2 महिन्यांच्या मुक्कामानंतर निघालो परत अमेरिकेला🥲✈️ पुन्हा भेटू लवकरच|Indian in USA|Marathi vlog

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? असायलाच हवं.
    आपला हा व्हिडिओ नक्की बघा आणि कसा वाटला ते सांगायला अजिबात विसरू नका. लवकरच भेटू नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत काळजी घ्या, मजेत रहा आणि आनंदात रहा. धन्यवाद😊
    Instagram- Viduladixitkuvalekar
    Email 📩- americahisajiri@gmail.com
    _________________________________________
    Previous Videos:-
    • Uploads
    _________________________________________
    Indian Festivals in America:
    • Indian Festivals in Am...
    _________________________________________
    Education in USA:
    • Education In USA
    _________________________________________
    Farms in America:
    • Farms in America
    _________________________________________
    Houses in America:
    • Houses in America
    _________________________________________
    Popular uploads:
    • Popular Uploads
    #marathivlogger #marathivlog #americahisajiri #americavlogsinmarathi #marathiinusa #marathi #indianinusa

Komentáře • 303

  • @jyotideshmukh4813
    @jyotideshmukh4813 Před rokem +18

    वीदुला तुला जाताना पाहुन आमचे पन डोळे भरून आले 🥰😟🥺

  • @namitaupadhye4182
    @namitaupadhye4182 Před rokem +22

    विडिओ बघताना खूप रडू आला 😭♥️
    रडत विडिओ बघितला ,काय नातं आहे आपलं काय माहित पण रडले 👍🏻 अनुराग अरिंन love you😘 आनंदी राहा सदैव happy journey 👍🏻🙏🏻

  • @nehakulkarni2423
    @nehakulkarni2423 Před rokem +5

    माझा मुलगा पाच आठवडे राहून पंधरा दिवसांपूर्वी US ला गेला. तुझा हा video बघताना मी खूप emotional झाले.

  • @tulashidasyadav4518
    @tulashidasyadav4518 Před rokem +11

    जिथे असाल तिथे आनंदी रहा हीच स्वामी इच्छा🙏🙏🙏

  • @ramkrishnagumgaonkar2839

    श्रीधर दादा आणि विदुला ताई ना सस्नेह नमस्कार । भारतात लॉन्ग पेंडिंग धार्मिक विधि जसे मुंज, कुलदेवता पूजन आदि आणि कुटुंबिय, आप्त, मित्र मंडली अदिनच्या भेटिगाठी आटोपुन अमेरिकेत सुखरूप पोहचलेत याकरिता परमेश्वराच आभार । स्वगृही म्हणजेच अमेरिकेत आपण सर्व सुखी आणि आनंदात राहाल हीच सदिच्छा ।

  • @rushikeshkhoje4632
    @rushikeshkhoje4632 Před rokem +2

    खरच खुप भावनीक व्हिडिओ होता हा...
    भारतातील सर्व व्हिडिओ पाहण्यास खुप मज्जा आली..
    श्रींच्या कृपेने तुम्ही सर्व आनंदी राहो...
    भेटू लवकरचं
    Keep smiling 😍❣️

  • @varshathorve9830
    @varshathorve9830 Před rokem +3

    अनुराग खूप समंजस मुलगा आहे ..खूप गोड मुलगा ..मला फार आवडतोस् तू अनुराग ...तू खूप मोठा हो ..आणि तुला खूप खूप आशिर्वाद ...तुम्हाला सगळ्यांना खूप प्रेम आणि आशिर्वाद

  • @Vidya_01
    @Vidya_01 Před rokem +1

    सगळ्याच किती प्रेम आहे तुमच्यावर, भारतात रहात का नाहीत, सर्वा सोबत रहाण्यात मजा असते , anyways stay happy always

