इंग्लंडमध्ये घरं कशी असतात lकाय असतं या घरांमध्ये वेगळं?lMy home in UKl UK house tourlMARATHI VLOG

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो 🙏😃
    या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल इकडे इंग्लंडमध्ये घरे आणि बाहेरचा परिसर कसा असतो.या घरांमध्ये काय वेगळं आहे आपल्या भारतापेक्षा.खर सांगायचं तर बरंच वेगळेपण आहे. खूप छान आहे ते सगळं..तर नक्की बघा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.. त्यापेक्षाही जास्त आपलं चॅनल शेअर व्हायला हवं..सर्वांना ही व्हिडिओ पाठवा आणि सर्वांना ही वेगळी माहिती मिळायला हवी 😊Stay tuned n love from India to UK 💝
    Update आपण घरांमध्ये दिवे लावू शकतो पण त्याची काळजी घ्यावी लागते कारण आगीची भीती असते.जर तुम्ही separate घरात राहत असाल,तर आवाजाचं बंधन नसतं.
    SOME OTHER VIDEOS -
    Lockdown shopping in the UK-
    • फॉरेन मध्ये किती आहे व...
    Corona in the UK-
    • यूके मधे कशी आहे परिस्...
    Dishwasher in the UK-
    • भांडी घासायची मशीनlDis...
    London Cruise ride,London part-3
    • लंडन फिरू भाग-३ lLondo...
    Market view of UK-
    • इंग्लंडचे मार्केट कसे ...
    Ganesh festival in England/ Ganpatibappa in the UK-
    • कसा असतो इंग्लंड मधला ...
    My home tour, home in the UK-
    • इंग्लंडमध्ये घरं कशी अ...
    Daylightsaving-
    • यूके ची घड्याळ ऑटोमॅटि...
    Grasscutting in UK-
    • Advance मशीनने झाडं आण...
    Ukchi Mahashivratri-
    • Marathi vloglइंग्लंडची...
    Navratri in England-
    • इंग्लंडचा नवरात्र उत्स...
    London vlog-
    • लंडनची सफर Part -2lLon...
    Scotland seaworld-
    • Walk Under Seal पाण्या...
    Scotland Vlog 1-
    • Scotland vlog-1 l Edin...
    Scotland Vlog 2-
    • Scotland vlog २lMARATH...
    Isle of wight 1-
    • Isle of Wight बेट भाग ...
    Isle of wight -2
    • Video
    buckingham palace,london
    • इंग्लंडच्या राणीचा महा...
    Bristol Bridge-
    • Marathi vlogl Bristol ...
    UK che christmas -
    • Marathi vlogl Beauty o...
    Uk cha gudhipadwa-
    • यूके चा गुढीपाडवाlमराठ...
    Follow me on Instagram and FB ‪@indiatouk29‬
    #Marathiyoutuber #IndiatoUK #UKhousetour

Komentáře • 2,8K

  • @indiatouk29
    @indiatouk29  Před 4 lety +443

    सर्व viewers चे खूप आभार 😇😇🙏☺️
    *माझ्या अजून काही व्हिडिओ खाली लिंक आहे त्यावर जाऊन व्हिडिओ पाहू शकता👇Ajun kahi VIDEOS-
    What English people Eat?
    czcams.com/video/Z-8patoGt9w/video.html
    Meat shop in England-
    czcams.com/video/Vw1R3S9FXrw/video.html
    Treck in England with Friends-
    czcams.com/video/svaowD3_7tU/video.html
    Gudhipadwa in England-
    czcams.com/video/YlSiNd_QYuc/video.html
    England's Kitchen tour and weired things in
    kitchen-
    czcams.com/video/ZMG8lZEP5QU/video.html
    Best season of the UK-
    czcams.com/video/z_ahlOlOC24/video.html
    50thousand india to uk family celebration-
    czcams.com/video/48B2-t_QonI/video.html
    ?????? ?????? ??? ???? ???? ?????
    czcams.com/video/6sD4xnsA9k0/video.html
    UK'S Currancy-
    czcams.com/video/bCVmYD29n6w/video.html
    ???? ????? ?????? ?.?? ?? ?????
    czcams.com/video/Gx371YSbtLw/video.html
    ????????? ????? ?????
    czcams.com/video/hsUnIjuJ874/video.html
    ???? ????? ??????????
    czcams.com/video/OG5G88xrzng/video.html
    Live Q n A about me-
    czcams.com/video/xDpKhl6eVC4/video.html
    Lockdown shopping in the UK-
    czcams.com/video/XvZuL0cCycI/video.html
    UK's Ganpati 2020-
    czcams.com/video/HIEttcb29YY/video.html
    Corona in the UK-
    czcams.com/video/5wK5tQf4IS4/video.html
    Dishwasher in the UK-
    czcams.com/video/3OuYiGtiU0w/video.html
    London Cruise ride,London part-3
    czcams.com/video/ccpmTmHedlE/video.html
    Market view of UK-
    czcams.com/video/e8XqghvCnYM/video.html
    Ganesh festival in England/ Ganpatibappa in the
    UK-
    czcams.com/video/7vF3KdS9bUs/video.html
    My home tour, home in the UK-
    czcams.com/video/ee5yBUvuwpw/video.html
    Daylightsaving-
    czcams.com/video/FAAtdBp4iCI/video.html
    Grasscutting in UK-
    czcams.com/video/cxs5zS4uVao/video.html
    Ukchi Mahashivratri-
    czcams.com/video/Jc4NDfnpxiE/video.html
    Navratri in England-
    czcams.com/video/dcAsYSVzGsk/video.html
    Vatpornima in England-
    czcams.com/video/OG5G88xrzng/video.html
    London vlog-
    czcams.com/video/3-qAQsFMVDw/video.html
    Scotland seaworld-
    czcams.com/video/6LXPOkFnVl0/video.html
    Scotland Vlog 1-
    czcams.com/video/0iRz3s39Aes/video.html
    Scotland Vlog 2-
    czcams.com/video/dyULcJXggjA/video.html
    Isle of wight 1-
    czcams.com/video/T2984b65WtA/video.html
    Isle of wight -2
    czcams.com/video/RSQTbBXObIA/video.html
    buckingham palace,london
    czcams.com/video/z3Ft5TUYv4Y/video.html
    Bristol Bridge-
    czcams.com/video/owauvglSOqE/video.html
    UK che christmas -
    czcams.com/video/wBe7sg9lGJo/video.html
    Uk cha gudhipadwa-
    czcams.com/video/D0bQ23i41wc/video.html
    #IndiatoUK #PoojaThanekar #MarathiCZcamsr

