Cleansing the mind for cosmic awareness - मनाची शुद्धी व विश्वरूप दर्शन

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • According to our ancient Shastras (holistic sciences), humans are capable of moving towards eternal bliss while engaged in Karmayog (path of action). Material and spiritual progress by conquering the Shadripus (6 internal enemies) is possible through Dhyan (meditation in which attention is focussed on the object of concentration). Let’s explore this path today by cleansing the mind. Do you remember the divine experience you had in the magnificent and serene temple of your cherished deity? Do you remember the reverberations of the bell that had enchanted you? What is the special power that is achieved if we work as an instrument of the divine will? What is the magical impact of totally surrendering to the Parameshwar (cosmic consciousness)? What are the effects of engaging in good deeds in a state of inner bliss? Discover more about experiencing the divinity while practising Dhyan with Dr Amruta Chandorkar from Niraamay. Do watch this video and share it with those who seek lasting happiness!
    -----
    मनाची शुद्धी व विश्वरूप दर्शन
    कर्ममार्गावर असतानाच शाश्वत आनंदाकडे जाणे हे मनुष्य जन्मात शक्य आहे असे आपले प्राचीन शास्त्र सांगते. ध्यानातून षड्रिपूंवर विजय मिळवून ऐहिक व आध्यात्मिक प्रगती दोन्ही शक्य आहेत. मनाचे शुद्धीकरण करून त्या दिशेने जाणारा मार्ग आज शोधूया. तुमच्या आराध्य देवतेच्या भव्य व रम्य मंदिरात मिळालेली अनुभूती आठवतेय का? मंत्रमुग्ध करणारा तेथील धीरगंभीर घंटानाद आठवतोय का? वैश्विक चैतन्याचे साधन म्हणून कार्य केल्यास नेमकी कोणती शक्ती प्राप्त होते? स्वतःमधील मीपणा परमेश्वराला पूर्णपणे समर्पित केल्याने आयुष्यात काय जादू होते? अशा प्रकारे मिळालेल्या आत्मिक आनंदातून सत्कर्मात रत झाल्याने काय होते? निरामयच्या डॉ. अमृता चांदोरकर यांच्या समवेत ध्यान करताना जीवा-शिवाच्या विस्मयकारक भेटीचा मागोवा घ्या. सदर व्हिडीयो नक्की पहा व शाश्वत आनंदाच्या शोधात असलेल्या सर्वांना पाठवा!
    अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
    Website : niraamay.com/
    Facebook : / niraamay
    Instagram : / niraamaywellness
    Telegram : t.me/niraamay
    Subscribe - / niraamayconsultancy
    #Dhyan #Meditation #Karmayog #NiraamayWellnesscenter #Niraamay #DrAmrutaChandorkar #holisticwellness #Shadripus
    Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.

Komentáře • 208

  • @pranitawajpe8151
    @pranitawajpe8151 Před měsícem +1

    सुप्रभात आणि खुप खुप धन्यवाद ❤
    🙏गुरूर ब्रम्हा गुरूर विष्णु गुरूर देवो महेश्वरः गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरूवे नमः 🙏

  • @pramiladinde3934
    @pramiladinde3934 Před 2 lety +9

    अतिशय छान अनुभव आला खूप खूप खूप धन्यवाद ताई 🙏🙏

  • @vitthalgarade578
    @vitthalgarade578 Před měsícem

    🙏🙏 खूप छान ताई मन अगदी प्रसन्न होते आणि शांत होते धन्यवाद ताई 🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před měsícem

      मनःपूर्वक आभार 🙏,
      असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.

  • @vishakhajikamde8088
    @vishakhajikamde8088 Před měsícem

    Atishay chaan aani shant vatale . Khhoo khoop Dhanywaad Madam. Aapkta mrudu shabdani hya djyanala ek prasadik anibhuti milali 🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před měsícem

      जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा.
      जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल.
      धन्यवाद 🙏.

  • @gaurimoghe355
    @gaurimoghe355 Před 2 lety +3

    अतिशय अद्भुत अनुभव होता ह्या ध्यानाचा, माझा पांडुरंग दिसला मला 🙏 खूप सुंदर मॅडम तुम्ही फार सुरेख सांगता...

