | SUBSCRIBE |SHARE|
    .........................................................................................
    follow me on-
    Instagram- @that.odd.engineer
    / that_odd_en. .
    facebook- Shriraj dilip chavan
    / raj.chavan.146
    .......................................................................................
    karma, karmaisreal, marathi podcast

Komentáře • 438

  • @VirasRecipe
    @VirasRecipe Před 11 měsíci +81

    Sarita tai तुमच्याकडून खरंच खूप inspiration milate. You are great tai.
    Dada tumhi ha interview khup chan conduct kela. Tyamule tai chya baryach Navin gosti mahiti zalya.
    Me pn ek youtuber ahe . Ajun tar success nhi milala purn but try krt rahil. Madhye maza consistency ch problem zala ahe tyamule ch nsel succes as vatat ahe. Ankhi jar tymchykdun kahi suggestions milal t khup awdel.
    More than २०० videos post kelel ahe me.

  • @dilipmaske4240
    @dilipmaske4240 Před 10 měsíci +11

    रिलेशनशिप हा मला अगदी घान प्रकार वाटतो त्यापेक्षा स्वच्छपणे मित्र म्हणून राहिले पाहिजे

  • @sangitajatti9450
    @sangitajatti9450 Před 11 měsíci +8

    Life मध्ये पहिला विडिओ आहे जो 1 सेकण्ड ही स्किप न करता पहिला खूप छान...❤❤

  • @mangeshmane4351
    @mangeshmane4351 Před 8 měsíci +4

    प्रिय सरिता ताई,
    तुमच्याकडून खूप काही शिकण्यासारख्या गोष्टी ऐकायला मिळाल्या, तुमचा प्रामाणिकपणा मनाला भावतो आणि तो प्रामाणिकपणा तुमच्या चॅनेलमधील कामातून दिसून येतो. तुमचे विचार खूप सकारात्मक आहेत. तुमचा संपूर्ण जीवनप्रवास खूप प्रेरणादायी आहे. तुम्ही आता या स्टेजला येऊन पोहचला आहात तर तुमच्या आईला आता तुमच्या बद्दल काय वाटतं हे जाणून घ्यायला आवडलं असतं, कधी शक्य झालं तर ते आमच्या पर्यंत एखाद्या व्हिडिओमार्फत नक्कीच पोहचवा. पुढील वाटचालीसाठी तुम्हाला मनापासून खूप खूप सदिच्छा 😊

  • @RK-xs5gk
    @RK-xs5gk Před 11 měsíci +8

    Sarita tuzya aaich khup kautuk vatat ti swata shikleli navati pan evadhya bikat paristhithit psn tune tula BSC graduate kela khup moghi goshta aahe, tuzya kadun swayampak tar shikayala miltoch pan aaj swatala kasa ghadavayach he pan shikayala milal, tuza muld me ha evadha motha video purna pahila, hats off to you ❤❤

  • @jyotidesai8671
    @jyotidesai8671 Před 11 měsíci +14

    सरीता तुझ्या जिद्दीला सलाम. खरच तुझा जीवन प्रवास थक्क करणारा आहे.या मूलाखतीतून नवीन पीढीने घेण्यासारखे आहे.

  • @meenakshidangle3362
    @meenakshidangle3362 Před 11 měsíci +5

    ताई तू एकदम खर खर बोलते सगळे जण तुझा सारखा विचार करून वागले तर आयूषात प्राँबलम येणार नाही

  • @latakulkarni2920
    @latakulkarni2920 Před 11 měsíci +7

    सरिता ताई ,तुझे हे कार्य खूप प्रेरणादायी आहे .अशीच उतरोत्तर प्रगती होवो अशी ईश्वराजवळ प्रार्थना .आणि तुला हार्दिक शुभेच्छा .......

  • @alkamanjrekar8523
    @alkamanjrekar8523 Před 10 měsíci +9

    सरिता तुझे रेसीपी vlogs खूप छान असतात कारण तू ते मनापासून रेसीपी करतेय. Good luck 👍इतरां सारखे नाहीत 1 लाख subscribers झाले पार्टी करा आणि केक आणून त्याची दवंडी पिटा.

