Practice Dhyan to achieve perfection! - ध्यानातून स्वत:मधील दोष घालवा

Sdílet
Vložit
  • čas přidán 15. 04. 2022
  • Man is always on the lookout for happiness. The role of Dhyan (meditation in which attention is focussed on the object of concentration) is vital in generating inner bliss for all of us engaged in Karmayog (path of action). Dhyan enables the journey from gross to subtle, which is required to achieve this. Why is it that we keep searching for happiness far and wide? How does Dhyan help in tapping into the subtle energy from all directions? What is the benefit of performing Akash Mudra (specific finger arrangement) in this endeavour? How and why to move from Raj and Tam towards Satva (three human tendencies)? What are the benefits of observing oneself as a witness? Where exactly should the changes happen in order to change the situation? Gain insights into many such useful concepts while performing Dhyan with Dr Amruta Chandorkar from Niraamay. Do watch this video and share it with all those who seek happiness!
    -----
    माणूस नेहेमी सुखासाठी झटत असतो. कर्ममार्गावरील अशा आपणा सर्वांना खऱ्या आनंदाकडे नेण्यात ध्यानाचे महत्व अनन्यसाधारण आहे. हे साध्य करण्यासाठी आवश्यक असलेला स्थूलापासून सुक्ष्मापर्यंतचा प्रवास ध्यानामुळे शक्य होतो. ‘सुखासाठी दाही दिशा’ असे आपण का म्हणतो? सर्व दिशांनी मिळणारी उर्जा ग्रहण करण्यासाठी ध्यानाचा कसा उपयोग होतो? या कमी आकाश मुद्रेचा काय फायदा होतो? रज व तमाकडून सत्वाकडे का व कसे जायचे? स्वतःचे साक्षीभावाने निरीक्षण केल्याने कोणते लाभ होतात? परिस्थिती सुधारण्याठी बदल नेमके कुठे व्हायला हवेत? निरामयच्या डॉ. अमृता चांदोरकर यांच्या समवेत ध्यान करतानाच अशा अनेक उपयुक्त संकल्पनांचे आकलन होईल. सदर व्हिडीयो नक्की पहा व सुखाच्या शोधात असलेल्या सर्वांना पाठवा!
    अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
    Website : niraamay.com/
    Facebook : / niraamay
    Instagram : / niraamaywellness
    Telegram : t.me/niraamay
    Subscribe - / niraamayconsultancy
    #Dhyan #Perfection #Meditation #DrAmrutaChandorkar #Niraamaywellnesscenter #niraamay
    Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.

Komentáře • 284

  • @shrikrishnaabhyankar4332
    @shrikrishnaabhyankar4332 Před 2 lety +8

    अप्रतिम गुणीले हजार! इतकं छान बोलतेस मुली. परमात्मा सदैव तुझ्या पाठीशी राहो!🙏.
    कौतुक करायला माझ्याकडे योग्य शब्दच नाहीत.
    पार्श्वसंगीत अत्यंत योग्य आवाजात लावलं होतं.
    गोंगाट, व्यत्यय नव्हता.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety +1

      आपल्या प्रशंसेमुळे निश्चितच आनंद झाला, असाच स्नेह कायम राहू दे, मनःपूर्वक आभार🙏

    • @LataChaudhari-pw4nr
      @LataChaudhari-pw4nr Před 3 měsíci

      😅❤🎉🎉🎉🎉🎉

  • @shubhadaketkar
    @shubhadaketkar Před 2 lety +7

    खूप छान अनुभव येतो ध्यान करताना, त्याबरोबर मुद्रा केल्यामुळे वेगळे चैत्यन्य जाणवते शरीरात, धन्यवाद डॉ अमृताताई

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      वा! खूपच छान. नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा.

  • @sanjivanisatpute9725
    @sanjivanisatpute9725 Před rokem +3

    धन्यवाद ताई. देवाने आपल्या आमच्या सर्वांसाठी देवदूत बनवूनच पाठविले आहे. आपल्या ओघवत्या वाणीनेच नविन उर्जा प्रत्येक श्वासागणिक प्राप्त होते. खुप सकारात्मक वाटते.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      मनःपूर्वक आभार 🙏
      तुमचे हे प्रोत्साहन आम्हाला पुढील कामासाठी खूप खूप उर्जा देऊन जाते.