  • @sandeepsawant6864
    @sandeepsawant6864 Před 19 dny +1

    🙏🌹

  • @pranitawajpe8151
    @pranitawajpe8151 Před měsícem

    सुप्रभात आणि खुप खुप धन्यवाद ❤

  • @manjulakadam6307
    @manjulakadam6307 Před 15 dny

    Khupch chan aanubhav aala maje shiv disale thanks mam

  • @vibhanakhe4063
    @vibhanakhe4063 Před 3 měsíci

    खूप छान अनुभव आला.मन प्रसन्न झाले.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 3 měsíci

      धन्यवाद 🙏,
      जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा.👍
      जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.

  • @malamalini1
    @malamalini1 Před 2 měsíci

    Koop chan vatey thank you madam 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 měsíci

      धन्यवाद 🙏,
      जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा.👍

  • @pragatighosalkar5352
    @pragatighosalkar5352 Před měsícem

    मानवी जाणीव विरघळून जाऊन दैवी जाणीव जाग्रुत करणे . खूप सुंदर 🙏🏻🌹🙏🏻

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před měsícem

      धन्यवाद🙏,
      आपणही जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा.
      जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल.

  • @rajeshreenakade1215
    @rajeshreenakade1215 Před 2 lety +1

    खुपच सुंदर
    परमेश्वरा पर्यंत पोहचल्या सारखे वाटले
    शब्दातीत अनुभव

  • @shivurja8139
    @shivurja8139 Před 2 lety +2

    साक्षात ईश्वर भेटीचा अनुभव आला
    मनापासून धन्यवाद ताई

  • @user-rp1bm2lm6h
    @user-rp1bm2lm6h Před 7 měsíci

    आजच्या ध्यनाने साक्षत माझा देव मला दिसला. अदभूत चमत्कार वाटला डॉक्टर तम्ही खूप उत्कृष्ट रित्या ध्यान करवून घेता. माझ्या आयुष्यातील सुवर्ण क्षण होता. माझ्याकडे लिहायलाही शब्द नाहीत.

  • @pranitawajpe8151
    @pranitawajpe8151 Před 4 měsíci

    खुप छान
    श्री गुरुदेव दत्त

  • @amitkulkarni5584
    @amitkulkarni5584 Před 2 lety +2

    Very good Dhyan Practice for Cleansing the mind for cosmic awareness.

  • @sarojdeore852
    @sarojdeore852 Před 2 lety +2

    तुमचा व्हिडिओ पाहण्यासाठी आम्ही आतुर असतो 🙏🙏

  • @manisharkaneri3539
    @manisharkaneri3539 Před 8 měsíci

    खूप सुंदर अनुभव मॅडम..🎉

  • @nishapatil4988
    @nishapatil4988 Před 2 lety +2

    ताई तूमच्या चेहऱ्यावरील प्रसन्नता ‌बघूनच देवाचं दर्शन होतं ताई माझा अनुभव की मी मुद्रा करते तेव्हा पासून दवाखान्यात कघी गेले नाही

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      वा! खूपच छान. नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा.

  • @pranitawajpe8151
    @pranitawajpe8151 Před měsícem

    Good morning 🌅

  • @sunilpathare2824
    @sunilpathare2824 Před rokem

    जेव्हा जेव्हा हे ध्यान करतो त्या त्या वेळी खुप छान परमेश्वरीय शक्तीची अनुभुती येते. मी काही फार मोठा साधक नाही,तरीदेखील त्या जगन्मातेच्या अस्तित्वाची जाणीव होते.नुसते औपचारिक धन्यावाद व्यक्त करुन आपले ऋण फिटण्यातले नाहीत....
    तरीदेखील कोटी कोटी धन्यावाद माऊली...
    बाय दी वे.....माझी आपल्या सेंटर मधुन आॅनलाईन ट्रीटमेन्ट चालू आहे....
    तेथेही चांगले रिझल्ट मिळत आहेत....आई जगदंबा आपल्याला अशीच शक्ती प्रदान करो हीच तिचे चरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem +1

      मनःपूर्वक आभार 🙏 ,
      फारच छान! ध्यानाचा अनुभव घेत आहात. जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल तुम्ही सकारात्मक आहात त्यामुळे शरीराकडून सुरेख प्रतिसाद मिळत आहे. नियमित स्वयंपूर्ण उपचार घ्या आणि पूर्णपणे बरे व्हा.
      मनःपूर्वक धन्यवाद 🙏.