    • @ANAND16200
      @ANAND16200 Před 4 lety +16

      तुम्ही खूपच सुंदर संकल्पना मांडली. आज अनेकजण आपला देश सोडून जातात आणि तिकडचेच होतात. पण तुमच्याकडुन आपल्या लोकांप्रती असलेले आदरयुक्त भाव प्रकट होतात. Nice तुम्ही आम्हाला सहज आणि आपल्या भाषेत हि संपूर्ण माहिती आमच्या पर्यत पोहचवल्याबद्दल.....👍

    • @mohanphadke5492
      @mohanphadke5492 Před 4 lety +6

      England madhil gharanchi Chan mahiti dilit Dhanyavad

    • @shivaji_pote
      @shivaji_pote Před 4 lety +7

      शेती या विषयी एक व्हिडिओ बनवा

    • @swatilende634
      @swatilende634 Před 4 lety +4

      Khup chhan mam.tithe chhotya mulanna school madhe kuthle subject astat yacha ek vdo banva mam.jyani aplyala pan kadel difference.karan mi aikla ahe ki tithe lahanpanapasun practical n robotic subjects jast astat.

    • @onkarghodake6185
      @onkarghodake6185 Před 4 lety +9

      आणि हो तिथल्या शेतीविषयी , जे जमल ते आपल्या मायदेशी बांधवांपर्यंत पोहचवा..

  • @sunilkumarsawaikar5964
    @sunilkumarsawaikar5964 Před 4 lety +50

    ये दुनिया एक दुल्हन, दुल्हन के माथे की बिंदिया.........
    ये मेरा इंडिया......... I love you INDIA

  • @akashsonone8645
    @akashsonone8645 Před 4 lety +14

    खुप छान ताई परदेशात अशून सुध्दा आपली मातृभाषा बोलता. आणि मराठी माणूस कोठेही गेला तरी आपली संसकृती नाही विसरत🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @abhayjadhav8249
    @abhayjadhav8249 Před 4 lety +152

    आम्ही परदेशी जाऊ शकत नाही पण तुझ्या मुळे आम्हाला uk पिरायला मिळाले
    बेस्ट video.

  • @krishnakadu6127
    @krishnakadu6127 Před 4 lety +13

    Thanks ताई. आम्ही विदेशात जाऊ शकेल कि नाही ते माहिती नाही. पण तुझ्यामुळे आम्हाला Uk पाहायला मिळाले आहे..पुनःच्छ खूप खूप धन्यवाद ताई.. 🙏🙏🙏

  • @vaishalithakare5716
    @vaishalithakare5716 Před 4 lety +12

    ताई किती सुंदर माहिती सांगितली तू अगदी ओघवत्या शैलीत ,आणि ती पण मराठीतून इंग्लंडमध्ये असूनही तू उत्तम मराठी तर बोलतेच ,पण तितक्याच सहजतेने तू आपल्या इंग्लंडमधल्या घराची आम्हाला घर बसल्या सफर घडवून आणली त्यासाठी तुझे खूप आभार.🌼🌺🌼👌😊🤗

    • @indiatouk29
      @indiatouk29  Před 4 lety

      इतक्या सुंदर अभिप्रायाबद्दल खूप आभार ☺️☺️🙏🙏

  • @jyotibagal8195
    @jyotibagal8195 Před 4 lety +93

    मला खूप आनंद झाला की मी घरात असून इंगलडला जाऊन आले, धन्यवाद खुपच

    • @datta3590
      @datta3590 Před 4 lety

      गुड

    • @rajaramkene641
      @rajaramkene641 Před 4 lety

      धन्यवाद खूप सुंदर माहिती मिळाली अस वाटल इंग्लड ला आलो 🙏

    • @parakesarivelpaari4320
      @parakesarivelpaari4320 Před 3 lety

      வணக்கம். 🙏🏿✌🏿

  • @GajananPatil-ug5nz
    @GajananPatil-ug5nz Před 4 lety +65

    खुप छान माहिती मिळाली.
    तुमच्या आवाजात आपुलकी खूप जानवते , खूपच छान....
    घरबसल्या विदेश फिरून आलो.

