Exclusively Yours : Samir Chaughule's Home Tour | समीरच्या घराची सफर | Rajshri Marathi

Sdílet
Vložit
  • čas přidán 2. 05. 2022
  • Exclusively Yours या नव्या कार्यक्रमात आज पहा अभिनेता समीर चौघुलेच्या घराची सफर, त्याच्या पहिल्या घराचा किस्सा आणि घरातील आवडता कॉर्नर. Watch this video to know more.
    Senior Correspondent - Darshana Tamboli,
    Camera- Faizan Ansari,
    Video Editor- Omkar Ingale.
    #CelebrityHomeTour #SamirChaughule #RajshriMarathi
    Subscribe to this channel and stay tuned:
    bit.ly/SubscribeToRajshriMarathi
    Follow Us On Instagram:
    / rajshrimarathi
    Regular Facebook Updates:
    / rajshrimarathi
    Join Us On Twitter:
    / rajshrimarathi
  • Zábava

Komentáře • 803

  • @virajkolte7286
    @virajkolte7286 Před 2 lety +596

    एक साधा सरळ सामान्य मराठी माणूस आणि एक उत्कृष्ठ अभिनेता कसलाही मोठेपणा , मोठ्या बाता , बडेजाव पणा अजिबात नाही great person love you sir ❤️❤️❤️❤️

  • @aneeshpanchal6878
    @aneeshpanchal6878 Před 2 lety +266

    समीर सर तुम्ही शेवटी जे म्हणालात ते मनाला भावले!...."आम्ही सुध्दा मध्यमवर्गीय घरातून आलो आहोत, आमची पण स्वप्ने असतात"....सर एकदिवस तुमचा बंगला असेल एवढे तुम्ही पुढे जावेत ही सदिच्छा...आणि जसे आमच्यामुळे तुमचे घर चालते तसेच तुमच्यामुळे आम्ही निरोगी व खूश राहतो त्याबद्दल धन्यवाद!🙏🙏😊😊

    • @pushpabhoir9869
      @pushpabhoir9869 Před 2 lety +7

      ठिकाण नाही सांगितले

    • @santoshbhosle4549
      @santoshbhosle4549 Před 2 lety +7

      समीर सर, तुमचे घर खूपच सुंदर आहे, छान आहे, सर्व मांडणी सुंदर केली आहे, तुमचा हास्य जत्रा हा कार्यक्रम मागील दोन वर्षांपासून मी आणि माझी संपूर्ण फॅमिली नियमित पाहत असतो, खूपच छान, काम करता तुम्ही, आणि इतर सर्व कलाकार ही खूप काम करतात, तुमचे विषय ही छान असतात! आपल्याला खूप खूप शुभेच्छा!!!

  • @be_a_56_prayag_shreyash_ma14

    या साधेपणा मुळेच मराठी कलाकार आपल्याला आपल्या घरचे आणि आपल्या जवळचे वाटतात. ❤️❤️❤️

  • @vishalwaghmode6619
    @vishalwaghmode6619 Před 2 lety +66

    किती down to earth आहे..!
    तुमच्या मुळे आमचं घर चालत हे बोलायला पण मोठं मन लागत..

    • @vinodkumarghorpade7955
      @vinodkumarghorpade7955 Před 2 lety +4

      अगदी बरोबर. परिपूर्ण कृतज्ञता.

  • @poojakamble5539
    @poojakamble5539 Před 2 lety +104

    "तुमच्या मूळ आमच घर चालतंय, असच प्रेम करत रहा" समीर सर तुमच्या मुळे हसण्याचा आनंद मिळतो, आमच्या आयुष्यात आनंदाचे काही क्षण तुमच्या मुळे येतात, म्हणून खर तर तुम्हाला मनापासून धन्यवाद...

    • @user-fk6re6it7c
      @user-fk6re6it7c Před 9 měsíci

      Samir saheb tumhi far mahan ahat o tumachya hasya jatrecha mi v mazi mothi mulagi anand gheto khup khup abhari ahot saheb

  • @user-yh2uz1ly2b
    @user-yh2uz1ly2b Před 2 lety +164

    समीर दादा तुझा साधेपणा मनाला खूप भावला❤️
    तुला तुझ्या पुढील आयुष्यासाठी खूप शुभेच्छा🎉

