धपाटे बनवताना हे एक साहित्य घाला,धपाटे खुप खुसखुशीत व चवदार होतात|३ पद्धतीने दही धपाटे|Dahi Dhapate
Vložit
- čas přidán 5. 09. 2024
- धपाटे बनवताना हे एक साहित्य घाला,धपाटे खुप खुसखुशीत व चवदार होतात|३ पद्धतीने दही धपाटे|Dahi Dhapate
आज मी तुमच्यासोबत दही धपाटेची रेसिपी शेअर केली आहे. दही थपाटे खुसखुशीत राहण्यासाठी मी आज एक खास साहित्य वापरलं आहे जेणे करून हे दही धपाटे खुप खुसखुशीत व चवदार होतात व हे धपाटे ३-४ दिवस आरामात राहतात. तुम्ही दही धपाटे प्रवासात देखील घेऊन जाऊ शकतात. मुलांना डब्यात देखील देता येईल, सकाळी नाश्त्याला देखील तुम्हाला बनवता येतील. तर अशा पद्धतीने एकदा हे दही धपाटे जरुर करून पहा. रेसिपी कशी वाटली कमेंट करून अवश्य कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर जरुर करा. चॅनेल वर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका...
साहित्य /Ingredients
ज्वारीचं पीठ 2 वाटी /Jowar flour 2 bowl
गव्हाचं पीठ 1/2 वाटी /Wheat flour 1/2 bowl
बेसन 1/2 वाटी /Gram flour 1/2 bowl
शेंगदाण्याचा कूट 1/2 वाटी /Peanut Powder 1/2 bowl
तीळ 2 टे स्पून /Sesame seeds 2 Tbsp
ओवा 1 टी स्पून /Carom seeds 1 tsp
धणे पूड 1 टी स्पून /Coriander powder 1 tsp
लाल तिखट 1.5 टे स्पून /Red chilli powder 1.5 Tbsp
हळद 1/2 टी स्पून Turmeric powder 1/2 tsp
मीठ चवीनुसार /Salt
हिंग 1/4 टी स्पून /Asafoetida 1/4 tsp
तेल 2 टे स्पून /Oil 2 Tbsp
कोथिंबीर 1 वाटी /Coriander leaves 1 bowl
दही 1 वाटी /Curd 1 bowl
पाणी /Water
तेल /Oil
वाटण /Paste
हिरवी मिरची 3-4 /Green chilli 3-4
लसूण पाकळ्या 15 /Garlic cloves 15
जिरे 1 टी स्पून /Cumin seeds 1 tsp
#दहीधपाटे
#Dahidhapate
#Dhapate
#Dahidhapatevaishalisrecipe
#Vaishalisrecipe
दही धपाटे, दही धपाटे रेसिपी, धपाटे, दही धपाटे रेसिपी मराठी, दही धपाटे वैशालीज रेसिपी, धपाटे रेसिपी, मराठीत दही धपाटे, दही धपाटे वैशाली, मराठी रेसिपी दही धपाटे, dahi dhpate, dahi dhpate recipe, dhapate, dhpate recipe, marathi recipe dahi dhpate, dhapate vaishalis recipe, dhapate vaishalis recipe in marathi, how to make dahi dhpate, quick dahi dhpate recipe, healthy recipe dahi dhpate, dahi dhpate vaishali, marathi recipe dahi dhpate vaishali, vaishalis recipe dahi dhpate.
Please like my Facebook page for all updates - www.facebook.c...
Please follow me on Instagram for all updates - / vaishalisrecipe
To subscribe - / vaishalisrecipes
धपाटे थापणे :
पहिली पध्दत - 4:30
दुसरी पध्दत - 5:20
तिसरी पध्दत - 5:51
धपाटे भाजणे - 6:31
व्हिडिओमध्ये वर दिलेल्या वेळेवर तुम्ही पाहिजे ती कृती पाहू शकता...
