मनात चांगले विचार कशे भरायचे? Art of filling your mind with good thoughts? Satguru Shri Wamanrao Pai

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 10. 2020
  • आपल्या मनामध्ये चांगले विचार येण्यासाठी चांगल्या गोष्टींचे ज्ञान आपण आत्मसात करायला पाहिजे. चांगल्या गोष्टींची पुस्तके आपण वाचली तर आपल्या जीवनामध्ये चांगले विचार येण्यासाठी अडचण निर्माण होणार नाही. आपण जीवन जगत असताना आपल्या बरोबर जी संगत असते ती चांगली असली पाहिजे. संगत चांगली असेल तर आपल्या मनामध्ये चांगलेच विचार निर्माण होणार, पण जर संगत वाईट असेल तर आपल्या मनावर त्याचा वाईटच परिणाम होणार आहे. म्हणून मनात चांगले विचार कसे भरायचे? याबद्दल सदगुरु श्री वामनराव पै यांनी आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
    #amrutbol #satgurushriwamanraopai #lokmatbhakti #WamanraoPai #Satguru #WamanraoPaiPravachan #WamanraoPaiMargdarshan #WamanraoPaiGuidance #WamanraoPaiAmrutbol #WamanraoPaiMantra #WamanraoPaiHaripath #WamanraoPaiKirtan #JeevanvidyaMission
    Subscribe - / @lokmatbhakti
    नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा
  • Zábava

Komentáře • 203

  • @basavarajkaujalgi3947
    @basavarajkaujalgi3947 Před 10 měsíci +4

    He ईश्वरा...
    सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे.
    सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्या त ठेव.
    सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे.
    सद्गुरू आणि कुटुंबीय खरंच अप्रतिम मार्गदर्शन.
    खरंच! शतशः नमन.

  • @magiciankishorsawant835
    @magiciankishorsawant835 Před 3 lety +5

    हे ईश्वरा
    सर्वाना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्या त ठेव सर्वांचे भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे.

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  Před 3 lety

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - czcams.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @dilippatil459
    @dilippatil459 Před rokem +3

    Deva janmbhar tumchi sath rahu de. Sadguru.

  • @user-er9qj5nx3l
    @user-er9qj5nx3l Před rokem +3

    🙏🏻 विठ्ठल विठ्ठल विठ्ठल देवा सर्वाच्या घरी सुखाची बरसात होऊ ईच. ईशवर चरणी 🙏🙏🙏🙏🙏

  • @suvidhakhule
    @suvidhakhule Před rokem +3

    हे ईश्वरा सर्वांचं भलं कर सर्वांना सुखात आनंदात ऐशवयात ठेव आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे 🙏🙏🌹🌹🙏🙏

  • @rajendradesai5676
    @rajendradesai5676 Před 2 lety +6

    देवा जन्मभर तुमची साथ राहु दे सदगूरुन ची

  • @sharadajadhav8733
    @sharadajadhav8733 Před 3 lety +6

    जय सद्गुरू जय जीवन विदया विठ्ठल विठ्ठल विठ्ठल देवा माऊली माई दादा वहिनी माईनाकृतज्ञा धन्यवाद कोटी कोटी कोटी🙏🙏🙏🙏🙏 वंदन करते 🌹🌹🌹🌹🌹विठ्ठल विठ्ठल

    • @shankarphulari7524
      @shankarphulari7524 Před 2 lety

      जय सदगुरू जय जीवन विद्या विठ्ठल विठ्ठल.अप्रतिम मार्गदर्शन. विठ्ठल विठ्ठल

  • @veenagaddamwar1534
    @veenagaddamwar1534 Před 6 měsíci +2

    Ya kadath jeevanvidya khup garaj ahe Thank you Satguru 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

  • @greenworld6865
    @greenworld6865 Před měsícem

    जय सदगुरू जय जीवनविद्या 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

  • @veenagaddamwar1534
    @veenagaddamwar1534 Před 6 měsíci +2

    Khup Sunder margadarshan Thank you Satguru 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

  • @rohidaskhatpe6429
    @rohidaskhatpe6429 Před 6 měsíci

    जबरदस्त sadguru च मार्गशन thank u 🙏🙏 sadguru रोजच्या जीवनात प्रॅक्टिकल अस मागदर्शन नवे दर्शन देतायत

