How to be positive always- Satguru Shri Wamanrao Pai | Think positive always

Sdílet
Vložit
  • čas přidán 16. 03. 2024
  • सतत Positive विचार कसे करायचे?- Satguru Shri Wamanrao Pai | Amrutbol-1261
    Join our WhatsApp Channel: whatsapp.com/channel/0029Va4S...
    Subscribe to our channel: bit.ly/jvmytsubscribe
    Follow us on Instagram: / jeevanvidyaofficial
    Like us on Facebook: / jeevanvidya
    Follow us on Twitter: / jeevanvidya
    About Jeevanvidya on: www.jeevanvidya.org/
    Granth (books, Kindle version) available at: books.jeevanvidyafoundation.org/
    For Jeevanvidya's Courses: jeevanvidya.org/courses-sched...
    Linktree- linktr.ee/jeevanvidya
    #jeevanvidya #satgurushriwamanraopai #amrutbol
    Benefits of Universal Prayer- • Benefits and Importanc...
    Pralhad Pai Speaks (Intro to Jeevanvidya): • Pralhad Pai Speaks | S...
    Universal Prayer: • Satguru Shri Wamanrao ...
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya's Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts under the circumstances as they exist.
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    Related Tags:
    #parenting #parentingtips #satguru #sadguruwamanraopai #thoughts #thoughtsforlife #positivethoughts #destiny #karma #happiness #happylife #happy #positivity #wisdom #satguruwamanraopai #marathisuvichar #suvichar #marathipravachan #marathi #marathimotivational #sadhguru #thinkpostive #karma

Komentáře • 179

  • @dipaligovekar191
    @dipaligovekar191 Před 3 měsíci +22

    विचाराचा प्रवाह आपले जीवन घडवत किंवा बिघडवत असतो , या विचारांच्या प्रवाहाला बांध घालण्याचे काम नामस्मरण / विश्वप्रार्थना करते , आणि या प्रवाहाला वळवण्याचे काम आपण केले पाहिजे, विचारांचे सामर्थ्य खूप सुंदर रीतीने स्पष्ट केले आहे खूप खूप धन्यवाद.

  • @kiranbhosle9799
    @kiranbhosle9799 Před 2 dny +1

    हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे

  • @kamakshirao1
    @kamakshirao1 Před 3 měsíci +3

    Thank you satguru shri Wamanrao pai and Dada pralhad pai and jeevan vidya team for giving good guidance vitthal vitthal satguru mauli 🙏🙏🙏

  • @anjanakadam8352
    @anjanakadam8352 Před 3 měsíci +11

    देवा सर्वांचं भलं कर 🙏देवा सर्वांचं कल्याण कर 🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर🙏 देवा सर्वांची भरभराट होऊ दे 🙏देवा सर्वांच्या मनोकामना पुर्ण होऊ दे🙏 देवा सर्वांना चांगली बुद्धी दे 🙏देवा सर्वांना चांगले आरोग्य दे 🙏 देवा सर्वांची मुले सर्व गुणसंपन्न होऊ दे, टॉपला जाऊ दे, राष्ट्राचे उत्तम नागरिक होऊ दे 🙏🙏

  • @rajanibendale1823
    @rajanibendale1823 Před 3 měsíci +11

    अनंत कोटी कोटी प्रणाम देवा 🙏🙏🌹 विठ्ठल विठ्ठल देवा

  • @ashwiniwaghmare6724
    @ashwiniwaghmare6724 Před 3 měsíci +5

    विश्व प्रार्थना हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्या त ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखांत अखंड राहू दे सद्गुरू नाथ महाराज की जय

  • @leenakale3888
    @leenakale3888 Před 3 měsíci +6

    विठ्ठल विठ्ठल🙏🙏 वंदनिय सद्गुरू पै माऊली मातृतुल्य माईं आदरणीय प्रल्हाद दादा वहिनीना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन🙏🙏 सर्व जीवनविद्या टिमचे मनापासून आभार व धन्यवाद 💐💐

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 Před 3 měsíci +6

    विठ्ठल विठ्ठल माऊली.माऊली, दादा, माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञता पूर्वक अनंत कोटी वंदन. माऊली, दादा थँक्यू.माऊली, दादा थँक्यू.माऊली, दादा थँक्यू.Dada thanks for everything.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

