चना डाळी पासून बनवा कुरकुरीत वडा l Chana dal vada recipe l Masala vada l Special Recipes

Sdílet
Vložit
  • čas přidán 21. 06. 2024
  • नमस्कार 🙏
    आपल्याला नेहमीच काहीतरी कुरकुरीत खावेसे वाटते,परंतु कुरकुरीत जेवढे पदार्थ असतात तेवढे पदार्थ बनवायला अवघड असतात. फिरायला गेल्यावर चणावडा आपण खातो. परंतु जर वडा कुरकुरीत नाही झाला तर आपण नाक मुरडून खातो. तोच वडा जर कुरकुरीत झाला तर... तुम्हाला आवडणारा असाच कुरकुरीत वडा आज मी स्पेशल रेसिपीज मध्ये बनवला आहे. चनाडाळ वडा रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब करायला जास्त विचार करू
    नका. कारण तुमचा एक सबस्क्राईब मला नवनवीन रेसिपीज बनवण्यासाठी प्रेरित करेल.
    धन्यवाद🙏
    #Chana dal vada recipe #Vada recipe
    #Masala vada recipe #specialrecipes

Komentáře • 1