  • @user-ob1kq2kj2c
    @user-ob1kq2kj2c Před 3 lety +5

    माऊली प्रवचन मला लय आवडल

  • @priyankaraut9116
    @priyankaraut9116 Před 9 měsíci +2

    विचार चांगले असतील तर उच्चर चांगले येतील आणी मग आचार चांगले होईल 🙏

  • @rekhabharate2919
    @rekhabharate2919 Před rokem +2

    खूप खूप धन्यवाद कृतज्ञतापूर्वक सुंदर मार्गदर्शन केले, सतत विश्वप्रार्थना मनात घोळत ठेवावी

  • @cropmanagementbydipakdanda7092

    🙏🙏

  • @ravipawar9141
    @ravipawar9141 Před rokem +1

    सदगुरूंना कोटी कोटी वंदन आणि सर्वांना विठल विठट्ल

  • @umeshlandge6785
    @umeshlandge6785 Před rokem +1

    कोटि कोटि धन्यवाद सद्गुरु

  • @snehalpatil4966
    @snehalpatil4966 Před 9 dny

    हे ईश्वरा सर्वाना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांच भल कर, कल्याण कर, रक्षण कर , आणि तुझे गोड नाव मुखात अखंड राहू दे. .
    सर्वांचा संसार सुखाचा कर..
    😊😊

  • @shukracharyabhosale7157
    @shukracharyabhosale7157 Před rokem +1

    सद्गुरूंना कोटी कोटी वंदन आणि सर्वांना विठ्ठल विठ्ठल

  • @nilaminchanalkar2704
    @nilaminchanalkar2704 Před rokem +2

    सर्वांगीण विकासासाठी माणसाला विश्वप्रार्थना आणि जीवनविद्येचे ज्ञान निर्माण तुम्ही केले सदगुरू तुमचे जन्मोजन्मी ऋणी आहोत थॅंक्यू🌹🙌🙌 सदगुरू

  • @suyogmorye3981
    @suyogmorye3981 Před rokem +2

    विठ्ठल विठ्ठल सर्वांना 🙏

  • @sopanpatade7312
    @sopanpatade7312 Před 3 lety +10

    Apratim speech hyanche vichar atmsat karave hyamule apple jivnat kranti hoil ase mala vatate

  • @snehaldeokar6628
    @snehaldeokar6628 Před 2 lety +1

    खूप खूप आभार सद्गुरु.
    चांगले विचार प्रत्यक्षात आणायला खूप अवघड आहे.
    पण ते शक्य आहे या प्रार्थना मुळे.

  • @nileshkhapre3296
    @nileshkhapre3296 Před rokem +1

    जय सद्गुरू

  • @vaishnavikhair2214
    @vaishnavikhair2214 Před 7 měsíci

    yekdam vichar chan ....sadguru tumchya charni namskar.

  • @kundawalke9303
    @kundawalke9303 Před rokem +1

    विठ्ठल विठ्ठल सद्गुरु ऐकून छान वाटलं मन प्रसन्न झालं

  • @tanayapalav7517
    @tanayapalav7517 Před rokem +2

    Shree swami samarth ♥

  • @pradeepnerurkar4524
    @pradeepnerurkar4524 Před 2 lety +2

    शहाणपण हाच सत्यनारायण हे जीवन विद्या मिशन मध्ये ज्ञान आपल्याला मिळत सद्गुरु व दादा कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏

  • @gayatrienterprises5762
    @gayatrienterprises5762 Před rokem +2

    Thanks Satguru for this Divine knowledge. Thought is GOD . We are always Grateful to you..🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @ramkrushnamore3519
    @ramkrushnamore3519 Před 3 lety +3

    Jay Jay satguru Shri

  • @ShrikantDeshpande-mm4gi
    @ShrikantDeshpande-mm4gi Před 4 měsíci

    Jay sadguru

  • @leenaadvankar2775
    @leenaadvankar2775 Před 3 lety +4

    Thank you सद्गुरु

  • @abhisatguru123
    @abhisatguru123 Před 3 lety +2

    Jai satguru.

