#सबकॉन्शस_मनातील

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • आयुष्यातील प्रत्येक क्षणाचे रूपांतर उत्सवात करण्यासाठी,
    ज्ञानयोग ध्यान शिबीर..!
    ६ दिवसीय निवासी शिबीर.
    शारीरिक स्वास्थ्य, मानसिक शांतता, भावनिक संतुलन, बुद्धीची स्थिरता,विचार शुद्धी, एकाग्रता व स्मरणशक्ती वाढ, ध्यान, प्राणायाम व आहार शास्त्र..
    विनाकारण आनंदी राहण्यासाठी व संकटांशी हिमतीने सामना करण्यासाठी आपणही शिबीरात या.
    चैतन्य वन, बोकुड जळगाव, पैठण, औरंगाबाद
    संपर्क :- 9834121929, 9021532157, 8830519864
    अति विचारांमधून बाहेर कसे पडावे
    www.youtube.co...
    डायबिटीस तीन दिवसात कंट्रोल मध्ये आणा
    • डायबिटीस ३ दिवसात कंट्...
    हे ऐकत झोपा शांत झोप लागेल
    • हे ऐकत झोपा, शांत झोप ...
    चालण्याचे दहा फायदे
    • चालण्याचे दहा फायदे, च...
    वजन कमी कसे करावे
    • वजन कमी कसे करावे, wei...
    योगनिद्रा
    • #योगनिद्रा #yognidra i...
    सकाळची साधना
    सूर्यनमस्कार ध्यान प्राणायाम भास्त्रिका
    www.youtube.co...
    सकाळच्या झूम साधनेची लिंक👇
    रोज साधना करा, आनंदी व आरोग्यदायी रहा
    मी आहेच आपणही सहपरिवार वेळेआधी हजर रहा
    माऊलीजी
    5:40-7:30
    Join Zoom Meeting
    us02web.zoom.u...
    Meeting ID: 817 1752 8314
    Passcode: 334455
    दररोज हीच लिंक राहील.

Komentáře • 39

  • @AMITPAWALE-wk2qy
    @AMITPAWALE-wk2qy Před 5 měsíci

    👑👑👑👑👑👑👑👑🙏🙏

  • @dipakpant5599
    @dipakpant5599 Před 3 měsíci

    धन्यवाद माऊलीजी

  • @ParmeshwarKolte-sg2wk
    @ParmeshwarKolte-sg2wk Před 6 měsíci +2

    Jay Gurudev Mauli

  • @samarthgaikwad8451
    @samarthgaikwad8451 Před 7 měsíci +2

    खुप छान ध्यान आहे माऊलीजी माझ्याकडे प्रचंड सामर्थ्य आल आहे असं वाटतं आहे 🙏🏻🙏🏻जय गुरुदेव🙏🏻🙏🏻

  • @Vishhal_Tarrde
    @Vishhal_Tarrde Před 7 měsíci +1

    हे ध्यान केल्यावर खरंच आज निसर्गाच्या ऊर्जेची अनुभूती आली. धन्यवाद मऊलिजी 🙏

  • @bhagyashrishinde8374
    @bhagyashrishinde8374 Před 7 měsíci +1

    Jay gurudev mauliji

  • @pradnyabairagi7261
    @pradnyabairagi7261 Před 7 měsíci

    खूप सुंदर अनुभव आला माऊली जी

  • @shobhaandhare8815
    @shobhaandhare8815 Před 7 měsíci

    जय गुरुदेव माऊली

  • @balasahebzirpe-to8nr
    @balasahebzirpe-to8nr Před 7 měsíci

    Yes माऊलीजी जय गुरुदेव

  • @smithanaik342
    @smithanaik342 Před 7 měsíci

    खूप छान ध्यान माऊलीजी. डोळ्यातील अश्रूच्या रूपाने सगळी नकारात्मकता निघून गेली.

  • @manishamore190
    @manishamore190 Před 7 měsíci

    कलच्या सत्संगातील अतिशय सुंदर ध्यान. संपूर्ण नकारात्मकता पुसून लख्ख प्रकाश जाणवतो. चैतन्य वनात लाखो साधक ध्यान शिबिरतून ध्यानाचा अनुभव घेत आहेत. Jay gurudev Mauliji 🙏

  • @tushartk1848
    @tushartk1848 Před 7 měsíci

    माझी माऊली माझ्या सोबत आहे , त्यामुळे मी एकदम बिनधास्त आहे 😊 ,जय गुरूदेव, माऊली जी

  • @Krushnakumarmadane999
    @Krushnakumarmadane999 Před 7 měsíci

    ❤ जय गुरुदेव माऊलीजी ❤

  • @harishkokate5128
    @harishkokate5128 Před 7 měsíci +2

    बरं झाले हे ध्यान आपण टाकले..
    काल सत्संगात या ध्यानातून अतिशय अद्भुत अनुभव आला होता..
    आपण आम्हा साधकांच्या मनातील विचार बरोबर ओळखता

  • @snehaiswalkar803
    @snehaiswalkar803 Před 7 měsíci +1

    जय गुरुदेव माऊलीजी🙏🙏माझ्या सोबत आपले माऊलीजी आहेत आता मला कसलीच भिती राहीली नाही आहे हे ध्यान मी नेहमी करते सगळ्या आपल्या साधकांनी रोज करा आणि अनुभव घ्या .सकारात्मक ता येणारच१००%❤

  • @jaganathsangle6947
    @jaganathsangle6947 Před 7 měsíci

    Yes mauliji jaygurudev

  • @namrata656
    @namrata656 Před 4 měsíci +1

    Sir, तुम्ही खूप पुण्याचं काम करत आहात, मी खूप त्रासात होते आणि अजून सुद्धा आहे पण २-३ दिवस तुमच ऐकून खूप चांगले वाटले आणि असा विश्वास आहे की मला नक्कीच छान वाटेल आणि आशेचा किरण भेटला तुमच्यामुळे, शिबीर तर मी नक्कीच करेन आता जे कुठले असेल ते.

