Video není dostupné.
Omlouváme se.

आमच्या गाडीवरच्या डाळवड्यांची परफेक्ट रेसीपी । १८ वर्षाचा अनुभव । झटपट कुरकुरीत Dal Vada Recipe

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 06. 2022
  • Crispy Dal Vada Recipe | खमंग डाळ वडे सोबत चटकदार चटणी | Homemade Dal Vada Recipe | Dal Vada Recipe In Marathi | Recipe By Gharcha Swaad
    ★ Meesho App वरून घर बसल्या लाखो रुपये कमवा. सविस्तर व्हिडीओ - • जीथे गुंतवणूक नाही, ती...
    ★ Click here to Download the Meesho App 👉🏽 meesho.com/invite/JUNIRYG931
    ★ Use my Referral Code to sign up on Meesho app to get extra Discount 👉🏽 [ JUNIRYG931 ]
    OUR ANOTHER CHANNEL 👉🏽 / mihaykoli
    Like Our facebook Page 👉 / gharcha.swad
    Follow Us On Instagram 👉 / gharcha_swaad
    For Business & Sponsorship Enquiries 👉 gharcha.swaad@gmail.com
    साहित्य - २ कप चणाडाळ ( ५ तास भिजवलेली ), १ tblsp चिली फ्लेक्स, २½ tblsp आले लसूण क्रश, २ कांदे बारीक चिरलेले, ५ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, १ tblsp कुटलेले धणे, ½ कप बारीक चिरलेली कोथिंबीर, १ tblsp जीरे, १ tsp हिंग, चवीनुसार मीठ आणि तळण्यासाठी तेल.
    सुकी चटणीसाठी लागणारे साहित्य - ४/५ बटर, २½ tblsp लाल मिरची पावडर, ८/९ लसूण पाकळ्या, १½ कप बेसनचा कुरकुरीत चुरा आणि ½ tblsp मीठ.
    सुकी चटणीची कृती - बेसनाचा कढईत चुरा घालून त्याला लालसर रंगावर तळून घ्यावे. त्यानंतर खलबत्यात बटर ठेचून त्यांना मिक्सरच्या भांड्यात घालून सोबत लाल मिरची पावडर, लसूण पाकळ्या, बेसन चुरा, ½ tblsp मीठ घालून बारीक वाटून घ्यावे.
    सुकी चटणी - • लॉकडाऊनमध्ये घरी बाजार...
    साऊथ इंडियन टोमॅटो चटणीसाठी साहित्य - २ मध्यम काप केलेले टोमॅटो, २ हिरव्या मिरच्या, ५/६ सुक्या मिरच्या, २ कांदे काप केलेले, ७/८ लसूण पाकळ्या, १" आले, १ tsp राई, ५/६ कडीपत्त्याची पाने, २ tblsp चणा डाळ, १ tblsp उरद डाळ, ½ tsp हिंग, २ tblsp तेल आणि चवीनुसार मीठ.
    कृती - प्रथम एका कढईत २ tblsp तेल घेऊन चांगले गरम करावे आणि त्यात चणा आणि उरद डाळ दोन्ही सोनेरी रंगावर परतून घ्याव्यात. ( प्रथम चणाडाळ घालावी आणि त्यानंतरच उरद डाळ घालावी, अन्यथा उरद डाळ करपून जाईल. त्यानंतर टोमॅटो, हिरव्या मिरच्या, सुक्या मिरच्या, कांदे, लसूण पाकळ्या, आले घालून सर्व साहित्य मऊ होईपर्यंत चांगले परतून घ्यावे. त्यानंतर सर्व मिश्रण थंड करून त्यात चवीनुसार मीठ घालावे आणि चटणी बारीक वाटून घ्यावी. त्यानंतर राई, हिंग, कडीपत्ता, सुक्या मिरच्यांचा तेलात तडका बनवावा आणि हा तडका चटणीवर घालून एकजीव करावा. आता भिजवलेली चणाडाळ दरीदरीत वाटून त्यात बाकी सर्व साहित्य एकत्र घालावे आणि चांगले एकजीव करून घ्यावे. आता हातावर गोल वडे थापून तेलात मध्यम आचेवर तांबूस रंगावर तळून घ्यावे. हिरव्या मिरच्यांना चिरा पाडून तेलात २० सेकंद तळून घ्या आणि लगेच वरून मीठ भुरभुरावे. आता गरमागरम डाळवडे तळलेल्या मिरची आणि चटणीसोबत सर्व्ह करावे.