  • @sd9610
    @sd9610 Před 3 měsíci

    Khup chan anubhav aala mam. Aaplya aaradhya paryantcha pravas khup chan hota. Khup shant shant vatat hota. Deep shanti anubhavali. Tumacha aavaj devii aahe. Khup madhur svar aahe aaple. Devii anubhuti aali. Khup khup dhanyavaad mam khup khup dhanyavaad.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 3 měsíci

      मनःपूर्वक आभार 🙏,
      असेच अजूनही अनुभव घेण्यासाठी जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा.👍
      जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.
      असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा

  • @makarandlele8420
    @makarandlele8420 Před 3 měsíci

    A truly wonderful, sacred and holy dhyan and experience. I felt very close and near Omkara. I did get emotional from the happiness and bliss generated in my mind. Thankyou Amruta tai for your holistic approach to Dhyan led by your wonderful angelic voice and words. ❤

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 3 měsíci

      Thank you
      Meditate whenever you can. 👍
      The more you practice meditation, the more peace of mind you will get, and the more you will get health from peace of mind, do it and share your experience.

  • @kavyapatil1705
    @kavyapatil1705 Před 6 měsíci

    अद्भुत अनुभव होता ताई खरंच 😊🙏🏻 धन्यवाद ताई. मी बरेच दिवस जे शोधत होते ते आज मला मिळालं.ते सुद्धा आपल्या मराठी भाषेत अतिशय गोड आणि विलक्षण 😊

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 6 měsíci +1

      धन्यवाद,
      आपण playlists ला जाऊन Meditation (ध्यान) या विभागात जाऊन ध्यानाविषयीचे सर्व व्हिडीओ क्रमशः पाहू शकता.
      जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍
      जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.

  • @neetagunjikar201
    @neetagunjikar201 Před 4 měsíci

    खूपच सुंदर ❤

  • @himgourisalunke283
    @himgourisalunke283 Před 2 lety +1

    अतिशय सुंदर अनुभव आला.
    Dhanyawad madam
    मी तू पणाची झाली बोळवण 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @shashikantbhagurkar54
    @shashikantbhagurkar54 Před 9 měsíci

    छान!

  • @priyankalohar5088
    @priyankalohar5088 Před 2 lety +1

    Khup chan Mast relax vat te mazi treatment chalu aahe mi nehmi tumche meditation yekt aste khupp aabhar 🙏👌 asech navin navin videos banvt Java jenekrun sarvana upyogi yetil thanks 😊

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety +1

      नक्कीच. नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा.

  • @pradnyajadhav4256
    @pradnyajadhav4256 Před 10 měsíci

    Khup chan vatla.. Agdi devlat gelya sarkha vatla.. Khup fresh vattya.. Thank you🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 10 měsíci

      खूप खूप धन्यवाद 🙏,
      दिपावलीच्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या
      परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!💐💐

  • @anantnimkar958
    @anantnimkar958 Před 2 lety

    उत्कृष्ट मार्गदर्शन. गणनायक आपल्या शुभेच्छा पुर्ण करोत. 🙏🙏

  • @veenalavate1383
    @veenalavate1383 Před rokem

    वा खूप छान मनाच्या मंदिराची ओळख करून दिली आहे.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      धन्यवाद 🙏
      जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍

  • @vandanalokhande8647
    @vandanalokhande8647 Před 4 měsíci

    Khupch chan madam

  • @timetoentertain468
    @timetoentertain468 Před 8 měsíci

    Atishay sunder anubhav ala parmeshvarala btela sarkhe vatale

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 8 měsíci

      धन्यवाद 🙏,
      जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍

  • @rajeshreenakade1215
    @rajeshreenakade1215 Před rokem

    पुन्हा एकदा तोच अनुभव
    खूप छान

  • @prasadmanjrekar9098
    @prasadmanjrekar9098 Před 6 měsíci +1

    Nice looking experience 👌 👍 नमस्कार Prasad Manjrekar Journalists nerul navimumbai age 63