  • @anusayagawde7132
    @anusayagawde7132 Před 3 měsíci +12

    मनःस्थिति बदला परिस्तिथी बदलेल ऐकूया जय सद्गुरु जय जीवन विद्या, कोटी कोटी वंदन 🙏🙏🌹🌹

  • @pratimaallurwar5589
    @pratimaallurwar5589 Před 3 měsíci +7

    # Jeevanvidya # Satguru Sri Wamanrav pai # DADA Sri Pralhad Pai # Jeevanvidya #

  • @madhukarpanchal9347
    @madhukarpanchal9347 Před 3 měsíci +2

    जय सद्गुरु समर्था, सर्वांचे भले कर, सर्वांचे कल्याण कर, सर्वांचे रक्षण कर, सर्वांची भरभराट होवो ही सद्गुरु चरणी प्रार्थना करतो ❤️🙏❤️👍👍

  • @vaishnavideshpande5741
    @vaishnavideshpande5741 Před 3 měsíci +6

    विचार धरायला शिका🙏🙏🙏🌹🌹🌹 शुभचिंतावे🌹 शुभ इच्छावे🌹 शुभ बोलावे🌹 हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे🌹 आरोग्य दे🌹 सर्वांना सुखात 🌹आनंदात🌹🌹 ऐश्वर्यात ठेव सर्वाच भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे🙏🙏🙏

  • @shankarbangi9763
    @shankarbangi9763 Před 3 měsíci +5

    मनस्थिती बदलल की परिस्थिती आपोआप बदलेल!Nice Teaching by Shri Satguru Pai Mauli! सदगुरुनाथ महाराज कि जय!🙏🙏🙏🌹🙏🙏🙏

  • @dipakvanikar6254
    @dipakvanikar6254 Před 3 měsíci +3

    हे ईश्वरा सर्वान च भलं कर 🙏सर्व गुंतवणूक दारा ची भर भराट होत राहू 🙏🙏विठ्ठल विठ्ठल 🙏🙏

  • @kartikrameshchavan6662
    @kartikrameshchavan6662 Před 3 měsíci +5

    Jai Satguru Vitthal Vitthal 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ruturajghatage8575
    @ruturajghatage8575 Před 3 měsíci +3

    🙏🏻विठ्ठल विठ्ठल सद्गुरु,माई,दादा,वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन.👏🏻

  • @savitathakur3748
    @savitathakur3748 Před 3 měsíci +5

    विठ्ठल विठ्ठल देवा 🙏🙏 सद्गुरू तुमची आणि दादांची खूप खूप कृतज्ञ आहे 🙏🙏

  • @dipali1palav262
    @dipali1palav262 Před 3 měsíci +10

    विचाराना बांध घालायचं काम विश्वप्रार्थना करते

    • @___090
      @___090 Před 3 měsíci

      Right 🙏🏿💫😊

  • @ashokravpatil5436
    @ashokravpatil5436 Před 3 měsíci +4

    विठ्ठल विठ्ठल माऊली जय सद्गुरू जय जीवन विद्या देवा सर्वच भाल कर देवा सर्वच कल्याण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा होऊ दे सर्वांची भरभराट होऊ दे

  • @narendrabhagat9679
    @narendrabhagat9679 Před 3 měsíci +5

    विठ्ठल विठ्ठल सद्गुरु माऊली..... सर्वांचे भले करोत.....

  • @hanumantkashid7706
    @hanumantkashid7706 Před 3 měsíci +3

    Chagle Vichar Kara Yabadal Sundar margdarshan thank you Mauli 🙏♥️👍🙏🙏🌹🌹

  • @basavarajkaujalgi3947
    @basavarajkaujalgi3947 Před 3 měsíci +2

    सर्वांना विठ्ठल विठ्ठल...
    हे ईश्वरा...
    सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे.
    सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव.
    सर्वांच भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे.