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  Před 3 lety

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - czcams.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @sunilbhosale9373
    @sunilbhosale9373 Před 2 lety +1

    महाराज तुम्ही जे सांगितल आहे ते एकदम बरोबर

  • @pranalikanade2596
    @pranalikanade2596 Před 6 měsíci

    विठ्ठल विठ्ठल

  • @ranjanaanilbandal2629
    @ranjanaanilbandal2629 Před 3 lety +6

    Khupach sudar positive thoughts 💐💐💐💐💐👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  Před 3 lety +1

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - czcams.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @pratikshap8095
    @pratikshap8095 Před 2 lety +3

    God is great

  • @babysakhare3734
    @babysakhare3734 Před 3 lety +5

    श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏🙏

  • @sharadajadhav8733
    @sharadajadhav8733 Před 3 lety +7

    जय सद्गुरू जय जीवन विदया विठ्ठल विठ्ठल माऊली माई दादा वहिनी धन्यवाद खूपच छान सुंदर विठ्ठल विठ्ठल देवा 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹

  • @AVA-jz3vt
    @AVA-jz3vt Před 6 měsíci

    शहानपन hach Narayan 🙏

  • @abhijitjadhav1769
    @abhijitjadhav1769 Před 2 lety +1

    Jai sadguru

  • @veenakasar4955
    @veenakasar4955 Před 3 lety +1

    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

  • @vidyaranihalbhavi8429
    @vidyaranihalbhavi8429 Před 3 lety +5

    Nice speech mauling🙏🙏

  • @prakashbirwatkar8552
    @prakashbirwatkar8552 Před 3 lety +4

    Jay Sadguru.

  • @omkarpatanekar4674
    @omkarpatanekar4674 Před 11 měsíci

    Tumche vichar aikun mindmadhale sagle tension nighun jatat. Thanks for great knowldge. God bless u

  • @saujanya5582
    @saujanya5582 Před 3 lety +7

    विठ्ठल विठ्ठल देवा सद्गुरूराया सर्वांनचे भले करा सर्वांनचे संसार सुखाचे करा सर्वांना सुखात आनंदात ऐश्र्वर्या ठेवा

  • @maheshgiri4646
    @maheshgiri4646 Před 3 lety +5

    Jay sadguru💐💐🌹🌹🙏🙏

  • @seemadalvi6959
    @seemadalvi6959 Před rokem

    Shanpan hach dev

  • @surajjoyshi18
    @surajjoyshi18 Před 2 lety +2

    बरोबर आहे

  • @nutankurzekar8161
    @nutankurzekar8161 Před rokem +1

    Vitthal vitthal guru mauli vitthal vitthal

  • @pandubavdhane9484
    @pandubavdhane9484 Před 3 lety +1

    जय सद्दगुरू

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  Před 3 lety

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - czcams.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @shivajipatil3145
    @shivajipatil3145 Před 3 lety +6

    Jay sadguru & great sadguru

  • @latanaik8315
    @latanaik8315 Před 3 lety +2

    Thanku sadrguru 🙏🙏🙏

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  Před 3 lety

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - czcams.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @devikabhowad1705
    @devikabhowad1705 Před 3 lety +2

    Pradnya bhowad vitthal vitthal satguru koti koti vandan

  • @jivangund2658
    @jivangund2658 Před 3 lety +3

    खुप सुंदर विचार

  • @panduranghanpade7703
    @panduranghanpade7703 Před 3 lety +4

    🙏🙏🙏🙏🙏

  • @kundamodak9307
    @kundamodak9307 Před 3 lety +2

    सद्गुरुंना प्रणाम.

  • @harshadakamat8420
    @harshadakamat8420 Před 3 lety +2

    विठल विठल जय सद्गुरु

  • @subhashyeole4010
    @subhashyeole4010 Před 2 lety

    Dhanyawad Dhanyawad Dhanyawad Dhanyawad Dhanyawad Dhanyawad Dhanyawad Dhanyawad Dhanyawad Dhanyawad Dhanyawad Dhanyawad Dhanyawad Sir Sadguru

  • @arunsawant736
    @arunsawant736 Před 3 lety +2

    🌺🌺🙏🙏🌹🌹🙏🙏जयहरी माऊली

  • @AmarRamane
    @AmarRamane Před 3 lety +7

    Thank you very much

  • @kishorgatade6119
    @kishorgatade6119 Před 3 lety +4

    हे सद्गुरुच जबरदस्त 💐💐💐👌

  • @gajanantilwant7716
    @gajanantilwant7716 Před 3 lety +2

    जय गुरुदेव

  • @SachinGaikwad-ne6oq
    @SachinGaikwad-ne6oq Před 2 měsíci

    👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ashwinimatkar9584
    @ashwinimatkar9584 Před 3 lety +6

    Vithal vithal mauli 🙏🙏

  • @krishnapatil1020
    @krishnapatil1020 Před 2 lety +3

    Importantance of positive thoughts . Thanks Sadguru

  • @ashokwalawalkar5683
    @ashokwalawalkar5683 Před 3 lety +2

    Vithal vithal koti koti pranam

  • @vivekanandareddy7118
    @vivekanandareddy7118 Před 3 lety +5

    🙏🙏🌹🌹

  • @truptiaundhkar6629
    @truptiaundhkar6629 Před 3 lety +3

    सतगुरु 🙏🙏🌹

  • @chandrakantpatil4074
    @chandrakantpatil4074 Před 3 lety +6

    Sadguru 💐💐

  • @ambadassamal
    @ambadassamal Před 8 měsíci

    Kup.chan.margdharshan.gurudev.koti.koti.pranam.