😮😮😮🎉
तुम्ही जैन आहात का
@@nandalandge354 लऋलक्षलंललंलक्षक्षलंक्ष लव ऋक्षलंऋक्षलंलललंललृलंलंलललृक्षललंललललंलृलृक्षृलललंललंऋललंक्षललंलंलं लव लंललृक्षृलंलंलं लव वर लंलंलललंक्षललृललंलंलंलृृलंलंललंलललंलंलललंऋलंलंललललंललक्षलंललललंलृलं लव लललललललललललंलंललललललंऋलंऋलंलललंलृललंक्षलंलललंललललंलललंऋ
@@nandalandge354 लल
@@nandalandge354 ललंलललंलृलंलंलऋलृ लव ललंलंललंलंललललृलंलललंलंललंललललललृलंलललंललल
खूप छान 👌👍
तुमची पद्धत छानच .👌 . आम्ही धने, जिरे, मिरची , ओवा वाटून घालतो आणि दह्यासोबत खातो .
मस्तच 👍👌ओरिजनल पद्धतीने केलेले धपाटे पाहून खूप छान वाटलं Tx for sharing
धपाटे खूप पौष्टिक आणि चवीष्ट पदार्थ आहे तुम्ही खूप छान पद्धतीने दाखवला..त्या बद्दल धन्यवाद..मी करून बघणार आहे..
खूप छान रेसिपी आवडली करून बघणार
खुप सुंदर रेसिपी दाखवली मनापासून धन्यवाद हदय से प्रणाम बहुत सुंदर माहिती दिली आहे मनापासून धन्यवाद हदय से प्रणाम
खुपच अप्रतिम 👌👌😋🙏
Khup chan mahiti dilit
Thanks for sharing such tasty recepy in easy way.very good explanation.nice tips with 3types of making d receipy.looking mouthwatering n healthy also.I will try this
🌹🌹🌹 .
Yummy 😋😋😋 ...
Tasty Tasty 🤗🤗🤗 ...
Healthy Recipe 👌👌👌 .
We all Like 👍👍👍 this Most Beautiful Foody - video 🙏💐🙏
उपयुक्त व चांगली रेसिपी तुम्ही छान पध्दतीने सांगितली.
Thank you
एक नंबर धपाटे आणि महत्त्वाचे म्हणजे पौष्टिक आहार नक्की करणार
खूप छान धपाटे पितळेची भांडी छान छोटया वाटया खूप छान वाटतात
पारंपारिक पदार्थ बघायला छान वाटतं. चविष्ट आणि पौष्टिक दोन्ही 👍
तुमच्या recipes खूप छान असतात. एक no 👌👌👌👌👌
धपाटे खूपच छान दिसतात
Ma'am Really a finest recipe, healthy and nutritious. Very nice and well explained throughout. A big like for your video. Lovely ❤❤thanks for sharing ma'm.
खूप छान सांगता तुम्ही, सोप्प, साधं आणि चविष्ट आणि मुळात नेमकं.
❤️❤️
Thank you ❤️
Exllent and very Tasty Recipe Thanks.
Dhapate khup bhari zalet, tumchya pitlechya vatya khup sunar aahet,
धन्यवाद
खुप छान रेसिपी ✨👌
खूप छान, व्यवस्थित सांगता... थँक्स ताई.
खुपच छान रेसेपी आहे
खुप छान
Khup chan. Mast. Mi nakki karun bhagen. 👌👌👌
Khupch chan recipe thanks 👍
Thanks ma'am , me tumachi recipe karun baghitali khup chaan zaali, gharachya sarvanna avdali.ashach chaan recipes share karat raha.
👍👍
Khul chhan 🤗🤗tumchya jawal sare bhande he pitliche aahet 😍
मी आज करून पाहिले धपाटे खूप छान लागते.
👍👍
दही धपाटे छान नक्की करणारं.
Tasty recipe nicely explained
वा फारच छान झाले धपाटे
Evdha Sundar pitalyacha sansar kuthun anla khup god bhandi ahet. Vah majja ali baghun....
Thank you 😊
Very nice recipe
खुप छान रेसिपी 👌👌👌
Bhaut shandar
खूप छान आहेत मी करुन बघेन
Beautiful and testy dhapate
Very nice recipe 😋 Tai 😋👌👌😋❤❤❤
मस्तच.