  • @ranihande553
    @ranihande553 Před 4 lety +6

    खूप आवडला मला हा विडिओ. आम्ही कधीच परदेशात जाऊ शकत नाही कारण आम्ही खूप सामान्य फॅमिली मधून आहोत. थोड्या वेळासाठी तू माझी परदेश वारी घडवून आणलीस त्याबद्दल धन्यवाद. तुझ्याकडे बघून खूप अभिमान वाटतो की, आपली मराठी मुलगी बाहेरच्या देशामधून आपल्या मराठी माणसांसाठी विडिओ द्वारे तिकडच्या जीवनशैलीच दर्शन घडवत आहे. तुझे खूप खूप धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. जय भवानी जय शिवाजी. माझ नाव आहे राणी

  • @ajaymane5040
    @ajaymane5040 Před 4 lety +15

    🇮🇳🇮🇳🇮🇳India is my country & all Indians are my काळीज🇮🇳🇮🇳🇮🇳
    जय महाराष्ट्रा ताई🙏

    • @SaishaSavitri3183
      @SaishaSavitri3183 Před 2 lety +1

      *🇮🇳वाह फारच छान👌❤️🥰All indians are my काळीज🇮🇳❤️🥰💕*

  • @swatithakare5293
    @swatithakare5293 Před 4 lety +13

    व्हिडिओ बगून खूप छान वाटले ह. अगदी घरी बसल्याबसल्या इंग्लंड ला जाऊन आल्यासारखे वाटले...माहिती खूप छान दिली आणि आवाज तर अप्रतीम आहे दि तुझा.

  • @angelpariaaradhyachandraka430

    ज्यांचे घर एवढे स्वच्छ आहे त्या घरात लक्ष्मी नक्कीच नांदते...... आणि ज्यांचे झाडावर प्रेम आहे तोच खरा माणूस......

    • @indiatouk29
      @indiatouk29  Před 4 lety +6

      झाडांबद्दल बोललेल खूप आवडलं..एकदम बरोबर आहे.

    • @VRTANPURE
      @VRTANPURE Před 4 lety

      Right

    • @mahendradeshmukh4512
      @mahendradeshmukh4512 Před 3 lety

      तुमचा आवाज आणि मराठी खूपच अप्रतिम आहे. तुमच्या मुळे आयुष्यात पहिल्याच वेळेस इंग्लंड मधील घर बघायला मिळाले असेच व्हिडीओ तयार करा आणि पाठवा

    • @parakesarivelpaari4320
      @parakesarivelpaari4320 Před 3 lety

      வணக்கம். 🙏🏿✌🏿

  • @sushiln2125
    @sushiln2125 Před 4 lety +9

    Foreign la rahaycha swapn mitla thanku.....i love my India and my Indian freedom 🇮🇳

  • @dattatraytambe6282
    @dattatraytambe6282 Před 3 lety +2

    महाराष्ट्राची मराठी भाषा ही आपण इंग्लडमधे राहुन अस्सल मराठी बोलता हा आभिमानच आहे ,पण आपण आपल्या महाराष्ट्रासारखे जीवन नाही जगू शकत.कारण खुपच सर्वच बाबतीत तणावच वाटतो.आभारी आहे आपल्या जीवन शैलीची माहीती दिल्याबद्दल.

  • @madankhakal3991
    @madankhakal3991 Před 4 lety +2

    लंडन देखा़ पैरीस देखा और देखा जपान सारे जग मे कहीं नहीं है दुसरा हिंदुस्थाआआआआआन
    मी भारतीय असल्याचा मला अभिमान आहे
    भारत माता की जय!!!!!!!!!!

  • @user-ed1dy7hx3b
    @user-ed1dy7hx3b Před 4 lety +4

    आपल्या भारताची तोडच नाही जगात मुक्त स्वतंत्र जीवन पूर्ण जगामध्ये आपण फक्त आपल्या भारत देशातच जगू शकतो .

  • @avinashpatil9246
    @avinashpatil9246 Před 4 lety +10

    सहज, सोप्या आणि ओघवत्या मराठी भाषेत माहिती..
    छान..

  • @user-pg3yw3oz8n
    @user-pg3yw3oz8n Před 4 lety +31

    खूप सुंदर
    आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही इतके दूर अर्थात परदेशात राहूनही आपल्या मातृभाशषेला विसरत नाही हे कौतुकास्पद आहे
    धन्यवाद जय महाराष्ट्र

  • @sindhubansode4960
    @sindhubansode4960 Před 4 lety +4

    धन्यवाद.!मुली आम्ही भारतात राहून इंग्लंड पाहील ते तुझ्या मुळे फारच छान माहीती सांगीतली त्याही पेक्षा तू हासमुख आहे हे तर त्याहून सुंदर.
    शुभरात्री.!

  • @sushilmanore214
    @sushilmanore214 Před 4 lety +2

    खूप छान माहिती.. बोलताना अतिशय साचेबद्ध शब्दांची मांडणी करता.. आणि गोड आवाजात त्या शब्दांना मराठी भाषेतुन लोकांपर्यंत पोहचवता. खूप छान..!

  • @safarunlimited4529
    @safarunlimited4529 Před 4 lety +101

    तुमच मराठी खूपच चांगल आहे आणि तुमच्या बोलण्यात मिठास आहे. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा💐

  • @santoshpardeshi6802
    @santoshpardeshi6802 Před 4 lety +5

    तुमचं बोलणं ऐकत राहवंस वाटत, खूप गोड आवाजात माहिती दिली, तुमचं घर व बाप्पा चा देवरा सुंदर आहे..
    परदेशात राहून सुद्धा , तुमच्या बोलण्यात भारताची संस्कृती झळकते.