  • @pgcpdc
    @pgcpdc Před rokem +6

    Anurag is such a warm hearted loving boy. Khoop khoop laaghvi mulga aahe. And Arin- gondass 😍 God bless them 🙏

  • @ashwinisalokhe2343
    @ashwinisalokhe2343 Před rokem +2

    खुपच emotional video........ आम्ही पण भावनिक झालो खुप....
    एक वेगळंच नातं निर्माण झालं आहे आपलं ......... आपल्या माणसांपासून लांब जाताना त्रास होतोच.....
    अनुराग समजूतदार आहे ...
    तुम्ही सगळे जण काळजी घ्या.... प्रवास छान झाला तुमचा.......जिथे विडिओ थांबलाय तिथून पुढे contenue सुरू करा विडिओ....... बाकी सगळं ओके........ Miss You all ...... love you very much all

  • @sheetal1616kk
    @sheetal1616kk Před rokem +6

    Yes Vidula mihi radale khup tujhyabarobar .... कुणी आई पप्पांना सोडून जात असेल तर आपोआप खूप रडू येत ...तुमची ट्रीप खुप छान झाली आहे, भरपूर वेळ तुम्ही आपल्या माणसांसोबत होता so... don't worry and be happy... lots of love to you and बच्चे कंपनी.

  • @sandhyaborkar4438
    @sandhyaborkar4438 Před rokem +2

    खूप छान व्हिडीओ 👌👌👌भावनिक क्षण पाहून भरून आले 👍🏻खुश राहा काळजी घ्या 🙏

  • @anitakheratkar7847
    @anitakheratkar7847 Před rokem

    विदुला तुमच्या डोळ्यात पाणी बघून आमच्या डोळ्यात पाणी आले तुम्हाला बोलताना गहिवरून आलं होतं तुमच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते तुम्हाला सर्वांना हॅपी जर्नी

  • @dnyaneshwarpawar8876
    @dnyaneshwarpawar8876 Před rokem +2

    Happy journey
    अमेरिका येथे पोहचल्यानंतर अशीच नवनवीन माहिती आम्हाला सांगत चला वेळोवेळी.
    thanks

  • @sangitamhatre5582
    @sangitamhatre5582 Před rokem +1

    खरंच भारतातून जाताना घेऊन निघालीस तू भारतातून निघालीस तुझ्या अश्रू बघून मला पण स्वतःला रडायला आलं वाईट वाटलं आपली माणसं सोडून जाताना खूप वाईट वाटतं ना

  • @Carxeditzz25
    @Carxeditzz25 Před rokem +1

    खूप emotional vlog होता बघताना रडू आले.तुम्ही सगळे लवकर परत या.

  • @leenavidhate2673
    @leenavidhate2673 Před rokem +1

    तुला रडताना बघून आमच्याही डोळ्यात पाणी आलं
    खूप छान होता व्हिडिओ

  • @radhikadeshingkar9924
    @radhikadeshingkar9924 Před rokem +1

    Anuragchya atyebahinini jevha Anuragla hug kela,to kshan khup emotional hota

  • @ambadasrajguru2314
    @ambadasrajguru2314 Před rokem +7

    खूपच भावनिक होत. .......पण जीवन जगावे तर तुमच्या सारखे...... छान.

  • @rachanadhamapurkar9510

    Khup efferts ghetles tu ha vlog banvinyasaathi. Khup chhan. Lavkar ya bhartat punha. Tujhye video khup chhan astat mi nehmi baghtye. Tujha bolna confidently Tye mala khup aavdta. Keep it up.

  • @namrataneve4467
    @namrataneve4467 Před rokem

    विदुला तुझा व्हिडिओ बघून माझं हृदय दाटून आलं. मला पण माझ्या आई बाबांची आठवण झाली. पांडे आता या दुनियेत नाही आहे.

  • @devidaswarkari1617
    @devidaswarkari1617 Před rokem

    अनुराग,खूपच गोड.. आप्त स्वकिया पासून दूर जातांना भाव विभोर होणे स्वाभाविक...

