दही धपाटे l Dahi Dhapate Recipe l Special Recipes

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 06. 2024
  • आज मी तुम्हाला शेअर केली आहे दही धपाट्याची रेसिपी. मी धपाटे कद्दूचे ( दुधी भोपळा ) बनवले आहेत. अगदी सरळ आणि सोपी पद्धत मी इथे धपाटे बनवण्यासाठी वापरली आहे. दही आणि कद्दू चे धपाटे ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका.
    Ingredients/साहित्य :
    - 1वाटी गव्हाचे पीठ
    - 1वाटी ज्वारीचे पीठ
    - 1वाटी बेसन पीठ
    - कडीपत्ता
    - 10-12 लसूण पाकळ्या
    - 3- 4 हिरव्या मिरच्या
    - 1 चमचा जिरे
    - 1 दुधी भोपळा ( कद्दू )
    - 2 चमचे तीळ
    - मीठ चवी प्रमाणे
    - 1/2 चमचा हळद
    #dahi dhapate #dhapate #dahi dhapate recipe
    #bhendule recipe #dhapate recipe in marathi #thalipeeth #thalipeethrecipe #dudhi che dhapate #kaddu dhapate #special recipes #दही धपाटे #धपाटे #दही धपाटे रेसिपी #भेंडुळे रेसिपी
    #दही धपाटे रेसिपी मराठी #कद्दूचे धपाटे #दुधी भोपाळ्याचे धपाटे #स्पेशल रेसिपीज्
  • Jak na to + styl

Komentáře • 2