  • @kapilsarlekar4323
    @kapilsarlekar4323 Před 3 lety +7

    इंग्लंड राहुन सुद्दा मराठी खुप छान बोलता ताई
    असेच विडिओ बनवून आमच्या पर्यंत पोहचवा
    धन्यवाद ताई

  • @chhayarane9330
    @chhayarane9330 Před 4 lety +15

    तुम्ही इंग्लंड मध्ये राहून पण मराठी भाषा व साधी राहणी उच्च विचारसरणी आहे तुमची खूप छान आहे तुमचं 🏠 छान वाटलं बघून

  • @rkgansh85
    @rkgansh85 Před 4 lety +2

    आज इंग्लंड ची वारी याची देही याची डोळा पाहिला खूप मस्त मस्त वाटलं.... मनाला छान मस्त फेरफटका मारुन दिल्या बद्दल आभार....पण आझादी फक्त आणि फक्त आपल्या मायदेशीच आहे....गोंधळ आणि धांगडधिंगा मिस्ड केल्या सारखं वाटतं असेल

  • @jijikocharekar8447
    @jijikocharekar8447 Před 4 lety +9

    छान माहिती तुम्ही दिली, मॅम, घरात बसून इंग्लंड फिरुन आलो. धन्यवाद मॅन.🙏🙏

  • @shantilaljaybhay4625
    @shantilaljaybhay4625 Před 4 lety +12

    Uk बद्दल जी माहिती चांगली आहे पण
    भारत संपुर्ण जगात महान देश आहे
    मला गर्व आहे भारतीय असण्याचा 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @maheshs181
    @maheshs181 Před 4 lety +6

    हे सर्व पाहून मला तर वाटते की, गड्या, आपुला गाव बरा. आणि व्हीडीओ खूप आवडला, धन्यवाद.

    • @sushantsalve2347
      @sushantsalve2347 Před 4 lety +1

      Indian beshista ahet niyam navachi goshta mahit nahi mokal jivan saglikade ahe niyam palale ki aplyala bandhanat rahilyasarkh vatat

    • @kartikpatil1540
      @kartikpatil1540 Před 4 lety

      Sushant salve kitihi kela tari India aapla desh aahe tumhi tyach apman nahi karu shakat

  • @Mukesh-of9iy
    @Mukesh-of9iy Před 4 lety

    फारच छान मराठी बाणा जपला आहे. सरळ सोप्या आणि साध्या प्रकारे मंजुळ वाणी मध्ये वर्णन केले आहे. माझ्या मुलाला हा video खुपच आवडला आहे. आपले मनःपुर्वक आभार..... धन्यवाद.

  • @suvarnasarvade1609
    @suvarnasarvade1609 Před 4 lety +6

    कधीही पाहिली किंवा ऐकली नव्हती अशी माहिती,तुमच्या गोड,स्वच्छ मराठीत,एका वेगळ्या जगात फिरून आलो🙏

  • @ashokjoshi1834
    @ashokjoshi1834 Před 4 lety +19

    खूप छान माहिती दिलीस .फोडणी कशी करायची हा मोठ्ठा प्रश्न असणार आहे . तिथले रस्ते , सार्वजनिक वाहतूक , चलन , टॅक्स , बरेच विषय आहेत ज्यावर तुला माहिती देता येईल .त्या प्रमाणे तयारी कर . किती तणावाखाली जगतात तुम्ही . आपल्यामुळे दुसर्यऱ्याला त्रास होता कामा नये हे विचार तयार होत असतात . खूप शिकण्यासारखे आहे ह्या देशांकडून .शिस्त आणि चुकीचे वागलात तर शिक्षा . लोकशाहीच्या नावाखाली कसेही वागून चालत नाही . खूप छान प्रयत्न केला आहेस . पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा .

    • @indiatouk29
      @indiatouk29  Před 4 lety +1

      खूप खूप धन्यवाद 😇..या सगळ्या विषयांवर लवकरच व्हिडिओ येणार आहेत.🙏☺️

    • @niranjan3423
      @niranjan3423 Před 4 lety

      चिमणी आहे की.

  • @mansiyadav7367
    @mansiyadav7367 Před 4 lety +38

    खूप छान आहे... आपल्या पण भारतात अशी स्वचछता आणि असे नियम पाहिजेत...

    • @getfitwidusha7525
      @getfitwidusha7525 Před 4 lety +1

      Ho he khar ahe chhan swatchh taptip shantata awadte Mala.

    • @sushantsalve2347
      @sushantsalve2347 Před 4 lety +4

      Indian beshista ahet niyam navachi goshta mahit nahi mokal jivan saglikade ahe niyam palale ki aplyala bandhanat rahilyasarkh vatat

    • @neetahasarmani6423
      @neetahasarmani6423 Před 4 lety +2

      आपल्या भारतात स्वच्छता, विसरून जा, लोकच तशी नाही आहेत भारतात
      घर तर सोडाच रस्त्यांवर थुंकणे, घाण करणारे पण असतात

  • @nivruttikawade8204
    @nivruttikawade8204 Před 4 lety +9

    खुप छान आम्हाला अभिमान आहे की तु विदेशात आसुनही मराठीच छान सांगते

  • @pandharinathkannake2966
    @pandharinathkannake2966 Před 4 lety +1

    आपण मराठीमध्ये दिलेल्या माहितीमुळे ज्ञानात भर पडले.उत्तम माहिती दिल्याबद्दल आभार.