  • @kalpanachaudhari1802
    @kalpanachaudhari1802 Před 11 měsíci +6

    सरिता ताई इतकं छान आणि मनापासून बोलतात त्यातूनच कळतं की त्या किती मेहनती आणि प्रामाणिक आहेत... असं वाटून गेलं की मला हीच सख्खी बहिण म्हणून पाहिजे होती...प्रेम करणारी.. dicipline पाळायला लावणारी...चुकलं तर रागावणारी.

  • @shilpapalande4492
    @shilpapalande4492 Před 10 měsíci +16

    सरिता, तुला खंबीर पीठांबा अहोंचा मिळाला त्यामुळे तुझा
    आत्मविश्वास वाढला आणि तू हे मनापासून केलसं त्यामुळे तू इथपर्यंत पोहोचलीस, तुम्हा दोघांचे अभिनंदन.❤🎉

    • @ranjanakhot5703
      @ranjanakhot5703 Před 8 dny

      आणि मोठा वाटा प्रेक्षकाचा पाठिबा म्हणजे कंमेंट्स

  • @vandanasutavane5736
    @vandanasutavane5736 Před měsícem

    सरिता मी तुझे खुप व्हीडीओ पाहिले आहेत. पण ही मुलाखत खूप सुंदर झाली. लहान पणा पासूनच तुझा स्ट्रगल सुरू होउन सुधा तू खूप हसरी ,मनमोकळी आहेस, अशीच रहा ! God bless you.

  • @vrushaligulumkar8320
    @vrushaligulumkar8320 Před 10 měsíci +5

    आजच्या या काळात हि love story एक आदर्शच आहे येणाऱ्या पिढीला Hat's off to you 💐❤️

  • @varshapawar7789
    @varshapawar7789 Před 11 měsíci +12

    खूपच छान मुलाखत. सरिता तू planning बद्दल एकदम perfect बोललीस. पण exactly तू कस plan करतेस. आम्हाला ऐकायला आवडेल आणि तुझ्या tips आम्हाला उपयोगी होतील. Please share your plans.

  • @jaydeep85
    @jaydeep85 Před 9 měsíci +2

    proud to see simple marathi woman coming forward and creating a anem for herself and her family. No where in this video she disregarded our culture or her family/husband...... best wishes to Ms. Sarita in her journey....

  • @anuradhajoshi3672
    @anuradhajoshi3672 Před 10 měsíci +2

    सरिता तुझे व्हिडिओ नेहमी बघते.सुंदरच असतात. तुझी फुल positivity त्यात असते. तुला खूप खूप शुभेच्छा.

  • @jaysadgururecipevlog8576
    @jaysadgururecipevlog8576 Před 11 měsíci +37

    रोज रेसिपी करताना पाहणाऱ्या सरिता ताई ना आज पुन्हा नव्याने इथे... पाहताना खूपच छान वाटल

  • @sangeetapatkar323
    @sangeetapatkar323 Před 11 měsíci +35

    सरिता...तुझ्या रेसिपीज तर खूप छान असतातच...पण समजावून सांगण्याची पद्धत अतिशय सुंदर आहे. तुझी लहानपणीची family background बघता ही मोठी achievement आहे. Great job done

  • @faujiwifeproudlife8902
    @faujiwifeproudlife8902 Před 11 měsíci +12

    ❤ खर आहे ..फौजी ची पत्नी व्हायचं असेल तर...आपल्या ईच्छा, अपेक्षां ना थोड बाजुला ठेवावं लागत...पण ते लाईफ जगण्यात पण एक वेगळीच मज्जा आहे...आणि त्या मज्जेसोबत एक जबाबदार जवानाची पत्नी असल्याचा अभिमान ही आहे...❤... प्रत्येक संकटाना तोंड देता आले पाहिजे हे सर्वात महत्त्वाचं❤

  • @nishaparab3178
    @nishaparab3178 Před 11 měsíci +6

    Sarita tuze bolne , sangne , chi paddhat khup mast , tuzi journey , kama baddalche prem no 1 aahe .