  • @nknnnn4977
    @nknnnn4977 Před 2 lety +36

    सगळे मराठी कलाकार बंगल्यात राहायला हवे,इतके त्यांना यश मिळो. 🙏🙏🙏

  • @gauridamugade9801
    @gauridamugade9801 Před 2 lety +47

    खूपच सुंदर घर आणि समीर सर अप्रतिम कलाकार हास्यजत्रा फक्त मी समीर सरांसाठी बघते,what a comedy timing superb

  • @kaverishingade1403
    @kaverishingade1403 Před 2 lety +159

    He is such a gentleman !! He doesn't mind giving credit to his wife at all.... such a lovely person and the house is so so beautiful 😍😊🙏👏❤

  • @manalipawar8332
    @manalipawar8332 Před 2 lety +157

    घर अतिशय सुंदर आहे. कुठेही बडेजाव नाही. जागेचा गरजेनुसार वापर केला आहे. अप्रतिम

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 Před 2 lety +25

    खूप छान घर आहे .आम्हाला आवङतो तुझा साधेपणा आणी भरपूर टॅलेंट असलेला तु .खूप खूप शुभेच्छा .

  • @amolgholve9972
    @amolgholve9972 Před 2 lety +33

    सुंदर माणसाचे... सुंदर विचार- भावना- वागणे.... सुंदर घर..... खूप छान 👌👌👌

  • @sagrock03
    @sagrock03 Před 2 lety +50

    I am a doctor .. but u add laughter burst in my stressful life .. thank you brother

  • @poojamalawade7375
    @poojamalawade7375 Před 2 lety +35

    समीर दादा घर एकदम मस्त! छानच ! आणि तुझ काम तर बेस्टच!
    👌👌👍👍

  • @jagannathjagadale2178
    @jagannathjagadale2178 Před 2 lety +4

    खूप छान!! सर तुम्ही मला खूप हसवता. तुमचे खूप आभार. या पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा!

  • @onemoreraj
    @onemoreraj Před 2 lety +221

    He deserves all this and many more.The amount hardwork and dedication he has taken towards his work over the years is something to get inspired from.❤️🙌🎯

  • @truptikothavale5737
    @truptikothavale5737 Před 2 lety +8

    खूपच सुंदर घर आहे समीर सर आणि तुम्हीं तर नेहमीच आमचे favourite आहात मीही विरार la च राहते मी दोनतीनदा तुम्हाला पाहिले पण आहे

  • @shashankjadhav9798
    @shashankjadhav9798 Před 2 lety +8

    समीर दादा आमचे आवडते कलाकार आहेत🤗
    किती छान साधेपणा आहे स्वभावात👌🏻👌🏻😊
    हीच माणुसकीची खरी लक्षणे आहेत👌👌🤗
    🏠खूप छान सुंदर आहे एकदम सुटसुटीतपणा आहे घरामध्ये 👍🏻कुठेही मोठेपणा नाही 🙅🙅
    पण जे आहे आणि जस सजवलय ते खूप सुंदर आहे 👌🏻👏🏻👏🏻😍
    अशीच खूप छान प्रगती होत रहो हीच सदिच्छा
    माझी श्री स्वामींच्या चरणी एकच प्रार्थना आहे की लवकरात लवकर तुमचे स्वतः चे अजून मोठे घर होऊदे मस्त घराच्या चारही बाजूने तुमच्या आवडीची सुंदर झाडे🌲🌳🌴 असूदे
    हीच बाप्पा कडे मागणी 🙏🏻🙇‍♀️🤗😊👍🏻👍🏻
    फॅमिली शी काहीच भेटणे झाले नाही आमची खूप इच्छा आहे दादांच्या मिसेस व मुलांना भेटायची 🙏🏻😊
    आम्हाला खूप छान आनंद झाला समीर दादाला भेटून 🤗😊😘😍😍❤❤❤
    मी शितल🙏

  • @pratibhajoshi4883
    @pratibhajoshi4883 Před 2 lety +14

    नमस्कार समीरदादा तुमचे नवीन घर फारच छान आहे.मला तुमचे काम फार आवड़ते हास्य जत्रा हा कार्यक्रमाची आम्ही आतुरतेन वाट बघतो अशीच प्रगती करा.तुम्हाला खूप आयुष्य लाभो चांगले आरोग्य लाभो.भरभराट होवो.