  • @user-ib5dn9dx9h
    @user-ib5dn9dx9h Před rokem

    विदुला,
    तुम्ही सर्व खरोखर भागयवान आहात.
    तुमचे वर मनापासून प्रेम करणारे खूप आहे.
    आणि मुळ
    म्हंजे श्री स्वामी समर्थ महाराज आहेत ना.
    त्यांचे अभिवचन आठवावे
    भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.
    आपणा सर्वांना भरपूर आशीर्वाद.

    • @ushabhangaonkar7656
      @ushabhangaonkar7656 Před rokem

      मी तुझा video आवर्जून पाहते. तू आमची फॅमिली मेंबर आहे असे वाटते. हा video फारच emotional होता .पहाता ना डोळे भरून आले. तुझे बोलणे व दोन्ही kadachi फॅमिली पण गोड आहे. तुझ्या दोन्ही parent's चि लवकरात लवकर प्रत्यक्ष भेट घडो हीच शुभेछा

    • @_viduladixit_
      @_viduladixit_  Před rokem

      🥰🥰❤️

  • @meghakadam5256
    @meghakadam5256 Před rokem +5

    काळजी घे आणि नेहमी आनंदी रहा खुप आशिर्वाद आणि शुभेच्छा 💐💐🍫🍫🎊🎊

    • @shobhawagh3662
      @shobhawagh3662 Před rokem +1

      काळजी घ्या सुखी आणि आनंदी रहा वाघ काका आणि काकू (अनोळखी) नाशिक आई आणि बाबा नचे ओळखीचे आहोत,🙏

  • @vaishalikulkarni4460
    @vaishalikulkarni4460 Před rokem +2

    Nehmi tuzya video chi vat pahat aste pan aajcha vlog start zalya pasun dolyatun dhara vahat hotya tulz ani tuzya family la ekmekanna sosun jane kiti avghad zale asel , I can understand because mazi mulgi pan atach Us la geli mi tech relate karat hote . parat lavkar ye tula bhetnyachi khup khup ichha hoti pan possible zale nahi . tumha saglyanna kahi divas tras hoil pan chan hote tuze bhartatil vlogs . Anurag khupch tuzya sarkha aahe . miss u beta .All the very best

  • @charushilakulkarni3338

    खुप खुप छान वाटले तुझं बोलणं ऐकून तु तिकडे सगळ्याची व स्वताची छान का ळजी घे बाय बाय

  • @sairajjadhav2982
    @sairajjadhav2982 Před rokem

    काळजी घ्या ताई कारण परत हवा बदल होते भारतातील हवा वेगळी छान प्रवास झाला तुमचा

  • @vinayabapat7101
    @vinayabapat7101 Před rokem +5

    Happy and safe journey to vidula and family.

  • @sunrise7675
    @sunrise7675 Před rokem +1

    Video बघून खूपच रडायला आले😔.खूप छान ट्रीप झाली.आता परत लवकर या भारतात.👍

  • @monalibornare2562
    @monalibornare2562 Před rokem

    मी कायम तुझे व्हीडिओ बघते पण कंमेंट केली नाही कधी मी खूप जणांना बघायचे बाहेर देशात राहणारे india मध्ये येतात जातात पण lockdown पासून तुझे vlog बघते असं वाटायचं तुम्ही कधी येणार अणि बघ आली पण चालली पण किती भरभर दिवस निघून गेले. डोळ्यात पाणी आले 😔लवकर पुन्हा भारतात ये काळजी घे 😊

  • @bhagwanhume9854
    @bhagwanhume9854 Před rokem

    सुप्रभात नमस्कार.......अप्रतिम......श्रद्धा और सबुरी....
    .लाख भर शुभेच्छा...