    #dalvadarecipe #masalavada #southindiansnack
    Dal Vada Recipe Gharcha Swaad, Dalvada Recipe , Moong Dal Vada , डाळ वडा , Dal Vada Recipe In Marathi , Chana Dal Vada , Perfect Dal Vada Recipe in Hindi , Perfect Dal Vada Recipe in Marathi , Masala Vada , खमंग डाळ वडे , Chana Dal Vada Recipe , Moong Dal Mangode Recipe , Crispy Chana Dal Vada , मुगाचे डाळवडे, homemade recipes, Dal vada recipe, Masala vada recipe, Gujarati Dalvada Recipe, dal vade recipe in marathi, dal vada recipe in marathi, Chana Dal Vada recipe, Dal Vada,Moong Dal Vada Recipe, Medu Vada Recipe, Dal Vada Recipe Vadodara Stlye, dal vada with chutney, अहमदाबाद का फेमस दाल वड़ा वाला, Crispy Moong Dal ke Pakode, डाळ वडे रेसीपी,डाळवडे रेसीपी, डाळ वडा, paruppu vadai, Crispy Perfect Moong Dal Vada Recipe, Famous Street Food Masala Vada Recipe
    ╭─────────────────╮
    🍲 Buy Meyer Cookware 🍳
    ╰─────────────────╯
    Meyer Multi Purpose Chopping board - bit.ly/garcha-accessories ( Use Coupon Code: GS15 and get 15% off ) Unboxing Review - • सकाळी घाईत असाल तर अशा... ( Start Unboxing - 3:11)
    Meyer Stainless Steel Tri-Ply Kadai - bit.ly/garcha-trivantage ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
    Meyer Grill Pan - bit.ly/garchaswaad-grillpan ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
    Circulon Pan - bit.ly/garchaswaad-origins ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
    Select Kadhai - bit.ly/garchaswaad-select ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
    Fry Pans - bit.ly/frypangarcha ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
    Bakeware - bit.ly/bakewaregarcha ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
    👇🏾👇🏾 More Useful Top Recipes 👇🏾👇🏾
    1) Homemade Red Masala | घरगुती मसाला - • Agri Koli Homemade Mas...
    2) घरगुती गरम मसाला | Garam Masala - • घरगुती आणि पारंपरिक पद...
    3) Red Chilli Powder | मिरची पावडर - • मिरची पावडर वर्षभर टिक...
    4) पावभाजीचा मसाला | Pav bhaji Masala - • मुंबई फेमस पाव भाजीची ...
    5) Pani Puri Masala | पाणीपुरीचा मसाला - • How To Make Pani Puri ...
    6) Misal Masala | मिसळ मसाला - • Misal Masala | Authent...
    7) Fasting Chaat Masala | उपवास चाट मसाला - • Upvasacha Chat Masala ...
    8) Homemade Pure Ghee | शुद्ध साजूक तूप - • Sajuk Tup Recipe | Pur...
    9) पाण्यावर थापलेली तांदळाची भाकरी | Rice Roti - • Rice Roti Recipe | Tan...
    १०) बिरिस्ता । Biryani Fry Onion Recipe - • होत नसेल सुटसुटीत भात,...
    आमचे व्हिडीओ आणि रेसिपी आवडत असतील तर " घरचा स्वाद " हे चॅनेल आजच सबस्क्राईब करा !

Komentáře • 168