  • @shrikrishnaabhyankar4332
    @shrikrishnaabhyankar4332 Před 2 lety +4

    तुमचं प्रवचन आस्थेने ऐकलं आणी शीस्तीने पाळलं तर मला खात्री आहे की महिन्याभरात 90% आजार दूर होतील.🙏🙏

  • @bharatiwingakar8843
    @bharatiwingakar8843 Před 2 lety +4

    खूप छान ताई तुमचे आभार तुम्ही इतके छान व्हीडीओ तयार केले.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा. धन्यवाद 🙏

  • @swatitumbare9253
    @swatitumbare9253 Před 2 lety +3

    आपण प्रत्येक वेळेस अमूल्य असे मार्गदर्शन करता त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद डॉक्टर....

  • @rajantawde4511
    @rajantawde4511 Před 2 lety +1

    Khup Chan vatale Dhanyawad Doctor madam relax zalo Happy Thoughts 🙏🙏

  • @himgourisalunke283
    @himgourisalunke283 Před 2 lety +1

    खूपच छान वाटलं मॅडम,
    🙏🙏🙏🙏💐💐💐💐🌹🌹🌹🌹

  • @rohinijoshi9881
    @rohinijoshi9881 Před 2 měsíci

    Khup chhan hota experience. Thank you

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 měsíci

      वा!! खूप छान 🙏,
      असेच नियमित ध्यान करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.

  • @seemagote9120
    @seemagote9120 Před 2 lety +2

    Thank you so much taai, love 💕 you

  • @alkamore8389
    @alkamore8389 Před 2 lety +1

    Khup sunder me tumchyasobat dhyan kale khup chhan anubhiti swatahala baghnyachi anubhuti sunder anubhav ala khup khup dhanyvad Dr nakki .part anubabte 🙏🌹❤

  • @vandanadekate3595
    @vandanadekate3595 Před 2 lety +1

    Tumche are dhyan pharch chan ahet tekelyavar man prasana hote Thank you madam.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      वा! खूपच छान. नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा.

  • @happyeducation8261
    @happyeducation8261 Před 2 lety +2

    खूप खूप शुभेच्छा तुमच्या कार्यासाठी खूप छान काम करत आहात सर्वांसाठी

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      मनःपूर्वक आभार 🙏 असाच स्नेह कायम राहू दे.

  • @seemaranadive137
    @seemaranadive137 Před 2 lety +1

    Khup chan Dr. 🙏🙏🙏

  • @archanaghodekar1880
    @archanaghodekar1880 Před 2 lety +2

    खूप छान आहे हे ध्यान👌👌. धन्यवाद 🙏🙏

  • @mirakorde9463
    @mirakorde9463 Před 2 lety +1

    खुप छान माहिती दिली आहे
    ताई खुप खुप धन्यवाद

  • @rajendrakolvankar6187
    @rajendrakolvankar6187 Před 2 lety +1

    आपण खुपच छान ध्यानाचे मार्गदर्शन केले आहे

  • @ravindrachaudary4830
    @ravindrachaudary4830 Před rokem +1

    धन्यवाद
    🙏

  • @amitkulkarni5584
    @amitkulkarni5584 Před 2 lety +2

    Very good Dhyan for complete happiness.

  • @suvarnavelankar7357
    @suvarnavelankar7357 Před 2 lety +1

    आज एका वेगळ्या ध्यानाची माहिती मिळाली. मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @vandanakulkarni4786
    @vandanakulkarni4786 Před 2 lety +1

    खूप छान वाटते हे ध्यान करताना मनापासून धन्यवाद 🙏🙏🌹

  • @samitaghanekar5845
    @samitaghanekar5845 Před 2 lety +1

    Dhanyawad

  • @ashoksonawane9716
    @ashoksonawane9716 Před 2 lety +1

    खूप छान माऊली

  • @modernmotivation906
    @modernmotivation906 Před 2 lety +1

    khupch chan ............