  • @maharashtrianineuropateswadesh

    आणि केतकी❤❤❤❤ खुप सुंदर पत्र,तुमचे अक्षर पण खुप छान आणि gift तर त्याहुन सुंदर🎉🎉🎉🎉

  • @komaltapole9995
    @komaltapole9995 Před rokem

    सुरुवातीला बघताना खूप emotional झाले. Very touching

  • @sweety12345ify
    @sweety12345ify Před rokem

    Khupch chan Hota aajcha blog....full.Pune to US amchi story vatli. Pune to Seattle. I can correlate each and every.moment. bless you guys....

  • @varshatamhankar224
    @varshatamhankar224 Před rokem +66

    मी रडले तुमच्या बरोबर

  • @maharashtrianineuropateswadesh

    तुम्हीं आत्ता तिकडे पोहोचला आहात तरिही happy travel❤मला इतकं रडु आलं ना तुम्हाला तिकडे जाताना पाहुन😢

  • @vikasshinde9136
    @vikasshinde9136 Před rokem

    Wow khupch chan watal tuhmi video bagun tai, 1st time aaj tumch video pahila aahe khup chan watal aahe.

  • @aparnanaik9163
    @aparnanaik9163 Před 6 měsíci

    Tumacha video baghun dekhil dolyatun pani yete.
    Tumacha gharchacha cha feeling's kay aasatil !

  • @padmashriawate5692
    @padmashriawate5692 Před rokem

    खूपच वाईट वाटतय तुम्हाला जाताना पाहून. मन भरून आलंय. Happy journey. Punha ya lavkar bhartat. Anurag arin chi kalaji ghya. Shridhar chi pan.

  • @vaishalidhule8907
    @vaishalidhule8907 Před rokem

    Kharach tuza video baghun tumhi sagale jat aahat tar khoop vait vatale aso shevti kame zalich pahije all the best 👌🏼🙌👍 pudhacha prwas sukhacha hovo

  • @vaibhavikavle9830
    @vaibhavikavle9830 Před rokem

    विदुला खूप इमोशनल व्हिडिओ होता मलापण वाईट वाटल

  • @kiranpatankar2886
    @kiranpatankar2886 Před rokem

    Absolutely Superb Vidula 👌
    माझा मुलगा ऑस्टिन येथे आहे.
    अमेरिकेत आल्या वर तुमची भेट नक्कीच घेऊ !
    श्रीधर ला शुभेच्छा !
    नातवंडांना अनेक आशीर्वाद !!

  • @snehaljoshi8942
    @snehaljoshi8942 Před rokem +1

    Happy and safe journey to Vidula,Shreedhar, Anurag aani Arin

  • @shivgangaparbat4477
    @shivgangaparbat4477 Před rokem

    Tai tu khup emotional jahlte me suddha .....Arin chi khup mjhah mjhha chally take care tai ....God Bless You..

  • @ashwinikate6256
    @ashwinikate6256 Před rokem

    तुम्ही आला होता तर ईतके भारी वाटले होते अणि आज तुम्ही सगळे जण गेले तर खुप वाईट वाटले पण तु नेहमीच आमच्या attach मध्ये रहाशील 😍😍

  • @rajeshreemanerikar9518

    Aapan sagle Itke attach zaleli shot na ekmekanshi khupach tyamule Tumhi lok Jatana aamhala pan rdayala aale. Khup Chan blog kelas India to America cha Pravas. TC.

  • @amrutapandit1728
    @amrutapandit1728 Před rokem

    Khupach emotional vlog ahe ha. Mala pan baghtana radu ala tumchya barobar 😥 khup chhan family ahe tuzi sasar ani maherchi donhi pan. Asech kayam happy raha. Next vdo chi wat baghat ahot 😀

  • @sayaligujar552
    @sayaligujar552 Před 5 měsíci

    Mepn attach first time US la alie...2 weeks Zale... husband office la n mulgi school la gelyawar khupach ekta ekta feel hot.. n india chi khup athwan yete.