  • @maheshdawkhar9432
    @maheshdawkhar9432 Před 9 měsíci +2

    फार छान अनुभव सांगितला..... असे वाटले ना मोठी ताई ❤माहेरी आली निवांत बसून गप्पा मारत आहोत .... तुमच्या सारख्या रेसिपी खुप खुप छान आहे.... खुप छान मुलाखत घेतली भावा ❤

  • @tsgeeta
    @tsgeeta Před 10 měsíci +6

    Thankyou. This was a very clear and very genuine video. I loved your questions and those were right from a general publics mind

  • @hemavelankar2263
    @hemavelankar2263 Před 11 měsíci +42

    सरिता, तुझी जर्नी बघून तुझ्या बद्दल इतका अभिमान कौतुक वाटत की सांगूच शकत नाही. तुझा स्ट्रगल बघून कधी कधी डोळे पाणावतात ही . तुला खुप शुभाशीर्वाद . अशीच छान मजेत आनंदी राहा

    • @jyotidesai8671
      @jyotidesai8671 Před 11 měsíci +1

      सरीता तुझा जीवन प्रवास पाहून खरच थक्क व्हायला होते तुझ्या जिद्दीला सलाम. बिकट परिस्थितीतून एक ताठ उभारलेल्या वटवृक्षप्रमाणे आहे हा प्रवास.

    • @annasometkari3840
      @annasometkari3840 Před 10 měsíci

      Hiiii

    • @annasometkari3840
      @annasometkari3840 Před 10 měsíci

      sarita mam me pan sangola Ithala aahe

  • @poojakambli5093
    @poojakambli5093 Před 9 měsíci +1

    1:05 अगदी खरंय....नशिबाने माझ्या नवऱ्याला सवय होती पण माझ्या अगोदरची पिढी conservative आणि पुढची advance असल्यामुळे problem होतातच. माझा मुलगा त्याच्या बाबांना किचन मध्ये normally वावरताना बघतो म्हणून तो ही सहज बऱ्याच गोष्टी शिकतो. खरतर ज्या घरात आई बाबा दोघेही किचन मध्ये सारखेच काम करताना दिसतात तेथे अनुकरणातून सहज संस्कार होतात😊

  • @vidyakaldate7359
    @vidyakaldate7359 Před 3 měsíci +1

    तोंडातून सतत आई, आई cha उच्चार मनाला खूप भावला.😢😢❤❤

  • @swatijadhav4738
    @swatijadhav4738 Před 11 měsíci +7

    ताई खूप छान व्हीडिओ आहे.मला खूप वेळ तुझा आवाज एकाला मिळाला.मला तुझा आवाज एकाला मिळाला. मी तुझ्या प्रतेक रेसीपी bagate..🥰मला साधी कुठली ही भाजी बनवायची असली तरी मी तुझा व्हीडिओ सर्च करते

  • @shobhakharate1382
    @shobhakharate1382 Před 11 měsíci +2

    खूपच छान सरिता तू तुझा प्रवास सांगितला तुझ्या रेसिपीज नेहमीच छान असतात

  • @KishoriKhole
    @KishoriKhole Před 11 měsíci +11

    Really hats off to your work Sarita!!!

  • @Happiness394
    @Happiness394 Před 11 měsíci +9

    *खूप छान interview... मस्तच. ❤ you सरिताताई* 😊

  • @swanubhav569
    @swanubhav569 Před 11 měsíci +80

    इतक्या छान व्यक्तीमत्वाशी गप्पा मारतांना, ती व्यक्ती छान काहीतरी बोलत असतांना, आपण मध्येच काहीतरी पांचट बोलून रंगाचा भंग करू नये. विनोदी बोलण्याच्या नादात किंवा informal दाखवण्याच्या नादात, तुम्ही interview चा seriousness घालवून टाकता आहात. स्पष्ट लिहिले त्याबद्दल कृपया राग मानू नये. पण तुम्ही एक upcoming creator आहात, त्यामुळे सांगितले.

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt Před 11 měsíci +9

    सरिता तुझ्या पुढील प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा आणि आशीर्वाद 💐💐

  • @sumatipainarkar4069
    @sumatipainarkar4069 Před 6 měsíci

    बरेच वर्ष Sarita's kitchen पहात आहे पण ही journey इतकी अवघड असून इतकी हसतमुखपणे सांगितली की खूप कौतुक वाटत आहे .त्यामागे खूप मेहनत आणि अंगी बाणलेली शिस्त नक्कीच आहे.असच यश यापुढील काळात सुद्धा मिळत राहो ही शुभेच्छा .

  • @prajaktathatte847
    @prajaktathatte847 Před 11 měsíci +3

    Khup balanced ani clear inputs thank you ma'am

  • @chitrashetty8570
    @chitrashetty8570 Před 11 měsíci +7

    Came to know lot about her. It's really interesting. Thank you

  • @snehabhagyawant8945
    @snehabhagyawant8945 Před 11 měsíci +3

    Sarita Tai Ur so down to earth.. God bless you with lots of love.