  • @pratimaallurwar5589
    @pratimaallurwar5589 Před 3 měsíci +6

    Shudha paramatma Mhanje Jeevanvidya Satguru Sri Wamanrav pai pranit Jeevanvidya DADA Sri Pralhad Pai Pranit Jeevanvidya 🙏🙏💯✔️💯✔️🇮🇳🇮🇳🙏🙏

  • @arunanaik8014
    @arunanaik8014 Před 3 měsíci +2

    Shubh chitave, Shubh Icchave Vachani Shubh bolave, Shubh karmachya samarthyane karave jeevanache Sone .Thankuu Deva.Bless All 🙏🙏🌺🌺

  • @shailajatekade1370
    @shailajatekade1370 Před 3 měsíci +17

    हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे हि विश्वप्रार्थना सतत म्हणा आणि आपल्या जीवनातील आनंद आपणच अनुभवा.

  • @rekhawarhikar6873
    @rekhawarhikar6873 Před 3 měsíci +9

    💐🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल.💐🙏सदगुरू माऊली, माई, प्रल्हाद दादा सर्व पै कुटूंब तसेच सर्व टेक्निकल टीमला खूप खूप कृतज्ञतापूर्वक हृदयापासून धन्यवाद.💐🙏🇮🇳

  • @arunanaik8014
    @arunanaik8014 Před 3 měsíci +4

    "Satat positive vichar kase karayache?".... Satguru Shree Wamanrao Pai .... AZ ha Sundarrr Vishay Mauline ghetla aahe. Dhanyavaad Mauli.Bless All 🙏🙏🌺🌺

  • @user-jk7bz3ee8u
    @user-jk7bz3ee8u Před 3 měsíci +4

    Vital vital Satguru mai Dada vahini sarvana krutadyatapuravak namskar

  • @veenagaddamwar1534
    @veenagaddamwar1534 Před 3 měsíci +4

    Ya kadath jeevanvidya khup garaj ahe Thank you Satguru 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

  • @kartikrameshchavan4710
    @kartikrameshchavan4710 Před 3 měsíci +2

    JAI SATGURU VITTHAL VITTHAL 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @bhikajisawant3435
    @bhikajisawant3435 Před 3 měsíci +3

    *सुप्रभात, 🌹 आपला दिवस सुखात,आनंदात ऐश्वर्यात व सुदृढ निरोगी, निरामय आरोग्यात व सद्गुरू भावात जावो*🙏🌹

  • @gopaltoraskar7599
    @gopaltoraskar7599 Před 3 měsíci +1

    Thank you very much. Viththal viththal viththal viththal viththal viththal viththal viththal viththal viththal viththal. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @avniwatertankcleaningservi8530

    विठ्ठल विठ्ठल 🙏
    सदगुरु श्री वामनराव पै माऊलीं आपणास साष्टांग दंडवत.
    आपल्यामुळे खरंच आम्हा सर्व नामधारकांचा संसार सुखाचा झाला.
    हे ईश्वरा सर्वांना चांगल आरोग्य दे, सर्वांच रक्षण कर, सर्वांच्या नोकरी-व्यवसायात सर्वांना यश मिळू दे. सर्वांची मुल-बाळ टॅापला जाऊदे 🙏😊
    जन्मोजन्मी आम्हाला पै. माऊली च सदगुरु म्हणून मिळू दे

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  Před měsícem

      देव तुमचे खूप खूप भले करो... 🙏

  • @veenagaddamwar1534
    @veenagaddamwar1534 Před 3 měsíci +3

    Manastiti badla paristiti badlel Thank you Satguru 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

  • @anjanakadam8352
    @anjanakadam8352 Před 3 měsíci +1

    आदरनीय, वंदनीय, पूजनीय, श्रवणीय सद्गुरु श्री पै माऊली, मातृतुल्य शारदा माई,आदरनीय प्रल्हाद दादा, आदरणीय मिलन वहिनींना कृतज्ञतेने कोटी कोटी प्रणाम 🙏🙏ट्रस्टी, प्रवचनकार व टेक्निकल टीमला कृतज्ञतेने धन्यवाद🙏🙏 सर्वांना विठ्ठल विठ्ठल 🙏🙏

  • @pratimaallurwar5589
    @pratimaallurwar5589 Před 3 měsíci +2

    Jeevanvidya Aajcya Kadaci Garaj Navhe Navhe Jeevanvidya Annat Annat Annat Annat..... Kadaci Garaj Jeevanvidya 🙏🙏💯✔️💯✔️🇮🇳🇮🇳🙏🙏