मस्तच धपाटे 👌👌 मी नक्की ट्राय करेन 👍
Khup chan masta 😋
खरच छान
खूप छान आहे त😊
Khupach chan .👌👌
छान पाककृती .मी मिरची लसुण जिरे थोडी कोथिंबीर असे वाटण घालते . तुमच्या सारखे करुन बघीन .
छान रेसिपी आवडली
Love it, VaishaliJi.
I am impressed how thin you were able make them by merely pressing along the edges. Thanks for sharing.
Thank you 🙏
@@VaishalisRecipes😊😊😅😊
@@VaishalisRecipes😊😊😅😊
My best wishes for your channal testy dhapate thanks
Thank you
Super❤❤
खूप छान रेसिपी
खूप छान recipe
Nice receipe
*_Thanks a lot ma'am for sharing this recipe!!!_* 🌼🙏🌼
🌷🌷छान धपाटे रेसिपीज 👌👌
Apratim dhapate👍👌☝️
खूपच छान दहिधपाटे रेसिपी छान आहे मस्तच
😋😋Tasty rescipe Thanku 🙏🙏
खूप छान रेसिपी👌 ताई
Very nice
करपट छान👌
Chan
Superb
Khalbattta mast
Mast Dhapate
Khup masttt Taiii❤ lovee iytt 😊 pls kala masla chi recipie dya na thankuuu😊
Khup chan nakki karun pahin
Khupch chan tai😊 khuoch delicious dist aahet....ani tumcha aawajhi khup chan aahe...😊😊
Nice
अप्रतिम
Khup chhan tai
Excellent recipe nicely explained
अतिशय सुंदर रेसिपी
Chan ahe nakki karun baghin.....he kadhai kuthun ghetli? Chan ahe
Very nice Mama 😊
Awesome 👌👌👌👌🌹🌹🌹🌹
Vaishali tumchi recipe khupch chan ahe mala tumche sarv videos avdtat ❤
Thank you so much 😊
Yummy 👍
Tasty
Mast
Kadak mam❤❤❤❤❤
Kup Chan Tai
Very very tasty delicious 😋 my mouth is watering 😋👍👍
Tai tuza aavaj khupch mast aahe aani tuzya recipe pan me karte tuzya recipe khup ch mast hottat
Thank you ❤️
Mast 👌👌
Very nice recipe ..
Baguncha khanyacha moha aavarat nahi .khop chan
खूप छान सांगायची पद्धत मला नेहमीच आवडते
ताई गव्हाच्या पिठाचे दिरडे दाखवा का दाखवले आहेत
Thank you!
Gavhache dhirde recipe dakhavli ahe👍
@@VaishalisRecipes ओके धन्यवाद
अतिशय व्यवस्थित सांगितलंयत .मुख्य म्हणजे मलाही असेच वाटते की , कोरडे पदार्थ आधी मिसळून घ्यावेत . एकीने लिहिले आहे की नखांची काळजी घेता . अहो ताई , लाटायची एकेकाची पद्धत असते . पदार्थ कसा दाखवलाय त्याबद्दल लिहायची उदारता दाखवावी . कसलीही टीका करावी का ? कौतुक करता येत नाही का ? ***रेसिपी साठी धन्यवाद आणि शुभेच्छा .
Thank you so much !
Chhan🎉
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Khup chan 😋
❤
Wa Mastch tasty 👍😋😋😋💖
Tumchi bhandi chan aahet
Thank you 😊
नेहमीप्रमाणेच छान receipe advarse commets कडे दुर्लक्ष करा...asuyepoti असत सर्व..
Very Tasty
खुपच छान धपाटे रेसिपी 👌👌. हा खलबत्ता कुठे घेतला आणि प्राईज प्पण सांगा
Pune la ghetla ahe....ya video madhe sagli mahiti ahe👉czcams.com/video/vz6QdwBWMcI/video.html
Mast recipe tai 👌👌👌
पीतळी चे भाडे खूप छान आहे ताई धपाडे पण छान