  • @AartiVelankar
    @AartiVelankar Před 21 dnem +1

    सरिता, 👍💐🙌आशीर्वाद तुला

  • @sarojatele611
    @sarojatele611 Před 11 měsíci +11

    दोघी हि खूप छान 👌👌दादांनी पण छान प्रश्न विचारले ताई तर मस्तच

  • @urmilabagate1681
    @urmilabagate1681 Před 10 měsíci

    🙏🏻🙏🏻 खुपच छान मुलाखत जे कोणी ही पुर्ण मुलाखत पहतील ते सर्व तुम्हा दोघानाहि खुप शुभेच्छा देणारच प्रोत्साहन देणारी छान मुलाखत झाली दादा तु खुपच छान मुलाखत घेतली तुझ्या बरोबरच सरिताताईला खुप खुप हार्दिक शुभेच्छा ❤🌹🌹🌹🌹

  • @sumanmore6878
    @sumanmore6878 Před 11 měsíci +5

    सरिता माझे गाव पण सांगोला तालुक्यात आहे. एखतपुर. तूझ्या गावाचे नाव काय आहे.
    तुला पुढील आयुष्यासाठी खुप खुप शुभेच्छा.

  • @user-yi8wn7hi1q
    @user-yi8wn7hi1q Před 6 měsíci

    हॅलो मी स्वाती सोनवणे आज ताई तुझा मी व्हिडिओ पाहिला खूप सुंदर मुलाखत आहे तुझी तुझी कहाणी ऐकून माझंही बालपण सेम तसंच गेल आहे तुझे नेहमी कुकिंग चे व्हिडिओ मी पाहत असते खूप सुंदर आणि समजतील असे व्हिडिओ आहेत तुझे बनवायला ही फार सोपे छान आणि पदार्थ चविष्ट होतात माझाही छोटासा कुकिंग बिझनेस आहे पण मला एक असा टर्निंग पॉईंट अजूनही मिळाला नाही की बिजनेस कसा मी ही खूप प्रयत्न करते जे सक्सेस हवे ते होत नाही आज हा व्हिडिओ पाहिल्यावर थोड्याशा वेगळ्या कल्पना माझ्याही मनात आल्या पण सुरुवात कुठून करावी ते कळेना दुसरं म्हणजे ताई तू तुझ्या आईचा जास्त विचार केला ते फार कौतुकास्पद आहे कारण आपल्या आई-वडिलांचा आपणच विचार करतो खूप सुंदर व्हिडिओ आहे ताई तुझे असेच व्हिडिओ खूप छान व्हावे माझ्याकडून खूप शुभेच्छा

  • @sangeetapatkar323
    @sangeetapatkar323 Před 11 měsíci +7

    मुलाखत छान घेतली...मनमोकळेपणा जाणवला.

  • @shundi5
    @shundi5 Před 11 měsíci +8

    ओव्हर कॉन्फिडन्स आहे या अँकर चा. साधी सरळ मुलाखत घ्या की

  • @ujwalamahale6482
    @ujwalamahale6482 Před 11 měsíci +5

    खूपच सुंदर मुलाखत , great journey

  • @shobhadishes3840
    @shobhadishes3840 Před 10 měsíci

    ताई मी तुझ्या सर्व रेसिपी पाहत असते तुझ्या रेसिपी मला आवडतात माझी ही मुलगी इंजिनियर आहे तिलाही प्रत्येक गोष्टीची आवड आहे मी पंढरपूर मधील आहे तू पंढरपूर जवळची आहे म्हटल्यानंतर मला खूप आनंद झाला मुलाखतीमध्ये आपण खूप छान बोलत आहे असेच आपल्याला यश मिळत राहो

  • @nitakedare3314
    @nitakedare3314 Před 10 měsíci +1

    खूप छान ताई प्रोत्साहन देणारी मुलाखत..👌👍💐

  • @sulbhanimbalkar5961
    @sulbhanimbalkar5961 Před 9 měsíci +5

    मुलाखत छान आहे पण मुलाखत घेणारा अँकर बंडल.
    अशा माणसाला का घेतलं?
    उगीच खेळकर पणाचा आव आणत होता आणि मुर्खासारखे प्रश्न विचारत होता.