  • @minaldighe7335
    @minaldighe7335 Před 2 lety +1

    🙏🙏🙏Saadar Pranaam Deviji

  • @urmilapasare1813
    @urmilapasare1813 Před 2 lety

    Khup chan vatle dhnywad mam

  • @surekhakumbhar5169
    @surekhakumbhar5169 Před 2 lety +2

    नमस्कार डॉक्टर, मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏💐

  • @padmajakulkarni4145
    @padmajakulkarni4145 Před 5 měsíci

    Danyvad 🙏🙏🌹

  • @sheetalwani9409
    @sheetalwani9409 Před 2 lety +2

    Thank you Madam 😊🙏🙏

  • @karunasonawane2430
    @karunasonawane2430 Před rokem

    Thank you so much mam khup chan dhyan vatle 🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem +1

      वा! खूप छान. नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा. 👍

  • @rajashreemokal8352
    @rajashreemokal8352 Před rokem

    खूप छान ध्यान आणि आकाश मुद्रा माहिती

  • @modernmotivation906
    @modernmotivation906 Před 2 lety +1

    Khupch chan ...

  • @cookwithsunandamore3943
    @cookwithsunandamore3943 Před 2 lety +1

    धन्यवाद ताई 🙏

  • @udhavgaikwad7529
    @udhavgaikwad7529 Před 5 měsíci

    Man prasann zale😊

  • @nandukumarpatil5270
    @nandukumarpatil5270 Před 2 lety +1

    अति सुंदर

  • @ashwinigidh2524
    @ashwinigidh2524 Před 2 lety

    khup abhyaspurn mirror,self improvement

  • @samitaghanekar5845
    @samitaghanekar5845 Před 2 lety +2

    धन्यवाद मॅडम 🙏

  • @rameshwarnavale387
    @rameshwarnavale387 Před 2 lety +2

    Khup Chan mahiti mam

  • @pramiladinde3934
    @pramiladinde3934 Před 2 lety +1

    खूप छान अनुभव आला खूप खूप आभार ताई

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      वा! खूपच छान. नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा.

  • @vaibhavizagade9106
    @vaibhavizagade9106 Před 2 lety

    Chan chan tai salam tumala 🙏🙏

  • @sureshdalvi5689
    @sureshdalvi5689 Před 2 lety

    धन्यवाद 🙏धन्यवाद

  • @swatikarekar3544
    @swatikarekar3544 Před 3 měsíci

    खूपच सुंदर ध्यान. धन्यवाद मॅडम

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 3 měsíci

      मनःपूर्वक आभार 🙏 ,
      नियमित ध्यान करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.

  • @netrashinde9651
    @netrashinde9651 Před 2 lety +1

    thanks alot

  • @shashikalapatil9946
    @shashikalapatil9946 Před 2 lety +1

    Thank you Tai

  • @pailwan3275
    @pailwan3275 Před 2 lety +1

    Tumi आम्हाला खुप छान information सांगता

  • @simapathak3252
    @simapathak3252 Před rokem

    धन्यवाद मैम अतीशय सुंदर माहिती

  • @samitaghanekar5845
    @samitaghanekar5845 Před 2 lety +1

    आभार डॉ मॅडम मी हे ध्यान रोज करते धन्यवाद 🙏🌹

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      वा! खूपच छान. नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा.

  • @shubhanginijoglekar5848
    @shubhanginijoglekar5848 Před 2 lety +1

    Thank you madam 😊

  • @shreeyanesari5940
    @shreeyanesari5940 Před 2 lety +1

    Best meditation 🧘‍♀️

  • @pradnyagurav2320
    @pradnyagurav2320 Před měsícem

    खूप छान वाटले.रोज करते

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před měsícem

      वा! खूपच छान 🙏,
      जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा.👍
      जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा. नियमित ध्यान/मुद्रा करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.