  • @sandeshmuke3537
    @sandeshmuke3537 Před 2 lety +31

    प्रिय समीर दादा ,
    गेल्या तीन - चार वर्षांत तू महाराष्ट्रातील कित्येक कुंटुंबाना त्यांच्या स्वतःची दुःखे विसरून हसायला लावलंस.....❤👏❤
    आजही ते अविरत सुरू आहे...आणि
    पुढेही असेच खळखळून हसवशील......!!!!!
    दादा , देव तुला अजून ऊर्जा देवो , आणि आज तुझं स्वतःचे घर 🏡 आहेच पण भविष्यात.....
    स्वतःची स्वतंत्र इमारत 🏢 होवो हीच मनापासून सदिच्छा.....❤👏🙏👏❤

  • @Prajaktaraut007
    @Prajaktaraut007 Před 2 lety +20

    Such a sweetheart
    And grounded true person
    Sameer ❤️

  • @prachishinde5793
    @prachishinde5793 Před 2 lety +3

    खरच साधा सरळ मराठी माणूस,भारी अभिनेता ,पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा

  • @vrishalisi5147
    @vrishalisi5147 Před 2 lety +7

    Sameer tumchi simplicity manala bhavli. So down to earth.... Ganpati bappa tumhala bharbharun ashirwad devo....👏👏👍👍

  • @manjupatil8993
    @manjupatil8993 Před 2 lety +9

    Sir mi ani maji family ❤️ tumche khup mothe fan ahot..... U r best ❤️❤️❤️❤️

  • @jayantgirigosavi5349
    @jayantgirigosavi5349 Před rokem +1

    सुंदर घरा बरोबर सुंदर, साधा, समीर दादापण आवडला आम्हाला. खुप खुप धन्यवाद ही भेट आम्हाला घडविल्या बद्दल

  • @san71234
    @san71234 Před 2 lety +2

    Congratulations. हे तुमच्या मेहनतीचं फळ आहे. मला अभिमान आहे तुमचा. Enjoy your life.

  • @madhuriyadav5574
    @madhuriyadav5574 Před 2 lety +23

    He is so simple! So down to earth! Simply awesome warm house!!

  • @abhijitpatel5558
    @abhijitpatel5558 Před 2 lety +11

    Sameer dada U r d common man Hero for this generation....at the same time u r so simple .....some one said "it is very difficult to be simple "....u r my inspiration....! Congratulations for such wonderful dream house 🏠..!

  • @tropicalflowergardening8198

    वा दादा वा 👌 मस्त आहे घर
    Sameer is supremely talented yet so humble and down to earth....

  • @prafulchonkar2212
    @prafulchonkar2212 Před 2 lety +12

    Beautiful home... though Samirji is famous for his comedy roles but he is unique & versatile actor with lots & lots of acting variations... he is doing philanthropist work as reason for so many's smiles/laughter

  • @jatinmalekar6314
    @jatinmalekar6314 Před 2 lety +1

    खूपच छान समीरदादा....सुंदर आहे घर...तू खूप खूप मोठा हो...अजून उत्तरोत्तर तूमची प्रगती होऊ दे हिच भगवंतांचरणी सदिच्छा..💐😄😊😊

  • @marutimuskawad1274
    @marutimuskawad1274 Před 3 měsíci +2

    तुमच्यामुळे आमचं घर चालत हे म्हणायला पण खुप मोठ मन लागत ❤❤

  • @RVS924
    @RVS924 Před rokem +1

    सर्व दुःख विसरून सुख देणारे समीर सर खरंतर देवा चे रुप आहे !!! खूप आयुष्य लाभो आपल्याला हीच देवा कडे प्रार्थहना!!

  • @rickyponting3073
    @rickyponting3073 Před 2 lety +1

    एका साध्या सरळ मराठी माणसाचे साधे छोटेसे पण अतिशय सुंदर आणि नेटनेटके घर.
    पुढील वाटचालीस शुभेच्छा !!!

  • @manjiribhagwat7110
    @manjiribhagwat7110 Před 2 lety +4

    तुम्हाला अजून अनेक पुरस्कार मिळोत. तुम्ही आमचे असेच मनोरंजन करीत राहावे. तुम्हाला आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभो🙏

  • @littleraindrops9748
    @littleraindrops9748 Před 2 lety +6

    Beautiful home and I am a fan of Sameerji. Space is utilised wisely.
    Wish we could have seen kavitaji too.

  • @swamipackaging6638
    @swamipackaging6638 Před 2 měsíci +1

    खुप छान आहे घर अशीच प्रगती होत राहो हीच सदिच्छा.