    • @_viduladixit_
      @_viduladixit_  Před 5 měsíci

      आता spring/Summer la वातावरण छान झाला की मग एकटं नाही वाटणार ❤️

  • @prajaktanerkar4332
    @prajaktanerkar4332 Před rokem +6

    Happy &safe journey all of you guy's 🥰very emotional vlog take care 👍

  • @dr.p.b.biwalkar229
    @dr.p.b.biwalkar229 Před rokem +1

    Very touching recap of the last 36 hrs before reaching home.
    Nicely presented in this vlog.
    Keep it up.

  • @anitapalsule5130
    @anitapalsule5130 Před rokem

    Hii vidula..
    Mi tuzi new subscriber ahe....
    Tuze sagle vdo mi pahte.....pn aj cha vdo baghtana dolyattun pani aal....khup kathin ahesaglyna sodun parat jatana....pn tumi great ahat......lahan mulana gheun evdha pravas karta...... patients khup lagtat...donhi mul khup chan ahet...ani tuzi smile khup god ahe 🥰

  • @shailajak3734
    @shailajak3734 Před rokem +1

    Maze hi dole bharun ale. Happy and safe journey. 10 diwsanni maza hi mulga US la parat janar ahe.
    Kay he... Amchya pidhila tumhi lok faar awghad ayushya jagaya la lawata. Adhunik life ani digital technology shi julwun ghenya che challenge dewun US la jata.

  • @vikasnajpande5863
    @vikasnajpande5863 Před rokem

    विदुला मॅडम,आजचा व्हिडीओ खूप छान वाटला,भारताततुन अमेरिका जाण्याआधी तुम्ही दोन महिने खूप एन्जॉयमेंट नक्की केला असेल,आणि भारतातले तुमचे व्हिडीओ खूप छान वाटले,,अमेरिका ला घरी पोहचल्या नंतर तब्येतीची काळजी नक्की घ्या,कारण वातावरणाचा फरक पडतो,लांबचा प्रवास आणि इतक्या दूर राहणे,त्यामुळे घरच्या लोकांची आठवण ही नक्की येणार,,म्हणून घरच्या कुटुंबीयासोबत आमच्या सोबत पण संपर्कात राहा,म्हणजे मन आणि आठवणी नक्की तुम्हाला आनंद देतील..बाकी मुंबई,दुबई ते अमेरिका चा व्हिडीओ खूप छान वाटला,सुंदर व्हिडीओ करिता,सुंदर शुभेच्छा... श्रीधरजी नमस्कार,अनुराग,अरिन ला आशीर्वाद... अरिन चा मस्ती व्हिडीओ खूप छान..

  • @kavitaekawade1576
    @kavitaekawade1576 Před rokem +1

    विदुला तुम्हाला जाताना चा व्हिडीओ बगुन मला पण रडू आलं😥😘♥

  • @mridulakhisti4608
    @mridulakhisti4608 Před rokem +1

    Very emotional video. Thanks for sharing.

  • @ranjananatekar9864
    @ranjananatekar9864 Před rokem

    माझे पण डोळे पाणावले.
    माझी पण मुलगी अमेरिकेत आहे..

  • @snehalrahude5818
    @snehalrahude5818 Před rokem

    Khup emotional hota saglech.. tumhi ikde settle hou shaktat na tai..mulana pan ikde jast aavdat..