  • @shreyagajare4184
    @shreyagajare4184 Před rokem

    Dr.Mam your expressions are very cool , and talk very sweetly Really very Thankful to you I saw image of Lord Shankar

  • @subodhkadam7698
    @subodhkadam7698 Před 5 měsíci

    आपण सांगितल्याप्रमाणे केले तुमच्यासोबतच. परंतु शरीर जड झाल्यासारखे वाटले नाही. कदाचित हे माझ्या चंचल मनामुळे असावं. माझं मन खूप अस्थिर आहे. ते एका ठिकाणी टिकत नाही. हां...पण डोळे उघडावे वाटले नाही. हे असंच चालू राहावं असं वाटलं...❤❤❤❤

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 5 měsíci

      नमस्कार,
      नियमित ध्यान केल्याने चंचल मनाला स्थिरता येऊ शकते. त्यामुळे जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍
      जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.

    • @subodhkadam7698
      @subodhkadam7698 Před 5 měsíci

      @@NiraamayWellnessCenter वरील जे ध्यान सांगितलं तेच करायचं ना... विश्र्वरूप दर्शन

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 5 měsíci

      नमस्कार,
      ध्यान - निरामय ही मालिका ध्यानाच्या अभ्यासासाठीच निर्माण केली आहे. कृपया चॅनेल subscribe करून, पहिल्या भागापासून आपण जर ते पाहिलेत तर त्यातून आपणास वेगवेगळ्या विषयावरील ध्यानाची माहिती मिळेल. त्याप्रमाणे इतर विषयावरील ध्यान करू शकता.

    • @subodhkadam7698
      @subodhkadam7698 Před 5 měsíci

      @@NiraamayWellnessCenter ठिक आहे

  • @alkamore8389
    @alkamore8389 Před 2 lety

    Atisunder anubhuti sharirane ani maanane myzhya aradhy daivat shree kandoba Javel mandirat jaun pohchle
    Khup khup abhar mam. pratuaksh anubhuti zali 🙏🌹❤

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety +1

      वा! खूपच छान. नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा.

    • @alkamore8389
      @alkamore8389 Před 2 lety

      @@NiraamayWellnessCenter ho me mazya problem aslelya natevaekana pan sher kele and my daibitek friend also telapan khup chann anubhav ala thanks mam khup chhan karya karta ahat apan khup khup dhanyvad Dr 🙏🌹❤

  • @ashoksonawane9716
    @ashoksonawane9716 Před 2 lety

    खूप छान वाटले जय हर माऊली

  • @rajashreemokal8352
    @rajashreemokal8352 Před rokem

    खूप छान dhyaan होते. असेच अजून dhyan सांगा 🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार,
      अजून इतर विषयावरील ध्यान करण्यासाठी निरामय You Tube Channel ला subscribe करून ध्यान निरामय मलिकेतील इतर Video पुढील लिंक वर देखील क्लिक करून पाहू शकता.
      czcams.com/video/XPTTC6JcPIQ/video.html

  • @shailendrapatil7111
    @shailendrapatil7111 Před 2 lety

    🌻🙏🌻
    गुरु मां को शतषः प्रणाम

  • @BalKanade-re7zw
    @BalKanade-re7zw Před rokem

    खूप छान वाटले . शांत

  • @sunitamahimkar5113
    @sunitamahimkar5113 Před 2 lety

    खुपच छान अनुभूती , खूप खूप धन्यवाद

  • @manda5783
    @manda5783 Před rokem

    Khupch sunder anubhav 🙏🙏

  • @neetadabade3816
    @neetadabade3816 Před 2 lety

    mala maza swarinche darshan zale khup thanks

  • @shilpadhamnaskar6906
    @shilpadhamnaskar6906 Před rokem

    खूपछछान वाटले धन्यवाद

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      मनःपूर्वक आभार 🙏
      जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍
      जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल.