  • @meenanavale3753
    @meenanavale3753 Před 2 lety

    Khup chan aahe Tai 🙏🙏

  • @ravindrachaudary4830
    @ravindrachaudary4830 Před 2 lety +1

    धन्यवाद
    🙏🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      आभार 🙏

    • @ravindrachaudary4830
      @ravindrachaudary4830 Před 2 lety

      आता आकाश मुद्रा, प्राण मुद्रा नंतर केली
      जणूकाही मी Brahmavidya Sadhana करतोय असे वाटत होते,
      धन्यवाद 🙏

  • @travelgirl2346
    @travelgirl2346 Před 2 lety +1

    1 number

  • @poojakamble6525
    @poojakamble6525 Před 2 lety +2

    Wow....Tai Thank you 😍
    Khup chan vatal 😊🔱

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety +1

      खूपच छान. नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा.

    • @poojakamble6525
      @poojakamble6525 Před 2 lety

      @@NiraamayWellnessCenter
      Ho tai 💙

  • @seemab1397
    @seemab1397 Před 2 lety +3

    So very valuable, so rejuvenating. Can't thank you enough.

  • @shailajashah4056
    @shailajashah4056 Před 7 měsíci

    Khup chan

  • @samitaghanekar5845
    @samitaghanekar5845 Před 2 lety +1

    धन्यवाद मॅडम

  • @mahendrapathak7008
    @mahendrapathak7008 Před 2 lety +1

    खूप छान

  • @pramiladinde3934
    @pramiladinde3934 Před 2 lety +14

    धन्यवाद ताई तुमच किती आभार मानावे तेवढे कमी🙏🙏🙏खूप छान वाटले मी रोज पृथ्वी मुद्रा व सुर्य मुद्रा आणि तुम्ही सांगितले तशी वापरानुसार मुद्रा करते योग्य आहे का ?

    • @samandesai9876
      @samandesai9876 Před 2 lety

      Juh7-Azia 66666z6

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      आपल्या आवश्यकतेनुसार आपण मुद्रा करू शकतो. पृथ्वी मुद्रा ही पृथ्वी तत्व सशक्त करणारी मुद्रा आहे आणि सूर्य मुद्रा ही पृथ्वी तत्व कमी करणारी मुद्रा आहे. पृथ्वी मुद्रा करत असल्यास सूर्य मुद्रा करण्याची आवश्यकता नाही. जर आपणांस वजन कमी करायचे असेल आणि पित्ताचा त्रास नसेल तरच आपण सूर्य मुद्रा करू शकता.

    • @anitaahire8736
      @anitaahire8736 Před 2 lety

      @@NiraamayWellnessCenter ताई खूप छान वार्टर

  • @jayshreekoppal2098
    @jayshreekoppal2098 Před rokem

    खूप मस्त

  • @rachanakulkarni2059
    @rachanakulkarni2059 Před 2 lety

    Tai khup chan

  • @alkamore8389
    @alkamore8389 Před 2 lety +1

    Tumhi sagitlya mudra roj karte khup sunder anubhav ahet

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      वा! खूपच छान.
      आपला अनुभव इतर लोकांना देखील शेअर करा,
      धन्यवाद.

  • @suhasinidighe6017
    @suhasinidighe6017 Před 2 lety

    Khoon khoon pranam.

  • @vandanadekate3595
    @vandanadekate3595 Před 2 lety

    Thank you madam and sir .Tumchya ya dhyanachya aj anubhav share karte. Tase me tumche sarva video bhagat aste nuktech tumcha and sir n cha video baghitala tyamadhe sir sangat hote ki ghartil jaya kahi takrari astir tya etar kunajaval n sangata tya parmeshvara javal sanga aj me mazya muli vishayai devajval takrar keli and me swatha tyachya charnashi mokle zale. Mag duparchya veli tumcha ha video mazya n kalat pane samor ala and swatha madhil dosh kasa dur karyachya tumhi sangitala tyach shanik me devache and tumha doghanche manapasun abhar manle .Je magal te mile cha anubhav ala khup Khup barr vatle

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      जेव्हा आपल्याला समजते आपण जे मागत आहोत ते आपल्याला मिळते तेव्हापासून योग्य मागण्या सुरु होतात आणि जसे आपण योग्य मागायला लागतो तसे आयुष्यामध्ये सगळे योग्य घडायला लागते. म्हणूनच तक्रार न करता योग्य विचार करत रहा आयुष्य निश्चितच आनंदी होईल.