  • @shraddhakamble7296
    @shraddhakamble7296 Před rokem

    Very emotional vlog mazya sudha dolyat pani aali appy jenerny 👍👌

  • @anilshinde5200
    @anilshinde5200 Před rokem

    आपला प्रवास सुखाचा होवो

  • @smitakhadke9884
    @smitakhadke9884 Před rokem

    Hi Tu jatana khup vaeit vatl. Pan jav tr lagnar. Happy journey take care 🙂🙂

  • @dilipmavlankar3566
    @dilipmavlankar3566 Před rokem

    श्री स्वामी समर्थ. तुमचा प्रवास सुखाचा होवो

  • @renukawale8452
    @renukawale8452 Před rokem

    Tuzya barobar aamhalahi radu aale, sagle vlog chhanach asatat,

  • @apeksharaich2511
    @apeksharaich2511 Před rokem +1

    Emotional but Very nice vlog. Happy journey. God bless you 🥰

  • @jyotipatil6533
    @jyotipatil6533 Před rokem

    विदुला माझा मुलगा दहा दिवसा करिता न्यासव्हिला येत आहे तर तिथे आपले भारतीय जेवण कुठे मिळते आणि खायचे सोबत काय नेऊ शकतो

    • @_viduladixit_
      @_viduladixit_  Před 11 měsíci

      इथे indian restaurants सगळीकडे आहेत. किराणा दुकानात sagla मिळतं..तुम्ही अजिबात काळजी करू नका. Dry snacks देऊ शकतात..चकली, लाडू, चिवडा, खाकरे वगैरे 👍

  • @punamsonawane305
    @punamsonawane305 Před rokem

    Ase vatte ki aattach tr aali hoti tu
    Khrch g tai khup laukr divs smple bhartatle😊 happy journey tai

  • @ninaprabhu627
    @ninaprabhu627 Před rokem

    Shee mhazey ashru thambatach navhatey..kharach teethun yetaana jeev itka var khali hoto...safe travels..

  • @tanujahase3670
    @tanujahase3670 Před rokem

    Vidula it is a really really emotional video dear ...I can feel it 2 month kse nighun jata ptkn klt pn ni ....yes our mumbai airport is the bestest airport ...

  • @pallavibhadane1281
    @pallavibhadane1281 Před rokem

    Tumcha aawaj khup chan ahe... Happy journey✈️

  • @manishamatale3443
    @manishamatale3443 Před rokem +3

    काळजी घे या आनंदात राहा .

  • @latakatore9114
    @latakatore9114 Před rokem

    खुप छान धन्यवाद ताई

  • @ashvini87
    @ashvini87 Před rokem

    Name plate chi link dya discription madhe..Thank You 😊

  • @latikaraut9596
    @latikaraut9596 Před rokem

    Khup mast n kalch maza mulaga USA hun India la aahe n 1 month tar retrun janar mala pan asch hote 👌👌

  • @Dada_devkate
    @Dada_devkate Před rokem

    विदूला मन भरून आले खूप खूश रहा

  • @shailajak3734
    @shailajak3734 Před rokem

    Dubai la Baklava sweets puchase kara. Hi Arebic mithai ahe. khoop Verity astat. Self life hi jast diwas aste.

  • @shubhamsutar5474
    @shubhamsutar5474 Před rokem

    Next trip india keva asnar ahai tumchiii

  • @hemashreechogle4649
    @hemashreechogle4649 Před rokem

    खूप छान विडिओ 👌👌 ... मन खूप भरून आले काळजी घे

  • @ramlalpatil517
    @ramlalpatil517 Před rokem

    विदुला मला खुप रडायला आले तुला काय सांगु आता मी जलगांव ची वय 57 मी तुझे व्हिडिओ बघते खुप हेवा वाटतो तुझ्या सारखी मुलगी व सुन बघु

  • @aashumarathe302
    @aashumarathe302 Před rokem

    Kiti difficult hot Asel na Mla fakt imagine karunch radayla yet hot ani nantr Tula Bghitl Tevha tr ajun radli.. 😢😢Karn mi punyala ahe sasri ani maher Jalgaon ahe maz itkya jawl asun pan MI jevha punyala yete Tevha Mla ani mummy la suddha ass vatat ki MI khup jast lamb jatey Aamhala doghana radayla yet😥😥mla mummy chi aathvan aali😔😔 tu kharch khup strong ahes tai.. Happy Journey to All.. GBU 😘😘🥰💓💕

  • @madhurijadhav7011
    @madhurijadhav7011 Před rokem

    Mazi malahi usla jatey as vatatay happy journey

  • @dadasahebkhose3336
    @dadasahebkhose3336 Před rokem

    Happy journey to all Dixit..family..to US.