  • @ruchapathare292
    @ruchapathare292 Před 2 lety +8

    Great house. Simple, sorted, positive and happy 😊

  • @kishordevkar8236
    @kishordevkar8236 Před 2 lety +1

    अप्रतिम घर.अप्रतिम कलाकार. आणि तुमचे मनापासून धन्यवाद. एका हास्यसम्राटाच्या घराची सफर घडली.

  • @surekhakamble3683
    @surekhakamble3683 Před rokem +2

    नेमक्या शब्दात समीर सरांबद्दल बोलणं फार कठीण आहे,!पण मी इतकंच म्हणेन की महाराष्ट्राचा दाट जिव्हाळा समीर सर!🙏🙏

  • @shwetatendulkar4152
    @shwetatendulkar4152 Před 2 lety +4

    खरचं खुप साधा, सरळ आणि नम्र व्यक्तिमत्त्व आहे समीर दादा छा...आणि त्याच बरोबर एक उत्कृष्ट लेखक,हस्याविर/विनोदवीर,अभिनेता आणि कलाकार समीर दादा तर आहेच !!! 😊👌🏻
    महाराष्ट्राची हास्यजत्रा याच्यात समीर दादा अगदी उत्तम काम करतात आम्हा सर्वांचे चिंता,दुःख दूर पळवून टाकतात. समीर दादांना त्यांच्या पुढच्या सर्व कामांसाठी खूप शुभेच्छा आणि आमची साथ तर आहेच.❤️🎭

    • @shripadsadhale9102
      @shripadsadhale9102 Před 2 lety

      😂🤣

    • @shripadsadhale9102
      @shripadsadhale9102 Před 2 lety

      समीर. वा दादा वा तुमची अशिच वा हवा होता राहो.खुप शुभेच्छा.धन्यवाद.तुम्ही उत्तम उत्तम अभिनय करता.तुम्हाला भेट त्याची इच्छा आहे. हल्ली च प्रसाद.गौरव नम्रता.जयंत....वनिता यांना भेटण्याचा योग कासार्डे येथे आला.फार छान वाटलं.विशाखा.वतुम्ही सर्व हास्यजत्रेचेकल्लाकारांना भेट घेण्याची इच्छा आहे.

  • @swatimulay
    @swatimulay Před 2 lety +1

    मस्त घर आहे, अजून काही वर्षांत तुझा बंगला नक्की बघायला मिळेल

  • @Padmaja_Mohite
    @Padmaja_Mohite Před 3 měsíci +1

    किती सरळ आणि सोज्वळ माणूस समीर दा... Great achievements... सर्वांना तू खूप आवडतोस... हास्य जत्रेत लिहतोस पण नी सादर पण करतोस... खूप हसायला येत.. तुझी ॲक्टिंग, energy, sens of humar खूप भारीय 💫👏❤️🥰

  • @sanjivanik1569
    @sanjivanik1569 Před 2 lety +10

    मी चंद्रमुखी बघितला नाही पण समीर यांची झलक मी you tube वरच बघितला. विश्वास बसेना ... समीर गंभीर भूमिका पण करू शकतात... अप्रतिम... आदर आणखी वाढला.....

  • @RkFitnessVlogs09
    @RkFitnessVlogs09 Před 2 lety +3

    Simple and classic n totally beautiful ❤️

  • @ilyaskazi2930
    @ilyaskazi2930 Před 2 lety +3

    Very simple guy, down to earth, nice acting.
    Love you sameer dada,

  • @jaypanicker2362
    @jaypanicker2362 Před 2 lety +6

    Brilliant.. An emotional connection with Sameer..Great actor

  • @Shivsainik1983
    @Shivsainik1983 Před 22 dny

    लक्षा मामा, अशोक मामा नंतर सम्या दादा हा महाराष्ट्राला लाभलेला अनमोल हिरा आहे, मी तुझा सगळ्यात मोठा फॅन आहे 🙏🙏🙏👌👌👌👍👍👍👍

  • @premlaljaisinghbisukarma1832

    Thanks sir, for making us all laugh in stress full life, God bless you sir and all your love ones 🙏🙏🙏🙏

  • @swaminishelar5677
    @swaminishelar5677 Před 2 lety +1

    Khoop Chan ahe Sameerda tumcha Ghar . Tumchi hasyajatra khoopch avadte. Asech havat Raha ani hasat Raha . God blessed you and your family at all time.