  • @anuradhakulkarni6065
    @anuradhakulkarni6065 Před 11 měsíci +7

    सरिता तू सगळे आईचे कवतुक करते ते ऐकून खूप आनंद वाटला .

  • @santoshigaonkar8749
    @santoshigaonkar8749 Před 10 měsíci +4

    श्रीराज दादा ने खूप मस्त दीदीला हसवलं खूप मस्त मस्त प्रश्न विचारले ....मुलाखत घेणारा खूप हुषार असावा लागतो प्रश्न विचारणं हे पण खूप मोठं कौशल्य आहे ❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉सरिता दी तू तर great च आहेस ❤❤

  • @bestnerd5043
    @bestnerd5043 Před 11 měsíci +3

    😅फौजी फॅमिली लाईफ ला सलाम hamare फौजी hamari शान .

  • @RenukaJadhav-fu4uv
    @RenukaJadhav-fu4uv Před 10 měsíci

    खूप छान ताई मी तुमचे सर्व रेसिपी पाहते मला खूप आवडतात सगळ्या मी त्या सर्व ट्राय करते तुम्ही एक आदर्श आहात

  • @Aspirant92
    @Aspirant92 Před 11 měsíci +10

    माझी आधीपासूनच खूप इच्छा आहे की एकतर deffence मध्ये job करायचा किंवा deffence वाला पार्टनर मिळावा.

  • @smitarahulbhosle9681
    @smitarahulbhosle9681 Před 3 měsíci

    Very impressive chit chat... खूप आवडले..हल्लीच्या मुलांना खूप शिकण्याजोगे ... आणि आपल्या आई व fmly वरचे निस्वार्थी प्रेम या गप्पांमधून जाणवते💖💖

  • @sunitacharania8180
    @sunitacharania8180 Před 6 měsíci

    खूपच छान मुलाखत घेतली आहे.सरिता is great.

  • @suchetapoudwal7956
    @suchetapoudwal7956 Před 11 měsíci +6

    Excellent at all levels. Always appreciated & followed her recipes to the T, but this interaction is beyond everything. Brings out the real beautiful, energetic, inspirational personality of Sarita. God bless her!

  • @dhanashripalande
    @dhanashripalande Před 11 měsíci +10

    मुलाखत चा बेकार नमुना. सरिता ताई नी बॅलन्स ठेवल्या मुळे मुलाखत एकण्या जोगी झाली. या मुलाखत कराला या पुढे या कामाला लावू नका.

  • @shekharparab2514
    @shekharparab2514 Před 10 měsíci +3

    Host आगाऊ आहे अस दिसत. कधी कोणाच इन्कम विचारत का? पण सरिता ताई नी खरच त्याला खुप समजुतदार पणे घेतलं. त्याने ताई कडून शिकायला हव.. 😂

  • @komalajabe4045
    @komalajabe4045 Před 11 měsíci +3

    Khup chan vattle 👌👌proud of you tai👏👏ashich pragati krat rha..

  • @sujataraut3026
    @sujataraut3026 Před 10 měsíci +2

    Nice interview tai...very inspiring story 👍❤️

  • @pramodbuchade6052
    @pramodbuchade6052 Před 11 měsíci +5

    Interview mast👌👌tai kharach tu great aahes g....mla pn tuzya recipes sobat tuz bolane & aavaj khup aavadto....mla pn tuzyasarakhe bolata yave ase kuup vatate...ha interview pahun inspiration milate👍👍

  • @sheetalpatil3087
    @sheetalpatil3087 Před 10 měsíci

    Tai Khup chan ahe tuzi journy ...
    Shiknya sarkh ahe ..
    Ani tuzi love story tr bharich ....
    Attachya pidhila ek aadrsh ahe❤

  • @mylifesonaskitchen4192
    @mylifesonaskitchen4192 Před 10 měsíci

    खूपच भारी.....दादा,ताईचे व्हिडिओ मी कायम बघते,खुपचं मस्त असतात

  • @dbeeeeee
    @dbeeeeee Před 11 měsíci +4

    Ha ata prynt cha khup engaging OddPod hota ❤
    Tai ne ek no. roast kela तिसऱ्या प्रश्नात.. एकदम destroyed in seconds moment 😂❤

  • @archanaphalke6728
    @archanaphalke6728 Před 11 měsíci +8

    Great job ❤

  • @shailaupadhye8376
    @shailaupadhye8376 Před 6 měsíci

    Sarita khup chhan margdarshan...hats off to you and your team.