  • @veenagaddamwar1534
    @veenagaddamwar1534 Před 3 měsíci +3

    Khup khup Sunder margadarshan Thank you Satguru 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹

  • @Mohinimore56
    @Mohinimore56 Před 3 měsíci +1

    नामस्मरणाचे महत्व खूप सुंदर सांगितले सदगुरू राया कोटी कोटी वंदन 🌺🌺🌺🙏🙏🙏

  • @user-um6xl9xj2s
    @user-um6xl9xj2s Před 2 měsíci +2

    हे ईश्वरा सर्व लोकांचं भल कर. कल्याण कर सर्वांना आरोग्य दे आणि तुझं गोड नाव मुखात अखंड राहू दे.....आणि सर्वांचं मन तुझ्या चरणी वाहू दे....त्यांचं देखील भल कर जे अज्ञानात जगत आहेत त्यांना ज्ञानाचा प्रकाश दे

  • @ruturajghatage8575
    @ruturajghatage8575 Před 3 měsíci +9

    🙏🏻देवा सर्वांना चांगली बुद्धी दे,देवा सर्वांच रक्षण कर,देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे,देवा सर्वांच भलं कर,देवा सर्वांच कल्याण कर,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर,देवा सर्वांची भरभराट होऊ दे,देवा सर्वांची मुले सर्व गुण संपन्न होऊन राष्ट्राचे उत्तम नागरिक होऊ देत...आणि सर्वजण आपापल्या नोकरी व्यवसायात टॉप ला जाऊ देत.👏🏻

  • @ramkrushnakamble7079
    @ramkrushnakamble7079 Před 3 měsíci +3

    विठ्ठल विठ्ठल सद्गुरू

  • @laxmibhovad3388
    @laxmibhovad3388 Před 3 měsíci +2

    विश्र्वप्रर्थाना सर्वांना कशी उपयोगी आहे .. सुंदर मार्गदर्शन सद्गुरू राया 👏👏

  • @mandakinibomble9655
    @mandakinibomble9655 Před 3 měsíci +5

    आपल्या विचारांचा जो प्रवाह सतत चालू असतो तो वळला पाहिजे प्रत्येक क्षण नामस्मरण आणि विश्व प्रार्थना ने भरून काढा मग वाईट विचार येणार नाही 🙏🙏 खूप खूप कृतज्ञता देवा 🙏🙏🌹🌹

  • @user-lp2gp2py9g
    @user-lp2gp2py9g Před 3 měsíci +1

    Khup khup sunder thank you so much dear satguru Mai mauli ❤

  • @ArunaPawar-vu6bv
    @ArunaPawar-vu6bv Před 3 měsíci +2

    प्रथम आपण चांगले विचार करायला शिकले पाहिजे म्हणजे आपण चांगले बोलू शुभचिंतन शुभ इच्छा शुभ बोलणे शुभ करावं आणि हे सर्व आपल्या विश्वप्रार्थना मध्ये आहे म्हणून सतत आपण विश्वप्रार्थना बोलावी सतत विश्वप्रार्थना बोलल्याने आपल्या जीवनात सहस्त्र पटीने लाभ होईल आपलं जीवन सुखमय आनंदी ऐश्वर्यादायी होईल असं सुंदर मार्गदर्शन सद्गुरु श्री वामनराव पै आपल्याला करत आहेत खूप खूप धन्यवाद माऊली 🙏🙏🌹🌹

  • @Pradhum_kalpati
    @Pradhum_kalpati Před 3 měsíci +3

    VITHAL VITHAL 🎉🎉🎉🎉

  • @dilipkulkarni750
    @dilipkulkarni750 Před 3 měsíci +2

    विठ्ठल विठ्ठल 🎉🎉🎉🎉🎉

  • @sarveshbhosale8037
    @sarveshbhosale8037 Před 3 měsíci +2

    देवा सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर...😊❤

  • @jyotikapatekar3852
    @jyotikapatekar3852 Před 3 měsíci +1

    सद्गुरु नाथ महाराज की जय जय सद्गुरू जय जीवन विद्या🎉🎉❤

  • @dilipkulkarni750
    @dilipkulkarni750 Před 3 měsíci +5

    Vitthal Vitthal Satguru Bless All 🎉🎉🎉🎉🎉

  • @prakashbhogte8987
    @prakashbhogte8987 Před 3 měsíci +2

    मानवी जीवनात अनिष्ट दिशेने सतत वाहणाऱ्या विचार प्रवाहाला बांध घालण्याचे काम नामस्मरण करते, विश्वप्रार्थना करते ,आणि त्याला वळविण्याचे काम माणसाने करायचे आहे ही यशस्वी जीवनाची दिशा जिवनविद्याच देते❤ Thanks to jeevanvidya❤❤