  • @pratimaprabhu3224
    @pratimaprabhu3224 Před 6 měsíci

    Dhanyavad 🙏

  • @nishaambekar4977
    @nishaambekar4977 Před 2 lety

    खुपच छान व शांत वाटले.... 👍👌👌

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      वा! खूपच छान. नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा.

  • @urmilapasare1813
    @urmilapasare1813 Před 2 lety

    Chan shatsha pranam

  • @anjubarve8551
    @anjubarve8551 Před 2 lety

    अनुभव संपन्न होत आहे.

  • @sunitagore7
    @sunitagore7 Před 2 lety

    खुप छान माहीती सांगितली धन्यवाद

  • @vandanapol8641
    @vandanapol8641 Před 2 lety

    🙏🙏 dhanyavad for gifting me such nice situation.

  • @mangalgavandi1581
    @mangalgavandi1581 Před rokem

    खूप च सुंदर मेडिटेशन डाॅ.तुमचे खूप खूप धन्यवाद

  • @sandhyasananse5576
    @sandhyasananse5576 Před 2 lety

    खूप सुंदर अनुभव...धन्यवाद अमृता मॅडम 🙏

  • @renukachaudhari1117
    @renukachaudhari1117 Před 2 lety +1

    अतिशय सुंदर अनुभव 💐👌

  • @karunasonawane2430
    @karunasonawane2430 Před rokem

    अतिशय सुंदर ध्यान धन्यवाद ताई ❤🙏😊

  • @nehasrangolicreation874

    Chan watale

  • @abhaykulkarni2512
    @abhaykulkarni2512 Před 2 lety

    शब्दातीत अनुभव 🙏

  • @namratapandere6673
    @namratapandere6673 Před rokem

    Khup chan vatle

  • @anjaliniljikar4951
    @anjaliniljikar4951 Před 2 lety

    Khup chan anubhav...

  • @savitakulkarni6133
    @savitakulkarni6133 Před 2 lety

    अतिशय सुंदर

  • @sunil.yashwantjadhav7220
    @sunil.yashwantjadhav7220 Před 6 měsíci

    खूप छान ध्यान

  • @rajendrakolvankar6187
    @rajendrakolvankar6187 Před 2 lety

    खुपच छान योगध्यान 🙏

  • @neetashelatkar6651
    @neetashelatkar6651 Před 2 lety

    Mam mala khup khup chan vatl mi aata roj krnar ..... Dhnyvad 👌💐💐💐 aani as ch mala aata medish sagitl tsch aaju patva....Pizz💐

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      होय नक्कीच, त्यासाठी दर शनिवारी CZcams वर प्रसारित केला जाणारा ध्यान निरामय हा कार्यक्रम नक्की पाहावा.

  • @seemagote9120
    @seemagote9120 Před 2 lety

    Khup relax vatale taai thank you taai

  • @rajantawde4511
    @rajantawde4511 Před 2 lety

    Far Sundar video 👍 dhyan karatana nirantarta pahije , diwas changala jato dhanyawad madam

  • @vandanadekate3595
    @vandanadekate3595 Před 2 lety

    Khup chan vatte and khup realx bhav mana madhe hoto.asech varche var meditation amhala tumhya kadun labhat raho.tumchya hya satkaryala maza Salam.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      मनःपूर्वक आभार 🙏 असाच स्नेह कायम राहू दे.

  • @seemaranadive137
    @seemaranadive137 Před 2 lety

    Khup chan watle, thanks 🙏🌹🌹

  • @shamagadkar3489
    @shamagadkar3489 Před 2 lety

    Kjup chhan🙏

  • @jyotimulchandani2065
    @jyotimulchandani2065 Před rokem

    ❤❤❤❤❤❤❤

  • @shilpakhairnar294
    @shilpakhairnar294 Před 2 lety

    खूपच छान अनुभव. डोळे इतके जड झाले होते की नंतर कितीतरी वेळ बंद होते. प्रयत्न पूर्वक उघडावे लागले. 🙏🙏🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      ही जी तल्लीनता येते तोच ध्यानाचा खरा आनंद आहे. दिवसातून एकदातरी ध्यान झालेच पाहिजे, ज्यामुळे आपण संपूर्ण आनंदी होऊ शकतो तसेच आपले मन शांत राहील आणि मन शांत असेल तरच आरोग्य देखील मिळते.