  • @abhi-qn9ft
    @abhi-qn9ft Před rokem

    That good bye's r very emotional i was quite numb at some point 🥺🥺u r so down to earth and simple😊😊

  • @purnimachikhale7900
    @purnimachikhale7900 Před rokem +2

    Happy Journey to dear Vidula and family 🌹🌹

  • @minakshikothavade3667

    सर्वांची व तुझीही काळजी घे विदुला.
    आता कधी येणार परत भारतात?

  • @anjuudgire5736
    @anjuudgire5736 Před rokem

    Happy journey vidula tumche radvlele chehre begun mla hi rdu aale 🥰👍

  • @asawaritupe5884
    @asawaritupe5884 Před rokem

    🙏shri and sow.vidulaji cute family
    Good evening.
    Happy journey .
    God bless you.
    Shri swami samarth jai jai swami samarth.

  • @purnimachikhale7900
    @purnimachikhale7900 Před rokem

    Khooopp emotional zale mihi khooopp chan zali trip tumchi munjhi khooopp chan

  • @manishakamble7985
    @manishakamble7985 Před rokem +1

    It's so emotional 😭 to say bye bye to family. I can feel the pain 😢😢

  • @dipeekasalokhe1132
    @dipeekasalokhe1132 Před rokem

    Happy jurny... Shistat ja... Kalji ghya by tc

  • @vijay_madane03
    @vijay_madane03 Před rokem

    बर आहे तुम्हाला इकडच्या खायला आवडतात नाही तर एकदा देश सोडून गेले की गेले. बरेच लोकं आहेत असे.

  • @ashagharpure7242
    @ashagharpure7242 Před rokem

    मला पण रडू आले माझी मुलगी पण अशीच जाते आॅशट्रेलियाला नातु ,जावई ..खूप वाईट वाटते ग

  • @mansilawar9237
    @mansilawar9237 Před rokem

    Khup emotional ani chan video👌👌

  • @tejalferreira5815
    @tejalferreira5815 Před rokem +1

    Happy & safe journey ❤️ 🛫

  • @mohankamble9710
    @mohankamble9710 Před rokem

    BEST OF LUCK HAPPY JOURNEY

  • @jyotsnapatil603
    @jyotsnapatil603 Před rokem

    Happy journey vidula and family 💐 ...amhalahi khup radu aale 😌

  • @durvasaindane2583
    @durvasaindane2583 Před rokem

    Happy journey. मला pan Radu aale..aandi raha

  • @shubhangidixit3201
    @shubhangidixit3201 Před rokem

    Very touching video!
    Wish you all Happy and safe journey! Enjoyed all your videos of your India visit! Will miss you a lot!

  • @virangulaineurope8483
    @virangulaineurope8483 Před rokem +1

    दशम्या अलाउड करतात का माझ्या लास्ट टाइम पॅरिसमध्ये माझ्याकडे असलेल्या पोळी-भाजी काढून टाकायला लागली.

  • @sureshjagdale5177
    @sureshjagdale5177 Před rokem

    Happy journey Vidula, Shridhar, Anurag, Arin ,,,🛩️🛩️🛩️

  • @bhikajikanagal8057
    @bhikajikanagal8057 Před rokem +1

    Video radat radat pahila😭😢🙏🌹

  • @sonalsangamnerkar4105

    Hii.. खूप छान वाटला बघून.. आम्ही पण १५ दिवसापूर्वीच आमची इंडिया ट्रीप करून आलो खूप अवघड असतं येणं.. vlogging khup chan ahe... Ithe americaket bhetayla nakki awdel mla... Please msg