  • @vandanamangade6001
    @vandanamangade6001 Před 2 lety

    Thank u ❤️❤️

  • @mukundjoshi6757
    @mukundjoshi6757 Před 2 lety

    खूप हलके ताण मुक्त वाटले. .

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      वा! खूपच छान. नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा.

  • @vaishnavipatil4279
    @vaishnavipatil4279 Před 8 měsíci

    Khup chan😊

  • @balkrishnapatil9240
    @balkrishnapatil9240 Před 10 měsíci

    Thanks 🙏

  • @pritamkale8752
    @pritamkale8752 Před 4 měsíci

    भरपूर फरक आहे

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 4 měsíci

      वा! खूप छान. नियमित ध्यान करा. निरोगी आणि आनंदी राहा. 👍

  • @anilpawarsataradhavadshi4620

    Very nice
    Thanks

  • @poojareddiwar5867
    @poojareddiwar5867 Před 2 lety +2

    Khoopach chaan ma'am,i really got lost in my thoughts during dhyan ,my weaknesses & my strong points kept standing in front of me as myownself

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      वा! खूपच छान.

    • @priyankaghadge7399
      @priyankaghadge7399 Před 2 lety

      Khup chan vata tumacha awaj akun mala tumhala betaych ahe me roj tumhi sangitly pramane meditation karte khup chan vatat thank you

  • @neetashelatkar6651
    @neetashelatkar6651 Před rokem

    Mam khup chan mahiti sangitli thank you.💐

  • @jyotsnashinde1699
    @jyotsnashinde1699 Před 2 lety +1

    Very nice 👍👌👌🙏

  • @balasopawar7883
    @balasopawar7883 Před 2 lety

    छान माहिती दिली ताई

  • @shailajaausekar1475
    @shailajaausekar1475 Před 2 lety +1

    Very nice good video

  • @vidyapawar7644
    @vidyapawar7644 Před 2 lety

    Superb very nice

  • @pratibhajirge4169
    @pratibhajirge4169 Před 2 lety +1

    🙏👌👍

  • @smkadam7927
    @smkadam7927 Před 2 měsíci

    🙏🙏

  • @shradhalondhe1599
    @shradhalondhe1599 Před rokem

    🙏🙏❤️❤️

  • @JyotisChannel097
    @JyotisChannel097 Před 2 lety +1

    👌👌👌👌

  • @sarojdeore852
    @sarojdeore852 Před 2 lety +3

    🙏🙏👍🌹😊

  • @sandeepsawant6679
    @sandeepsawant6679 Před 2 lety

    🙏🙏....

  • @swatitumbare9253
    @swatitumbare9253 Před 2 lety +3

    ताई सर्व मुद्रा वेग वेगळी करण्यापेक्षा सर्व कमतरता साठी समान मुद्रा केली तर चालेल का?

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety +2

      समान मुद्रा ही पाचही तत्वांचे संतुलन करते, तसेच सर्व इंद्रियांना ताकद देखील देते. आपणांस अनेक मुद्रा करणे शक्य नसेल तर वारंवार समान मुद्रा केली तरी आपणांस अपेक्षित परिणाम मिळू शकतो.
      समान मुद्रा - czcams.com/video/OvuGgH2-f2w/video.html

  • @sandeepsawant6679
    @sandeepsawant6679 Před 2 lety +1

    🙏🌹

  • @kalpanamlankar5570
    @kalpanamlankar5570 Před 2 lety +1

    खूप छान ध्यान आहे , खूप बरे वाटले धन्यवाद डॉक्टर .