  • @smitadalwale458
    @smitadalwale458 Před 2 lety

    धन्यवाद मॅडम

  • @prachipatankar5375
    @prachipatankar5375 Před 6 měsíci

    आवाजाची तुम्हाला दैवी देणगी मिळाली आहे 💐🙏💐

  • @prakashmore4810
    @prakashmore4810 Před 2 lety

    खूप छान 🙏🙏💐💐

  • @ethicalhacker95
    @ethicalhacker95 Před 2 lety

    Really nice thanks a lot

  • @sanikaskitchen6438
    @sanikaskitchen6438 Před 2 lety

    Kupach chan , tay ghandecha aavaj khrach janavla,janu devanech javal bolvily mala.

  • @priyankaghadge7399
    @priyankaghadge7399 Před 2 lety

    Sundar

  • @jaywantvaidya6253
    @jaywantvaidya6253 Před 2 lety

    मी आताच परमेश्वराच्या रुपात, विलीन कसे व्हावे हे आपण शिकविले, ते ग्रहण केले, रोज हा व्हिडीओ बघून मी अभ्यास करीन,मला आर्शिवाद द्यावा हे विनंती, दंडवत!!,,,💐

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      आमच्या शुभेच्छा आपणा बरोबर कायमच राहतील. जितका हेतू निर्मळ व त्या परमेश्वरी तत्वाला जाणून घेण्याची इच्छा सबल असेल तितकीच ही प्रकृती आपणांस मदत करते. आपणांस जे ज्ञान हवे आहे ते आपणांस मिळो हिच ईश्वर चरणी प्रार्थना.

    • @sunilpathare2824
      @sunilpathare2824 Před rokem

      ​@@NiraamayWellnessCenter अतिशय सुंदर .....आईच्या कुशीत शिरुन मुर्तिमंत वात्सल्याने न्हाऊन निघालो...
      अश्रु थांबत नाहीत.....
      खुप खुप धन्यावाद मॅडम....
      🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @vijayakijainrasoi
    @vijayakijainrasoi Před rokem

    पुण्याचा नबंर हवा 🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार ,
      पुणे :-
      ऑफिस नं १०१ , पहिला मजला , मांडके बिझिनेस सेंटर ,
      अप्पा बळवंत चौक, नारायण पेठ, पुणे.
      शनिवार ते गुरुवार , दु. १२ ते सायं ८.
      संपर्क : - ०२०-६७४७५००१ ( स. ९ ते रात्री ८)

  • @abhaysalunkhe6776
    @abhaysalunkhe6776 Před 2 lety

    Khup chan

  • @poojareddiwar5867
    @poojareddiwar5867 Před 2 lety

    Khoop chaan ma'am,mi tar mandirat jaun pochle ,yerkot yerkot jaimalhar 🙏

  • @vandananaravane7492
    @vandananaravane7492 Před 2 lety

    खूप छान वाटले,मला तर तुमचा आवाज एकूणच बरे वाटते,तुम्हा एकदा भेटाचे आहे.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      डॉ. अमृता चांदोरकर मॅडम यांना आपण पुणे किंवा ऑनलाईन यापैकी कुठेही अपॉइंटमेंट घेऊन भेटू शकतात. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. www.niraamay.com

  • @ravirangnekar2634
    @ravirangnekar2634 Před 2 lety

    🙏🏻🌹Thanks alot😊

  • @himgourisalunke283
    @himgourisalunke283 Před 2 lety

    आत्म्याने जणू prmyatmla अर्पण केली कुडी🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety +1