  • @deepikatidke7426
    @deepikatidke7426 Před 4 lety +4

    खरच तुम्ही कस राहाता कमाल आहे भारत तर भारत आहे काही ही करा मज्या कोनीच तूम्हाला टोकत नाही हे करू नका ते करू नका जाऊदे ये ऊग ईकडच भाहीर तर पूरा संनाटा दिसायलाय

  • @sandeepwable7157
    @sandeepwable7157 Před 4 lety +9

    खूप सुंदर,आणि खूप डिटेल मध्ये सुद्धा.मराठी अप्रतिम,आभारी,,,🙏

  • @shrikrishnaingale1256
    @shrikrishnaingale1256 Před 4 lety +55

    आवाजामध्ये निवेदिता सराफ
    आणि इंग्लंडमध्ये राहूनही पक्क्या मराठी.
    खूप छान व्हिडिओ आणि माहिती.
    पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा ताई

  • @hohohomerrychristmas1686
    @hohohomerrychristmas1686 Před 4 lety +22

    One suggestion 😁..... Chapati kiva talaychye padhartha khanya chi ichaa aster tar fire alarm var ek plastic container ani sellotape laun takka.....indain jugad...🤣🤗

  • @yogeshvaykar9802
    @yogeshvaykar9802 Před 4 lety +2

    खूप छान
    मला खूप आवडेल आहे बाहेर देशात फिरायला पण भाषे ची अडचण
    इंग्लिश लागते
    पण खूपच छान माहित दिली तुने

  • @tusharbunage4791
    @tusharbunage4791 Před 4 lety

    खूप छान ताई माहिती दिलीस मला बर्याच दिवसांपासून या गोष्टीच्या माहितीची उत्सुकता होती thanks....

  • @PM-zw6mw
    @PM-zw6mw Před 4 lety +8

    का भारत महान आहे हे लक्षात आले आहे

  • @extra2ab
    @extra2ab Před 4 lety +7

    Far chhaan video. Very practical approach. Simple.
    I liked it .
    I watch CZcams much, but I have found very few videos good.
    This is one of the best.

  • @Ram-bx3qm
    @Ram-bx3qm Před 4 lety +48

    खूप छान दीदी
    तू खूप छान मराठी बोलतेस ऐकायला आवडलं
    तुझं बोलणं व आवाज ऐकल्यावर मला मराठी कलाकार निवेदिता जोशी( अशोक सराफ यांची पत्नी) याच्या आवाजाशी खूप साम्य वाटत होतं

  • @sheshraokulbhaiya5395
    @sheshraokulbhaiya5395 Před 4 lety +1

    खूपच छान मराठी मध्ये सर्वांना समजेल अश्या मायबोली मध्ये सांगितले खूप खूप धन्यवाद🙏🙏

  • @AdvSantoshCZalteSillodDistAura

    फक्त 10 महिन्यात चक्क 14 लाख views... व्वा व्वा व्वा व्वा व्वा व्वा.... बहोत खूब बहोत अच्छे.. एकदम रेकॉर्ड ब्रेक ब्रोक ब्रोकन... व्वा व्वा व्वा क्या बात है.........
    या सर्वात मोठ्या यशा बद्दल तुमचे, तुमच्या मातोश्री, पिताश्री, आणि श्री पती देवाचे कोटी कोटी हार्दिक अभिनंदन...
    तुमच्या या महत्वपूर्ण यशात वरील सर्वांचा सिंहाचा वाटा आणि मनःपूर्वक आशीर्वाद आणि फार फार मोठी प्रेरणा आहे आणि त्यामुळेच आज आदरणीय मॅडम जी तुम्ही हे सर्वात मोठे यश संपादन केले आहे.. तुमच्या या 14 लाखाचे लवकरच 14 कोटी सबस्करायबर्स हो व तुमच्या उत्तुंग यशाची भरारी संपूर्ण जगात होवो हीच मनःपूर्वक शुभेच्छा..
    I Wish yOu All the Very Very Best.. !!!!
    🏆🏆🏆🏆🌷🏆🏆🏆🏆👏👏👏👏👏👏👏👏👏

  • @avamrutwani3132
    @avamrutwani3132 Před 4 lety +9

    खुप छान प्रयत्न आहे तुमचा व खर तर यु टूब चे धन्यवाद आणी तुमचे हि

  • @gurukulacademymalshiraswag9991

    मला हा व्हिडिओ खुप आवडला व याठिकाणी नियम व कायदे खुप छान आहेत. कधी संधी मिळाली तर भेट देईन. आपल्या कडे नियम खुप आहेत पण आमलात नाहीत

  • @beinghappy8492
    @beinghappy8492 Před 4 lety +9

    Khup chan mahiti. I have just Subscribed your channel. Without music khup real vatla video. Wah.

  • @yogeshkamnar4364
    @yogeshkamnar4364 Před 4 lety +1

    ताईसाहेब खूप छान माहिती दिली..... धन्यवाद.पण गाव ते गावच असतं जय महाराष्ट्र जय शिवराय....

  • @mayadhanve3508
    @mayadhanve3508 Před 4 lety +2

    Good to be NRI but always miss 👩❤our home country. We all love our India. Once Indian always a Indian🇮🇳👳.