  • @kulkarnipramod27
    @kulkarnipramod27 Před 2 lety +1

    एक साधा सरळ सामान्य मराठी माणूस आणि एक उत्कृष्ठ अभिनेता कसलाही मोठेपणा , मोठ्या बाता , बडेजाव पणा अजिबात नाही great person ... nice sir...

  • @shriswamikripa4512
    @shriswamikripa4512 Před 2 lety +4

    खूपच छान घर आहे सर.....

  • @BV-dj2er
    @BV-dj2er Před 2 lety +31

    You are so down to earth Sameerji. So humble. Thank you for letting us have a peek in your home space. It is very beautiful indeed. You deserve the best. Love from Oz.

  • @vinitaparab8
    @vinitaparab8 Před 2 lety +8

    छान आहे घर, समीर सारखंच 👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍

  • @nitingorde4262
    @nitingorde4262 Před 2 lety +27

    Sameer Sir. We enjoy a lot your episodes. Thanks a lot for your work!!. We loved your house also. :) From the bottom of my heart all the best for future career... keep us laughing as always. We have lot of respect for you.

  • @sandipmali166
    @sandipmali166 Před 2 lety +8

    You have given us some of our life's happiest moments through your scripts and also through your performances......which have bought unconditional laughter's on many many faces. Keep it up & you will always be receiving lots & lots of goodwil & blessingsl from your audience.... Always👍

  • @desaiswapnil90
    @desaiswapnil90 Před 2 lety +3

    The Deserving and Most Talented Actor Samir Da👍👌

  • @littlelearningexplorer
    @littlelearningexplorer Před rokem +2

    खूप छान घर 👌🏻👌🏻 simple and neat !!

  • @chitrathale7442
    @chitrathale7442 Před 2 lety +2

    Congrats.

  • @pawantalreja8650
    @pawantalreja8650 Před 2 lety +3

    दादा तू माणूस उत्तम आहेस आणि तु ज्या घरात राहिला गेला ते तर सुंदर राहणारच कारण तू मनाने सुंदर आहेस . दादा एकदा नक्की भेट घेण्याची मनातून इच्छा आहे .

  • @ukuk2656
    @ukuk2656 Před 2 lety

    फारच छान .सरळ साधं व्यक्तीमत्व Great

  • @arunmulye4600
    @arunmulye4600 Před 2 lety +4

    Samir ji, Congratulations! you deserve all the happiness in the world.

  • @amolmane2475
    @amolmane2475 Před 2 lety +1

    खूप छान

  • @h2othings234
    @h2othings234 Před 2 lety +26

    So down to earth person!! 😇‼️💎

    • @sanjaymahamunkar9952
      @sanjaymahamunkar9952 Před 3 měsíci

      Fine Samir sir where is your home situated in which area yu r not mention

  • @chitranshworld8335
    @chitranshworld8335 Před 2 lety

    Dada khupach sundar ghar,spacious sutsutit arrangement...khupch chan...ani tumhi down to earth ahat ,premal ustahi yakti matva👌

  • @akshaytalvatkar163
    @akshaytalvatkar163 Před 2 lety +1

    Big fan sir

  • @sachinkeni3548
    @sachinkeni3548 Před 2 lety +5

    He deserve more respect and money than he get.....he is huge entertainer than anyone else in bollywood....

  • @rakhivengurlekar5223
    @rakhivengurlekar5223 Před 2 lety +1

    Khub sundar ane Beautiful samir chovgale home

  • @madhvipb6841
    @madhvipb6841 Před 2 lety +6

    Samirji all the best for your journey and your 🏠 is very very nice and it's beautiful

  • @josephtribhuvan5214
    @josephtribhuvan5214 Před 2 lety +1

    फारच सुंदर घर आहे सुखी रहा अभिनंदन अणि आशिर्वाद

  • @aashacharakatle8613
    @aashacharakatle8613 Před 2 lety

    Khup Sunder ghar ahe 👌👌sammer sir tumhi khup changle ahat. God bless you. 🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐

  • @respectyourself2619
    @respectyourself2619 Před rokem +2

    माझा आवडता skit writer आणि अभिनेता, खूप काही करणार आपल्या आयुष्यात, देव त्याला। शक्ती देवो

  • @VIJEYMORE1
    @VIJEYMORE1 Před 26 dny

    Aajkal gallibolat sir ghumatat. Samir "Dada" aahe he dadach mothepan aahe❤. Pure soul person ❤❤❤