  • @kamalwaghmare3309
    @kamalwaghmare3309 Před 2 lety +1

    खुप सुंदर सांगीतले ताई

  • @sangitamarve5914
    @sangitamarve5914 Před 2 lety +1

    👌👌🙏🙏🙏👍👍💗💗💗💗

  • @mykitchen895
    @mykitchen895 Před 2 lety

    🙏🙏🙏🙏🙏

  • @samitaghanekar5845
    @samitaghanekar5845 Před 2 lety

    खुप छान मॅडम बरं वाटतं 🙏

  • @6thamayurigodse657
    @6thamayurigodse657 Před 2 lety +2

    Hi Ma'am, I am suffering from urinary infection and joint pain. Please suggest which mudra i need to practice.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety +1

      यासाठी आपणांस स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @jyotibhosale5268
    @jyotibhosale5268 Před 2 lety +1

    खुप खुप धन्यवाद आणि आभार ताई itpह्य आजारावर माहिती सागा

  • @nitusflavours3304
    @nitusflavours3304 Před 2 lety

    🙏🏻 madam tumche sarea videos khupach chan ahet. Mala ushnatecha khup tras ahe. Mi unat ajibatach jau shakat nahi tyawar upay sangal ka 🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      आपण नियमित पित्तशामक मुद्रा करावी. मात्र त्यासोबत स्वयंपूर्ण उपचार देखील गरजेचे आहेत ज्यातून हा परिणाम लवकर साधेल.
      पित्तशामक मुद्रा - czcams.com/video/Ky-hCb21hzA/video.html
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @kalpnakamble5352
    @kalpnakamble5352 Před 10 měsíci

    खूप छान ताई

  • @shekharvim
    @shekharvim Před 2 lety +2

    🙏🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷

  • @soniyabhangui3350
    @soniyabhangui3350 Před 2 lety +1

    Hello doctor
    I have spondylitis and get a nauseating feeling plus I have digestion problem .What can I do . Please suggest 🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      यासाठी आपणांस स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @ashwinipatil4590
    @ashwinipatil4590 Před rokem

    Khup Chan vatta ya dhyanane tai mala umcyasi bolyache co.no.tumi bolu shakta ka

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      धन्यवाद 🙏,
      पुणे , चिंचवड , मुंबई-दादर , कोल्हापूर व ऑनलाईन यापैकी कुठेही अपॉइंटमेंट घेऊन आपण भेटू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. www.niraamay.com

  • @rudwalspianomusic7318
    @rudwalspianomusic7318 Před 2 lety +1

    Madam aapan pahate 5:35 la je dhyan karato te anghol n karata kel tar chalel ki anghol karun karav ?

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety +1

      ध्यान म्हणजे आपण मनाची स्वच्छता करणार आहोत, अंघोळी व्यतिरिक्त देखील आपण ध्यान करू शकता.
      डॉ. योगेश चांदोरकर सरांच्या खालील व्हिडीओ मध्ये अंघोळ आणि स्नान याचा फरक सांगण्यात आला आहे तो देखील आपण जरूर पहावा.
      czcams.com/video/-bi_4vSRLP0/video.html

  • @samitaghanekar5845
    @samitaghanekar5845 Před 2 lety +1

    धन्यवाद डॉ ताई

  • @shantaaher9069
    @shantaaher9069 Před rokem

    Ratri zopun hi mudra keli tar chalte ka dhanyvad 🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      होय! आपण झोपून देखील मुद्रा करू शकता, त्यावेळेस आपले दोन्ही हात मुद्रावस्थेत बाजूला म्हणजेच गादीवर ठेवावे.

    • @shantaaher9069
      @shantaaher9069 Před rokem

      @@NiraamayWellnessCenter dhanyad🙏

  • @reshma0781
    @reshma0781 Před 2 lety

    Khup chan. Madam swathala affirmation kase dyave.boltana tyacha kaal present madhe kasa asava

    • @gopalpuranik2373
      @gopalpuranik2373 Před 2 lety

      Farah change. ..man shan't hote....deh. man. Buddhichya palisade Jatan yeil...namaste

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety +1

      जी गोष्ट घडायला हवी आहे ती निसर्गाकडे मागावी. काय अपेक्षित आहे ते निसर्गाला, परमेश्वराला मागावे. ते मिळाले आहे असे म्हणू नये. कोणतीही गोष्ट मिळावी हि इच्छा सतत व्यक्त करावी, तेव्हा त्या गोष्टी पूर्ण होऊ शकतात.

    • @reshma0781
      @reshma0781 Před 2 lety

      @@NiraamayWellnessCenter thanku Mam