  • @prashantthakur4161
    @prashantthakur4161 Před 4 lety +6

    ताई ,खुप प्रगती करा ,खुप पुढे जा...नाशिबात असेल तर इंग्लैंडला येईल पण फक्त फिरायाला कारण घरच्या बाहेर मी जास्तीच जास्त 10 दिवस राहु शकेल त्याच्या जास्त नाही...मी नवी मुंबईकर

  • @sachinjadhav8045
    @sachinjadhav8045 Před 4 lety +58

    खूप सुंदर आहे तुमचं घर इंग्लंडमध्ये राहता पण मनाने मात्र मराठी वाटता तुम्हाला ऐकताना मला असं वाटतंय की जसं काही आपण ओळखीतले आहोत 🤗❤✌👌

  • @pranitatodkari7956
    @pranitatodkari7956 Před 4 lety +7

    छान वाटलं ताई मराठी मुलगी अशीच प्रगती hovude

  • @nagrajwagalgave469
    @nagrajwagalgave469 Před 4 lety +3

    ।। जय श्रीराम ।।
    ।। लय भारी ।।
    ।। तुमची पोस्ट लय भारी ।।
    ।। भगवान श्रीराम लय भारी ।।
    ।। ईंगलंड ला जाऊन सुद्धा आपली हिंदू मराठमोळी संस्कृती विसरला नाहीत , यामुळे आपले फार फार आभार ।। आणि असंच ईंगलंड मध्ये हिंदू मराठमोळ्या संस्कृतीचे नाव रोशन करा ही अपेक्षा ।।

  • @vinayaksonar2395
    @vinayaksonar2395 Před 3 lety

    वा अगदी छान माहीती दिलीस त्याबद्दल धन्यवाद तीकडे सर्व काम करतांना काळजी पूर्व करावे लागतात असे दिसून आले आपल्या भारता सारखे नाही असो एकंदरीत छान माहीती दिलीस त्याबद्दल परत एकदा धन्यवाद

  • @jayshrikhilari778
    @jayshrikhilari778 Před 4 lety +4

    खरंच खुप छान माहिती दिलीस ताई
    ईतके सांभाळुन रहायचे म्हणजे कठिणच आहे

  • @amrutalakhmle4805
    @amrutalakhmle4805 Před 4 lety +6

    Great. Me purna video pahila till end. The best part in this video you know, lot of cleanness and your little garden and out of the flat lot of the 🌲.

    • @indiatouk29
      @indiatouk29  Před 4 lety +1

      Dhanyawad 😇

    • @amrutalakhmle4805
      @amrutalakhmle4805 Před 4 lety +3

      @@indiatouk29 jya veli me ha video pahat hotel tya veli me bus madhe exam sathi travel karat hote and funny thing what, i have very much attraction about u.k tyamule me tumachya video made itake haravun gele ki maza bus stop jaun me 25kilometers pudhe aale and exam la 1 hrs late pohochale. so, what is the ended of story great video keep it up 👍

    • @indiatouk29
      @indiatouk29  Před 4 lety +1

      @@amrutalakhmle4805 OMG😱😁😇Thanks alot

  • @shivpatilmhaske001
    @shivpatilmhaske001 Před 4 lety +13

    खरंच खूप छान वाटल मला मी प्रथम वेळ असा व्हिडिओ बघितला आहे. तुमचे आभार ताई . मी महाराष्ट्रात असून इंग्लंड ला असल्याचा भास झाला , खरच खूप आवडला माला हा व्हिडिओ.

  • @user-bj5rq5wl8r
    @user-bj5rq5wl8r Před 4 lety +4

    खूप चहा ताई
    मि पिंगळी परभणी महाराष्ट्र वरून तुमच्या चॅनेल ला मणभरून शुभेच्छा देतो
    Ground work mh

  • @seemaketkar4187
    @seemaketkar4187 Před 4 lety

    घरी राहून खूप छान माहिती मिळाली
    भारतीय मुलीने मराठीतून चांगली माहिती, व्हिडीओ सह त्याबद्दल आभारी आहे.

  • @hemantpangarkar2354
    @hemantpangarkar2354 Před 4 lety +12

    नविन न ऐकलेली माहिती मिळाली , nice information

  • @abhishektokalwar4595
    @abhishektokalwar4595 Před 4 lety +224

    आत्ता काळाल की तिथल्या बायका नवरे का सोडतात भांडनच करता येत नाही हो त्याना 😂 ओरडल की जेल जबरदस्त विडिओ ताई भारत माता की जय

    • @dhirajmahadik4005
      @dhirajmahadik4005 Před 4 lety +3

      😂

    • @dipalibhui7919
      @dipalibhui7919 Před 4 lety +3

      😀😀😀😀🐱

    • @seemabadve3231
      @seemabadve3231 Před 4 lety +12

      अहो महाशय पुरुषांनाही तिथे दारु पिऊन बायकोला मारहाण करता येणार नाही. मोठमोठ्याने घाणेरड्या शिव्याही देता येणार नाहीत.कळलं?

    • @abhishektokalwar4595
      @abhishektokalwar4595 Před 4 lety +1

      @@seemabadve3231 ho

    • @sandipjagatap8572
      @sandipjagatap8572 Před 4 lety +1

      🤣🤣🤣🤣🤣

  • @sandynamic23
    @sandynamic23 Před 4 lety +8

    खूप छान वाटले व्हिडिओ बघून. व्यवस्थित वेळ देवुन सगळी माहिती दिली त्याबदद्ल धन्यवाद...