      आपण बोललात तसे, हाच अध्यात्माचा मथितार्थ आहे. धन्यवाद 🙏

    • @himgourisalunke283
      @himgourisalunke283 Před 2 lety

      🙏🙏🙏🙏

  • @sandipkolekar548
    @sandipkolekar548 Před 8 měsíci

    Meadam self development sati ekda plz mis

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 8 měsíci

      नमस्कार,
      आपण " मन निरामय" मालिकेतील काही भागातून याबद्दलची थोडक्यात माहिती घेऊ शकता. यापैकी काही भागाचे Video लिंक पाठवत आहोत ते पाहावे. सोबतच ध्यान विषयक Video देखील आपणास फायदेशीर ठरू शकेल.
      १)स्वतःला ओळखा आणि योग्य उद्दिष्ट ठरवा - czcams.com/video/kBHJ754BWWs/video.html
      २)जीवनाला आकार देणे तुमच्याच हातात - czcams.com/video/KOurLO_wwSE/video.html
      ३)कर्तव्यपूर्तीसाठी ध्यानातून ऊर्जा मिळवा - czcams.com/video/bGUEb55VAOM/video.html
      ४)यशस्वी होण्यासाठी आशावादी व्हा - czcams.com/video/543HfrS7JKM/video.html
      ५)उद्दिष्ट गाठण्यासाठी आंतरिक ताकद मिळवा -czcams.com/video/eOfPAwr1Cu8/video.html
      इतरही माहितीपूर्ण Video channel वर आपण पाहू शकता.
      धन्यवाद .

  • @rupalimahadik7941
    @rupalimahadik7941 Před 2 lety

    कृतदन्यता ताई

  • @ajinkya0212pawar
    @ajinkya0212pawar Před 2 lety

    🙏🙏🙏🌹🌹🌹🙏🤝

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety +1

      🙏🙏

    • @sunandajadhav6726
      @sunandajadhav6726 Před rokem

      अतिशय सुंदर ध्यान लागल्यासारखे वाटले जीवा शिवाची जडले समाधी तुटला प्रपंच उठली उपाधी शुद्ध स्वरे वेदर जिथे चारी तुजविण शंभो मज कोण तारी असा सुंदर अनुभव आला

  • @ujwalamahajan972
    @ujwalamahajan972 Před 2 lety

    madam uric acid vadle aahe tyasathi konti mudra karavi ,please sanga🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      यासाठी आपणांस शून्यवायू मुद्रा उपयुक्त ठरू शकते. त्याचबरोबरीने पित्तशामक मुद्रा देखील करावी.
      शून्यवायू मुद्रा - czcams.com/video/KyexUi_jVGc/video.html
      पित्तशामक मुद्रा - czcams.com/video/Ky-hCb21hzA/video.html

  • @savitakulkarni6133
    @savitakulkarni6133 Před 2 lety

    आपण जर सामान मुद्रा करत असू तरी पण हे ध्यान केलं तर चालेल का आणि सामान मुद्रा करून झाल्यावर कधी करायचं...मी पुण्यातून तुमच्या इथून उपचार घेत आहे त्यामध्ये मला सामान मुद्रा करायला सांगितली आहे.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      समान मुद्रा आपण उपचार घेण्यासाठी बसता तेव्हा करायची आहे इतर वेळी आपण हे ध्यान करू शकता

  • @pranitawajpe8151
    @pranitawajpe8151 Před 2 měsíci

    सुप्रभात आणि खुप खुप धन्यवाद ❤

  • @shailendrapatil7111
    @shailendrapatil7111 Před 2 lety

    🌻🙏🌻
    गुरु मां को शतषः प्रणाम

  • @sandeepsawant6679
    @sandeepsawant6679 Před 2 lety +1

    🙏🌹

  • @pranitawajpe8151
    @pranitawajpe8151 Před 2 měsíci

    सुप्रभात आणि खुप खुप धन्यवाद ❤

  • @sandeepsawant6679
    @sandeepsawant6679 Před 2 lety +1

    🙏🌹

  • @sandeepsawant6679
    @sandeepsawant6679 Před 2 lety +1

    🙏🌹

  • @sumitbahule614
    @sumitbahule614 Před rokem

    🙏🙏🙏

  • @sandeepsawant6679
    @sandeepsawant6679 Před 2 lety

    🙏🌹

  • @sandeepsawant6679
    @sandeepsawant6679 Před 2 lety

    🙏🌹