    • @Ishita_vlogs_18
      @Ishita_vlogs_18 Před 4 měsíci

      तुम्हाला काय त्रास होत आहे

    • @namrata656
      @namrata656 Před 4 měsíci

      @@Ishita_vlogs_18 त्रास म्हणजे अतिविचार करत होते त्युळे शारीरिक वेदना आणि डोकेदुखी होते पण ऐकले की बर वाटते

  • @jaganathsangle6947
    @jaganathsangle6947 Před 7 měsíci

    Yes Mauli ji Jay gurudev

  • @user-px6nq5me3l
    @user-px6nq5me3l Před 7 měsíci

    शतशः धन्यवाद शतशः धन्यवाद शतशः धन्यवाद माऊली जी 🙏🙏🙏

  • @DevrajAwatade
    @DevrajAwatade Před 7 měsíci

    Jay gurudev mauliji 🙏🙏

  • @parmeshwargire7038
    @parmeshwargire7038 Před 6 měsíci

    Very nice meditation

  • @vibhavaripathare6778
    @vibhavaripathare6778 Před 7 měsíci

    Jai Gurudev Mauliji 🙏🏻🌹🙏🏻

  • @krantigholap1386
    @krantigholap1386 Před 7 měsíci

    Yes mauli ji 🙏 jay gurudev mauli ji 🙏

  • @pradnya2628
    @pradnya2628 Před 7 měsíci

    Khupch sundar Bhagwant sobat ahe yachi janiv hotey 😊

  • @abhirajrajpure2548
    @abhirajrajpure2548 Před 7 měsíci +1

    हे आई पांडुरंगा मी आता धावून धावून दमलो आहे त्यामुळे तु मला कडावर घे यापुढे मला चालवत नाही. हे कृपाळू पांडुरंगा तु माझ्या जीवाचा जिवलग आहेस तु नित्य माझ्या अंग संगतीतच असते. तु माझी सर्व भुक नाहीशी कर आणि माझ्या सर्व जन्माचे दुख तु नष्ट कर. तुकाराम महाराज म्हणतात हे पांडुरंगा आता मला जास्त बोलवत नाही तु मला आता उचल आणि तुझ्या तुझ्यातील ज्ञानरूपी आनंदमय घराचे पाणी मला द्या जय गुरुदेव माऊली जी
    ॥ जय जय राम कृष्ण हरि ॥

  • @sushamavirkar4307
    @sushamavirkar4307 Před 7 měsíci

    Yes mauliji thank you Jai gurudev 🙏👍

  • @dakeshrikant123
    @dakeshrikant123 Před 7 měsíci

    Jay gurudev Maulijee...Thank you for this nice meditation clip...

  • @vaishalichaudhari6813
    @vaishalichaudhari6813 Před 7 měsíci

    Jai Mauli ji

  • @pandharinathfatangale2662
    @pandharinathfatangale2662 Před 7 měsíci

    Jay gurudev maulijee 😊

  • @rhythm7773
    @rhythm7773 Před 7 měsíci

    Jai Gurudev mauliji khup chan anubhuti Ali ya dhyanachi jeva vatel tya veles he dhyan karun punha punha hi urja milavnar ahe tumhi je sangta agdi tasach anubhav ala,🙏🏻🙏🏻

  • @yogeshdatir6506
    @yogeshdatir6506 Před 6 měsíci

  • @yogeshwariharibakamble5756
    @yogeshwariharibakamble5756 Před 7 měsíci

    😇

  • @gajanansutar7089
    @gajanansutar7089 Před 7 měsíci +2

    मला कोणत्या ही गोष्टी ची भीती वाटते मनात खूप विचार येतात मी काय करू ते सांगा खूप उपकार होतील 🌹🙏🙏

    • @indrayani-rf7tj
      @indrayani-rf7tj Před 7 měsíci

      काय विचार येतात

    • @Sunilkore5278
      @Sunilkore5278 Před 7 měsíci

      Jay gurudev mauliji aattach he dhyan kele tumhi js sangat hotatashi anubhuti yet hoti dolyatun pani yet hote devani jevha घट्ट मिठी marli tevha tumche khup khup aabhar mauliji roj konta na konta class reels satsang gheun tumhi aamhala khup prerana detata aamhala jagwayla shikvtat jay gurudev mauliji🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @artistsandy11
    @artistsandy11 Před 7 měsíci

    🎉,😇🤗🪷प्रचंड ऊर्जा देणारे ध्यान ....खूप खूप धन्यवाद माऊलीजी ❤ हे ध्यान म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वर भेट .... आणि त्यांचे भरभरून मिळालेले प्रेम आणि जगण्यासाठीची प्रेरणा ..
    होय मी शक्तिशाली आहे, मी निर्भय आहे ... परमेश्वर रुपी माऊलीजी नेहमीच माझ्या सोबत आहेत 🙏🪷🌷 जय गुरुदेव ❤

  • @sangitakale6300
    @sangitakale6300 Před 7 měsíci

    जय गुरुदेव माऊलीजी