रिमझिम पावसात गरमागरम कुरकुरीत मसाला वडा | Dal Vada Recipe | Paripu | Saritas Kitchen

Sdílet
Vložit
  • čas přidán 1. 07. 2022
  • मस्त रिमझिम पाऊस आणि अश्या वातावरणात गरमागरम वाफाळता चहा आणि सोबत काहीतरी खमंग तळलेले असेल तर क्या बात है! पण त्यातही काही पौष्टिक खमंग खुसखुशीत कुरकुरीत असेल तर सोने पे सुहागा.
    त्यासाठीच saritas kitchen मध्ये आपण मस्त वरुन कुरकुरीत आणि आतून खुसखुशीत मसाला वडा रेसीपी बनवतो आहे. तसं तर मसाला वडा याला आपण डाळ वडा पण म्हणतात. महाराष्ट्र मध्ये असेच डाळ वड़े बनवले जातात मिश्र डाळींची वड़े बनवले जातात. हेच कुरकुरीत डाळ वड़े थोड्या फार फरकाने केरला, किंवा साऊथ इंडियन भागात परिपू वडा रेसीपी / मसाला वडा रेसीपी म्हणून बनवतात.
    अगदी डाळ वड्या सारखीच पद्धत पण थोडा फरक आढळतो.
    Paripu vadai recipe / masala vada recipe हा फेमस साऊथ इंडियन स्ट्रीट फूड स्नॅक्स आहे. गरमागरम मसाला वडा आणि सोबत वाफाळता चहा.
    साहित्य -
    मसाला वडा - (एवढ्या प्रमाणात 12-13 मध्यम वड़े होतील)
    हरभरा डाळ 1 कप
    बडीशेप 1 tsp
    दालचिनी 1 इंच
    लवंगा 3-4
    लाल सुक्या मिरच्या 3-4
    मीठ चवीनुसार
    कांदा 1
    आले 1 इंच
    हिरवी मिरची 3-4
    कढीपत्ता
    कोथिंबीर 2-3 tbsp
    तळण्यासाठी तेल
    In this rainy season we love to have hot tea with some tempting snacks. Vadapav, sabudana vada, bhaji, pakode, paneer pakoda, kandabhaji, also we can add one more snacks item which is masala vada recipe or in maharashtra we cal it as daal vada recipe or dal vade. In kerala or south India we cal Paripu vadai or masala vadai recipe.
    Paripu vadai or masala bonda / masala vada is one of the popular south Indian street food snacks recipe. Which is easy to make yet healthy and nutritional recipe. Which can be prepared in less and easily available ingredients. Ingredients needed to make this Crispy daal vada or Crispy masala vada -
    Masala vada recipe / daal vada recipe (for 12-13 med vadas)
    Chana daal 1 cup
    Fennel seeds 1 tsp
    Cinnamon 1inch
    Cloves 3-4
    Dry red chillies 3-4
    Salt to taste
    Onion 1
    Ginger 1 inch
    Green chillies 3-4
    Curry leaves
    Fresh coriander 2 tbsp
    Oil for frying
    #daalvaderecipe #monsoonrecipes #teatimesbacks #masalavadarecipe #paripuvadai #crispymasalavada #crispydaalvada #saritaskitchen #vadarecipe
    इतर रेसिपीज पाहण्यासाठी :-
    इडली मऊ होत नाही? या 7 टिप्स वापरुन परफेक्ट इडली सांबार | Idli Sambar Recipe | Saritaskitchen
    • इडली मऊ होत नाही? या 7...
    सकाळच्या घाईत 1/2 तासात बिना सोडा / इनो जाळीदार रवा डोसा | Instant Rava Dosa Recipe | SaritasKitchen
    • सकाळच्या घाईत 1/2 तासा...
    सकाळी घाईत नाष्टा डब्यासाठी 1/2 तासात खुसखुशीत ज्वारीचे आप्पे | Jowar Aappe Recipe | Saritas kitchen
    • सकाळी घाईत नाष्टा डब्य...
    सकाळच्या घाईत अर्ध्या तासात कुरकुरीत रवा मसाला डोसा | Instant Rava Masala Dosa Recipe SaritasKitchen
    • सकाळच्या घाईत अर्ध्या ...
    रिमझिम पावसात गरमागरम खुसखुशीत वडापाव तोही उलटा? नाशिकचा फेमस पाववडा | Vadapav Recipe Saritaskitchen
    • रिमझिम पावसात गरमागरम ...
    *****************************************
    अश्याच नविन recipes सोप्या पद्धतीने पाहण्यासाठी Sarita's kitchen ला Subscribe करा आणि शेजारील 🔔 प्रेस करून All प्रेस करा म्हणजे सर्व videos रोजच्या रोज पहायला मिळतील 🙏
    subscribe करण्यासाठी ही लिंक क्लिक करा / @saritaskitchen
    दूसरा चॅनल / Second channel (Saritas home n lifestyle)
    / @saritapadmanvlogs
    For business enquiries email us @ saritaskitchen18@gmail.com

Komentáře • 197