  • @suhasinirasam3091
    @suhasinirasam3091 Před 3 měsíci +2

    Great sadguru Great jeevanvidya 🙏 ⚘

  • @sugandhakanase5332
    @sugandhakanase5332 Před 3 měsíci +3

    Vitthal Vitthal 🙏🌹🙏

  • @kalyanishivgan4988
    @kalyanishivgan4988 Před 3 měsíci +1

    Mana stiti badla paristhiti sudhara 😊❤🙏

  • @narendrabhagat9679
    @narendrabhagat9679 Před 3 měsíci +2

    सद्गुरु माऊली वारंवार वेळोवेळी सांगत आले आहेत की, ... विश्वप्रार्थना नित्य बोला, सुखी जीवनाचा मार्ग हा भला.... हे करा आणि प्रत्यक्ष अनुभव घ्या.... सर्वत्र आनंदी आनंद......

  • @siddhikamale5910
    @siddhikamale5910 Před 3 měsíci +3

    Positive thoughts महत्त्व खरे सद्गुरू सांगतात

  • @saritachavan707
    @saritachavan707 Před 3 měsíci +7

    अप्रतिम मार्गदर्शन 🙏🙏🙏

  • @vinodkarjekar3905
    @vinodkarjekar3905 Před 3 měsíci +49

    थोर समाजसुधारक तत्वज्ञ क्रांतिकारक ग्रेट फिलॉसॉफर भारतभूषण भारतरत्न पुरस्कार..जीवन विद्येचे महान शिल्पकार सद्गुरू श्री पै माऊली ना कोटी कोटी प्रणाम. सर्वांना विठ्ठल विठ्ठल. सर्वांचे मनःपूर्वक कृतज्ञता.

  • @SachinGaikwad-ne6oq
    @SachinGaikwad-ne6oq Před 3 měsíci +2

    👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @Mahendradhindele.
    @Mahendradhindele. Před 3 měsíci +1

    😍 God bless all of you always 🤲🙌🙏

  • @reshmapednekar566
    @reshmapednekar566 Před 3 měsíci +9

    देवा सर्वांच भलं कर🙏🙏🙏🙏🙏
    देवा सर्वांच कल्याण कर🙏🙏🙏🙏🙏
    देवा सर्वांचा संसार सुखाचा होऊ दे🙏🙏🙏🙏🙏
    देवा सर्वांना चांगले आरोग्य लाभू दे🙏🙏🙏🙏🙏
    देवा सर्वांची भरभराट होऊ दे🙏🙏🙏🙏🙏
    कृतज्ञ पूर्वक प्रणाम🙏🙏🙏🙏🙏 सदगुरू माई दादा वहिनी खूप खूप धन्यवाद.

  • @sarangkhachane5219
    @sarangkhachane5219 Před 3 měsíci +6

    आजपासून तुम्ही नामस्मरण किंवा विश्वप्रार्थना सतत म्हणा. पै चा खर्च नाही. पण तुमच्या जीवनात अलौकीक असे चमत्कार होतील. परिस्थिती सुधारत जाते. याच देही याची डोळा भोगिजे मुक्तीचा सोहळा.. अप्रतिम मार्गदर्शन

  • @subhashrane6830
    @subhashrane6830 Před 3 měsíci +1

    नमस्कार अतिशय सुंदर विचार माऊली वामनराव पै महाराजांचे.