  • @surajjoyshi18
    @surajjoyshi18 Před 2 lety +1

    Mast video

  • @ashasonawane2029
    @ashasonawane2029 Před 3 lety +3

    सुंदर विचार आहे

  • @ashoktawade1860
    @ashoktawade1860 Před 2 lety +2

    खूप छान Thanks Sadguru God Bless all 🙏🙏

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  Před 2 lety

      धन्यवाद. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी bit.ly/lokmat_bhakti_subscribe या लिंकवर क्लिक करा आणि नवनवीन व्हिडीओंचे नॉटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल बटण दाबायला विसरू नका.

  • @pratibhahalloor6349
    @pratibhahalloor6349 Před 3 lety +5

    Thank you Deva.God Bless All

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  Před 3 lety +1

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - czcams.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @vibhasankhe3063
    @vibhasankhe3063 Před rokem

    Very nice 🎉

  • @shashikantkumbhare5277
    @shashikantkumbhare5277 Před 3 lety +6

    God is One....
    🙏

  • @leenakale3888
    @leenakale3888 Před 3 lety +9

    विठ्ठल विठ्ठल सद्गुरू 🙏🙏🙏🙏
    खूप छान विषय. सद्गुरूंना मन:पूर्वक कोटी कोटी वंदन🙏🙏

  • @sunilsharma-jh5tk
    @sunilsharma-jh5tk Před 3 lety +3

    Great 🙏🙏🙏🙏

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  Před 3 lety

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - czcams.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @ruchabandivdekar9747
    @ruchabandivdekar9747 Před 3 lety +2

    Vitthal Vitthal 🙏🙏

  • @digambermedicalgeneralstor8074

    IS WISDOM SUREST SOLUTION

  • @___090
    @___090 Před 3 lety +5

    Jai sadguru 🙏🏼

  • @kaminimanjrekar3120
    @kaminimanjrekar3120 Před 2 lety

    Khup khup khup krutadnyata mauli.

  • @krushnakangane782
    @krushnakangane782 Před rokem

    👍

  • @malharimakar9599
    @malharimakar9599 Před 3 lety +2

    Very nice

  • @urvashilalan7219
    @urvashilalan7219 Před 3 lety +7

    Thanks 🙏

  • @suvarnakhatavkar1530
    @suvarnakhatavkar1530 Před 2 lety

    Great mauli vithal vithal

  • @jayantjabshetti5855
    @jayantjabshetti5855 Před 3 lety +1

    Sarwana changali budhi de

  • @NileshShinde-rp5lu
    @NileshShinde-rp5lu Před 3 lety +3

    छान 🙏🙏

  • @jayaniceganapatimurtidhake2601

    👌👌👌👌👌👌👌🌹

  • @sunitagaikwad9741
    @sunitagaikwad9741 Před 3 lety +4

    👌👌.🙏🙏

  • @suryakantzope5799
    @suryakantzope5799 Před 3 lety +3

    VERY GOOD ADVICE

  • @chintamanbhavarthe4329

    जय हरी

  • @vivekpadmane3537
    @vivekpadmane3537 Před 3 lety +1

    Roj nve sadguru yetat ya rashtrat Jaytu bhart

  • @umajichavan1406
    @umajichavan1406 Před 3 lety +1

    🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  Před 3 lety

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - czcams.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @rekhadesai4249
    @rekhadesai4249 Před 3 lety +2

    देवा सगळयाचं भलं करा

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  Před 3 lety

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - czcams.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @poonamchavan5990
    @poonamchavan5990 Před 3 lety +3

    👌👌👍🙏

  • @balajitidke2305
    @balajitidke2305 Před 3 lety +7

    Thank you sadguru🙏

  • @sharadajadhav8733
    @sharadajadhav8733 Před 3 lety

    Jai sadguru Jai jeevan veedha vitthall vltthall

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  Před 3 lety

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - czcams.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @RugvedPilanakr
    @RugvedPilanakr Před 3 lety +1

    Vitthal Vitthal 🙏🙏🙏