  • @ranajirajput8339
    @ranajirajput8339 Před 3 lety +1

    आपला आवाज अप्रतिम आणि आपला स्पष्टीकरण ही खूप छान 👌👌👌
    मला तुमची मराठी खूप म्हणजे खूप आवडली त्यात भर म्हणजे आपला आवाज .👌🙏

  • @movieclubonline6588
    @movieclubonline6588 Před 3 lety

    खूप छान दिदी
    आज तुझ्यामुळे मला ukमधील घर पाहायला मिळाले
    छान आहे तुझं घर
    लाकडी घर, त्यातील सौंदर्य मस्त च

  • @surbhiscraft4353
    @surbhiscraft4353 Před 4 lety +36

    Tai tu निवेदीता सराफ सारखीच दिसते आहे,😍 you are ok na in corona and I subscribe you

  • @kavitajagtap8861
    @kavitajagtap8861 Před 4 lety +6

    Thank you so much
    India kiti great aahe te janvle...
    Tikde + peksha - pointch jast aahet

  • @ajinkya4268
    @ajinkya4268 Před 4 lety +5

    अतिशय सुंदर।तुम्ही नक्कीच पुण्याच्या असणार।

  • @jagadishpatil4399
    @jagadishpatil4399 Před 3 lety

    शेती आवडली 🥰
    आवाज खूप गोड...आणि माहिती अगदी सहज सोप्या पद्धतीने सांगितली , ते सगळं बघून ऐकून फार बर ...झकास वाटलं...मी वारणाकाठचा सांगली जिल्ह्या चा आहे...ताई धन्यवाद 🙏🥰

  • @hrishikeshmusale
    @hrishikeshmusale Před 2 měsíci

    छान माहितीपूर्ण सांगितल, किती काळजीपूर्वक राहावे लागते. माझ्या मनपूर्वक शुभेच्छां. अशीच छान छान माहिती देत राहा.

    • @indiatouk29
      @indiatouk29  Před 2 měsíci

      Khup khup Abhar🙏🤗 nakkich det rahin

  • @maheshchavan1574
    @maheshchavan1574 Před 4 lety +21

    तुमचा बोलणं आणि आवाज हि खूप छान आहे.

  • @pravintheng7689
    @pravintheng7689 Před 4 lety +15

    खूप छान प्रयत्न केला तुम्ही
    UK chi माहिती मिळाली व आपला एक मराठी माणूस UK मध्ये विशेष काही करतोय
    All the best

    • @shivanimahajan3237
      @shivanimahajan3237 Před 3 lety

      खुप छान माहिती .छान मराठी मध्ये माहिती दिलीस मस्त वाटल

  • @bhushanjadhav.1756
    @bhushanjadhav.1756 Před 3 lety +5

    Hii Tai khup Chan hota tuza vlog Ani Marathi Malika " kahe Diya pardes " madhlya Sayali Sanjeev hya actress sarkhi distes tu Ani tuza avaj pn same ahe..
    🤗🤗

  • @siddhiraorane7907
    @siddhiraorane7907 Před 3 lety +2

    Mam, I just love your way of explaination... U talk amazing... Tumchi marathi farach chan aahe... video lengthy asun sudha ajibatach skip karavasa vatla nhi... Khup information bhetli..

  • @ankitachauhan6246
    @ankitachauhan6246 Před 3 lety

    Khup Chan Home 🏡 tujhya mule aamhala sudha inglend phirayla milale thank u so much
    ashech video banaun takat ja

  • @vasudeosawant6300
    @vasudeosawant6300 Před 4 lety +5

    What a lovely description and necessary information of your home, area and surrounding. We are proud of you for being a Maharashtrian doing good a foreign country. All the best, keept it up.

  • @KuchpyariBatewithSwati
    @KuchpyariBatewithSwati Před 3 lety +3

    Khup sunder ah clean posh silent... Yach karnan mule.... Baher janare part taila bght nh.....

  • @yogeshborse3934
    @yogeshborse3934 Před 4 lety +6

    Mam....
    Very Nice information in pure marathi language.....Nice

  • @pranitatodkari7956
    @pranitatodkari7956 Před 4 lety +1

    तुझ्या मध्ये एक खूप छान गुण आहे तो म्हणजे तुझ्या बोलण्यात आपले पणा खूप वाटतो❤️❤️❤️ खूप छान ताई

    • @indiatouk29
      @indiatouk29  Před 4 lety

      Dhanyawad :)

    • @pranitatodkari7956
      @pranitatodkari7956 Před 4 lety

      परदेशात जावून पण आपली भाषा आपली मुलगी छान रित्या बोलते अभिमान वाटला तुझा आणि आपल्या भाषेचा

  • @sayalipawar7413
    @sayalipawar7413 Před 3 lety

    Wow... निवेदिता सराफ सारखी दिसते आणि बोलणं पण अगदी त्यांच्यासारखं ❤

  • @rahuljadhavar5913
    @rahuljadhavar5913 Před 4 lety +12

    अभिमान वाटतोय ताई तुमचा.. मराठी पाऊल पडते पुढे..👏👏

  • @techmultitrack7545
    @techmultitrack7545 Před 4 lety +4

    धन्यवाद . अशाच व्हिडिओ बघायची उत्साह आहे . कारण आम्ही बाहेर गावी जाऊ शकतो की नाही माहीत नाही .
    Thanks for video.

  • @Precious_for_u88
    @Precious_for_u88 Před 4 lety +12

    I m just so happy that u showed whole England in just 28 min...thank u

  • @Multi_brand_Mobile_store
    @Multi_brand_Mobile_store Před 4 lety +1

    छान आणि माहितीपूर्ण विडिओ, खूप मस्त माहिती दिलीस तू खुप साऱ्या शुभेच्छा,👍👍

  • @siddhushirshi4807
    @siddhushirshi4807 Před 4 lety +1

    I felt very nice to see this video
    When I will go to UK don't know but with your help I felt that I traveled over UK
    I'm just 12 years old
    Thanks a lot 💗💗💗💗❤❤❤💓💓💓💓💕💕💕💕💖💖💖💖💙💙💙💙💚💚💚💚💛💛💛💛💜💜💜💜💝💝💝💝💞💞💞💞💟💟💟💟❣❣❣❣

  • @NishantKumar-iv5jg
    @NishantKumar-iv5jg Před 4 lety +76

    खूप छान तिकडच्या प्राथमिक शाळेला भेट देवुन विडीओ बनवा ताई म्हणजे आम्हा शिक्षकांना खुप मदत होईल .