  • @sujatadivekar1883
    @sujatadivekar1883 Před 3 měsíci +24

    दुसऱ्यांबद्द चांगले विचार करायला लागलो आणि विश्वप्रार्थना म्हणायला लागलो, सर्वांचे भलं कर म्हणायला लागलो आणि चांगले अनुभव क्षणाक्षणाला यायला लागले आमच जीवन दिवसेंदिवस अधिकाधिक सुखी आणि सोप व्हायला लागले आहे आमचे कुटुंब तुमचे खूप आभारी आहोत कृतज्ञ आहोत 🙏🙏

  • @dhananjaygawde668
    @dhananjaygawde668 Před 3 měsíci +1

    नित्य स्मरण चांगले करावे. यासाठी उत्तम उपाय म्हणजे विश्वप्रार्थना म्हणणे.🙏

  • @vaishalipaulkar2876
    @vaishalipaulkar2876 Před 3 měsíci +2

    🙏🙏🙏

  • @ishwariandfavorite1600
    @ishwariandfavorite1600 Před 3 měsíci +1

    He ishwara sarvanna changli budhhi de, aarogya de, sarvanna sukhat, aanandat, aishwaryaat thev, sarvancha bhala kar, kalyan kar, rakshan kar aani tuze goad naam mukhat akhanda raahu det..🙏

  • @sharadajadhav1242
    @sharadajadhav1242 Před 3 měsíci +3

    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

    • @___090
      @___090 Před 3 měsíci

      🙏🏿🙏🏿🙏🏿💫

  • @happylifestyle4553
    @happylifestyle4553 Před 3 měsíci +2

    खरचं अनुभव घ्या खूप बदल झाले माझ्या आयुष्यात.

  • @vibhavarimahajan7572
    @vibhavarimahajan7572 Před 3 měsíci +1

    Vithal vithal deva

  • @greenworld6865
    @greenworld6865 Před 2 měsíci +1

    जय सदगुरू जय जीवनविद्या 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

  • @ravisarmalkar2145
    @ravisarmalkar2145 Před 2 měsíci +1

    खरच आहे खूप छान माऊली जी तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार

  • @user-ec1xf3lu8
    @user-ec1xf3lu8 Před 2 měsíci +1

    जय गुरुमाऊली

  • @narendrabhagat9679
    @narendrabhagat9679 Před 3 měsíci +2

    विचारांचे सामर्थ्य किती?... मनस्थिती सुधारा, परिस्थिती आपोआप सुधारेल.... हे कसे शक्य आहे?.....तर ऐका.... सद्गुरु माऊली यांच्या दिव्य वाणीतून आणि अमूल्य प्रवचनातून....

  • @shwetajamsandekar2458
    @shwetajamsandekar2458 Před 3 měsíci +2

    Change your internal situation and the outer situation will change automatically. We have to decide whether to drain out with the flow of thoughts or to divert the flow and make progress in our life, is in our hand . This diversion happens through namasmran or universal prayer. This we have to do with effort. There is power in thoughts. Changing internally is possible instead of changing the outer situation. Learn to stick to thoughts. For that Santa said to do namasmran. But Mauli observes such people are very less. even all Santa says " naam he Sulabh, pari sarvatra durlabh virala jaane '.. to do namasmran we must be firm on it. Currently we are busy speaking bad about others.we don't like to speak good of others. When we start thinking good, automatically we can speak well. We will not lose anything if we think, wish, speak, do good. In prayer, namasmran is there as well as good harmonious thoughts are there. So find time and speak universal prayer continuously. The situation will definitely change in this birth only. Many people are experiencing the best of it, this sadhana is not spending a single penny. Also This will do good for all. Thank you so much Mauli

  • @keshavvedpathak2280
    @keshavvedpathak2280 Před 3 měsíci +1

    🙏🌹

  • @chandrakantkalgutkar9675
    @chandrakantkalgutkar9675 Před 3 měsíci +1

    विठ्ठल विठ्ठल 🙏🙏

  • @tanajikale594
    @tanajikale594 Před měsícem +2

    खूपच छान ! सुंदर !!