  • @subhashwaydande4175
    @subhashwaydande4175 Před 5 měsíci +1

    Beautiful practical thoughts about life

  • @chandameher1040
    @chandameher1040 Před 11 měsíci +4

    Sarita sampurn vedeo baghayala khoopach vel lagala pn tuzi journey great mala mazi journey athvali marg vegale hote pn haar n khata tikun rahane he khare ahe ❤

  • @alpanaabhyankar8652
    @alpanaabhyankar8652 Před 11 měsíci +8

    well done Sarita...all the very best to you for the future.

  • @swatijadhav8695
    @swatijadhav8695 Před 11 měsíci +1

    Khup chan sarita tai.. khup kashtalu aahes g tu mhanun tr bappa che blessing aahet tula... aani ethun pudhe pn asech rahudet.. Proud of you dear.. aani tu sangolyachi na..Mi pandharpur chi aahe pn mi atta pimpri chinchwad mdhe aahe.. kadhi yog aala tr nakki bhetayla avdel tula

  • @pallavideshmukh7828
    @pallavideshmukh7828 Před 9 měsíci +2

    Interview tri gheta yeto ka re tula .....adhi nit bolaych ks te shik....she is very good personality

  • @savitabhalerao773
    @savitabhalerao773 Před 11 měsíci +23

    सरिता तु ग्रेट आहेस

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 Před 11 měsíci +4

    Apratim Mulakht
    Bhari Blog
    Tai Chya Recipe Khupp Chan Aastat
    Viman Nagar Kuthy Rahata
    Mala yayachy Ithy

  • @smitapawgi3163
    @smitapawgi3163 Před 11 měsíci +2

    Great Inspiration

  • @minalskatta
    @minalskatta Před 11 měsíci +2

    Sarita khupch chan mahiti dilis. Manmokalya gappa 👌👌🙏🌹

  • @sujatakarkar2519
    @sujatakarkar2519 Před 11 měsíci +1

    खुप सुंदर मुलाखत धन्यवाद ताई तुला खुप शुभेच्छा 😅❤❤

  • @jayashreeugle6655
    @jayashreeugle6655 Před 10 měsíci

    Khup clear inputs Ani sunder balance mast

  • @VijayshreeHome
    @VijayshreeHome Před 11 měsíci +4

    खरच खूप प्रेरणादायी कहाणी आहे ताईची ❤

  • @vidyashelar416
    @vidyashelar416 Před 11 měsíci +4

    Me Sarita taiche video 2 varsha pahtey tyanche vudeo tysncha recipes manasvi tyanchi mulgi saglach khup chan ahet ani hya saglya vyatirikt tyanche channel sathiche kashta .....tod nahi
    ugach yevdha sucsess nahi milat
    me alreadt Saritachi subcriber ahe
    ❤❤❤

  • @Sjk0909
    @Sjk0909 Před 11 měsíci +1

    ताई खूप छान मार्गदर्शन केले 🙏

  • @nishashinde4222
    @nishashinde4222 Před 24 dny +1

    Anchor ne thambaun thambaun sarv tapshil uttara kadhun ghetli nice...😅😅❤❤.. otherwise miss hot hoti answers...kuthe kasa kai zala yacha direct prshna karun ans ghetli..video sathi...tymule exact samjla❤❤

  • @sumedhak522
    @sumedhak522 Před 7 měsíci

    Tuzya khup recipes me try kelya aahet which came perfect !!! Aani tuzi mulakhaat baghtana hi khup maja aali !!!1

  • @swanubhav569
    @swanubhav569 Před 11 měsíci +10

    आणि सारखे सारखे त्यांना, किती पैसे मिळाले, असे विचारून आपण खूपच immaturity दाखवली. जेंव्हा की समोरची व्यक्ती अशी आहे, की जिचा प्राथमिक उद्देश पैसे मिळवणे हा नसून आपली आवडती गोष्ट करणे हा असतो, त्यावेळी असा प्रश्न विचारून तुम्ही त्यांची पंचाईत करीत असता. Interview देणारी व्यक्ती समजूतदार असल्याने तिने ह्या प्रश्नाला जास्त महत्त्व दिले नाही.