  • @sharonrajendra275
    @sharonrajendra275 Před 4 lety +7

    Hey, it's not called clothes hook - it's known as "pegs". Also those white metal things in living room are not heaters it's a "radiator". There's also insulation inside the walls so I think you forgot to mention that. Or the fact that the all the windows are double glazed. Also it's not true that we can't light candles etc in the house. We do it all the time and it's just fine. You also mentioned how we don't need fans- that is not true. In the summer temperatures can easily go to 35 degrees, and we definetely put a fan, all my white friends do too. Next thing you mentioned is carpet being a prerequisite to prevent heat- not true. Most houses nowadays don't have carpets as it can get stained and it's high maintainence, you can definetely use wooden floors which are insulated from underneath. Turning on the hood (chimney ) is not NECESSARY, you only need to use it when we cook something that you know will generate a lot of smoke/strong smells.
    This is a great video, but I feel you need to inform things as they are, rather than from your perspective or what you know. Because some things you said are not true. I was born here in the UK, and it's important to spread real information. Cheers x

    • @indiatouk29
      @indiatouk29  Před 4 lety +3

      Thanks for sharing your perspective as well. So people will get to know about more details. I will add some of them in my pin comment. Cheers X

    • @kddk664
      @kddk664 Před 4 lety +1

      Detailed information, thanks Sharon.

  • @gauravthorat6497
    @gauravthorat6497 Před 4 lety +18

    Lok uk, usa madhe gelya war marathi la jast important Det nahi pan Spanish lok usa madhe rahun pan kaslech English word use karat nahi. Thanks ki tumhi marathi madhe vlog banwat aahe .i hop u'll get more subscriber soon.

  • @mazharkhan5015
    @mazharkhan5015 Před 4 lety

    खुप छान माहिती सांगितलीस पण
    एक गोष्ट खूप प्रकर्षाने जाणवली, देश कुठलाही असू दे पण भारतात जो आपलेपणा, तेज, संस्कृती आहे, प्रेम आहे हे इतर कुठल्याही देशातील व्हिडिओज पाहताना जाणवला नाही

  • @manojk05
    @manojk05 Před 4 lety

    मला माहिती नाही की तुम्ही तिथे काय काम करता पण पहिल्यांदा तिथे सहवास करने कठीण झाले असेल.. पण खूपच छान तुमचा आवाज आणि तुमच घर.. Thanks.

  • @ishwarjaybhaye5575
    @ishwarjaybhaye5575 Před 4 lety +17

    खुप छान माहिती दिली तेथिल स्‍वच्‍छता आणि सेप्‍टी खुप आवडली ...... पण बाहेर बोलायचे सुध्‍दा नाही हे मात्र आवघड आहे .

    • @indiatouk29
      @indiatouk29  Před 4 lety +2

      Bolu shakato pan jorat bolaych Nahi kiwa gondhal karaycha Nahi ase he lok paltat..jyamule dusryanna disturb honar Nahi yachi kalaji ghetat.

  • @jaypawar1341
    @jaypawar1341 Před 4 lety +8

    अगरबत्ती तर अजिबातच नाही लावु शकत कारण त्यामुळे धुर होतो आणि तो अलार्म वाजायला लागतो😅😅😅
    खूपच छान घर आहे तुमच...
    आणि तुम्ही काय करता तिकडे.....???

  • @user-dw2tl8xb8v
    @user-dw2tl8xb8v Před 4 lety +3

    खूप छान मराठी मध्ये विडियो ऐकला आणि सबस्क्राईब केल

  • @shekhar1029
    @shekhar1029 Před 4 lety +1

    खूप छान ताई, खूप छान तुम्ही परदेशी घरांची रचना सांगितली।
    छान विडिओ आहेत आपले

  • @arunphule7240
    @arunphule7240 Před 4 lety

    एकदम सुपर माहिती दिली तू असेच माहिती पाठवत जा खुशाल रहा सुखी रहा कोरणा पासून सावध राहा गुड नाईट शुभ रात्री

  • @TheKamal4242
    @TheKamal4242 Před 4 lety +5

    You look like Sayali Sanjeev from Kahe Diya Pardes. Of course she wears lot of makeup in series.

  • @rikinburse5635
    @rikinburse5635 Před 4 lety +5

    Very Very intersting & got some knowledge , Thanks

  • @rajendrasalunkhesillod7835
    @rajendrasalunkhesillod7835 Před 4 lety +13

    धन्यवाद तुमच्या बोलण्यात आपुलकी आहे मराठी ची हीच ओळख

  • @sushilkumarpatil285
    @sushilkumarpatil285 Před 3 lety

    थोडक्यात छान, सविस्तरपणे माहिती सांगितली..💐💐

  • @buntyblogger5828
    @buntyblogger5828 Před 4 lety +3

    ताई खुप. छान व्हिडीओ आहे. धन्यवाद.
    इंग्लंड फिरवल्याबद्दल. 🙏🙏🙏🙏🙏