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  Před měsícem

      धन्यवाद, देव आपले भले करो... 🙏

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 Před 3 měsíci +2

    सद्गुरू सांगतात विश्व प्रार्थना रिकामपणी सतत म्हणा.कारण त्यात शुभ विचार, उच्चार,इच्छा आणि आचार आहेत.ही प्रार्थना म्हणण्यात एक पै चा पण खर्च नाही. माऊली थँक्यू.माऊली थँक्यू.माऊली थँक्यू. Mauli we are great full to you.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

  • @urmilabarave1893
    @urmilabarave1893 Před 3 měsíci

    💐🙏🙏Vitthal vitthal 💐🙏🙏Jay sadguru Jay jivanvidya 💐🙌🏼

  • @vidyaredkar3506
    @vidyaredkar3506 Před 3 měsíci +1

    Mind

  • @pramilakaldhone4233
    @pramilakaldhone4233 Před 3 měsíci

    सद्गुरूंना कोटी कोटी प्रणाम 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @vijaysarvankar8042
    @vijaysarvankar8042 Před 3 měsíci

    विचारांच्या ठिकाणी सावध राहुन, सतत चांगले विचार करणे व त्यासाठी विश्वप्रार्थना सतत म्हणने व हे सदूगरूनी दिलेले सुदर्शन चक्र आपल्या हाती, मनात रुजवणे यांपेक्षा दुसरी साधनाही नाही. फारच सुंदर मार्गदर्शन
    कोटी कोटी प्रणाम सदूगरू

  • @chhayapokharkar3491
    @chhayapokharkar3491 Před 3 měsíci

    मनस्थिती मनस्थिती बदला परिस्थिती बदलेल खूप छान विचार Thank you जीवन विद्या मिशन

  • @gulabraojadhav1031
    @gulabraojadhav1031 Před 2 měsíci +1

    श्री गुरूदेव 🙏

  • @drshrenikpatil3324
    @drshrenikpatil3324 Před 3 měsíci

    ❤❤Namaskar sadguru ❤❤ koti koti dhanyawad ❤❤

  • @user-cn8hp3ur2m
    @user-cn8hp3ur2m Před 3 měsíci +1

    Vitthal Vitthal

  • @KrishnaWarekar
    @KrishnaWarekar Před měsícem +1

    सद्गुरू श्री पै माउलींना कोटी कोटी प्रणाम.

  • @shukrachryabhosale8186
    @shukrachryabhosale8186 Před 3 měsíci

    सद्गुरूंना व प्रल्हाद दादांना कोटी कोटी वंदन आणि सर्वांना विठ्ठल विठ्ठल

  • @mohanhalloor52
    @mohanhalloor52 Před 3 měsíci

    Thank You Satgurudeva, God Bless🙏🙏🙏🙏 All

  • @atmaramwalkar3097
    @atmaramwalkar3097 Před 3 měsíci

    जय सदगुरू जय जीवन विद्या विठ्ठल विठ्ठल

  • @ashesxoxo4582
    @ashesxoxo4582 Před 3 měsíci

    अनमोल दिव्य ज्ञानाचे मार्गदर्शन करणारे एकमेव तत्वज्ञानी सदगुरू🌷🙏🌷

  • @pramilakaldhone4233
    @pramilakaldhone4233 Před 3 měsíci

    तूच आहे तूझ्या जीवनाचा शिल्पकार 🙏🏻🙏🏻

  • @sangeetajuvale2473
    @sangeetajuvale2473 Před 3 měsíci +5

    सद्गुरूंना प्रत्यक्ष बघायला मिळाले नाही, पण त्यांचे पुस्तक, विचार, utube मिळाले तर कधी सोडत नाही, ऐकताना ते समोरच बसले असे वाटते 🌹🙏

  • @swalekar7532
    @swalekar7532 Před 3 měsíci +1

    नमस्कार पै काका 🙏🏻🙏🏻

  • @DA-0807
    @DA-0807 Před 3 měsíci

    जय सद्गुरु जय जीवनविद्या 🙏🙏🙏🙏

  • @sushamadicholkar5013
    @sushamadicholkar5013 Před 3 měsíci

    Sadguru bless all. vitthal vitthal.

  • @manjushadeshpande6022
    @manjushadeshpande6022 Před 3 měsíci

    🎉🎉खुप सुदंर🎉🎉

  • @akshaybhagat2022
    @akshaybhagat2022 Před 3 měsíci

    क्या बात है गुरुजी

  • @suvarnahanchate8998
    @suvarnahanchate8998 Před 3 měsíci

    विठ्ठल विठ्ठल ❤