    • @viveknaralkar6007
      @viveknaralkar6007 Před 4 měsíci +1

      प्रश्न अतिशय पोरकट विचारले आहेत. मुलाखत सर्व वयातील लोकं बघणार आहेत, एव्हढे किमान भान हवे ! ताईंचे बोलणे ऐकावेसे वाटते आहे, पण या भावाने कंटाळा आणला आहे..

  • @shivaundesai6756
    @shivaundesai6756 Před 11 měsíci +9

    U r very simple, your simply is your property ❤❤❤

  • @yogitashinde2274
    @yogitashinde2274 Před 11 měsíci +3

    Khupach sunder interview

  • @anitaubale5719
    @anitaubale5719 Před 11 měsíci +2

    हे आता खर वाटणारच नाही आता पोर काढायचीच बाकी राहतात

  • @sanjaypingale4292
    @sanjaypingale4292 Před 11 měsíci +3

    Madam see u from too much days Or months but absolutely ur very hard worker, myself sanjay pingle u may know me, good progress and wish you good luck for future 🙏

  • @chandrakantbhapkar2002
    @chandrakantbhapkar2002 Před 10 měsíci +1

    खरंच खुप छान... अनुभव... प्रगती... भाषाशैली...

  • @JyotiJuvekar-dn7vz
    @JyotiJuvekar-dn7vz Před 9 měsíci +1

    Good job my best wishes always with you sarita tai 🤝❤

  • @sumitrabodke9122
    @sumitrabodke9122 Před 10 měsíci

    Khupach sundar Interview Tai❤

  • @ravikantkamtekar2733
    @ravikantkamtekar2733 Před 8 měsíci

    खुप छान मुलाखत होती सरिता माझ्या लहान बहिणीचे नाव पण सरिता आहे ती देखील खुप हुशार आहे आणि मला रेसिपी करायला व बघायला खूप आवडतात पण जास्त प्रमाणात केले की बिघडतात पण मी कमी प्रमाणात केले की अगदी सुंदर होतात मलाही तुमच्या सारखे काहीतरी करावे असे वाटते पण मनातुन भीती वाटते कृपया मार्गदर्शन करावे

  • @kaitanmain6534
    @kaitanmain6534 Před 10 měsíci

    अतिशय सुंदर मुलाखत!

  • @sarikajagadale2385
    @sarikajagadale2385 Před 11 měsíci +3

    proud of you sarita tai ❤you tai ur very hard worker khup chan interview ur my favorite mi tuzya saglya recipe try karte ani khup chan hotat

  • @avantipatil4399
    @avantipatil4399 Před 11 měsíci +2

    Maza life madhala pahila video aahe ha jo mi 1 second hi skip kela nahi .. khup jast aaikavas vatat hot Tumhala .. chan story aahe tumchi .. pls aamhala pan shikva kas karaych he sagal

  • @kadambariwable7805
    @kadambariwable7805 Před 6 měsíci

    Nice interview! Good thoughts👍💐🙏

  • @vandanakolhatkar685

    Khupch chan Sarita Tai Great ahat tumcha recipe khupch mast astat

  • @suchitadeshpande1128
    @suchitadeshpande1128 Před 11 měsíci

    Multi talented person.

  • @Raj-bh8nn
    @Raj-bh8nn Před 10 měsíci +3

    Ms Sarita ! You must certainly inspired quite a few ! Continue the good work! 🙏😊

  • @rajendradorle1721
    @rajendradorle1721 Před měsícem

    Interview is very nice. I always see your videos and try those Recipes.
    All the best wishes❤

  • @balasahebpharate1648
    @balasahebpharate1648 Před 9 měsíci

    Very Nice inspiring Video. Nice successful story.

  • @deepakpataskar6292
    @deepakpataskar6292 Před 11 měsíci +9

    It was a nice experience to hear you both. Nice and informative video for new u tubers, who wants to start their you tube channel.keep it up.

    • @yogeshchavan6136
      @yogeshchavan6136 Před 11 měsíci +1

      मुलाखत छान होती.
      पण थम्ब नेल आणि विषय टायटल चुकतीये.

  • @shrikrishnachinchanikar900
    @shrikrishnachinchanikar900 Před 11 měsíci +1

    Sarita tai ,anek anubhav gheun va sangharsh karun itake yash tu milawales .Abhinandan. ya mulech tuze vichar paripakwa va pragulbha zale ahet.