  • @sonalislifestyle6521
    @sonalislifestyle6521 Před 2 lety

    Khup chaan vatla.. Tumcha yevdha busy schedule asun tumhi yevdha avsiney vel kadhun zaada zop aata hey khupach kautukaspad vatla. Nahitar shakyato loak jyala kama nahi tyanna jamta hey karayla asa bolun mokli hotat.tumcha ghar khup chaan ahe. Thank you🙏

  • @rohan1396
    @rohan1396 Před 2 lety +1

    Very nice person n down to earth, God bless him 🙏

  • @archanagore1202
    @archanagore1202 Před rokem

    खूप सुंदर

  • @lightyagami5755
    @lightyagami5755 Před rokem +3

    A great marathi actor, writer and personality. 🔥🔥

  • @marathanavimumbai2744
    @marathanavimumbai2744 Před 2 lety

    Vary Nice down to earth 👌

  • @sampoornahealthhub7241

    Lovely.. he is so humble

  • @manishawaghmare3549
    @manishawaghmare3549 Před 2 lety +3

    समीर घर छान आहे प्रेक्षकाना पण श्रेय दिले त्याबद्दल धन्यवाद। असेच खूप मोठे व्हा

  • @revatikishorghare92
    @revatikishorghare92 Před 2 lety

    Nice khup chan

  • @shambhavi9859
    @shambhavi9859 Před 2 lety

    Samir , आपण मराठी माणसं किती भोळे व समाधानी असतो, काहीं लपवत नाही गर्व नाही..
    खूप खूप कौतुक तुझ, घर हे स्वप्न असते आणि मुंबई तर ,,,, खूप खूप अभनंदन.....

  • @manasi4147
    @manasi4147 Před 2 lety +3

    व्वा दादा!👌👌किती सुंदर घर आहे तुझं...

  • @kshitijshinde150
    @kshitijshinde150 Před rokem

    Khup chhan dada
    We lv U

  • @smitaghosalkar3848
    @smitaghosalkar3848 Před 2 lety +2

    Sameer great Actor.God bless you. We love ❤

  • @NaveenOm786
    @NaveenOm786 Před 2 lety +3

    Thanks ✌️ 🔥🔥

  • @chitrabhate9723
    @chitrabhate9723 Před 2 lety

    खुप साधं आणि म्हणूनच खुप छान घर आहे. जेवढं घर व्हिडिओ मधे आहे त्यात बार न दिसल्याने खुप छान वाटलं. समीर, तुम्हाला खुप खुप शुभेच्छा.

  • @vijaylanjekar6286
    @vijaylanjekar6286 Před 2 lety

    अति छान, व्यक्ती आणि घर

  • @ravishibe5805
    @ravishibe5805 Před 2 lety +1

    मस्त ताई।
    आणि आवडता दादा..!

  • @janhavidalvi1236
    @janhavidalvi1236 Před 2 lety +1

    समीर दादा तुमचा स्वभाव व तुमचे घर दोन्ही उत्तम. तुमची सर्व स्वप्न साकार होवोत हीच देवाकडे प्रार्थना

  • @satishvengurlekar5627
    @satishvengurlekar5627 Před 2 lety +1

    खुप सुंदर.

  • @srikantsutar8003
    @srikantsutar8003 Před 2 lety +2

    Congratulations for new home 💐🌹💐🌹💐

  • @truth2357
    @truth2357 Před 2 lety +2

    Hearty thanks for the video on Shree Samir Chaudhary. Though not much seen on big screen ( may be wrong) He is a top class comedian actor better than his counterparts in Hindi. Instead of following celebrity In Hindi, will definitely love to watch lifestyle of our own people.

  • @sandeepsakhare5638
    @sandeepsakhare5638 Před 2 lety +2

    Sameer Sir Ur great... khup khup shubhechya... ghar chan aahe... खुप

  • @manishapadhye4369
    @manishapadhye4369 Před 2 lety

    Great Sameer da. U r simply great.. Tuza ha svabhav asach rahude

  • @smitapatil1169
    @smitapatil1169 Před 2 lety

    Mastch

  • @bharatjoshi3067
    @bharatjoshi3067 Před 2 lety

    एक नंबर नियोजन आहे घरा घराचे

  • @onlyforyou5397
    @onlyforyou5397 Před 2 lety +3

    You are such great person sir

  • @balusable7005
    @balusable7005 Před rokem

    Love you dada 💗
    Khupach chhan 👍

  • @vishwasrisbood6607
    @vishwasrisbood6607 Před 2 lety

    सुंदर